गोधळी ठेका आणि तिहाई // dholki ram kamble//बेशिक ढोलकी वादन/

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • -//गोधळी ठेका आणि तिहाई // dholki ram kamble//
    #ghondalitheka #dholaki #dholkirlesson #रामकांबल
    ---------------------------------------------------------------------------------------- najrana सप्तसूरचा हा CZcams Channel आहे. या Channel वर मी नियमित नवनविन ढोलकी लेसोन सादर करीत असतो . मायबाप जनता प्रत्यक लेसोंच मनापासून जनस्वागत करीत आहे. मला साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. मी हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो .की आपण उधार अंतकरणाने रशिक आपणआर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “ मी या नजराणासप्तसुरांची माध्यमातून / ढोलकी लेसोंच्या माध्यामातून सातत्याने नव्या नव्या कलाकृती निर्माण करणे मला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी मी बँक खाते क्रमांक Phone pay नंबर देत आहे मो. (9765465914) आपण नाकी सपोट करा.किव्हा .thaks batan dabun ही spot करू शकता
    मी ढोलकी वादक रामचंद्र मल्हारी कांबळे
    9765465914
    . #Laavni #Marathi #Naal #dholki #Bollywoodsongs
    #Indianmusicalinstrumental #भजनवादन Learning #Tabla Tutorial #Indian Percussion #Tabla Lessons #Tabla Basics #Tabla Techniques #Learn Tabla #Tabla for Beginners #Indian Classical Music #Percussion Instrument #Tabla Exercises #Tabla Practicing #Tabla Rhythms #Tabla
    Composition dholki Ram kamble aradhi got bjana ks vajvaych lavni aradhi ganila lagil Kashi vajvaychi kiligitala ksa theka vajvaycha dholki solo vadan dholkivr ghondali bol vadan sambal theka dholkivr dholki pe lagi mukda nad dholkicha ASI vajva dholki dholki zali bolki ram kamble ramchndr kamble dholki tupan dholki solo dholkivr gavlan vadan dhahi did Loni gavlan krusna musle dholki vadan dholki samna natran
    धन्यवाद
    राम कांबळे सातारा
    ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🙏🙏my fesbook link folw me🙏🙏 www.facebook.c.... नको Like ,,,shear,,,subscrib करा.धन्यवाद

Komentáře • 43

  • @mangeshrudra6147
    @mangeshrudra6147 Před 4 měsíci +1

    मस्तच

  • @vinodshinde6220
    @vinodshinde6220 Před 2 měsíci +1

    खुप छान

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद सर.

  • @AshokShingare-ok4wr
    @AshokShingare-ok4wr Před 5 měsíci +1

    खुप छान सर❤

  • @gautamragade5556
    @gautamragade5556 Před 4 měsíci +1

    Very nice sir....

  • @sharadzanke6521
    @sharadzanke6521 Před 2 měsíci +1

    अप्रतीम

  • @TilekarRahulbaban
    @TilekarRahulbaban Před 2 měsíci +1

    खूपच छान. आपले मनापासुन खुप खुप आभार.खूपच सुरेख पध्दतीने आपण समजावुन सागंताय. आपले मनापासुन आभार 🙏🏻🙏🏼

  • @tejupatkar8707
    @tejupatkar8707 Před 2 měsíci +1

    खूपच सुंदर ढोलकीचे बोल अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून आणि वाजवून दाखवता सर मी 2013 पासून ढोलकीचे क्लास करतोय माझ्या सरांनी पण खूप मेहनत घेतली .माझ्या हाताला धरून शिकवले .आणि आता थोडे फार वाजतो पण क्लास खूप लांब होते त्यामुळे मला क्लास करायला वेळ भेटत नव्हता .पण sir तुमचे व्हिडिओ मी जेंव्हा बघितले त्या दिवसापासून मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो आणि रियाज करतो .खरंच sir तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच .असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत जा sir. माझ्या सरांचे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार .

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před 2 měsíci

      आपण मला 9765465914 या नो कॉल करू सकता आपल्या सारख्या होतकरू ढोलकी वादक साठीच मी प्रयत्न करतोय..

  • @addictednoobda557
    @addictednoobda557 Před 13 dny +1

    ❤❤❤❤

  • @sharadzanke6521
    @sharadzanke6521 Před 5 měsíci +1

    सर धित् त ताघीन

  • @jaywantgandhakwad7751
    @jaywantgandhakwad7751 Před 6 měsíci +2

    गुरुजी आपण खूप छान शिकवीत आहात
    माझी आपणास विनंती आहे की पोवाडा कसा वाजवावा एक विडिओ बनवा प्लीज🙏🙏

  • @ShivnathWaghmare
    @ShivnathWaghmare Před 5 měsíci +1

    🙏👍

  • @santoshitkar7402
    @santoshitkar7402 Před 5 měsíci +1

    खुपसुदरसर

  • @mahesh__jd__1352
    @mahesh__jd__1352 Před 6 měsíci +3

    सर फ़ास्ट कोळी लग्गी ठेका शिकावा जसे की कोळी ऑर्केस्ट्रा मधी वाजवतात तस 🙏🏻

  • @Black_YT_official-YT
    @Black_YT_official-YT Před 5 měsíci +2

    खूप छान🎉🎉🎉

  • @GovindBiradar-gz1tx
    @GovindBiradar-gz1tx Před 4 měsíci +1

    भजनी.ठेका.व.लगीचा.विडीओ
    .दाखवा

  • @avadlokkalechi4273
    @avadlokkalechi4273 Před 6 měsíci +1

    नमस्कार सर जय गजानन
    खूप सुंदर माहिती देता आपण

  • @vivekgobre2397
    @vivekgobre2397 Před 6 měsíci +1

    खुपच सुंदर सर 👌👌👌प्रणाम सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivajiLohar-m1s
    @ShivajiLohar-m1s Před 6 měsíci +1

    Khup Chan ahe video. Dholakicha bol atishay Sundar Ani samajaun sangitalya baddal abhari Ahe

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras1655 Před 6 měsíci +1

    No 1 ठेका धन्यवाद..

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 Před 6 měsíci +1

    खुप छान सर एक नंबर

  • @santoshitkar7402
    @santoshitkar7402 Před 2 měsíci +1

    दातीधधागुदळी

  • @Rahul-sawant
    @Rahul-sawant Před 6 měsíci +2

    सर खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलीत

  • @prakashnavgharejk3603
    @prakashnavgharejk3603 Před 6 měsíci +1

    Online class geta ka

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 Před měsícem +1

    गुरुजी मला ढोलकी शिकायची आहे तुमचा नंबर दिला तर बर होईल

  • @user-uf3dm3gr1h
    @user-uf3dm3gr1h Před 6 měsíci +1

    Khup chhan sir .

  • @amolgawade8915
    @amolgawade8915 Před 5 měsíci +1

    Sir online dholki cha class ghetat ka

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 Před 6 měsíci +1

    खुप् छान्..(सर बोल द्या )..❤

  • @dhirajlaturkar4126
    @dhirajlaturkar4126 Před měsícem +1

    शेवटच्या लग्गीचे बोल सांगितले नाहीत सर ❤🙏

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před měsícem

      खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे..पुढील व्हिडिओ मद्ये त्याचे माहिती

    • @dhirajlaturkar4126
      @dhirajlaturkar4126 Před měsícem

      @@ramchandrakamble7874 धन्यवाद सर पुढील व्हिडिओ मध्ये त्या लग्गी शिकवा

  • @user-dm2jd3kz3f
    @user-dm2jd3kz3f Před 6 měsíci +1

    🙏🎉

  • @maheshdeota6082
    @maheshdeota6082 Před 6 měsíci +1

    खूप छान

  • @AshokShingare-ok4wr
    @AshokShingare-ok4wr Před 5 měsíci +1

    खुप छान सर ❤❤❤

  • @SAHIL.PATIL.
    @SAHIL.PATIL. Před 6 měsíci +1

    ❤❤❤

  • @maheshdeota6082
    @maheshdeota6082 Před 6 měsíci +1

    खूप छान

  • @ManojMore-uh9eq
    @ManojMore-uh9eq Před 20 dny +1

    खुप छान

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  Před 20 dny

      🙏🙏🙏

    • @ManojMore-uh9eq
      @ManojMore-uh9eq Před 20 dny

      राजा राणीच्या जोडीला ढोलकी वादन व्हिडिओ पाठवा