मी ऑक्टोबर 2004 छ. संभाजिनगर येथे हरिभाऊ बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ बघितले होतें. खूपच छान वाटले शिवकण्यताई यांचे सुंदर असे ढोलकी वादन. खरंच हाडाचे कलावंत आहेत.
वा! लक्ष्मीताई वा!तू तर नावाने लक्ष्मी पण तुझ्या हातांमध्ये साक्षात सरस्वतीच!तुला व तुझ्या कलेला मानाचा मुजरा!! तसेच शिव कन्या बढे यांनाही मानाचा मुजरा. हे भारत की नारिया है,फुल नही, चींगर्या है!!!
बडे घराणे म्हणजे हाडाचे कलावंत. , अशोकराव बडे, छबुबाई बडे, हरिभाऊ बडे नगरकर यांची परंपरा शिवकन्या बडे यांनी ऊत्तम प्रकारे चालू ठेवली. त्या बद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मी ऑक्टोबर 2004 छ. संभाजिनगर येथे हरिभाऊ बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ बघितले होतें. खूपच छान वाटले शिवकण्यताई यांचे सुंदर असे ढोलकी वादन. खरंच हाडाचे कलावंत आहेत.
ताईनी जोरदार ढोलकी वाजवलीय.
अभिनंदन.
अप्रतिम ढोलकी वादन...... 👌👌
अभिनंदन खूप खूप ढोलकी सम्राट ताईसाहेब
खुपच सुंंदर वादन आणि कायम सातत्य राखणे आवश्यक... खूप खूप शुभेच्छा...
अप्रतिम आहे माऊली गुरू व गुरू बंधू ना राम कृष्ण हरी तुम्हाला तुमच्या परीवाराला धन्यवाद माऊली आभारी आहे तुमचा
खुप सुंदर अभिनंदन ताई साहेब🙏
शाबास ढोलकी पटू खूप सुंदर अप्रतिम खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🥇🎉🥇🌈🍨
फार सुंदर,सलामत ताईंना ❤
शानदार प्रस्तुति
एक नंबर.अप्रतिम ढोलकीची प्रस्तुती, अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान ताई ढोलकी वाजवत आहे❤❤
फारच सुंदर, जितनी तारीफ की जाय उत्नी कम! बहुत बहुत धन्यवाद.,
अप्रतिम ढोलकी वादन🎉🎉
शिवकन्या बडे एकच नंबर
अप्रतीम माऊली खुप खुप आभीनंदन
ताई तु फार छान कलाकार आहेस मस्त वाजवल फार फार छान
👌👌खूपच छान ताई
नाद खुळा ताई
Lady dholakipattu with railway ki aawaj apratim God bless you
Ek number ❤👌
अप्रतिम....🎉🎉
एक नंबर.
ताई जबरदस्त वादन👍🙏🙏
एक नबर ताई
खूप छान जगदंब जगदंब 🚩🚩🚩
👍👍👍👌👌👌👌👏👏👏एकच नंबर
Super 🙏
खूप छान
ताई 1 नंबर
खूप सुंदर
Very nice 👍
Tai khupch chan
Natsmrat
Nagpur
🎉
छान वाजवल बरका ताई
वा! लक्ष्मीताई वा!तू तर नावाने लक्ष्मी पण तुझ्या हातांमध्ये साक्षात सरस्वतीच!तुला व तुझ्या कलेला मानाचा मुजरा!! तसेच शिव कन्या बढे यांनाही मानाचा मुजरा. हे भारत की नारिया है,फुल नही, चींगर्या है!!!
बडे घराणे म्हणजे हाडाचे कलावंत. , अशोकराव बडे, छबुबाई बडे, हरिभाऊ बडे नगरकर यांची परंपरा शिवकन्या बडे यांनी ऊत्तम प्रकारे चालू ठेवली. त्या बद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खूप छान वाॅधय
Okok
लक्ष्मी ताई कुडाळकर एकदम भारी ❤❤❤
लाल फेटेवाल्या ताईंचं ढोलकी वाद्न् चागल् आहे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ताईना
हि कला शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही एवढच म्हणता येईल
अप्रतिम 4:49
Excellent
Kup mast kup chan
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Aati sunder Tai
Very nice
खूप छान आहे ताई
एक no छान 👌
खूप छान ताई लक्ष्मी ताई
Baine apratim dholki vadan kele
Best no any words sister
,,एकच ढोलकी
खुप छान 🙏🙏🙏👆👍👍
छान आहे पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे
👍👍
लय भारी.....
❤Nice
Pune
Kup chan
खुप,छान
Great 🎉🎉🎉
खुप सुंदर बतावणी
Oha thae 1 no🎉🎉🎉🎉
ऐक.नंबर ताई.
छान हडाचे कलावंत
Very goodTai
1No
Very nice 👍👍
Verynice...
Very nice.
अभिनंदन 🌹🌹
❤❤❤
👌👌👌👌
वा ताईसाहेब
सुंदर
हाडाची कलाकार १ no.
👌👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉❤❤❤
Superb
Super
Nice.
Love you
वाह ताईसाहेब😊
नवीन व्हिडिओ टाका
अमच्य गावी नक्की या
Nice
नंबर येक
ढोलकी वादक हा पुरुष बघणं... बरं वाटतं
Aathim kuf taai
Khup Chyan 👍👍👍
अप्रतिम
खूप छान
Very nice
Super
अप्रतिम
खुप छान
Very nice