आता सर्वांना मिळणार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदान,Sanjay Gandhi Niradhar Scheme

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 10. 2023
  • आता सर्वांना मिळणार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदान,Sanjay Gandhi Niradhar Scheme
    नवीन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक पहा
    maharashtrayojana.com/sanjay-...
    🪀 *अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा*🔗
    👇🏻👇🏻👇🏻💥👇🏻👇🏻👇🏻
    chat.whatsapp.com/KfxUzJKUV2u...
    🙏🏻 पुढे नक्की शेअर करा 🙏🏻
    www.maharashtrayojana.com
    whatsaap ग्रुप लिंक
    chat.whatsapp.com/FJQO1Sr4N7I...
    या आपल्या वेबसाईट ला भेट देऊन आपण आपल्या शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा करण तेथे सर्व फॉर्म pdf स्वरुपात आहेत किंवा आपण माझ्याशी देखील संपर्क करू शकता म्हणजे आपल्या अडचणी दूरू होतील
    आपण मला instagram ला देखील भेटू शकता
    आपण digital abhijeet पाहू शकता
    digital_abhijee...

Komentáře • 20

  • @user-mx6nh4ur8c
    @user-mx6nh4ur8c Před 5 měsíci +1

    सर माझी ऑनलाइन संजय गांधी निराधार योजना आहे आणि गेले दोन महिने मला पैसे मिळाले नाहीत

  • @anandK-fy2hd
    @anandK-fy2hd Před 2 měsíci

    संजय गांधी निराधार योजना पैसे अजून आले नाही मे महिन्यामध्ये केव्हा येणार आहे

  • @NeelamGupta-dl4bi
    @NeelamGupta-dl4bi Před 5 měsíci

    साल के पैसे कब निकलेगा फॉर्म बताइए सिने सर दिव्यांग लोगाची बच् सर बताइए

  • @eknathharkal9437
    @eknathharkal9437 Před 9 měsíci +1

    Pass,kihta

  • @paddybhoir6948
    @paddybhoir6948 Před 9 měsíci

    फक्त GR आला की माहिती द्या ,पण ते कोणत्या तारखेला भेटणार हे नका सांगू

  • @devidasrathod7122
    @devidasrathod7122 Před 9 měsíci

    आमच्या गावामधे काहींना 800 तर काहींना 1500 रुपये मिळाले सर. असे का

  • @vitthalkumbhar-di3ky
    @vitthalkumbhar-di3ky Před 4 měsíci

    तिनं महिन्याचे पैसे आले नाहीत

  • @sunilvarvatkar4495
    @sunilvarvatkar4495 Před 9 měsíci

    आतापर्यंत चार महिने होत आले आहेत तरीपण अजूनपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झाले नाहीत

  • @arefkazi577
    @arefkazi577 Před 4 měsíci

    संजय गांधी निराधार योजना मध्ये केव्हा मिळणार पैशे ?

  • @vaishaligondhali2372
    @vaishaligondhali2372 Před 9 měsíci

    दोन. महीने. झाले. तरी. पैसे. नाही. मीळाले

  • @vaishaligondhali2372
    @vaishaligondhali2372 Před 9 měsíci

    लवकर. दया. पैसे

  • @renukapadval9289
    @renukapadval9289 Před 9 měsíci

    4 mahine zale ajun khatyavr paise jama zale nahit

  • @malakappawaghe1864
    @malakappawaghe1864 Před 9 měsíci

    Kadi milnar

  • @PapumasureMore
    @PapumasureMore Před 6 měsíci

    दोन महिने एक छदाम मिळाला नाही

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Před 4 měsíci

    घ्या मग मोजून .

  • @subhashpatil1670
    @subhashpatil1670 Před 6 měsíci

    सहा महिने झाले पैसे नाहीत थाप मारु नका

  • @abhishekladhe3862
    @abhishekladhe3862 Před 9 měsíci

    Abhijit dada mazya aaila Sanjay gandhi niradhar yojanecha labh milat nahi tar kay karrave lagel

    • @digitalabhijeet-sarkariyoj6397
      @digitalabhijeet-sarkariyoj6397  Před 9 měsíci

      त्याचा व्हिडिओ पाठवतो उद्या .आपल्या ग्रुप laa जॉईन करा

  • @swarajbiradar1090
    @swarajbiradar1090 Před 9 měsíci +1

    Agodr te pm kissan ch krun de mg bol dusra