नेहमी अशक्तपणा जाणवतो?|आजारातून लवकर बरं व्हायचंय?| ही शक्ती मुद्रा करा| लगेच फरक पडेल👍🏻|

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2024
  • नेहमी अशक्तपणा जाणवतो?|आजारातून लवकर बरं व्हायचंय?| ही शक्ती मुद्रा करा| लगेच फरक पडेल👍🏻|
    वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 58

  • @dattatraykarne8180
    @dattatraykarne8180 Před 4 měsíci +6

    डाॅक्टर साहेब तुम्हाला महाशिवरात्रीच्या खुप खुप सुभेच्छा आपणास बुध्दी व शक्ती लाभो हीच शिवशक्ती चरणी प्रार्थना ॐ भोले भंडारी 🔱🙏

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y Před 4 měsíci +2

    धन्यवाद डॉक्टर, या शक्ती मुद्रेने अशक्तपणा दूर होईल याची खात्री आहे 🙏

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 4 měsíci +3

    ॐ नमो शिवाय महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @swatichavan5897
    @swatichavan5897 Před 4 měsíci +2

    नमस्कार dr. इतकं सखोल ज्ञान आमच्या पर्यंत पोचवत आहात, त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 Před 4 měsíci +3

    निःस्वार्थ सेवा, तुमच्या आयुष्यात खुप आनंद, सुख ,समाधान लाभो हिच आम्हा सर्वांची सदिच्छा 🌹🙏🙏

  • @vijayasule7767
    @vijayasule7767 Před 4 měsíci +2

    डॉक्टर नचिकेत नमस्कार.
    आजचे पण मुद्रा ही नवीनच होती शिव मुद्रा
    मुद्रा कशी करायची हे छान शिकविले.
    सर्वांना लहान मुला पासून तर मोठ्या लोका ना उपयोगी अशी ही मुद्रा आहे. खूपच कंटाळा आला असेल तर ही मुद्रा करायची की कंटाळा निघून जातो. किती सुंदर आहे.

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před 4 měsíci +2

    महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 Před 4 měsíci +1

    सर खुपच छान वाटतं तुम्हाला अशी निस्वार्थ सेवा करताना पाहून,धन्यवाद

  • @meghanashetye5523
    @meghanashetye5523 Před 4 měsíci +1

    🙏ॐ नमः शिवाय 🌹

  • @savitakale7729
    @savitakale7729 Před 4 měsíci +4

    नमस्कार सर खुपचं छान सांगितले. सर मुले मेडिटेशन करत नाही तर मुलांना कसं करावं सांगावे. Plz sir

  • @madhurisurdikar398
    @madhurisurdikar398 Před 4 měsíci +1

    🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @kishorjagtap2892
    @kishorjagtap2892 Před 4 měsíci +1

    नमस्कार डॉ.तुमचे बरेचसे vdo mi पाहतो.अतिशय अभ्यासपूर्ण असतात.याद्वारे तुम्ही एक सामाजिक कार्य करीत असता.
    शक्ती मुद्रा करताना आणि इतर मुद्रा करताना मला वाताचा त्रास होतो.म्हणजेच हाताची बोटे वाताने आखडणे पायात गोळे येणे इ इ.तर यावर आपण काय उपाय सुचवावा ही विनंती.

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před 4 měsíci

    फारच छान आहे धन्यवाद

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 Před 4 měsíci +1

    ॐ नमः शिवाय महाशिवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा सर

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 4 měsíci

    ओम नमः शिवाय🙏🙏

  • @naynamali2298
    @naynamali2298 Před 4 měsíci

    सर शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप चांगली सेवा करत आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @sunitajoshi1494
    @sunitajoshi1494 Před 4 měsíci

    ॐ नमः शिवाय 🙏🙏
    खूप छान माहिती सांगितली नचिकेत धन्यवाद

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Před 4 měsíci

    ओम नमो शिवाय 🙏🙏🌹🌹

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před 4 měsíci

    खूप छान माहिती.

  • @vidyanarayankhedkar9621

    khup khup khup chan dr. nichiket

  • @shobhapansare2526
    @shobhapansare2526 Před 4 měsíci

    🙏🙏🌼🌼
    ॐनमः शिवाय
    शिव शक्ति🙏🙏
    मी 70वर्ष,मला सारे विडीओ आवडले खूप छानसांगता मला गुढग्याचा व शोल्डर पेन खूब्याचा खूप त्रास होतो .मी ज्ञानेश्वरीतील सवितानंद यांच्या व तुम्ही दिलेलया ओव्या रोज म्हणते🙏🙏

  • @makingyummycake5213
    @makingyummycake5213 Před 4 měsíci +1

    Pls sir Mulan sathi meditation पर्व सुरू करा

  • @sharayujadhav758
    @sharayujadhav758 Před 4 měsíci

    Thanks dr.nachiket

  • @chandvargsneh_2918
    @chandvargsneh_2918 Před 4 měsíci

    नमस्कार 🙏🏻
    सगळेच व्हिडिओ फार छान माहिती देणारे आहेत.
    Dr. स्त्रियांचे गर्भाशय काही कारणास्तव काढावे लागले तर नंतर काय काळजी घायची आणि कश्या प्रकारे योगा मुद्रा करून काळजी घेता येईल यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज 🙏🏻

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 4 měsíci

    वहा खुप छान माहिती डॉ साहेब

  • @Nidhiveera2823
    @Nidhiveera2823 Před 4 měsíci

    Om namah shivay🙏🏻🙏🏻

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u Před 4 měsíci

    Thanks

  • @mangeshmodak7084
    @mangeshmodak7084 Před 4 měsíci

    सर, खुप-खुप आभार तुमने ।

  • @vasantikulkarni2123
    @vasantikulkarni2123 Před 4 měsíci

    Pyralasis sathi sanga

  • @manishashinde1101
    @manishashinde1101 Před 4 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 Před 4 měsíci

    Har har Mahadev

  • @archananoganihal
    @archananoganihal Před 4 měsíci

    Hansa mantra send kara

  • @vanitaparulekar3634
    @vanitaparulekar3634 Před 4 měsíci

    धन्यवाद नचिकेत सर. आपण ध्यान झाल्यावर नमस्कार कोणत्या प्रकारे करावा ते क्रूपया सांगावे. ❤

  • @ManishaPandit-yo8il
    @ManishaPandit-yo8il Před 13 dny

    डॉ ॢमला खुप घाबरल्या सारखे होतंय

  • @vallabhadodake263
    @vallabhadodake263 Před 4 měsíci

    🙏🙏🙏

  • @BhagwatChamle
    @BhagwatChamle Před 4 měsíci

    Mulamadhe concentrate kase karave

  • @poonampowar5255
    @poonampowar5255 Před 4 měsíci

    Namaskar dr. Saheb hb vadhvinasathi kahi mantra ahe ka

  • @user-rq2zb4us2o
    @user-rq2zb4us2o Před 4 měsíci

    😊😊😊

  • @sushilaagrawal535
    @sushilaagrawal535 Před 4 měsíci

    So nice

  • @sandhyamathesul7708
    @sandhyamathesul7708 Před 4 měsíci

    सर,
    मी आपण सांगीतलेला सप्तचक्र साधना करताना श्री गणेशाचे एक सेकंद दिसले आहेत

  • @vasantmangala1918
    @vasantmangala1918 Před 4 měsíci

    Om Namah Shivay , pl sir halli mulana abhyas karta mobilever jast laksh aste tar tya sathi kahi sangana

  • @rashmimanecookingrecipes-i7040

    सर युरीक अँसीड बद्दल सांगा

  • @KanchanWalawalkar
    @KanchanWalawalkar Před 4 měsíci

    Sir Tumi live kadhi yenar aahat

  • @anaghagosavi5702
    @anaghagosavi5702 Před 4 měsíci

    Ajun live suru nahi zala ka

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 Před 3 měsíci

    Gold कुठे आहे

  • @motivationalquotes5029
    @motivationalquotes5029 Před 4 měsíci

    live kuthe aahe

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 Před 4 měsíci

    नमस्कार डाॅ. HB वाढण्या साठी काही मुद्रा आहे का?

  • @rameshkatkar8122
    @rameshkatkar8122 Před 3 měsíci

    डाॅ.नमस्कार
    खालील बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून करता येईल का?

  • @jayshreedev3401
    @jayshreedev3401 Před 4 měsíci +1

    कसे join करायचे

  • @motivationalquotes5029
    @motivationalquotes5029 Před 4 měsíci

    Mothyani bolyache ka?

  • @ranjanajagthap8967
    @ranjanajagthap8967 Před 4 měsíci

    कसे जॉईन करायचे,.

  • @kanchankharade9596
    @kanchankharade9596 Před 4 měsíci

    डाॕ मला हायपो थायराइड आहे त्यावर काही मुद्रा आहे ?

  • @user-he8ml2oh5w
    @user-he8ml2oh5w Před 4 měsíci

    Sir tumhi live yet ka nahi

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 4 měsíci +1

      कृपया खालील लिंक वर क्लिक करा..लाईव चालू आहे
      czcams.com/users/livegy4a_1Y0lM0?si=7RJkqBydeTYKeNGE

    • @susmitamalkar7835
      @susmitamalkar7835 Před 2 měsíci

      4:41

  • @vrushalideosthali5783
    @vrushalideosthali5783 Před 4 měsíci

    या सर्व मुद्रा दिवसा कोणत्याही वेळा केल्या तरी चालेल का ?

  • @swatipatare9088
    @swatipatare9088 Před 4 měsíci

    🙏🙏🙏