Sanjay Gandhi and Shravanbal Niradhar yojana | पैसे बॅंक खात्यात कोणत्या जिल्ह्यांत आले? niradhar

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Sanjay Gandhi and Shravanbal Niradhar yojana | पैसे बॅंक खात्यात कोणत्या जिल्ह्यांत आले? niradhar
    Your Queries :
    sanjay gandhi niradhar yojana
    indira gandhi niradhar yojana
    shrawanbal seva nivrutti yojana
    संजय गांधी निराधार योजना
    श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना
    अपंग पेन्शन योजना
    DBT yojana
    senior citizen benefits after 60 years
    benefits available for senior citizen
    senior citizen benefit by government
    senior citizen saving scheme
    senior citizen pention yojana
    senior citizen saving scheme in post office
    senior citizen bus pass
    senior citizen card
    Indira Gandhi Old Age Pension Scheme
    senior citizen scheme
    pension for senior citizen
    ज्येष्ठ नागरिक कार्ड
    ज्येष्ठ नागरिक योजना
    ज्येष्ठ नागरिक पेन्शन
    ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना
    ज्येष्ठ नागरिक सरकारी पेन्शन
    sarakri yojana
    सरकारी योजना
    ज्येष्ठ नागरिक योजना
    1500 रु. पेन्शन योजना
    government scheme 2024
    senior citizen pension scheme 2024
    mantrimandal nirnay
    mukhyamantri vayoshri yojana
    rashtriy pension yojana
    DBT trasfer
    #sanjay_gandhi_niradhar_yojana
    #shravan_bal_yojana
    #niradharyojana
    #geniusknowledge
    #marathinews
    #maharashtra_yojana
    You tube link - / @geniusk28
    Telegram link - t.me/+GtqL77Jh...
    Email- amolekade52@gmail.com
    Instagram - amolekade28
    असेच नविन नविन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल ला subscribe करा.
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
    ○ Disclaimer -
    ***********************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not personal or private information.

Komentáře • 437

  • @smpalwade
    @smpalwade Před měsícem +11

    बीड जिल्ह्यात आम्हाला 4500 जमा झाले आहेत आणि उचलून पण घेतले आहेत तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद भाऊ

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +4

      अभिनंदन 🙏🙏🙏🙏

    • @mundebhaubm8651
      @mundebhaubm8651 Před měsícem

      मी पण बीड जिल्ह्यामध्ये आहे आम्हाला कसे पैसे आले नाहीत.?

  • @SanketSalunke-h8u
    @SanketSalunke-h8u Před 14 dny +1

    धाराशिव जिल्ह्यामधलं वाटप कधी आहे जून जुलै ऑगस्ट मधले

  • @ganeshedke9052
    @ganeshedke9052 Před 21 dnem +3

    मी भोकरदन तालुक्यातील शेगाव येथील रहिवासी असून कागदपत्रे करायला दोन ते तीन महिने झाले तरीही पेन्शनचा काही निकाल लागला नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 21 dnem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल

  • @SanketSalunke-h8u
    @SanketSalunke-h8u Před 14 dny +1

    सुवर्णा साळुंखे यांना संजय गांधी निराधार ची पगार आली नाही तुळजापूर गाव

  • @SanketSalunke-h8u
    @SanketSalunke-h8u Před 14 dny +1

    सुवर्णा साळुंखे यांना संजय गांधी निराधार पगार आली नाही तुळजापूर तालुका

  • @GovindKaranje
    @GovindKaranje Před 2 dny

    लोहा तालुका नांदेड जिल्ह्याची कधी जमा होणार

  • @swapnilas2971
    @swapnilas2971 Před měsícem +2

    Till date I have not received towards Sanjay Gandhi Niradhar Yojana of Ujwala Ramchandra Sahastrabudhe, a/c SBI ADB Br.Akola, so please do the needful action immediately.

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte Před 16 dny +1

    पालम तालुक्यातील परभणी जिल्हा केव्हा जमा होणार आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 16 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व

  • @surajthorat5809
    @surajthorat5809 Před měsícem +4

    बॅंक म्हध्ये जमा झाले आहे पण बॅंक वाटप करत नाही आहे १५ दिवस झाले पैसे बॅंक म्हध्ये येऊन तरी पण वाटप करत नाही आहे

  • @azaruddinshaikh6663
    @azaruddinshaikh6663 Před 11 dny

    दर महीने 3000 करा साहेब पेंशन सिंददुर्ग मदून बोल ते सर,,

  • @vasantnarale1460
    @vasantnarale1460 Před 22 dny +2

    सांग ली,तर,नाव,नाईच

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 22 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार

  • @AnitaGaikwad-b3u
    @AnitaGaikwad-b3u Před měsícem +1

    तीन महिने पासून नाही आला नाही अहमदनगर

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार
      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @sumatiadhau8035
    @sumatiadhau8035 Před měsícem +5

    अकोट तालुका मध्ये एकाच बॅकेत आले बाकी च्या बॅकमधे नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @ganeshedke9052
    @ganeshedke9052 Před 21 dnem +2

    मी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील रहिवासी असून कागदपत्र करायला तरीही काही पेन्शन आलेली नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 21 dnem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल
      पाठपुरावा करा

  • @SAJIDShaikh-sq8xq
    @SAJIDShaikh-sq8xq Před 16 dny +1

    Zilah palghar taluka palghar

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 16 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व

  • @manju-bf1nh
    @manju-bf1nh Před měsícem +2

    Chandrapur, sindewahi taluka paise nahi aalet sir kay karave

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा
      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार

    • @manju-bf1nh
      @manju-bf1nh Před 25 dny

      @@GeniusK28 midale सर तीन महिन्याचे 4500

  • @anantraopatil2918
    @anantraopatil2918 Před 23 dny +1

    बुलढाणा जिल्ह्य़ातील असून दि.13.6.24 रोजी श्रावण बाळ अंतर्गत अर्ज केला आहे.पैसे जमा झाले नाहीत. पुष्पा पाटील.

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 23 dny

      वेळ लागतो त्यामुळे लवकरच मिळणार
      तहसिल कार्यालयात चौकशी करा
      यादीत नाव आले का बघा

  • @BharatGole-l3u
    @BharatGole-l3u Před měsícem +1

    अकोला जिल्हा अजून आमचे पैसे आले नाहीत
    कधी येतील

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @VMRajput-s6z
    @VMRajput-s6z Před měsícem +2

    योजनेचा लाभघेण्यासाठी बॅकेचे जोंईंडखात चालेलका

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      नाही

    • @VMRajput-s6z
      @VMRajput-s6z Před měsícem

      पोस्टखात्याचा अकाउंट नंबर चालेलसर

  • @user-nd6qk1gq2v
    @user-nd6qk1gq2v Před 21 dnem +1

    जळगाव जिल्हा .जूनजुलैऑगस्ट .यामहिन्याचे
    .संजय गांधीयोजनेचेपैसे .अजून जमा झाले नाही .

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 21 dnem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल

  • @AnitaGaikwad-b3u
    @AnitaGaikwad-b3u Před měsícem +1

    तीन महिने पासून नाही आला नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @SanketSalunke-h8u
    @SanketSalunke-h8u Před 14 dny +1

    धाराशिव जिल्ह्यामधलं वाटप कधी आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 14 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व

  • @nirmalabharitkar5937
    @nirmalabharitkar5937 Před měsícem +1

    नासिक

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार

  • @MohanRangnathMorade
    @MohanRangnathMorade Před měsícem +4

    अहमदनगर ता कोपरगाव गेले तिन महिन्यात पैसे दिले नाहीत कारण आहे सांगा धन्यवाद

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार आहे
      फक्त तुम्हाला मिळाली नसेल तर तहसिल कार्यालयात एकदा चौकशी करावे लागणार

  • @sharadkomb2415
    @sharadkomb2415 Před 19 dny +1

    शरद नारायण होम दिव्यांगण पेन्सिल कधी जमा होणार आहे जिल्हा पालघर

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 19 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 19 dny

      मिळणार

  • @harihajare3315
    @harihajare3315 Před měsícem +2

    4500/- credited.. April .. May .. june

  • @abhijitkhillaripatil9784
    @abhijitkhillaripatil9784 Před měsícem +1

    डिसेंबर 2023 मध्ये संजय गांधी ची फाईल जमा केली होती Manjur ahe file मी किती दिवसापासून पगाराची वाट बघत आहे मग अजून पर्यंत एक पण पगार घेतला नाही आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तहसिल कार्यालयात एकदा चौकशी करावे लागणार

  • @vimalwahane-pc5wb
    @vimalwahane-pc5wb Před měsícem +1

    Nagpurwadi,tinmhinech,e,ale

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 👍👍👍👍🙏

  • @surekachitte6259
    @surekachitte6259 Před měsícem +1

    आजुन पैसे आलेले नाही कधी येणार आहे पैसे सुरेखा चित्ते भिवंडि ठाणे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तहसिल मध्ये जाऊन चौकशी करा

  • @HarihandraShankarraoKale

    या पुर्णा तालुक्यातील परभणी जिल्हा केव्हा जमा होणार आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 11 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व

  • @SangitaPgare-mm1mc
    @SangitaPgare-mm1mc Před dnem

    मी जालना जिल्ह्यातील आहे मला लाभ मिळालेल्या नाही

  • @Lilabhoye-70LB
    @Lilabhoye-70LB Před 27 dny +1

    त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा येथील फक्त दोन महिन्याचे पैसे आले एप्रिल आणि मॅचेस मिळाली अजून दोन महिन्याचे पैसे आले नाही आमचे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 27 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार

  • @surekachitte6259
    @surekachitte6259 Před měsícem +1

    ठाणे जिल्हा भिवंडि आजुन पैसे आलेले नाही कधी येणार आहे

  • @suresh_merukar
    @suresh_merukar Před měsícem +3

    नांदेड जिल्हा बिलोली तालुका कधी जमा होणार

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तुमच्या जिल्ह्यांत वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @RekhaTirkar
    @RekhaTirkar Před měsícem +1

    अकोला जिल्ह्यात अजूनही पैसे आलेले नाही

  • @AnitaGaikwad-b3u
    @AnitaGaikwad-b3u Před měsícem +1

    संगमनेर चा पैसे कधी जम होणार आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      जमा
      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार

  • @user-vs7qr8qe2s
    @user-vs7qr8qe2s Před měsícem +1

    ऋबकेशवर दिव्याग पेन्शन योजना लागू केली आहे परंतू जमा झाले नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @rushikeshbhaukale2769
    @rushikeshbhaukale2769 Před měsícem +1

    4500रु. येवला

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 Před měsícem +2

    कँडगड तालुक्यात 4महिन्याचे पेन्शन जमा झाली नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @ArvindKaranahke-t4e
    @ArvindKaranahke-t4e Před 19 dny +1

    Gondia di.deori payase jama zale nahi

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 19 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व

  • @nageshdongare7822
    @nageshdongare7822 Před měsícem +1

    शेगाव तआलूक्यआतईलपएशन आले नाहित

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      आली
      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @sandipshelke1025
    @sandipshelke1025 Před měsícem +1

    जालना जिले के पैसे भोकरदन पैसे जमा झाले नहीं जमा होना की नहीं

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @suhelgavit98
    @suhelgavit98 Před měsícem +2

    Nandurbar 4500

  • @mangalsurywanshi
    @mangalsurywanshi Před měsícem +2

    4:33 तालुका वसमत जिल्हा हिंगोली इकडचे पैसे अजून भेटलेले नाही तीन महिन्याचे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @paddybhoir6948
    @paddybhoir6948 Před měsícem +3

    अहो सर एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही अजून

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      कोणता जिल्हा

    • @paddybhoir6948
      @paddybhoir6948 Před měsícem

      @@GeniusK28 ठाणे

    • @paddybhoir6948
      @paddybhoir6948 Před měsícem

      काही ठाऊक आहे का?नक्की कधी जमा होणार सर?

  • @shardabhandari5280
    @shardabhandari5280 Před měsícem +1

    2 Mhane jama

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 Před měsícem +2

    नाशिक जिल्हा मला जून महिन्यापर्यंत पैसे मिळाले

  • @nanapawar2325
    @nanapawar2325 Před měsícem +1

    जिल्हा धाराशिव तालुका भूम गाव तींत्रज पगार 3000 आले आमचे पगार व्यवस्थित करावे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 👍🙏

  • @ManishaParab-u7x
    @ManishaParab-u7x Před 12 dny

    सिंधुदुर्ग जिल्हा पैसा आलें आहेत

  • @sandipshelke1025
    @sandipshelke1025 Před měsícem +2

    जालना भोकरदन जमा नहीं

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @Ravin.barde-gn2fi
    @Ravin.barde-gn2fi Před měsícem +2

    Dhule dist पैसे केव्हा येतील

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार

  • @vishakhapatil8522
    @vishakhapatil8522 Před 17 dny +1

    Sir Mala 6 mhiny pieshn Ali nhi Ata 2400 ru aly ahet nki kiti pieshn milty krupya sangvy jilaha rigad

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 17 dny

      2 महिन्याचे अनुदान आले आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार ज्यांना हे पैसे

  • @VidhyaGaikwad-n7x
    @VidhyaGaikwad-n7x Před měsícem +1

    मी पुणे येथील आहे मंजुर झाले आहे पण अजून हप्ता आला नाही कधी येणार आहे ता दौड जि पुणे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      यादीत नाव आले का तहसिल कार्यालयात चौकशी करा

    • @shivgondapatil-ls9el
      @shivgondapatil-ls9el Před 18 dny

      @@GeniusK28 ok

  • @durgadange2121
    @durgadange2121 Před měsícem +1

    चंद्रपूर जिल्ह्य़ात नाही आले पषे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @kirtigajbhiye2594
    @kirtigajbhiye2594 Před 5 dny +1

    4 mahinyace midayce aahe

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 5 dny

      तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल

  • @surekachitte6259
    @surekachitte6259 Před měsícem +1

    आहोसर.अजून ही पैसे आलेले नाही कधी येणार आहे पैसे सुरेखा चित्ते भिवंडि

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील
      सर्व ठिकाणी वाटप सुरू आहे
      तहसील कार्यालयात चौकशी करावी

  • @surekachitte6259
    @surekachitte6259 Před měsícem +1

    मला दोन महिने चेपैसे आले आहे पैसे सुरेखा चित्ते भिवंडि ठाणे जिल्हा

  • @PapumasureMore
    @PapumasureMore Před měsícem

    महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ कधी होणार

  • @somnathingale2608
    @somnathingale2608 Před měsícem +1

    जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील पैसे अजून आले नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @sunilvarvatkar4495
    @sunilvarvatkar4495 Před měsícem +1

    ठाणे जिल्हा भिवंडी तालुका मध्ये अजुन पैसे जमा झाले नाहीत

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @nilimatelmore5872
    @nilimatelmore5872 Před měsícem +1

    Yavatmal. 1500. May

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @user-parmeshwarshindepatil
    @user-parmeshwarshindepatil Před měsícem +1

    हिंगोली जिल्हा त कधी येणार आहेत संजय गांधी चे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @SangitaGarud-yk1pg
    @SangitaGarud-yk1pg Před měsícem

    माझे पैसे जमा झाले जिल्हा सातारा

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 👍🙏

  • @RamWarade-zk6cl
    @RamWarade-zk6cl Před měsícem +1

    Jalna taluka bhokartan paise ale nahi

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार आहे

  • @babulaladhao4554
    @babulaladhao4554 Před měsícem +2

    अकोला जिल्ह्यातील पैसे आले

  • @maheshdoshi4433
    @maheshdoshi4433 Před měsícem +2

    सातारा जिल्हा अजुन आले नाहीत

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @maheshdoshi4433
    @maheshdoshi4433 Před měsícem +1

    हायातीचा dakhala banket anudan देताना घेणार आहेत तहसीलदार ऑफिस मधून सांगितले बाकी document sammit kele

  • @pavangosavi3919
    @pavangosavi3919 Před měsícem +2

    जिल्हा अकोला ता मूर्तिजापूर मध्ये आले नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @user-ih3ki9ff4q
    @user-ih3ki9ff4q Před měsícem

    जामखेड तालुक्यातील आजुन संजय गांधी निराधार पेन्शन जमा झाली नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @kirtigajbhiye2594
    @kirtigajbhiye2594 Před 5 dny +1

    Chandrapur jilla madhe kadhi midnar aahe

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 5 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार ज्यांना हे पैसे जमा नाही तर तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल

  • @VitthalTawar-eo3fv
    @VitthalTawar-eo3fv Před měsícem +1

    छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका 4500

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 👍🙏

  • @jagdishchavan2435
    @jagdishchavan2435 Před měsícem +1

    Bhusawal (jalgaon )pahele 3000₹ale .v nantar 7july la1500₹ ale.total 6000₹ paike 4500₹àle.Atta 1500₹ baki ahet.😮😮

    • @rrutikrawate8357
      @rrutikrawate8357 Před měsícem

      Pahile 3000 kadhi ale Ani nanatr che 1500 kadhi aale kiti divasani ale

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 👍💐💐

    • @Pratik-mq9fl
      @Pratik-mq9fl Před měsícem

      Bhai tula pahile 3000 aale nantar kiti divsani 1500 aale

  • @sushilabaimahanubhav8840
    @sushilabaimahanubhav8840 Před měsícem +1

    नासिक जिल्हा एप्रिल, मे 3000 पैसे मिळाले

  • @user-lh8bk3di6w
    @user-lh8bk3di6w Před měsícem +1

    संजय निराधार योजनेचे पैसे ज्यांना भेटतात. त्यांनी लाडकी बहीण फॉर्म भरावा का. प्लीज लवकर सांगा

  • @umrahchopba9829
    @umrahchopba9829 Před měsícem +1

    वैजापूर अजून पैसे आले नाही कधी येतील

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      बाकी तालुक्यात वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @SatvshilaGosawi
    @SatvshilaGosawi Před měsícem +1

    नागपूर जिल्हा

  • @harihajare3315
    @harihajare3315 Před měsícem +2

    Solapur

  • @SatvshilaGosawi
    @SatvshilaGosawi Před měsícem +1

    अामचे पैसे व्यात महिन्यापासून मिळाले नाही

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार

  • @BharatGole-l3u
    @BharatGole-l3u Před měsícem

    अकोला जिल्हा अजून आमचे पैसे आले नाहीत

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @sunilmatera8918
    @sunilmatera8918 Před měsícem +1

    पालघर जिल्ह्यात कधी येणार...

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @balugund7176
    @balugund7176 Před měsícem

    तीन महिने झाले संजय गांधी निराधार चे कागदपत्र देऊन पारनेर अजून काय अनुदान आले नाई कधी येणार

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वेळ लागतो
      लाडकी बहीण योजना अर्ज भरून द्या

  • @SidharamMugali
    @SidharamMugali Před měsícem +1

    पैसे जमा झाले आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन जिल्हा कोणता

  • @SagarKarande-sm2zr
    @SagarKarande-sm2zr Před měsícem +1

    पैसे अजून जमा झाले नाही सांगली

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      जमा झाले
      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @Rupali730
    @Rupali730 Před měsícem +1

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सांगा

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @AkashBhosale-st3bq
    @AkashBhosale-st3bq Před měsícem +2

    2019 2019 पासून बंद झाला आहे

  • @BhaulalChavhan-p3f
    @BhaulalChavhan-p3f Před měsícem +1

    Gondiya

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अजून काही अपडेट नाही
      तहसिल कार्यालयात चौकशी करा

  • @user-dc8vn5hg4n
    @user-dc8vn5hg4n Před 16 hodinami

    जालनाजीहाजला

  • @kakasaheb_Patil
    @kakasaheb_Patil Před měsícem +1

    संभाजीनगर फुलंब्री तालुका कधी मिळणार

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @vandanasonawane2378
    @vandanasonawane2378 Před měsícem +1

    अमळनेर जळगाव जिल्हा 3000 हजार रुपये मिळाले एप्रिल मे चे मिळाआले

  • @anandK-fy2hd
    @anandK-fy2hd Před měsícem

    मी सोलापूर वरून बोलायला मला तीन महिन्याचा निराधार संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटलेत

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      अभिनंदन 🙏

  • @mikokanisandesh
    @mikokanisandesh Před měsícem +1

    सर माझ्या आईला फॅमिली पेन्शन भेटते,तर तिचा लाडकी बहीण योजना फॉर्म भरला तर चालेल का?...सांगा प्लिज.

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर/ केशरी रेशन कार्ड असेल तर भरू शकता

    • @mikokanisandesh
      @mikokanisandesh Před měsícem

      @@GeniusK28 ok sir

  • @shardabhandari5280
    @shardabhandari5280 Před měsícem +1

    Pune jila

  • @poonampawaskar7629
    @poonampawaskar7629 Před měsícem +1

    माझे दोन महिन्याचे आले नाही ता देवगड

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @manishagosavi7231
    @manishagosavi7231 Před měsícem +1

    अजून काही पैसे आले नाही एप्रिल पासुन

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      जिल्हा कोणता

    • @manishagosavi7231
      @manishagosavi7231 Před měsícem

      @@GeniusK28 काेपरगाव तालुका जिल्हा अहमदनगर

  • @rrutikrawate8357
    @rrutikrawate8357 Před měsícem +2

    Yavtmal jila mahagon tq kadhi honar jama

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @Shakil-x9e
    @Shakil-x9e Před měsícem +2

    Hingoli Maharashtra.jmma nahi zale .s g yojna...

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem +1

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @Kiranpadgelwar
    @Kiranpadgelwar Před měsícem +1

    गड़चिरोली जमा नहीं जाले

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @amolsalve3871
    @amolsalve3871 Před měsícem +1

    औरंगाबाद चे पैसे नहीं आले

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před měsícem

      आलेत वाटप सुरू आहे लवकरच मिळतील

  • @svayampakaghararecepies8572

    माझ्या बाबाचे चार महीनाचे पैसे मिळाले नाही, पैसे ज्या बॅक ला आधार लिंक आहे त्या बॅक मधे येनार आहेत का

    • @svayampakaghararecepies8572
      @svayampakaghararecepies8572 Před 10 dny

      मी नागपूर ला राहते, मला comment करुन सांगा

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 10 dny

      आधी च्या बॅंकेत येणार आहे

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 10 dny

      तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल

    • @svayampakaghararecepies8572
      @svayampakaghararecepies8572 Před 10 dny

      @@GeniusK28 आधीची मनजे कोणती

  • @balikapawar5
    @balikapawar5 Před 18 dny +1

    Latur la nhi aale

    • @GeniusK28
      @GeniusK28  Před 18 dny

      वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व