" ढोलकी केली बोलकी" प्रा.ज्ञानदेव शिंदे.मो 7507994444 Dholki Keli Bolki. Basic Lesson No 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #Dholki_Education
    ढोलकी वाद्याची मुळ अक्षरे
    बंद बाज आणि खुला बाज यामधील फरक
    ता ती ट ग गे गी घ घे घी.... धा .
    सराव करण्यासाठी खालील बोल...
    बोल.. धा तीट धा तीट तीट ता तीट ता तीट तीट
    सुचना..
    मी शिकवलेला पाठ कसा वाटला याबद्दल आपण आपला अभिप्राय / प्रतिक्रिया / सुचना मला माझ्या 7507994444 या नंबर वर Watsapp ला देऊ शकता....
    दररोज कमीत कमी एक तास सराव आवश्यक आहे.....

Komentáře • 228

  • @bhausahebfuke4533
    @bhausahebfuke4533 Před 3 dny +1

    सर... तुमच्या व्हिडिओ ने प्रभावीत व प्रेरीत होऊन आज पासून ढोलकी शिकायला सुरुवात केली ‌... चॅनल लाईक व सबस्क्राईब पण केलं...प्रयत्न करणार आहे...

  • @premdasmaind9136
    @premdasmaind9136 Před 10 měsíci +4

    तबला शिकवणारे आणि ढोलक शिकवणारे खूप सारे आहेत You Tube वर. पण ढोलकी शिकवणारे नाहीच्या बरोबर आहेत.
    तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे, तरी विनंती आहे असेच व्हिडिओ आणखी Continue करावेत.
    तुमच्या चॅनल ला खूप चांगला प्रतिसाद मिळेल ढोलकी प्रेमिंचा.

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      धन्यवाद सर
      नक्कीच प्रयत्न राहील....

  • @guruprasadvetosakar5707
    @guruprasadvetosakar5707 Před 10 měsíci +3

    माऊली सुंदर शिक्षण दिले आहे तुम्ही प्रत्येक अक्षर समजावून सांगितले आहे धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci +1

      Thank you🌹🙏...
      यापुढे ही याच पध्दतीने प्रयत्न असेल

    • @Yashramdassakharkar
      @Yashramdassakharkar Před 5 měsíci +1

      ​@@natrajfoundation.Kup Shan shikavi le sir

  • @Cnj310
    @Cnj310 Před měsícem +1

    नमस्कार गुरुवर्य मला वादनाची खूप आवड आहे मी बेसिक ताल तबल्यावर वाजवतो. तुमचे lesson खुप माहिती पूर्ण आहेत त्यावरून मला ढोलकी शिकणे खुप सोपे झाले आहे त्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद ❤🙏🙏🌹

  • @haribhauthorat7906
    @haribhauthorat7906 Před 10 měsíci +12

    सर , तुम्ही ज्या पद्धतीने शिकवताय ते पाहूण माझ्या सारखा संगीताचा ग म भ न माहीत नसलेला सुद्धा उत्तम ढोलकी पटू होईल .🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci +1

      नक्कीच सर.... हाच आत्मविश्वास असावा शिकतांना... १००℅ येईल.... या पुढे ही अशाच प्रकारे समजून सांगितले जाईल....

    • @yashogathawithmukundshirke9850
      @yashogathawithmukundshirke9850 Před 8 měsíci +1

      माझं वय 35 आहे मी आता ढोलकी वाजवायला शिकू शकतो का ...!?????

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 8 měsíci

      @@yashogathawithmukundshirke9850 हो शिकु शकतात काहीही अडचण नाही....

    • @user-tw9xv4nd5w
      @user-tw9xv4nd5w Před 22 hodinami

      मनात तीव्र इच्छा असेल तर काही शक्य आहे वयाचं बंधन नसते​@@yashogathawithmukundshirke9850

  • @rohidasrohita4932
    @rohidasrohita4932 Před 10 měsíci +2

    गुरुजी जे आपण माहिती दिली ती माहिती फार सोपी पद्धत आणि महत्वाची दिली अशीच माहिती दया 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @bhausahebfuke4533
    @bhausahebfuke4533 Před 5 dny +1

    फार सुंदर

  • @santoshkumbhar8030
    @santoshkumbhar8030 Před 2 dny +1

    खूप छान सर

  • @bhausahebfuke4533
    @bhausahebfuke4533 Před 3 dny +1

    सर..माझ वय ६५ आहे ..होरमोनियम तबला ४० वर्षा पासून सांभाळत आहे ..
    ढोलकी ७/८वर्षा पासुन हौस .छंद आहे पण वाजवता येत नाही ...पण तुमचा व्हिडिओ पाहुन प्रेरणा मिळाली ..आज पासून व्हिडिओ पाहुन शिकायला सुरुवात केली... आशिर्वाद हवा

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 2 dny

      आपण मला वयाने वडील आहात... मी आशीर्वाद देऊ शकत नाही.
      परंतु मार्गदर्शक नक्की आहे... आणि पुढे ही राहील.....

  • @daulatraomanalmaharaj4497
    @daulatraomanalmaharaj4497 Před 10 měsíci +2

    सर,मृदंग,तबल्यासह,ढोलकीची चांगलीच तयारी आहे.वा!क्याबात है.ज्याला जे पाहिजे
    ते आहेरे.धन्यवाद!!!

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      धन्यवाद.. महाराज....
      सर्व गुरू जनांचे आशिर्वाद आहेत....मी फक्त माध्यम आहे.....

  • @pawanpatil5535
    @pawanpatil5535 Před 10 měsíci +1

    फारच छान गुरुजी,शिकवणयाची पद्धत फार सुंदर आहे.

  • @somnathsukate438
    @somnathsukate438 Před 11 měsíci +1

    खूप छान सर , आपला उपक्रम ढोलकी शिकणाऱ्या माइयासारख्या विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शक आहे .

  • @kanchanchikhlikar2200
    @kanchanchikhlikar2200 Před 11 měsíci +2

    खूप खूप छान sir👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      Thank you🙏धन्यवाद.
      हा पुर्ण व्हिडिओ पाहा..... जे नवीन विद्यार्थी आहेत. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे....यापुढे ही तबला मृदंग ढोलक हे वाद्य देखील सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येईल.. हाच प्रयत्न असेल......

  • @relaxlifebbs
    @relaxlifebbs Před 11 měsíci +2

    Mast ... chhan clarity...

  • @prasadsontakke4846
    @prasadsontakke4846 Před 11 měsíci +1

    सर अगदी छान उपक्रम चालू केला आहे आमच्यासारखे संगीत प्रेमींना अगदी घरबसल्या शिक्षण मिळत आहे सर तुमचे शतशः धन्यवाद

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      Thank you Sir

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před 11 měsíci +1

      @@natrajfoundation. सर.तुमचा.नंबर.पाठवा🙏🙏🙏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      @@AnantThokal-py4td ज्ञानदेव शिंदे 7507994444

  • @govindchavan4311
    @govindchavan4311 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे सर धन्यवाद ❤

  • @AkbarKhan-ee8dq
    @AkbarKhan-ee8dq Před 10 měsíci

    Khupखुपच सुन्दर सर 👍👍🌹🌹

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 Před 8 měsíci +1

    अतिशय सुंदर माउली मस्तच

  • @jayantrege4284
    @jayantrege4284 Před 10 měsíci +1

    शिकवण्या ची पद्धत फारच छान वाटली.🙏🙏

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर माऊली व्हिडिओ बनवतात

  • @mhalappaharibasabale3653
    @mhalappaharibasabale3653 Před 10 měsíci +1

    सर खूपच सुंदर पाठ,clarity खूप खूप चांगली

  • @somajadhav1238
    @somajadhav1238 Před 10 měsíci

    खूपच सुंदर 👍👍👍

  • @sangitamalik9400
    @sangitamalik9400 Před 10 měsíci +2

    पंडितजी आजकालच्या शिष्यांना आपला हा व्हिडिओ पाहून ढोलकी वादनाची बेसिक व सखोल माहिती मिळाली तसेच आपण शब्दात वर्णन करून जी माहिती दिली त्यामुळे शिष्याच्या बेसिक संकल्पना क्लियर झाल्या असतील आपला हा ऑनलाईन प्रवास निरंतर सुरू रहावा हीच आपल्याला विनंती व पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !🎉🎉

  • @nitinalo2006
    @nitinalo2006 Před 19 dny +1

    👌👌👌👌👌 ek number

  • @pravinshewde7695
    @pravinshewde7695 Před 10 měsíci +1

    गुरुजी आपण अतिशय सुंदर व सरळ पद्धतीने ढोलकी च्या शब्दांची ठेवण दाखविली त्याबद्दल आपले धन्यवाद असेच आम्हा सर्व विध्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावे
    गुरुजी आपणास एक विनंती आहे कि पुढील व्हिडीओ मध्ये तिरकिट चा प्रकार सरळ सोपी पद्धत दाखवाल अशी आपणास विनंती करतो धन्यवाद

  • @madhavkorde3938
    @madhavkorde3938 Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती दिली आहे सर अप्रतिम. 🙏🙏

  • @vivekkulkarni1408
    @vivekkulkarni1408 Před 10 měsíci +1

    फारच छान , आपणास नमस्कार , या विषयावर अजून व्हिडिओ द्यावेत हि विनंती

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      धन्यवाद सर... नक्कीच प्रयत्न केला जाईल

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 Před 11 měsíci +1

    👍👍👌👌💐💐 खुप छान

  • @umeshgawde7328
    @umeshgawde7328 Před 10 měsíci +1

    खूब छान पद्धतीने दाखवलं

  • @yogeshjogdand7234
    @yogeshjogdand7234 Před 11 měsíci +1

    Chan guruji,👌👌👍🌹🙏🙏

  • @Tablacover_balaji
    @Tablacover_balaji Před 11 měsíci +1

    बालाजी सर येकदम खुप खुप छान🎉🎉👍👍👌👌

    • @Tablacover_balaji
      @Tablacover_balaji Před 11 měsíci +1

      धन्यवाद

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      सर माझे नाव बालाजी नाही... ज्ञानदेव शिंदे आहे

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 Před 10 měsíci +1

    सर,,❤,,1नंबर तुमची शिकवण्याची पध्दत लय भारी❤❤

  • @user-vt5fi1qy7g
    @user-vt5fi1qy7g Před 11 měsíci +3

    गुरु जी फारच सुंदर।🙏👍
    आसेच ढोलकी चे सम्पूर्ण ज्ञान आम्हाला मिळो.
    ही आपणास विनंती.❤️

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      नक्कीच.... प्रयत्न राहील

  • @babasahebkadam9840
    @babasahebkadam9840 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर सर

  • @rohit_patil_dholki
    @rohit_patil_dholki Před 11 měsíci +1

    खुप सुंदर.. 👌👍

  • @Yashramdassakharkar
    @Yashramdassakharkar Před měsícem +1

    👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👍👍👍👍👍

  • @ankushkulye7488
    @ankushkulye7488 Před 2 měsíci +1

    सर...मला डाव्या हातावरती किरीट आणि उजव्या हातावरती घुमा अशी विडीयो द्या ...तुम्ही शिकवता मस्त .

  • @shriramtakalkar8110
    @shriramtakalkar8110 Před 10 měsíci +1

    Wa dnyaneshvarji apratim

  • @Funnydrams-hc4ux
    @Funnydrams-hc4ux Před 14 dny +1

    सर धुमाकडील बाजूचेही वेगवेगळ्या प्रकारचे छानसे व्हिडिओ करून पाठवा

  • @sanjayparesh3173
    @sanjayparesh3173 Před 11 měsíci +1

    खुप खुप छान 👌👍🙏

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Před 10 měsíci +1

    सर छान शिकवता उपक्रम चांगला आहे 🙏🙏

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 Před 11 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन गुरु ❤🎉

  • @devjaiswal6697
    @devjaiswal6697 Před 10 měsíci +1

    गुरुजी तुम्ही खूप सोप्या प्रकारे तुम्ही अक्षरांची ओढक करून दिली. कृपया आम्हा सांगडाना असंच मार्गदर्शन देत राहा.👌🏼🙏🏼🙏🏼😊

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      नक्कीच प्रयत्न राहील

  • @avinashgaikwad9446
    @avinashgaikwad9446 Před 3 měsíci +2

    Sair AapKahase ho

  • @Janabapu5747
    @Janabapu5747 Před 11 měsíci +1

    खूप सुंदर माहिती

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      Thank you🙏. सर

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      जे नवीन विद्यार्थी आहेत. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे....यापुढे ही तबला मृदंग ढोलक हे वाद्य देखील सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येईल.. हाच प्रयत्न असेल......

  • @DKMusicLovers
    @DKMusicLovers Před 11 měsíci +1

    Khup chan sir

  • @user-tp7bj8dk8t
    @user-tp7bj8dk8t Před měsícem +1

    Dada selut mauli🙏🙏🙏🙏🙏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před měsícem

      🙏

    • @user-tp7bj8dk8t
      @user-tp7bj8dk8t Před měsícem +2

      @@natrajfoundation. Khup khup khup subechiya mawli pudil video sati mi video chi wad pahat haye dada

  • @avinashchavan8617
    @avinashchavan8617 Před měsícem +1

    खूप खूप छान साहेब...❤❤❤.. ऑनलाईन शिकता येईल का मला???

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před měsícem

      धन्यवाद...
      आॅनलाईन Class Available

  • @pravintarkhepravin154
    @pravintarkhepravin154 Před 7 měsíci +1

    You are great sir 🎉❤

  • @bhagwanpawar888
    @bhagwanpawar888 Před 4 měsíci +1

    I like dhoki ❤❤❤❤

  • @dashrathtayade611
    @dashrathtayade611 Před 7 měsíci +1

    जय गजानन 🙏🙏

  • @vishalgholap9835
    @vishalgholap9835 Před 22 dny +1

    मला शिकायच आहे पण आमच्या गावात कोणी शिकवत नाही

  • @akashlokhande4279
    @akashlokhande4279 Před 5 měsíci +1

    Thanks sir

  • @ashabaishinde246
    @ashabaishinde246 Před 11 měsíci +1

    Great work

  • @shashikantsongire8489
    @shashikantsongire8489 Před 10 měsíci +1

    सर 🙏आपली शिकवण्याची पद्धत खूप सुंदर आहे.मला ढोलकीचे advance धडे घ्यायचे आहेत.मी तुमचा online class कसा join करू शकतो ते कळवा.🌹🌹🙏🙏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      Thank you🌹🙏
      माझ्या Watsapp no ला संपर्क साधा 7507994444

  • @NinaWilliams398
    @NinaWilliams398 Před 2 měsíci +1

    Sir can we use dholki with Bollywood and Punjabi songs?

  • @mahindra_muscial_studio
    @mahindra_muscial_studio Před 10 měsíci

    Kup chan sir

  • @chetanrahate5508
    @chetanrahate5508 Před 11 měsíci +1

    गुरुजी आपण कुणीकडे क्लास घेता please reply

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      छत्रपती संभाजीनगर. मध्ये. छत्रपती शिवाजीनगर येथे

  • @dattaadagale7160
    @dattaadagale7160 Před 5 měsíci +1

    सर जर बोल सुटसुटीत करुन सांगीतले तर बरं होईल, म्हणजे स्लो स्लो ,एक एक शब्द सांगीतला तर खूप सोपं होईल !!

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 5 měsíci

      ओके ... नक्कीच प्रयत्न राहील

  • @vishwasraojavir2851
    @vishwasraojavir2851 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर sir

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před 11 měsíci +1

    खूप.सुंदर.सर.🙏🙏🙏

  • @prathmeshjathar6678
    @prathmeshjathar6678 Před 2 měsíci +1

    Sir तुम्ही बोल जे कमी speed मध्ये सांगता त्या वेळी वेगळं वाजत पण परत actual speed ला तो बोल वेगळाच वाजतो
    तुम्ही बोल सांगतानाच जशी orignal चाल आहे त्या सुरताच बोल बोलां म्हणजे लवकर समजेल

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 2 měsíci

      बरोबर आहे... कमी स्पीड मध्ये आणि स्पीड जास्त केली की दोन्ही मध्ये बदल असतोच... मी बोल समजण्यासाठी कमी स्पीड मध्ये सांगितले आहे

  • @user-se2mz5xn6q
    @user-se2mz5xn6q Před 11 měsíci +1

    अप्रतिम सर

  • @sachindudhande
    @sachindudhande Před 7 měsíci +1

    Chan shikvata sir

  • @abhaysalunke3918
    @abhaysalunke3918 Před 5 měsíci +1

    Sir mala dholke shekiche aahe sir mala help havi aahe tumche Karan nagpur sarkhya mothya shaharat suddha dholke shikvanara koni bhetat nhi ahe

  • @keshavjadhav2029
    @keshavjadhav2029 Před 10 měsíci +1

    सर्व तालाची टाळ कशी वाजवावी व त्या प्रत्येक तालावर ढोलकी ठेका कसा वाजवायला पाहिजे ते सांगा 🙏 अशी माहिती आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही आपले मनापासून आभार🙏💕

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      धन्यवाद... नक्कीच प्रयत्न करील....

  • @shashikantgaikwad1568
    @shashikantgaikwad1568 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर सर

  • @AjayMahadik-v4w
    @AjayMahadik-v4w Před 19 dny +1

    Sir tumcha class ahe ka

  • @navanathgavand
    @navanathgavand Před 4 měsíci +1

    nice

  • @prabhakardhanawade8837
    @prabhakardhanawade8837 Před 10 měsíci +1

    Prabhakar.dhanawade.khup.sundre

  • @sagarjadhav9648
    @sagarjadhav9648 Před 10 měsíci +1

    दादा संभाजी नगर् मधे कुठे राहतात तुम्ही तुम्हची भेट घ्यायची आहे

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      शिवाजीनगर मध्ये राहतो.... मो 7507994444

  • @Janabapu5747
    @Janabapu5747 Před 11 měsíci +1

    धन्यवाद सरजी

  • @SangeetaTaiVidhyaPratishthan
    @SangeetaTaiVidhyaPratishthan Před 11 měsíci +1

    Very nice

  • @subhashmd9547
    @subhashmd9547 Před 4 měsíci +1

    Lesson no 1 pasun start kele tar chalel ka ki yachya adhi pn kahi basic bol ahet ka

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर

  • @damulahane4694
    @damulahane4694 Před 10 měsíci

    Nice sir

  • @dnyaneshwarshedage3145
    @dnyaneshwarshedage3145 Před 10 měsíci +1

    Sir pakwaj che pn basic video live share kara please

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      नक्कीच लवकरच येतील.... धन्यवाद

  • @BalajiKamble975
    @BalajiKamble975 Před 10 měsíci +1

    Sir tumi kuth gheta Callas mi latur la rhato tumi pn as pas aasal tr mi yeto class shikay

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Před 10 měsíci +1

    सर आपण कुठे राहता काही ढोलकी शिकवण्याचे क्लास घेता का मी ठाणे शहरात राहतो.

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      सर नमस्कार..
      मी संभाजीनगर औरंगाबाद ला राहतो...
      माझे क्लासेस संभाजीनगर ला आहेत आणि आता Online सुरू केले आहेत.... माझा मो. नंबर 7507994444

  • @sunilbhongale7387
    @sunilbhongale7387 Před 10 měsíci +1

    तुंम्ही ढोलकी क्लास घेता का सर?
    कुठल्या शहरात

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      हो सर ढोलकी क्लासेस घेतो... संभाजीनगर

  • @abhidorle3821
    @abhidorle3821 Před 5 měsíci +1

    Sir sambal ch video banava plz

  • @diliptipne5328
    @diliptipne5328 Před 10 měsíci +1

    Aplya upkramas salaaaaaam sir
    Jay hari

  • @subhashmd9547
    @subhashmd9547 Před 5 měsíci +1

    सर किती दिवस लागतात ढोलकी शिकायला

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 5 měsíci +1

      आपल्या सराव करण्यावर अवलंबून आहे

    • @subhashmd9547
      @subhashmd9547 Před 5 měsíci +1

      तरीपण अंदाज

    • @subhashmd9547
      @subhashmd9547 Před 5 měsíci +1

      बेसिक वाजवतो

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 5 měsíci +1

      बोल शिकण्यासाठी कमी वेळ लागतो परंतु तेच बोल लयबध्द आणि ताल बध्द पध्दतीने किंवा साथसंगत च्या पध्दतीने वाजवण्यासाठी कमीत कमी तीन वर्षे ते पाच वर्षे तरी लागतात....
      योग्य गुरू असेल तर... imp

  • @user-ew7vw7hn9q
    @user-ew7vw7hn9q Před 10 měsíci

    सर मला ढोलकी शीकायची मणुन मी सुरु केली होती पन आज तीन वर्ष झाली तबला शीकवत आहे मला जे पाहीजे ते शीकायला भेटत नाहीये तुम्ही ओनलाईन टीवशन घेऊन शीकवु शकता का आपन कुठे राहता

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      सर मी संभाजीनगर मध्ये राहतो...
      आपण Online ढोलकी शिकु शकतात...
      माझा मो नं 7507994444

  • @nileshpaygude3707
    @nileshpaygude3707 Před 10 měsíci +1

    गुरुजी नमस्कार खूप छान सुंदर आपला नंबर पाठव कृपया

  • @anilumale9406
    @anilumale9406 Před 7 měsíci +1

    Chhan wadan

  • @pramodjape3795
    @pramodjape3795 Před 11 měsíci +1

    🎉🎉

  • @kashinathjadhav7695
    @kashinathjadhav7695 Před 10 měsíci +1

    😂 चांगलं आहे सर आजुन विडिओ टाका

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      नक्कीच प्रयत्न राहील सर

  • @sureshharihar304
    @sureshharihar304 Před 8 měsíci +1

    Sir mazyakade dholki ahe pn shikaychi Kashi...

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 8 měsíci

      Lesson no 1 पहा.... ढोलकी केली बोलकी...

  • @rajugaddam176
    @rajugaddam176 Před 10 měsíci +1

    🙏🚩👍🏻

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 Před 10 měsíci +1

    गुरुजी माझ वय 24 आहे ,मला पण ढोलकी शिकायची इच्छा आहे तर मी या वयात ढोलकी शिकू शकतो का

  • @ganeshgurav4799
    @ganeshgurav4799 Před 5 měsíci +1

    कुठे शिकवता

  • @pravinmotivationvt4282
    @pravinmotivationvt4282 Před 7 měsíci +1

    Mi pravin uike

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td Před 11 měsíci +1

    सर.ढोलकी. ट्यून.कशी.लावायची.समजाऊन.सांगा.धन्यवाद.🙏🙏🙏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci

      नक्कीच सर

    • @AnantThokal-py4td
      @AnantThokal-py4td Před 11 měsíci +1

      सर. ढोलकीची.ट्यून.फारच. बिघडली.आहे.ढोलकी.कशी.लावायची.तो.व्हिडिओ.पाठवा.सर.धन्यवाद.🙏🙏🙏

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 Před 11 měsíci +1

    Kerawa taal var yek video banva plz

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 11 měsíci +1

      नक्कीच... थोड्याच दिवसात बनवतो सर

  • @sundardasalhat1185
    @sundardasalhat1185 Před 28 dny

    मला हि अवडेल

  • @mahindra_muscial_studio
    @mahindra_muscial_studio Před 10 měsíci +1

    सर भाजणी टेका सागणा

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      हो नक्कीच शिकवणार आहे.....

  • @damulahane4694
    @damulahane4694 Před 10 měsíci

    Sir mo no nahi Denard ka

  • @RushiTalekar-ht5jc
    @RushiTalekar-ht5jc Před 7 měsíci +1

    संबळ शिकवा ना

  • @VaibhavMandavkar-mv3wl
    @VaibhavMandavkar-mv3wl Před 10 měsíci +1

    Mobail no dya

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      7507994444

    • @VaibhavMandavkar-mv3wl
      @VaibhavMandavkar-mv3wl Před 10 měsíci +1

      @@natrajfoundation. tx

    • @daulatraomanalmaharaj4497
      @daulatraomanalmaharaj4497 Před 10 měsíci +1

      सर,मृदंग,तबला,सह ढोलकीची भारी तयारी
      आहे.वा!ज्याला जे पाहिजे ते आहे रे.धन्यवाद!!!

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Před 10 měsíci

      @@daulatraomanalmaharaj4497 धन्यवाद महाराज... गुरू जनांचे आशिर्वाद आहेत... मी फक्त माध्यम आहे