Ajit Pawar यांच्या बंडानंतर चर्चेत आलेल्या Shalinitai Patil- Vasantdada Patil यांच्या भेटीचा किस्सा
Vložit
- čas přidán 9. 07. 2023
- #BolBhidu #SharadPawar #ShalinitaiPatil #VasantdadaPatil
शरद पवार अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते कुणालाही माफ करत नाहीत. आपल्याला 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्यापूर्वीच ते अजित पवारांच्या बंडाचा हिशेब चुकता करतील, शालिनीताई पाटील यांचं हे वक्तव्य. आजवर शरद पवारांनीच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करणाऱ्या शालीनीताईंनी आपली भूमिका बदलली आणि त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
शालिनीताई पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठ नाव, वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी. वसंतदादाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला माहिती. शालिनीताईंसोबत त्यांनी केलेला दूसरा विवाह, त्यामुळे सांगली कोल्हापूर भागात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया शिवाय समाजाने आणि नातेवाईंकांनी त्यांच्यावर केलेली टिकाटिप्पणी हा सगळा इतिहास तर आपण जाणून आहोतच. पण आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शालिनीताईंची आणि वसंतदादांची भेट कधी झाली, ते कुठे भेटले. आज तेच या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा😊
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂
राजकीय नेत्यानी केल तर प्रेम संबध सामान्या मानसानी केल तर लफड़ 😂
Point aahe dada
@@rohannarayankar4561😅
@@rohannarayankar4561❤❤❤❤❤mkचषष
यय
पत्नी घरी आजारी असल्याने कुठेतरी तोंड मारत फीरण्यापेक्षा असं लग्न केले ते बरं नाही का झाले ?
😂😂
हे लफड आपल्याला नव्हत माहिती☺️😄
वसंत दादा व शालिनीताई यांच्या आपत्यांच्या बद्दल सांगायला पाहिजे व्होते.
चिन्मय जी कुठे आहेत? बरेच व्हिडिओ त्यांच्या शिवाय तयार झालेत... त्यांची मांडणी खूप छान असते ...❤
मैथिली ताई सुद्धा खूप छान अँकरिंग करतात.
@@karanpatil8559tula pan lagle ka 😊😊😂
मला तर मैथिली स्टोरी सांगायची पद्धत खुप ऐकायला आवडते 😊👌🏼
जुन्या कालात पण आसे प्रकार होत हे मला आज माहीती झालं
मी तर आज पर्यत उगाच गौतमी पाटील चा द्वैष करत होतो .गोरगरीबांचं लफडं..अनं राजकारणी म्हटलं की विवाह😂...बरयं चालू ठेवा
बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ CZcams चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
गौतमी चाबुकस्वार..
दादांना गरज होती ती त्यांनी केली पण इतरांना वाईट वाटले तो भाग वेगळा पण दादा म्हणजे दादाच होते , छान स्टोरी
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ CZcams चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
खुप छान योग्य तेच केलं वास्तव होत
आपला हा किस्सा खुपच छान होता. परंतु एक वास्तव आपण विसरला. ते हे आहे. की शालिनीताई पाटील यांच्या पुर्वी चे पति. तसेच मुल यांचे पूढे काय? ज़ाले ते सांगितले तर बरे झाले असते. त्या मुळे हा प्रसंग थोडा अपुरा. अपूर्ण आहे. अस मला वाटते.
हे अगदी बरोबर शिवाय ह्या उभयतांना किती अपत्य ?
रीत सर लग्नं केलं यात चुकीचं काय आणि आजच्या अडवान्स काळात जर बरोबरी केली तर आजचे पुढारी किती लग्णबह्या अनैतिक संबंध ठेवता यांची यादी फार मोठी आहे.
शालिनी ताई आणि वसंत दादा यांची पहिली भेट सांगली येथील गणपती मंदिर समोर राहणारे शामराव जाधव म्हणजे शालिनी ताईंचे पाहिले पती यांचे घरी झाली. शामराव जाधव जे पेशाने वकील होते. वसंत दादा शामराव जाधव यांच्या कडे वकिली सल्ले घेण्या साठी यायचे....बाकीचे तुम्ही समजून घ्या...
😂
😂🤣😆
भाऊ CID पण फेल आहे तुझ्या पुढं😂😂😂
हा ही माहिती. साग ने गर जेचे होते.
@@bhaiyya3089 c.I.d.किवां cbi वगैरे काही नाही मी पण एका राजकीय पक्ष व राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्ती आहे.
खुप वाट पाहत होतो या किस्स्या ची😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
Point
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ CZcams चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
लोकांची लफडी ऐकायची एवढी उत्सुकता कशाला.
Mi pan
दुसऱ्या बातम्या नाहीत ह्याचा हा पुरावा.. अर्धवट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
पूर्ण माहिती आपण पुरवल्यास,लोकांना सत्य समजेल😊
@@laxmikantvispute9312 "माझे हुकलेले मुख्यमंत्री पद" हे शालिनी ताई ह्यांचेच पुस्तकं वाचा...
वसंतदादांच्या पहिल्या पत्नीची आजारपणातील देखभाल कोण पाहात होते सौ.मालतीताईंची वसंतदादांच्या २ -या विवाहा बाबत काय प्रतिक्रिया होती.
असू द्या , आनंद आहे , वाईट काहीही नाही विनंती एवढीच आहे साहेबांची ती खेळी आणि इतरांची ती गद्दारी असा फरक नसावा.
ते नाही करत हे लोक कारण ते चालू आहे न स्टोरी अणि ही बंद झालेली आहे गांड फाटणार ना 😂😂😂
आवो हे प्रेम नाही लफडं होत म्हणा की...लोकांच्या बायकोवर वाईट नजर ठेवून फूस लावणे हीच का यांची संस्कृती आणि संस्कार...नेमके कोणाचे संस्कार म्हणायचं यांना... आणि लोक याच समर्थन देखील करत आहेत ...वा रे ऐतिहासिक वारसा वाले संस्कार
Jast load nko gheu tu.....Lagn kel hot.....40 varsh vay asel tevha shalinitai...Ya vayat tu lav fus...konalatr...Mg.
@@marathawarriars2813 अरे लग्न तेंव्हा केल.... लफडं कधीपासून होत ते बघ... आणि तुला काय त्रास होतोय....सत्य मान्य करायचं..कुठपन आम्हीच great अस नसत
@@marathawarriars2813अबे चूप
वय 50 वर्ष होत. शालनताईच अगोदर लग्न झाले होत. लफडच म्हणायच की
हिचे राजाराम बापुशी,जयंत चा बाप हो,संबंध पण छान 😂होते
96 कुळी 😂😂😂
उठ सुठ त्या शिद्यांच्या नावाने बोंबलत असते हि शालिनिबाई 😂😂😂
हिने शेण खाल्ले आणि कर्तृत्व म्हणते त्याला 😂😂😂
भारतात एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली की, खुप विरोध होतो. लग्न सारख्या गोष्टी मुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. भारतीय लोक जुन्या गोष्टीना घट्ट पकडून बसण्यातच धन्यता मानतात. पण समाज विरोध पत्करून समाजात बदल हा घडवून आणलाच पाहिजे.
असले थुकरट बदल कुळीन घराण्यात नाही घडवले जात.
एखादी व्याक्ती खर बोलल की
त्याची कुळी मुळी काढली.जाते.
म्हणजे अनैतिक संबंध.. 🤬
😂😂😂😂
😂😂😂😂😂
बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ CZcams चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
कोणाची कुठे लव्हस्टोरी जनतेला काही घेणे देणे नाही महाराष्ट्रातील विकास आणि महागाई वर बोला
ताईंबद्दल आदर आहे..पण त्यांनी भुमिका का बदलली.
छोटे पवार चुकले असतीलच पण म्हणून पवारांची 1978 ची चूक आता अचानक बरोबर कशी होईल
Karan Sharad Pawar vegli party banvli . Dusrachi party aapli sangtli nahi
@@siddhidhuri8424ज्या मालकाच्या शेतात काम करशील आणि मग म्हणशील ही शेती माझीच अस कस चालणार
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. Political adventurer आणि fascist dictatorship यात फरक आहे. ज्यांची राजकारणाची समज बालिश आहे तेच आज १९७८ बद्दक बोलतात.
म्हातारपणी पण काही शारीरिक गरजा असतात... पवार साहेब पुरवत असतील म्हणुन त्यांची बाजु घेतली 😂
@@Atish_shindeटीका करताना घरातील लोकांचा विचार केला पाहिजे भावनेच्या भरात काही ही टीका करणे योग्य वाटत नाही
धनजय - करुणा- मेव्हणी
राहुल - दुबई महिला
प्रकाश - _तल
यांच्यावरही एक एक एपिसोड होऊन जाऊद्या😂😂😂😂
Karuna tai ani dhanya dada yachi pan love story sanga😂😂
लफडेबाज शालिनीताई
Himmat asel tr bolbhidu ne Dhananjay munde vr banva brr 😊😊😊
छान माहिती मिळाली.
संपुर्ण प्रवास मालीका
त्यांचे पुढे काय झाले मुले किती कोणते सविस्तर सागा🙏🏻
लोकांना एखाद्याच चांगल झालेलं लवकर पचत नाही पण नंतर सगळ ठीक होऊन जात.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
शालिनी ताई आणि आमच गाव अगदी जवळ आहे.
😊👍
जा की संडास धुयाला
Thanks 👍
वसंतदादा हे क्रांतीकारी होते.
त्यांनी स्वप्नात क्रांती केली!
मोठी लोकांचे जीवन वेगळे असते.. समाजाची बंधने नसतात.
तरी पूर्वीचे राजकारणी थोडे वेगळे होते.... आज फारच चिखल झाला आहे.
Human mentality is same since mahabharat. ...land, wealth and woman 😃😃😃
@@suhasbhide5773.. 😂seriously
Very true & interesting
Kharach chan nirnay hota दोघांचा पण.दोघांनीही आपली आयुष्याची सुर्वे छान केली.समाज फक्त नावे ठेवण्यात dhnya मानतो.पण ते दोघे ऐकटे पडले त्यावेळी कोण्ही त्यांचावर येणाऱ्या संकटाचा विचार नाही केला.मनुष्य खूप स्वार्थी असतो.त्यांच्यावर वेळ येती तेव्हा त्यानं कळते.
अग हीचा लफड राजाराम पाटील बरोबर पण लफड होतं.
छान किस्सा 👌👌👌
शालिनीताई यांचा तारुण्यातला फोटो असेल तर आम्हाला पाहायला आवडेल 😊😊😊😊😊😊
29 jully 2019 cha bol bhidu cha लेख जसा आहे तसा वाचून दाखविला तुम्ही.
जरंडेश्वर कारखाना शालिनीताई न कडे कसा आला त्याचा ही व्हिडीओ बनवा
शालीनी ताई नी वसंतदादा वर विश्वास ठेवला मात्र वसंतदादा नी शालीनी ताईला फक्त वापर केला
झाले गेले गंगेला मिळाले, अन् हे काय आणले समोरLive story
हा लव्ह त्रिकोणी होता या विडीओत राजारामबापूना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलय 😅
छान वाटला
शालिनी ताईंच्या पहिल्या पतीचे नाव काय होते
राजाराम बापु पाटील आणि शालीनीताई यांचे काही सबंध होते का
आमच्याकडे वसंतदादानी ठेवलेली बायको म्हणतात
इतकी छोटी story तुम्ही लोकं आधी द्यायचे.
10,15 min चा video बनवत चला 🤗
We dont know much about Vasantdada Patil. Please make video on that.
Nice information.
प्रकाश सुर्वे नी शितल म्हात्रे,,,त्या काळातले
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा
Best information
Nice information
चुकीचे शिर्षक वापरु नका.. ताई चीं ओळख महाराष्ट्र ला आहे..
मैथिली, या एकुण इतिहासाचा मी साक्षीदार आहे. माहितीपूर्ण निवेदन गोड वाटले. नव्याने तुझ्या गोsssड आवाजात मनःपूर्वक ऐकावेसे वाटले. आठवणी जाग्या झाल्या !!
शालिनीताई यांच पुस्तक कुठे मिळेल
#BolBhidu Bring It On 💗
50 वर्षाची नाजूक शालिनीताई ला प्रेम झालं.
Atta nahi ratalya..juni .gosht..jashi tuzhi
खूप छान
it is best story .
कदी अदानी आनी मोदी ची love story वर वीडीयो बनवा की कदी भेटले अदानी ने मोदी ची कशी मारली 😂
मोदी बद्दल सांगा मोदी ची ही दुसरी बायको आहे काय ॽ ते ही सांगा
Love🎉
छान
छान 👍🏻
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Chan
आता कुठ़े मराठा महासंघाने पुनर्विवाह मान्यता दिली वाटते
मस्त
Nice
ias तुकाराम मुंढे यांना posting का नाही ते सांगा
Bin कामाचा आहे म्हणून. एक दोन विकास कामे सांग बर त्यांची 😂
@@lucky_the_racer888 जिथे जाता तिथे भ्रष्टाचार कमी होतो हेच त्यांच विकास काम अजून कोणत काम पाहीजे..
मंत्र्यांना हप्ते जमा करुन देत नाहीत जिथला पैसा तिथेच वापरला जातॊ म्हणून त्याला जिथ पैसा आणी काम कमी त्याच ठिकाणी पोस्टींग दिले जाते
😂😂😂😂
@@lucky_the_racer888 तुम्हाला फक्त भ्रष्टाचारी अधिकारी व नेते आवडणार, असले प्रामाणिक अधिकारी नाही आवडणार 🤦♂️🤦♂️
@@lucky_the_racer888 त्यांची जिथे जिथे posting झाली आहे, तिथल्या जनतेला विचारा, कामे कशी झाली आहेत ते, मग कळेल - तुकाराम मुंढे साहेब क्या चीज है 😃
बोलभिडु अजुन कुणाची लवस्टोरी माहिती आहे
I am also same child my parents never married till now but they brought up me well proud of my father & mother hope they will marry soon😊💐
Hi love story hich patrakarita aahye kaye?
ajit dada var pn laksh theva 😅
😂😂😂😂😅😅
very good very Naic
छान सुंदर आहे पण रावश्या कादंबरी वाचली तर सर्व काही परिस्थिती असते ती म्हणजे समझेल लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मी त्यांचा आभारी आहे कारण माझे वडील नाव प्रिन्सिपॉल डॉ श्री विश्वास रामचंद्र चव्हाण मिरज
कोणावर आधारित आहे कादंबरी
बोल भिडू सकट भाजपने २०२४ साठी ५०-५५ CZcams channel विकत घेतले आहेत. म्हणूनच बोल भिडू चा विषय सुद्धा बदलला आहे आणि त्यांचे predictions सुद्धा अचूक होत चालले आहेत
😂😂😂
तुझ्या सारखं नाही चाटता येत सगळ्यांना 😂😂
अगदी बरोबर, बोल भिडू चा दर्जा आता
खालवत चालला असून नाही त्या गोष्टीकडे
वळट आहॆ,
शालिनीताई आणि वसंत दादांच्या या गोष्टी उकरून काढायची गरज होती का?
😂
Hi
मस्तानी तलावाची गोष्ट आईकायची आहे
चिन्मय story telling छान वाटते...
हा किस्सा अजिबात बरोबर वाटला नाही
जरा माहिती घेवून विडीयो करत जा....शालिनीताई चे पती मरण पावले त्या पहिल्या मंत्रालयात नोकरीला होत्या
सांगली जिल्ह्यात गटबाजीला सुर वात्त ह्या मॅडम मुळे.. बापू गट आणि दादा गट. जोरात होतें हे सांगा .. थातुर मातुर बोल् मको भिडू 😂😂😂😂
छान माहीती दीली मॕम
क़िस्सा छान वाटला........
शालिनी पाटील ही मोहन धारिवाल यांची पत्नी आहे चांगली असल्याने वसंत दादा नी रखेल म्हणून ठेवून घेतलीं
शरद पवार साहेबांनी आयुष्यातील याची लफडी काढणे
छान love story.
❤
अर्ध्य सत्य. यात राजारामबापुंचे काय?
जरा चुकीची माहिती वाटते
कारण शालिनीताई प्रशासकीय सेवेत होत्या.
तेव्हाच अनेक वर्षांनी म्हणजे किमान दहा वर्षांनी त्या राजकारणात आल्या.
👍👍👌
Still there are plenty of stories not disclosed 😃😃
Chicha Vishwaguru Narend Mudi chya ardavat lagna baddal pan discuss kara. Lokanna kalu de kai pratap kelay tarun vayat.!! Aabhari.... 🙏😄
शालीनीताईंना पाहिल्या नवऱ्यापासुन किती मुल होती .पाहिला नवरा जिवंत असतांना दुसरा नवरा केला होता का ?
वसंतदादा पाटलांचेही पहिले लग्न दुसऱ्या कुणाशीतरी झाले होते हे खरं आहे का?
Ho.
Hoo माजी खासदार स्वर्गीय प्रकशबापू पाटील हे पहिल्या पत्नी पासून चिरंजीव होते
मालती पाटील या पहिल्या पत्नी
सध्या प्रतीक पाटील माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री हे त्यांचे नातू
सावरकर आणि गोडसे ची सुद्धा लव्ह स्टोरी सांगा *"बोल संघी भिडू"* 😂
भेट कि मला
मी सांगतो love स्टोरी तुला 😂🚩🚩🚩
@@HINDUTVASAWARKAR कूठे भेटतो. येतो का नागपूरला. इंदोरा चौक, जनबंधूचे दुकान. कधीपण. हवं तर तुला आरएसएस च्या HQ समोर भेटतो. वेळ सांग.
@@Renaissance861 सावरकर ची स्टोरी नाशिक ला येऊन ऐक
येतो का मग आता इकडे 😂
@@Renaissance861 काही झालं कि RSS ला चढून घ्यायचे आहे तुला 😂
@@HINDUTVASAWARKAR तु पत्ता दे न भटू. नाशिक काय अन् पुणे काय 🤣🤣🤣
Ho khare ahe ahmi lahan hoto tyanche nav nighale ki manse thunkaychi shalini sahkari banket Bhagvan Mokashi te sudha asech lafdebaj hote lavni samradni banket kay asaycya