उन्हाळी मिरची पिकाचे १५ महत्वाचे प्रश्न ? मिरची व कलिंगड एकत्र लावू शकतो का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 01. 2022
  • उन्हाळी मिरची पिकाचे १५ महत्वाचे प्रश्न ?
    मिरची व कलिंगड एकत्र लावू शकतो का?
    शनिवार, दि. १५/०१/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री. अमोल पाटील सर "उन्हाळी मिरची पिकाचे १५ महत्वाचे प्रश्न ? मिरची व कलिंगड एकत्र लावू शकतो का? " या विषयावर CZcams व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
    आपणास नम्र विनंती कि हा कार्यक्रम आपण नक्की बघावा....
  • Věda a technologie

Komentáře • 109

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem +7

    आदरणीय पाटील सर आपल्या कार्याला मनापासून सलाम शेतकरी शहाना करत आहेत, हे ज्ञान कुठेही मिळणार नाही, सर खूप खूप धन्यवाद

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      खूप खूप आभार

    • @ajayvighe.830
      @ajayvighe.830 Před rokem

      धन्यवाद सर,
      खुप छान माहिती दिली.
      आपला व्हाट्सअप नंबर द्या.
      उन्हाळी मिरची लागवडीचे वेळापत्रक
      द्या.

    • @baburaoburung514
      @baburaoburung514 Před rokem

      🙏🙏👍👍

    • @shankarbhaikatti6649
      @shankarbhaikatti6649 Před rokem

      M9i 8

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 6 měsíci

    अमोल पाटील सर ,
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुप सुंदर, मार्मिक माहिती देत असता .. तुम्हाला शत शत नमन.. !!!

  • @bapupawar3195
    @bapupawar3195 Před rokem +1

    धन्यवाद संर
    खुपचं छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहेत संर...

  • @siddharthkhandare2260
    @siddharthkhandare2260 Před rokem +2

    Very good information. Thank you

  • @pravinmore1377
    @pravinmore1377 Před rokem

    परिपुर्ण महिती मिलाली dhanyawad

  • @dipakhadal1376
    @dipakhadal1376 Před rokem +1

    Khup Chaan mahiti dili sir aapan

  • @navnathkalatre6008
    @navnathkalatre6008 Před 2 lety +1

    Khup chhan Sir

  • @shrinivaspatil90
    @shrinivaspatil90 Před rokem

    Nice information Sir
    Your Arena chocolate is very nice product

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      धन्यवाद पाटील साहेब.

  • @narendrashimpi6471
    @narendrashimpi6471 Před rokem

    धन्यवाद साहेब छान माहिती दिली

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      आभारी आहोत शिंपी साहेब.

  • @vikasraut2451
    @vikasraut2451 Před rokem

    चांगली माहिती आहे सर

  • @shrikantsuryawanshi7446

    Best sir👌👌👌

  • @ghanshyamtotkar2290
    @ghanshyamtotkar2290 Před rokem

    खूप छान माहिती सर

  • @sureshdalavi0022
    @sureshdalavi0022 Před 7 měsíci

    खूप खूप भारी माहिती सर ❤

  • @pravinghute5804
    @pravinghute5804 Před 2 lety

    Sir me 28-2-2022 la mirchi Lau Shakto Ka & tacha compound sathi beez Lau Shakto ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास कृपया आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना पिकाचे फोटो किंवा छोटासा विडिओ फक्त व्हाट्सअँप ने पाठवा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल. व्हाट्सअँप नंबर: 9923974222

  • @shivarajkale4248
    @shivarajkale4248 Před rokem

    Thanks 🙏👍

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 Před rokem +1

    🙏🌹🙏

  • @dattuwalunj8165
    @dattuwalunj8165 Před rokem

    Nice information

  • @sainathtilekar3184
    @sainathtilekar3184 Před rokem +1

    nice info

  • @dipakmahale7328
    @dipakmahale7328 Před rokem

    Sir lagvadipasun7 divasachya ropacha panacha rang pandra zala zale upay sanga.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      प्रिय शेतकरी,
      आपले शेतीबाबतीत / पिकाबाबतीत कोणतीही समस्या अथवा प्रश्न असल्यास फ़क्त आपल्या शेतातील फोटो अथवा वीडियो आम्हाला खालील नंबरवर Whatsapp मार्फ़त शेयर करा.
      मो. 9923974222
      धन्यवाद !

  • @dnyanudurande6330
    @dnyanudurande6330 Před 2 lety

    Solapur karamala
    Aata mirchi lagwad keli tr chalel ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास कृपया आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना फक्त व्हाट्सअँप ने संदेश पाठवा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल.
      व्हाट्सअँप नंबर : 9923974222

  • @sahebraoshagokar583
    @sahebraoshagokar583 Před rokem

    पाटील साहेब एकदम सुंदर प्रोग्राम आपला झालेला आहे

  • @manthandhurgude8636
    @manthandhurgude8636 Před rokem

    नमस्ते सर
    मला पुढील आठवड्यात मिरची लागवड करावयाची आहे
    माझा पत्ता
    हणमंत भगवान हंगरगेकर
    मु.हंगरगा तुळ पो .तिर्थ खुर्द
    ता.तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
    उन्हाळ्यात राहील का मिरची
    .

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      Sir Krupaya 9923974222 ya kramankavar whatsapp kara aaplya shankeche samadhan kele jail

  • @parshuramligade9692
    @parshuramligade9692 Před 2 lety +1

    Kalingad +shimala mirchi lavali ahe chalal ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास कृपया आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना फक्त व्हाट्सअँप ने संदेश पाठवा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल.
      व्हाट्सअँप नंबर : 9923974222

  • @sanjayadsul6577
    @sanjayadsul6577 Před 2 lety +1

    मिरची पीकाचे १५ महत्वाचे प्र. फार महत्त्वाचे मार्गदर्शन केले सर आपन धन्यवाद सर कही अडचन असेल तर व्हटसोप वरती संपर्क करेन अशेच मोचे मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा पु. धन्यवाद सर

  • @sundarshinde1147
    @sundarshinde1147 Před rokem

    सर मि 22.12.2022 रोजी काकडी लागवड केली आहे तरमी काकडी मधे मिरची लागवड करू का

  • @nandkishorphad9855
    @nandkishorphad9855 Před 2 lety

    Khup chhan mahiti deta sir

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 Před 2 lety +5

    मल्चींगमुळे. मार्च. च्या. नंतर
    हिट. वाढल्यामुळे बेड. गरम. झाल्यावर
    पिकाला. इफेक्ट. येईल. का. कृपया
    रिप्लाय द्या.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास कृपया आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना फक्त व्हाट्सअँप ने संदेश पाठवा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल.
      व्हाट्सअँप नंबर : 9923974222

    • @jagtapsaptakanya2015
      @jagtapsaptakanya2015 Před rokem

      @@PatilBiotech मी एक सप्टेंबरला मिरचीवर टरबूज लागवड केली आहे

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 Před 2 lety +1

    आम्ही कलिंगड. आणी. मिर्ची लागवड केली असून अमृतकिट. ड्रेचींग. केली
    आहे.

  • @sanjaypawar1060
    @sanjaypawar1060 Před 2 lety

    मी संजय पवार राहणार कवठा तालुका जिल्हा जालना मला मिरची मध्ये माहिती सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      sampurn velapatrak - whatsapp - 7507775355

  • @sakshisasane3754
    @sakshisasane3754 Před 6 měsíci

    नमस्कार मी शेतकरी,सातारा जावली,मिर्ची पिकाला वर्षभर चांगली मागणी असते, माझ्या शेतातील माल आठवडी बाजारात हात विक्रीने विकतो, मिर्ची पिकाच्या लागवडी बाबत खुप भिती होती,आमच्या जावली भागात कोणीही मिर्ची पीक करत नाही,व्यापारी पुणे,सातारा मार्केट मधून मिर्ची विक्री साठी आणतात,2023 ला सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा 5531 ही व्हरायटी लावली आपेक्षे प्रमाणे उत्पन्न मिळाले,मिर्ची पिकाची शोषल मीडिया वरती खुप माहिती ऐकली पण तुमच्या सारखी माहिती कोणा काढून मिळाली नाही,छान माहिती मिळाली,धन्यवाद🙏

  • @user-yb7jv1ni3c
    @user-yb7jv1ni3c Před 6 měsíci

    25 डिसेंबर ला लागवड केली आहे

  • @maheshsandhan2910
    @maheshsandhan2910 Před rokem

    लाल कोळी व पिवळा कोळी याकरिता रामबाण उपाय सुचवा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      पिकाबाबतीत आपली कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास खालील क्रमांकावर फोन न करता संदेश पाठवावा.
      Whatsapp No. 99239 74222

  • @prashantsamadhanpatilpatil8657

    सर कारले पिक शेडूल दया

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      8080677492 ya no la कारले Lihun whatsapp msg kara

  • @poulsopan1048
    @poulsopan1048 Před 8 měsíci

    सर मी मिरची लागवड करत आहे तुमचे मार्गदर्शन खते कीडनाशके वापर करून देण्यात यावे

  • @user-xc1jd2hr5x
    @user-xc1jd2hr5x Před rokem +1

    आपण मराठवाड्यात खरीप मध्ये मिरची लावा असे सुचवले आहे. माग ऑक्टोंबर मध्ये चालेल लावली तर चालणार का उस्मानाबाद जिल्हा मध्ये. मी 1 एकर लावण्याचे नियोजन करतो आहे. मार्गदर्शन करावे.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem +1

      पिकाबाबतीत आपली कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास खालील क्रमांकावर फोन न करता संदेश पाठवावा.
      Whatsapp : 99239 74222

    • @ShriBachate
      @ShriBachate Před 8 měsíci

      ​@@PatilBiotech🙏

  • @diyhusen5070
    @diyhusen5070 Před 2 lety +2

    जाहिरात नको आहेत आपल्या चैनलला जसे की बाकी औषध कंपनी वाल्यांच्या चैनल ला नाहीत

  • @jagdishpardeshi1981
    @jagdishpardeshi1981 Před 2 lety

    सर पपई आणि मिरची चालेल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास कृपया आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना फक्त व्हाट्सअँप ने संदेश पाठवा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल.
      व्हाट्सअँप नंबर : 9923974222

    • @ravindrataskar7049
      @ravindrataskar7049 Před 2 lety

      मि मिरचि 25फेबुरवारी ला लावायची आहे हिट मुळे काही परीनाम होईल

  • @user-yj5mq4hk1y
    @user-yj5mq4hk1y Před 4 měsíci

    👌

  • @poonamshrivas7192
    @poonamshrivas7192 Před 2 lety

    सर मला मीरची घेत आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      नक्कीच ..
      आपल्या शेतात काही अडचणी अथवा समस्या असल्यास फक्त whatsapp मार्फत खालील नंबरवर विडिओ ऑडिओ, फोटो चा संदेश पाठवावा जेणेकरून त्यावर मार्गदर्शन करता येईल.
      9923974222
      धन्यवाद !

  • @kailasrahane5389
    @kailasrahane5389 Před 2 lety

    सर मला वांग्याची lagvad करायची आहे कोणती लावायची हे सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      पिकाबाबतीत अथवा प्रोडूक्टविषयी माहिती किंवा प्रश्न असल्यास आपण आमचे एक्स्पर्ट श्री. अमोल पाटील सर यांना फक्त WhatsApp च्या माध्यमातून संदेश पाठवून उत्तर मिळवू शकतात. धन्यवाद 9923974222

  • @gajnandahesh9817
    @gajnandahesh9817 Před rokem

    Papai cha besal dos kalawa

  • @nanaphartade5196
    @nanaphartade5196 Před rokem

    मि काकडी आणि मिरची करतोय

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      8080677492 ya no la काकडी आणि मिरची Lihun whatsapp msg kara

  • @anilsatpute8629
    @anilsatpute8629 Před 2 lety

    सर मी मिरचीची लागवड 18 February ला करणार आहे

    • @anilsatpute8629
      @anilsatpute8629 Před 2 lety

      सागली जिल्हा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +1

      chalel 9923974222 ya no la mirchi lihun whatapp kara schedule deto

  • @pradeeppatil7594
    @pradeeppatil7594 Před rokem

    मिरची आम्ही ढेमसे लागवड केली तर चालेल का? मी पहिल्यांदा मिरची करतो आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      प्रिय शेतकरी,
      पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
      9923974222

  • @tejaswinikale2157
    @tejaswinikale2157 Před 4 měsíci

    फुले येतात पण मिरची लागत नाही काय करवे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 4 měsíci

      9923974222 ya number la photo taka mla

  • @aniketraut7704
    @aniketraut7704 Před rokem

    मी पन शेतकरी आहे .....रोप नर्सरी किंव्हा कोकोपीट मध्ये टाकू नका ...घरीच टाका.

  • @rupeshdhangar322
    @rupeshdhangar322 Před 7 měsíci

    जळगाव तालुका केव्हा मिर्ची लागवड करावी

  • @ravindramore4461
    @ravindramore4461 Před rokem

    Dalimb +kalingad lawale aahe
    Tr besal dos nahi tr yache velaptrak

    • @ravindramore4461
      @ravindramore4461 Před rokem

      🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव कळवावे.

  • @rameshshrigire2790
    @rameshshrigire2790 Před rokem

    सर आपण सांगितलेले औषधि बाजारात मिळत नाहीत

  • @uttamraonaik2445
    @uttamraonaik2445 Před 7 měsíci

    विषय सोडून भरकटलेली माहिती.नमनाला घडाभर तेल लाऊ नका .