!!!आता ढोलकी बोलायला लागेल!!! Ata Dholki Bolayla lagel.!!! dholki ,,Ram kamble,,, lessons. #2#

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • !!!आता ढोलकी बोलायला लागेल!!! Ata Dholki Bolayla lagel.!!! dholki .Ram kamble!!!
    नमस्कार .मंडळी
    नजराणा सप्त सुरांचा या youtub चॅनेलवर ढोलकि लेसनच्या बॅलक मधी. मी राम कांबळे सातारा.
    " ' ' आपले खुप खुप स्वागत आहे.
    🔴 विषय : - तिरकिर चे प्रकार
    आजच्या ह्या ढोलकी वादन लेसंनमधी.
    खूप छान आणि तितकाच महत्वाचा विषय घेऊन आलो आहे.
    ढोलकी असो तबला असो या पाखवज..असो या प्रत्येक वाद्य मदी तिरकिटला खूप महत्व आहे.
    कारण तुम्ही तिरकीटच जेवढे रियाज कराल तेवढे तुम्हीच वादन सुपर आणि सुंदर होणार आहे.
    त्या मुळे तुम्ही तिरकिचा खूप रियाज करणे गरजेचे आहे.
    मी आज या व्हिडीओच्या मध्य- - मातुन तुम्हाला तिरकिट विषय खुप माहिती देणार आहे ते कस वाजवल जात त्याचा कसा सराव करायचा. याची सुंदर माहितो मी देणार आहे
    ......... 🔴तत पूर्वी आपण मागील व्हिडीओमधी ढोलकीच्या बेसिक बोल विषय खूप माहिती घेतलेली आहे.
    आणि ज्यांनी मागील व्हिडीओ पहिला नसेल त्यांनी .या व्हिडिओ च्या Description .link दिलेली आहे ती लिंक ओपन करून पहा .व सांगितल्या प्रमाणे त्याचा सराव करा
    🔴मित्र हो जर माझे हे व्हिडियो आपणास खरच आवडत असेल तर नकी
    🔴 like .shaer.आणि कामेंड करा .
    आणि जर माझ्या या चैनलवरती आपण नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका.
    🔴 चला तर आजच्या या लेसणला सर्वात करूया.
    1 )प्रकार.....
    धा तिरकिट तक
    ता. तिरकिट तक..
    हा बोल वाजविताना .बंद बोल वाजवायचा आहे....
    2) प्रकार....
    धा तिरकिट तक.
    ताग तिर कित तक
    🔴👇 मागील व्हिडीओ ची लिंक...👇
    • ## ढोलकी वादन कस शिकाय...

Komentáře • 82

  • @atishbhakare8154
    @atishbhakare8154 Před 8 měsíci +2

    छान सर🎉❤

  • @ShivdasJatale-gf2eb
    @ShivdasJatale-gf2eb Před 2 měsíci +1

    खुप सुंदर पधत आहे सर समजून सांगण्याची मला खुप आवडले तुमचे व्हिडिओ 🎉🎉🎉

  • @vitthalbhoyar8161
    @vitthalbhoyar8161 Před rokem +3

    अतिशय सुरेख समजावून देण्याची पध्दती। वारंवार वाद्य ऊचलण्यापेक्षा आरशाचा उपयोग करता येईल।

  • @pravinkhamkar6259
    @pravinkhamkar6259 Před 10 měsíci +1

    खुप छान सांगितले 🎉🎉

  • @vivekkulkarni1408
    @vivekkulkarni1408 Před 10 měsíci +1

    फार सुंदर , आम्ही आपल्या लेसन ची वाट पहात आहोत 🙏🙏

  • @user-cp8zf8hz8s
    @user-cp8zf8hz8s Před 11 měsíci +1

    Nice

  • @rajkumarwaghmare2323
    @rajkumarwaghmare2323 Před 6 měsíci +1

    खूप छान सर

  • @user-wc4ro9yx8f
    @user-wc4ro9yx8f Před 9 měsíci +1

    Sat Mazi khup echya aahe dholki vazvaychi mazya made dholki aahe pan Maza hat Nani basla dholki bar ho sar MLA thumi sopi padht sagahal Ka ho sar plz sagha ho ram Krishan Hari sar

  • @amitdhuri9218
    @amitdhuri9218 Před rokem +1

    महाराज खुप छान शिकवन माऊली

  • @vikaskadam7180
    @vikaskadam7180 Před rokem +1

    Sir mast sangta tume ,,👌👌👌👌👌

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Před rokem

    Khup chhan , महाराष्ट्रात hya klechya pracharas आपला नक्कीच हातभार लागेल Sir

  • @vedantrakshe4854
    @vedantrakshe4854 Před 11 měsíci +1

    Sir gupji cha bol dakhava

  • @amolgawade8915
    @amolgawade8915 Před 11 měsíci +1

    Class kuthe aahe tumcha

  • @ajitnamye9155
    @ajitnamye9155 Před rokem +1

    1 no sir

  • @diliptandale6862
    @diliptandale6862 Před rokem

    खुप छान सुंदर समजेल अशा सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाते धन्यवाद 🙏

    • @mayurtupe6238
      @mayurtupe6238 Před 11 měsíci

      समजल.आशय .सोप्या शब्दांत. सांगतात ❤. नमस्कार
      ता

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 Před rokem +1

    अतिशय सुंदर आहे

  • @ramchandrabhoi4631
    @ramchandrabhoi4631 Před rokem +1

    सर तुमीफ्र चागल समजाऊण सागताय

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Před 11 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद

  • @user-iq5sj9xt6h
    @user-iq5sj9xt6h Před rokem +1

    Khub Sundar khub Sundar

  • @nitinlandge2070
    @nitinlandge2070 Před rokem +1

    सर...खूप छान.

  • @user-wd6nl6bf9b
    @user-wd6nl6bf9b Před 7 měsíci +1

    Sar mala dholki shikayachi aahe

  • @ranjitdalwatkar3757
    @ranjitdalwatkar3757 Před rokem

    Tumhi ashach lessons takat ja aamhi nakki support karu dhannyavad khup chan

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      धन्यवाद साहेब ..सापोट नाकी करा.

  • @vedantrakshe4854
    @vedantrakshe4854 Před 11 měsíci +1

    Gupki cha bol dakhava na

  • @user-ne3br1jo9x
    @user-ne3br1jo9x Před 9 měsíci +1

    Sir lesson chya series chi link share karaa na...

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Před rokem +1

    खुपच छान👌👌👌🌷🙏

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 Před rokem +1

    खुपच सुंदर माउली

  • @durgputrsawrdhnBaramati
    @durgputrsawrdhnBaramati Před rokem +1

    सर विण्याचा आवाज थोडा कमी करा त्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित एकु येइल आम्हाला

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      दुसऱ्या व्हिडीओ मधी तबोरा नाही .
      दुसरा त्हीडोओ पाहा

  • @user-ey2wz5ru3z
    @user-ey2wz5ru3z Před rokem +1

    Apratim sir

  • @amolgawade8915
    @amolgawade8915 Před 11 měsíci +1

    Mobile no dya tumcha

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před rokem +1

    सर.शेवटला.जास्त.फास्ट.वाजवता.जरा.हळूनी.वाजवा.बाकी.सर्व.ठीक.आहे. धन्यवाद.🙏🙏🙏🙏

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 Před rokem

    सुरवातीलाच तुम्ही वाजवुन दाखवले तेचे बोल पण सांगा अतिशय सुंदर

  • @maheshpawar3302
    @maheshpawar3302 Před rokem

    झकास

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před rokem +1

    सर.तिरकीट.बरोबर. येतय.पर.तक.चा. घोळ.होतोय. समजाऊन.सांगा.सर.🙏🙏

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      तक वाजवताना पहिलं बोटांनी शहीच्या मद्य भागी वादन करा त हे अक्षेर वाजेल व डग्या कडे थाप द्यायची तक वाजते

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem

      @@ramchandrakamble7874 धन्यवाद.सर.मी.आपला. आभरी.आहे.🙏🙏

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem

      धा.तिरकिट.तक.ता. तिरकीट.तक.हा.रीयास.चालू.आहे.सर.तुमची.साथ.आदुध्या.🙏🙏🙏🙏

  • @audabarpandhare2535
    @audabarpandhare2535 Před rokem +2

    सोनी खांडवल यूपी वाले ढोलकीचे बेसिक बोल सर्व बोर्डावर लिहून दाखवतात तसं तुम्ही तसं तुम्ही लिहून सांगितले तर फार बरं होईल

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      पुढील व्हिडीओ मधे आपली इच्या नक्की पूर्ण करू

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      आता नवीन व्हिडीओ पहा..त्यामधे. बोल लीहले आहेत

  • @yogeshkhachaneyk8821
    @yogeshkhachaneyk8821 Před rokem

    Nice🙏🙏🙏

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Před rokem +1

    Jay bhim sir 👍👍

  • @sagarpowar6475
    @sagarpowar6475 Před rokem +1

    Sir खूप छान .एखादा लावनीचा तोडा. शिकवा सर .

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      आता आपण ढोलकी बेसिक पद्धतीने शिकवण्याचा लेसण सुरू आहेत.पुढील काही भागात नक्की इच्या पूर्ण केली जाईल

    • @maheshdhadve9344
      @maheshdhadve9344 Před rokem

      सर खूप छान

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      नक्की तुमची इच्या पूर्ण केली जाईल

  • @vaibhavmane3781
    @vaibhavmane3781 Před 11 měsíci +1

    मस्त फोन नंबर द्या सर

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam1318 Před rokem +1

    गुरुजी नमस्कार.
    आपली शिकविण्याची पद्धत पाहून मला देखील दोलकी शिकण्याची इच्छा झाली आहे.
    माझे वय सध्या ६३ वर्षे आहे मी थोडाफार तबला शिकलो आहे. मी आता ढोलकी शिकू शकतो का?
    ढोलकी कोणत्या प्रकारची घ्यावी, कोठून घ्यावी आणि साधारण किंमत किती?
    आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपली खुप भरभराट व्हावी यासाठी खुप खुप शुभेच्छा.

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      नमस्कार सर.
      पहिल्यांदा माझ्या या चनेलवर आपल खूप खूप स्वागत आहे .आपल्या शुभेच्या बद्दल खूप धन्यवाद.
      ढोलकी ची किंमत सदर्रन 2000पासून ते 20000पर्यंत आहे आपणास जसी पाहिजे तसे घ्या. घेताना... च्याटि. सव्हा 5...बाया... सवा 8ते साडे 8असावं.लांबी 19एच

    • @chandrakantkadam1318
      @chandrakantkadam1318 Před rokem

      Dhanyawad Mauli

  • @swarbharati1181
    @swarbharati1181 Před 8 měsíci +1

    गुरुजी तुमचा नंबर द्या की

  • @roshanamberkar3078
    @roshanamberkar3078 Před rokem

    🙏sir asech dholkiche lesson pudhe chalu theva

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      नक्की ...आपल्या ग्रेप वरती ही व्हिडीओ पाठवा.जेणे करून सगळ्यांना याचा उप्योग होईल

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před rokem +1

    लेसन.नंबर. दोनचा. सराव.चालू.आहे.सर.🙏🙏

  • @maharajtabletrick4657

    सर प्रॅक्टिकल दाखवताना तुम्ही खूप फास्ट वाजवतात थोडं स्लो सांगा

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před rokem +1

    सर. धा.तिरकीट.तक. तांग.तिरकीट.तक. सराव.चालू.आहे.सर.धन्यवाद.🙏🙏🙏🙏

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem +1

      खूप छान .. व्हिडिओ पाठवा

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem

      @@ramchandrakamble7874 ठीक.आहे.सर.व्हिडिओ. पाठवतो.🙏🙏🙏🙏

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem +1

      सर.रविवारी.तुम्हाला.व्हिडिओ. सराव.चालू.आहे.धन्यवाद.🙏🙏🙏🙏

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem +2

      सर.दोन.दिवस.बाहेर. गेलोहोतो.म्हणून.रियासला.बसलोनाही.आज.पासून.सुरू. केलाय.सर.🙏🙏🙏🙏

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před rokem

      सर.ढोलकी.कशी.लावायची. सांगांन.🙏🙏🙏🙏

  • @dipeshmore7550
    @dipeshmore7550 Před rokem +1

    Sir aapla contact no patva

  • @audabarpandhare2535
    @audabarpandhare2535 Před rokem

    सुरुवात कशी करावी

  • @dagadusargar
    @dagadusargar Před rokem

    Bhajni thekyache bol video dya

  • @tusharpawar2059
    @tusharpawar2059 Před rokem +1

    Sir no pathva tumcha

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      ढोलकी झाली बोलकी 43 अपेसोड पहा. दूरदर्शन शयाद्री वाहिली
      रनर अप विजेता.......राम कांबळे..सातारा

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem

      9765465914

    • @Rahul-sawant
      @Rahul-sawant Před rokem

      सर मी पाहिला एपिसोड खरच खुप सुंदर गुरुजी.. अशी वाजवलित की सहज नचायच मन होईल कोणच पण 😂🙏
      आणि अभिनंदन सर 🙏👌🤩
      लवकरच आम्हला पण तयार करा सर 😁

  • @Sudhir8763
    @Sudhir8763 Před rokem +1

    ढोलकी झाली बोलकी मध्ये मी तुम्हाला फोलो करत होतो

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před rokem +1

      हो का धन्यवाद दादा असच प्रेम कायम असू द्या.
      धन्यवाद

  • @kisanhange7674
    @kisanhange7674 Před rokem

    Nice