अधिक महिन्यात माझा 3 तीन रात्री 12 वाजता

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अधिक महिन्यात माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठणाचा अनुभव👣 अवश्य बघांच☝️
    #व्यंकटेश स्तोत्राचा माझा रात्री 12 चा अनुभव "या अनुष्ठानात महाराज कसे भेटतात नक्की बघा .....
    माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश #स्तोत्र #मराठी #अनुष्ठणाचा #अनुभव अवश्य बघांच संपुर्ण माहिती
    अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे ☝️ ३ दिवसाची सेवा कशी करावी 👣 कोणते नियम पाळावे 🙏
    #अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
    #आईचीओटीकाभरावी #सोन्याचेजोडवेघालावेका #जोडवी
    अधिकमहिन्यात आईची ओटी का भरायची?आई नसेल तर कुणाची ओटी भरावी? जोडवी बदलताना करू नका या चुका🙏Adhikmas
    #आईचीओटीकाभरावी
    #सोन्याचेजोडवेघालावेका
    #जोडवी
    #चांदीचीजोडवी
    #अधिकमहीनाआणिजोडवी
    #aaichioti
    #shreeswamisamarth
    #sujashappyworld
    #अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
    Adhik Maas 2023: अधिक मास म्हणजे काय, तो कधी येतो? पौराणिक आधार आणि महत्त्व
    या वर्षी, श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आल्याने श्रावण 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा असणार आहे. दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास येतो.अतिरिक्त महिना असतो. ज्यामुळे काही सण आणि तिथि मागे पुढे होतात
    पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षांच्या गणनेवर आधारित आहे. अधिकामास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने, 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक वेळ लागतो.
    दुसरीकडे, भारतीय गणना पद्धतीनुसार, सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस तीन वर्षांनी अधिक महिना म्हणून येतात. अधिकामांमुळे, कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. यंदा श्रावण महिन्यात अधिकामास जोडला आहे, त्यामुळे या वेळी श्रावण दोन महिन्यात असणार आहे. अधिकारमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 16 ऑगस्ट 2023 रोजी संपेल
    अधिकामांचं महत्त्व
    हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधीकामासा दरम्यान परम शुद्धतेसाठी गंगास्नान केले जाते. यामुळे वक्तीला नवीन उर्जा मिळते.
    अधिकामाचा पौराणिक आधार काय आहे
    अधिकामाशी संबंधित आख्यायिकेनुसार, एकदा राक्षस राजा हिरण्यकश्यपने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे, म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले
    तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व 12 महिन्यांतही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा. तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही अस्त्राने नसावा. त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये, असे वरदान ब्रह्माजींनी त्याला दिले होते.
    पण हे वरदान मिळताच हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचे समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेवून अधिकामात प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्याच्या नखांनी सुर्यास्ताच्या वेळी फाडली आणि त्याला मृत्यूच्या दारात पाठवले

Komentáře • 1,1K

  • @poonammagdum4548
    @poonammagdum4548 Před rokem +26

    नशीबवान आहात...ताई तुम्ही ,कारण महाराजांची ईच्छा महणून तुमची ही सेवा पुर्ण झाली....कारण कितीही वेळा ठरवलं तरीही या दिव्य सेवा घडत नाही....

  • @swarjagrutibyjagrutinikhar2922

    मी पण सात दिवस हे व्रत केले होते..१९८६ साली.मला पण असेच काही अनुभव येत गेले.लाईट गेले.एक दिवस डोक्यावर वटवाघूळ घिरट्या घालू लागले..पण हे असे अनुभव येतात हे माहीत असल्याने मी माझे पठण निष्ठेने सुरू ठेवले होते.ॐ नमो भगवते वासुदेवाय.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌷

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před rokem +1

      Shree Swami Samarth 🙏

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 Před 2 dny

      @@swarjagrutibyjagrutinikhar2922 ज्या साठी करत होता ते काम झाले का

  • @pallavishinde3353
    @pallavishinde3353 Před rokem +8

    Mi pan keli aahe hi seva aani mala sudha chan anubhav aahe hyacha majyakade mi tya pujecha photo kadala tar tya photot kunkuchi pavule aani sakshat vitthal rukminichi savali bhintivar disali aani Saha month chya aadhi tirupatiche darshan Jale aani sankalp pan purn jala pan mi hi seva guruvari 12 vajta suru keleli Karan 12 natar next day mhanaje Friday start hoto te kahihi aso dev bhavanecha bhukela aahe manapasun sarvani hi seva kara kharach dev bhaktachya bhetila nakki yeto Govinda Govinda Jai ma Laxmi😊

  • @manjushadeshpande6374
    @manjushadeshpande6374 Před rokem +1

    ताई तुमचा अनुभव खुप छान वाटला अंगावर शहारे आले आणि मी पण वेकटेश स्तोत्र रार्त्री बारा वाजता ओलेनी बसून वाचले खुप छान अनुभव आला आणि जाच्यसाठी केले ती इच्छा पण वेकेटश कृपेने पूर्ण झाली गोविंदा गोविंदा

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před rokem

      Khup chhan...👌
      Vyankatraman govinda🙏
      Shree Swami Samarth 🙏

  • @ushajadhav7376
    @ushajadhav7376 Před rokem +7

    ताई तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तीन ही दिवसांत अनूभव आले मी सुद्धा तीन दिवसांची सेवा करायची आहे असे अनूभव एकूण भिती पण वाटते पण मी करणार आहेच

  • @manjushajoshi9658
    @manjushajoshi9658 Před rokem +9

    तुमचा अनुभव खरोखरच दिव्य आहे...बालाजी हा अंधारातच राहतो...फक्त समई चा उजेड...तुम्हाला सुध्दा दर्शन तसेच मिळाले ....तुमची श्रद्धा,भक्ती आणि धैर्य....ताई खूप छान वाटले...

  • @ranjanaherlekar8899
    @ranjanaherlekar8899 Před rokem +8

    ❤ ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव आला श्रीस्वामी समर्थ 😊

  • @sukhadaparab5845
    @sukhadaparab5845 Před rokem +25

    खरच ऐकून अंगावर शहारे आले ,खूप छान अनुभव तुमचा 😊 श्री स्वामी समर्थ

  • @vinodprabhu231
    @vinodprabhu231 Před rokem +23

    मी आताच आपला वेंकटेश स्तोत्राचा अनुभव ऐकला व मी पण उद्या पासून 3 दिवस पारायण करण्याचे ठरवले. श्री स्वामी समर्थ.... विनोद प्रभू बेळगाव.

    • @minakshiminakshi7448
      @minakshiminakshi7448 Před rokem

      संस्कृत मध्ये जर dawnlod करुण वाचला तर चालेल काय ताई उत्तर अपेक्षित आहे, 🙏

    • @gyanaba5147
      @gyanaba5147 Před rokem

      @@minakshiminakshi7448 हो

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Před rokem +5

    ताई खूप छान वाटल अनुभव ऐकताना अंगावर काटा आला तुमचे अभिनंदन जे काही आयेकीले त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही आपल्या मनोभावे केलेल्या सेवेत हे असे अनुभव येतात हे स्वानुभव ने लिहिते धन्यवाद

  • @deepalijoshi7826
    @deepalijoshi7826 Před rokem +10

    मला माहित नव्हते ते कसे वाचावे म्हणून मी २१ वेळा पूर्ण म्हणाले. मला पण चांगला अनुभव आला. तुमचा अनुभव ऐकताना अंगावर काटा येत होता .🙏🙏👌

  • @amitasule9995
    @amitasule9995 Před rokem +8

    खुप भाग्यवान आहेस.तुझ्याकडून अशीच सेवा घडत राहो.👌👌🙏🙏🙏 🕉️नमो भगवते वासुदेवाय..🌼🌼🌼🌺

  • @nishashinde4820
    @nishashinde4820 Před rokem +55

    माझ्या ही डोळ्यात पाणी आले आणि अंगावर शहारा आला तुमचा अनुभव ऐकून, श्री स्वामी समर्थ

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před rokem +5

      Shree Swami Samarth 🙏

    • @mangaldevkar1737
      @mangaldevkar1737 Před rokem +3

      खूप छान आहे ताई श्री स्वामी समर्थ

    • @swatianap5915
      @swatianap5915 Před rokem +1

      तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला मिळाल खुप छान नि दकाचे पण घर शेजारी असा वे . म्हणजे आपन बरोबर आहे हे सिद्ध होत ताई निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका श्री स्वामी समर्थ🙏

    • @madhurichauhan4081
      @madhurichauhan4081 Před rokem +1

      ताई,आपल्या अनुभूती कधीच कुणाला सांगू नये.माझा अनुभव मागे मी एकदा लोकांना दाखवले.आपल्याला वाटत लोकांची श्रद्धा वाढेल.पण लोक जळतात त्याचा खूप त्रास होतो.एक हितचिंतक म्हणून सांगते

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před rokem

      @@madhurichauhan4081 Swamini jya seva sangitalya tyacha prachar aani Prasar karava ...jastit jast lokana seva karavi

  • @rajupatil4170
    @rajupatil4170 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ ताई आनुभव खूप छान होता ऐकून आनंद झाला आणि मनात इच्छा झाली कि ही सेवा करू अस वाटत आहे प्लीज स्वामी ना सांगा माझ्या कडुन ही सेवा करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Před rokem +9

    ।।ॐ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। स्वामीॐ।।

  • @sunimaanbhavane3460
    @sunimaanbhavane3460 Před rokem +8

    धन्यवाद ताई. अनुभव ऐकतांना मन भरून आले. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ॥श्री स्वमी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 Před rokem +14

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
    श्री स्वामी समर्थ,🌹🙏🌹
    खूपच छानतुम्हाला आलेला अनुभव, छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🌹🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vishalsingmohite
    @vishalsingmohite Před rokem +5

    सनातन धर्म ओळख आहे आहे आपण धर्म प्रचार प्रसारित करत आहे पुजा पाठ समज ल जाते भक्ति विश्वास संस्कृति संस्कार परंपरा जपा पाहिजे आपण महान कार्य करत आहे आपला नमस्कार 🙏🏻🌺🙏🏻करतो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před rokem

      khup khup aabhari aahe😊🙏

    • @user-vi9yt9dx9u
      @user-vi9yt9dx9u Před rokem

      Khoopach sunder anubhav ahe tai tumhi lahan mulgi asunhi ratri pathan kele you are great shree swami samarth tumche mr ani mulgi yanche sahkarya hote mhanun tumcha sankalp poorn zala asech anubhav sangat ja amhala prerna milte

  • @pritipawar1193
    @pritipawar1193 Před rokem +15

    ताई तुम्ही भाग्यवान आहात
    तुमची सेवा श्री भगवान वासुदेवांनी
    मान्य केली

  • @shradhamayekar2098
    @shradhamayekar2098 Před 6 měsíci +1

    Mala hi anubhav aala aahe...🙏🌸Bhagvan Shree Vishnu🙏🌸👣 Kharech aale hote...Hava jorat vahat hoti...aajubajula konitri aslyache bhasat hote...te Shree Vishnuch hote👣 🙏🌸 Angavar Shahare aale hote..thodi ghabrli mi aadhi...but ok zali thodyavelat

  • @Super_JD
    @Super_JD Před rokem +6

    ताई खरच तुमचा अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌸

  • @YouTuberMaggiRuhi
    @YouTuberMaggiRuhi Před 2 měsíci +1

    ताई तुमचं अनुभव ऐकताना मला अचानकच पूर्ण थंडी भरून आली माझ्या पण मैत्रिणीने मला सांगितलं स्तोत्र बद्दल तर मी असंच यूट्यूब मध्ये सर्च करून ऐकत होते तुमचा अनुभव ऐकल्यानंतर मला एवढा अंगावरती पूर्ण थंड म्हणजे थंडीत भरून आली पूर्ण की मला समजलंच नाही की अचानक असं का झालं तुमचा अनुभव खूप छान आहे मी सुद्धा हे पारायण करणार आहे माझ्या पण माझ्याकडून पण देवाने हे पारायण करून घ्यावे असे प्रार्थना करते जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय व्यंकटेश महाराज की जय

  • @charushilaraut2957
    @charushilaraut2957 Před rokem +8

    खरंच ताई अंगावर शहारे येणारा अनुभव आहे 🌹🙏श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🌹🙏

  • @rajasdhole6592
    @rajasdhole6592 Před rokem +6

    ताई तुम्ही खूपच भारी आहात. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. प्रत्येक क्षेत्रात किती सरस आहात तुम्ही. हल्लीच मी तुमचे videos पहायला सुरुवात केली आणि काय सांगू तुमच्या प्रेमातच पडले. किती perfection आणि प्रामाणिकपणा. तुम्ही माझ्यासाठी प्रेरणास्थान आहात. घरकामाच्या बाबतीत तुम्हाला follow करायला सुरुवात केल्ये. आता बघू काय काय जमतंय मला... तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... आणि मनापासून धन्यवाद....

  • @madhavsathe4246
    @madhavsathe4246 Před rokem +13

    I too, hearing Shree Venkatesh Strottam & Vishnu Sahastranam after Brahma Muhurt on daily basis and having nice experiance!

  • @navinkayasth6922
    @navinkayasth6922 Před rokem +5

    गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा

  • @amityeske1357
    @amityeske1357 Před rokem +3

    Shree प्रदीप जी मिश्रा.. गुरुजी.. आपण सेवा करतात, खूप छान अप्रतिम आम्ही सेवा दिली आहे🙏🙏🙏.. परभणी शिवमहापुराण

  • @pinkyl1116
    @pinkyl1116 Před rokem +4

    तुमचा अनुभव ऐकताना माझ्या ह्रदयाचे ठोके नेहमी पेक्षा जास्त वाढत होते.

  • @arunakagne4757
    @arunakagne4757 Před rokem +5

    खुप छान अनुभव आहे ताई स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण करोत

  • @sanjaygawale9265
    @sanjaygawale9265 Před rokem +1

    ताई तुमचं ऐकुन अंगावर शहारे येतात आणि प्रेरणा मिळाली धन्यवाद ताई 🌹🌹🙏

  • @sunitasalve900
    @sunitasalve900 Před rokem +4

    खुपच सुंदर अनुभव आहे ताई आणि मला पुर्ण विश्वास आहे कुठलीही सेवा तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला अनुभव हा नक्कीच येतो 🙇 श्री स्वामी समर्थ 🙇

  • @AshwiniChavan-go3vl
    @AshwiniChavan-go3vl Před rokem +1

    खरंच ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ

  • @RhushikeshMiraje1998
    @RhushikeshMiraje1998 Před 8 měsíci +3

    माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले ताई,,खूपच छान

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ खुप सुंदर सांगितल आहे अनुभव सुद्धा किती छान आला आहे असं झालं की आपल्याला खुप समाधान मिळत. तुमची सर्व इच्छा पूर्ण हो ओत 😊 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌼🌼

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Před rokem +3

    गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा 🙏🚩

  • @darshanarahane
    @darshanarahane Před rokem +1

    खूपच छान अनुभव होता अगावर काटा आला हे ऐकून
    मलाही हे स्तोत्र वाचायची ishha होती

  • @pramoddeshpande80
    @pramoddeshpande80 Před rokem +3

    सुंदर आणि विलक्षण अनुभव आहे आपला ईश्वर नक्कीच आहे आपली श्रध्दा असली पाहीजे खरी भक्ती असेल तर देव कोणत्या ना कोणत्या रुपात पाठीशी उभा राहतो.
    श्री स्वामीसमर्थ

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 Před rokem

    तुमचा अनुभव ऐकून मला पण अनुष्ठान करायचे सुचलं.....मी व माझे पती आम्ही असेही रोज व्यंकटेश स्त्रोत चे वाचन करतो.....व आता अधिकमास ही आहे.....धन्यवाद

  • @kanchanpawar286
    @kanchanpawar286 Před rokem +5

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏..
    खूप छान समजावून सांगितले ताई तुम्ही...

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 Před rokem +1

    हो मला पण हा अनुभव आला जेव्हा मी ग्रहण काळात नामस्मरणाला रात्री बसणार होते. मला असं वाटल की मी खुप थकलेय, कित्येक रात्री मी जागून काढल्यात व मला आता खुप झोप येतेय.

  • @pranitapawar1810
    @pranitapawar1810 Před rokem +34

    ताई खुप छान अनुभव आला तुम्हाला, सक्षात भगवंत नी दर्शन दिले.श्री स्वामी समर्थ

  • @YogitaChormale
    @YogitaChormale Před 4 měsíci

    Mi pn 3 divs hi seva keli. Mi jo sankalpp kela hota to purnhi zala. Hi seva krtana mla khup vegle anubhav aale. Mla 1lya divshi khup bhiti vatat hoti pn swamina mi mnomn sangitl hot majya sobt tumhi satat thamba aani swami majya brobr aslyache sanket hi mla milale. Shree swami samrth

  • @sangeetanimbalkar9576
    @sangeetanimbalkar9576 Před rokem +9

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप छान ताई ओम नमो वासुदेवाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před rokem

    खुप छान माहिती व अनुभव सुद्धा 🌹🙏ही प्रेरणा घेऊन संस्कृत व्यंकटेश स्तोत्र अधिक महिन्यात शेवटच्या सप्ताहात अनुष्ठान करावे अस वाटत, पण हि कार्य परमेश्वराच्या ईच्छे शिवाय होत नाही हे माझे अनुभव अाहेत 🌹🙏ताई,
    धन्यवाद नमः शिवाय🌹🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹

  • @kalamaniramachandran6732
    @kalamaniramachandran6732 Před rokem +15

    Om Namo Bhagavathey vasudevaye. Very good to hear your devotion towards Lord Venkatesha. My request/advise pls do seva during Brahma muhruta i.e betwee 3.30am to 6.00 am,not in midnight. It is time for negative energy. 🙏

    • @rajmalhotra2880
      @rajmalhotra2880 Před rokem +1

      No for vyankatesh stotra it's a midnight time which is preferable

    • @ashubhat8790
      @ashubhat8790 Před rokem

      जय हो भगवंता जय स्वामी शंकर अवधूत दिगंबर खूप शहारे आले अंगावर डोळ्यातून पाणी आले मला यापूर्वी अनेक अनुभव आलेले आहेत व्यंकटेश स्तोत्र पठणाचा अनुभव घेण्याची मनापासून इच्छा आहे असाच अनुभव माझ्या आजोबांना ही आलेला आहे त्यांना सहस्त्र लखलखते सूर्याचे दर्शन झाले व्यंकटेशाय नमो नमः

  • @MSVAI07
    @MSVAI07 Před rokem

    Shri Swami Samarth Taai.....amhi pan keli hi seva...tehi tumcha ch video baghun, khup khup chhan vatla....aani ho aavarjun saangin ki amhala hi anubhav aala....ty chhan mahiti dilua baddl....tysm

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
    ताई, तुमचा अनुभव ऐकून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. 🙏

  • @nilesh4973
    @nilesh4973 Před rokem

    Shri swami samartha!! Swamini kharch shradhalu Bhaktana sadbuddhi dyavi ki Shradhha mahatwachi andhshradhhela tar swami sudhha thara det navhate yachi prachiti servana yavi. Mauli mhantat na ki thayich baisoni kara ekchitta aavadi Anant Aalvava!!

  • @vikramparsodkar2068
    @vikramparsodkar2068 Před rokem +6

    Proud To Be Hindu🙏 Jay Shri Ram ओम नमो भगवते वासुदेव . श्री स्वामी समर्थ🙏 धन्य हा सनातन धर्म 🙏 खूप छान ताई.. अशीच सेवा घडो तुमचा कडून नेहमी ..👍

  • @user-mh5cc4co8l
    @user-mh5cc4co8l Před rokem

    Tai khup madat zali tumcha video pahun mi ya agodar 2 weles vyakatesh stotrache 21 diwsanche path kele hote pan maza kadun jya Chuka zalya tya tumcha ya video mule mla smajlya thank you so much.... Shri Swami Samarth 🙏

  • @pratibhanarawade5483
    @pratibhanarawade5483 Před rokem +7

    वा भगवंतांची कृपा झाली तुमच्यावर 🙏🙏💐
    ll ॐ नमो भगवते वासुदेवाय ll
    ll ॐ श्री स्वामी समर्थ ll
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    💐💐💐💐👏💐👏💐💐
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @renupotadar-wadnerkar9613

    खरच खुप छान अनुभव आलाय , श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pgalkatte
    @pgalkatte Před rokem +3

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🌺 🙏🏻🙏🏻🌺

  • @dhanashrikolekar8305
    @dhanashrikolekar8305 Před rokem +2

    ताई खुप छान अनुभव सांगितला खरं च साक्षात भगवंताचे दर्शन झाल्या सारखं वाटले
    श्री स्वामी समर्थ ऒम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @akshaypandeyproduction8993

    ब्राम्हण असाल तर त्रिकाळ संध्या करून,१० हजार गायत्री मंत्राचा जप करुण श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी ची ४२ दिवसाची साधना करावी

  • @sunitakolhapure3789
    @sunitakolhapure3789 Před rokem

    आपला अनुभव ऐकून श्री व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करण्याची आंतरिक प्रेरणा मिळाली.
    काही वर्षांपूर्वी मी एकवीस दिवसांचे पारायण केले होते. पण विसाव्या - एकविसाव्या दिवशी हमखास अडचण यायची. व पारायण अपूर्ण राहायचे. असे 3/४ वेळेस झाले.
    पण आता ३ दिवसांचे पारायण मी आजपासून करणार..
    जय श्रीराम🙏🙏

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 Před rokem +3

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ...👏❤️

  • @amityeske1357
    @amityeske1357 Před rokem

    आपल्या सर्व ईच्छा आंकाक्ष पूर्ण होऊ आदरणीय मयम🙏🙏😊... श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही प्राप्त ह प्राप्त होऊ

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před rokem +5

    खुप छान अनुभव आहे ताई 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @smitavaidya8539
    @smitavaidya8539 Před rokem +1

    ताई खुपच छान अनुभवआहे तुमचा... ऐकताना अंगावर शहारे येतात तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🙏

  • @ushapadwal2000
    @ushapadwal2000 Před rokem +3

    खुप सुंदर ताई मला पन सेवा करण्याची इच्छा आहे माझ्याकडून हि सेवा घडावी ताई हीच प्रार्थना 🙏

  • @user-tl5yf1nu1v
    @user-tl5yf1nu1v Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ।।
    सध्या माझे चालु आहे .तिन दिवसाचे दोन वेळा झाले आहे, आता 21 दिवसाचे चालु आहे .खुप छान वाटत आहे .श्री स्वामी समर्थ करुन घेतात

  • @mandar3304
    @mandar3304 Před rokem +4

    छान ताई मला पण अनुभव आहे मला पण साक्षात्कार झालेला आहे श्री व्यंकटेशाय नमः🙏🙏

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Před rokem +2

    ताई तुम्ही हसताना खूप दिसता नेहमी हासत जा सेवा कशी केली त्याचे अनुभव सांगितले समर्थांनी तुम्हाला दर्शन दिले खूपच छान धन्यवाद

  • @sayalisadamate9381
    @sayalisadamate9381 Před rokem +3

    ओम नमो भगवते वासुदेवाय नम🙏

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 Před rokem +1

    ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात तुमच्या कडून सेवा करुन घेतली.ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @poojateke3561
    @poojateke3561 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ 🌸🙌💖🌏

  • @amityeske1357
    @amityeske1357 Před rokem

    आदरणीय मयम 🙏🙏😊.. आपण पारायण करताना मी आज पासून करत आहे पण, उघा जर बाहेर गावी दर्शन जाऊ शकतो.. नरसिंह भगवानबाबा दर्शन साठी..

  • @shanusawant3185
    @shanusawant3185 Před rokem +6

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @user-zh5xx4un8n
    @user-zh5xx4un8n Před rokem +1

    ओम नमः भगवते य वासू देवाय नमा खरच की ताई❤ दर्शन झाले आहे आमचे ही अस वाटत य ग tq व्हिडिओ टाकल्या बदल युट्यूब ला🎉💐💐

  • @rashmihishiker8480
    @rashmihishiker8480 Před rokem +11

    Jai Shree Swami Samarth 🙏

  • @vaishalikorde3381
    @vaishalikorde3381 Před rokem

    ९ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे सात वाजता अनुभव ऐकला...ताई धन्यवाद तुमचा अनुभव आमच्या पर्यंत पोचवलं🙏🙏

  • @priyankaburande8456
    @priyankaburande8456 Před rokem +6

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @kalpanashimpi3902
    @kalpanashimpi3902 Před rokem

    श्री व्यंकटेश नमः... श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sayalisadamate9381
    @sayalisadamate9381 Před rokem

    दिदी खरच तुम्ही खुप छान माहिती सांगितली , परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो.

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ

  • @varshachavan6767
    @varshachavan6767 Před rokem +1

    खुपच छान देव भावाचा भुकेला असतो हेच खरं .

  • @anaghakubal6954
    @anaghakubal6954 Před rokem +4

    Shri Swami Samarth 🌹🙏🏻

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 Před 9 měsíci

    आपला अनुभव शेअर केल्या बद्दल खूप खूप आभार, जय हो श्री व्यंकटेश महाराज जी की

  • @sunitapatil9298
    @sunitapatil9298 Před rokem +4

    Shri swami samarth ❤

  • @vishrantijamunde5925
    @vishrantijamunde5925 Před rokem

    ताई मी आश्चर्याने थक्क झाले आहे ताई कारण मला व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसल्याबरोबर त्रास होतोय खूप त्रास होतोय ताई मला हातपाय जोरात जोरात चावतात दुखतात मला वाटलं हा तरास मलाच होतो पण ताई तुमला पण तसाच त्रास झाला ताई मी खूप दिवसापासून वाचते व्यंकटेश स्तोत्र पण मी अनुष्ठान नाही केलं मला खूप भीती वाटती मला माझ्या गुरूंनी वाचायचं सांगितलं होत पण मला कोणी सोबत बसत नव्हत आता मी माझ्या मुलाला समजून सांगितलं आता तो मला सोबत बसतो आणि आता मला तुमच्या सांगण्या वरून खूप हिंमत आली ताई ताई तुमचे मनापासून खूप धन्यवाद

  • @anitahinglaje3146
    @anitahinglaje3146 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ ❤ ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः

  • @jayshreehublikar1590
    @jayshreehublikar1590 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गोविंदा गोविंदा.

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ . ,🙏 🙏 छान अनुभव

  • @niveditasahasrabhojane8967

    ताई तुमचा खूप सुंदर अनुभव सांगितला तुम्ही🙏🙏🌹🌹

  • @sadashivakarshe5978
    @sadashivakarshe5978 Před rokem +5

    👏👏👏👏👏👏
    श्री वेंकटश्वराय नमः।। 🙏🙏🙏

  • @ashalatabodare9564
    @ashalatabodare9564 Před rokem

    प्रिय सुजास, बाळ मीही एक ६० वर्षांची वयोवृद्ध स्वामी सेवेकरी आहे. मी पहिल्यांदाच तुझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला व पाहिला. कोरोना कालात माझे आदरणीय प्रिय वडील आणि सासरची पतींसह दोन माणसं आम्ही गमावली. तिथून आमच्या सुखाला जणू दृष्टच लागली. मलाही श्री व्यंकटेश स्तोत्र वाचावे वाटते मात्र, भितीही वाटते. तू खरंच खूप भाग्यवान आहेस बाळा, कारण तुला साक्षात वासुदेवांनी दर्शन दिले. मी काय करु? मला सांग. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏🌺🌹🌺🙏

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Před rokem +1

    तुमचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले.कारण रात्री बारा नंतर सेवा करणे म्हणजे खूप च चॅलेंजिंग आहे आणि ते तुम्ही पूर्ण केलंत.यावरून तुमची देवाबद्दल ची श्रद्धा आणि विश्वास दिसून येतो.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @user-to9jt4ei7y
    @user-to9jt4ei7y Před rokem

    मी गेल्या वर्षी डिसेंबर 2022 ला केले. सात फणी असलेला साप दिसला. काही सेकंड... क्षिसागरात शेष नागावर laxmi नारायण असतात तसा शेष नाग दिसला.. पण मी निष्टेनी पारायण पूर्ण केले.. अचानक तिसऱ्या दिवशी laxmi नारायण च्या रूपात आमचे नातेवाईक जोडपे जेवायला आले..... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 Před rokem +2

    Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth ❤❤❤🙏🙏🙏

  • @abhisomvanshi6938
    @abhisomvanshi6938 Před rokem +32

    याला त्रास नाही म्हणत ही सिद्धी आहे तिथे शेष नाग येतात आता तरी हे तुमच्या अंगावर वायू रूपात आले जर मोठे अनुष्ठान केले तर साक्षात समोरच येतो फना कडून मग दर्शन होते

    • @akshaypandeyproduction8993
      @akshaypandeyproduction8993 Před rokem

      हो, आमच्या कडे ४२ दिवसीय साधना केली तर ३५ व्या दिवशी live साप, भगवंत दिसले

    • @naturelover9904
      @naturelover9904 Před rokem

      मला असेच अनुभव येतात... हवन angi मध्ये मंत्र लिहून आले एकदा.... हवन che फोटो काढतो त्यात दिसले

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 Před rokem

    ॐनमो भगवते वासुदेवाय असा जप आहे पुढे नमʼ म्हणण्याची गरज नाही.नमो असे म्हटले जातेच

  • @jayahirrao4446
    @jayahirrao4446 Před rokem

    खूप छान अनुभव सांगितला ताई तुम्ही मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 Před rokem +5

    Shri Swami Samartha 🙏

  • @dineshsawant6294
    @dineshsawant6294 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před rokem +3

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před rokem

    मी पण केली सेवा 3 दीवसाची मराठीतुंन वाचंन केल व्यंकटेशस्तोंत्र . मला 3.20
    मींनीटे टाईम लागला ..
    परत केली सेवा करायला सुरुवात संस्कृंत मधुंन 21 दिवसाचीं . तींन दिवस झालीं चौथ्यां दीवसी सुतक पडल
    सेवा बदं आता .4दीवस ..नतंर परत सुरु करणांर आहे मी सेवा .. व्यंकटेंश स्तोंत्र
    मला वेळ लागतो फक्त 30 मींनीट वाचंन करायला संस्कृंतमधुंन 🙏🙏🙏🙏

  • @suvarnapadval79
    @suvarnapadval79 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏🙏🌺🌺

  • @aditisawantbhosle4533

    🙏ताई आपले अनुभव ऐकून खुप छान वाटले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद