शरद सोनवणेंसोबत गोद्रेच्या डोंगरावर शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याच्या कामाची पाहणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024

Komentáře • 61

  • @vinodbhor4334
    @vinodbhor4334 Před 15 dny +10

    दादा जे ठरवतात ते तेच करताता जनता शरददादा सोबत कायम होती आणि राहनार जनता तालुका जिल्हा नाही तर महाराष्ट्र या कामा साठी मदत करनार आहे तालुका महाराष्ट्र त एक नंबर बनवणार आहे शरददादा . दादा पुन्हा एकदा आमदार हवेत आम्हाला

  • @adityachalak31
    @adityachalak31 Před 15 dny +9

    ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या पावन भूमीत जगातील सर्वांत उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा संकल्प दादा तुम्ही केला,शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून आपला सार्थ अभिमान आहे आणि तालुक्यातील मायबाप जनता सदैव आपल्या सोबत आहे..आपल्या हातून असेच शिवकार्य घडत राहो..!!
    जय शिवराय..!!🙏🚩

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k Před 12 dny +1

    शरद दादा तुमची राजकीय भुमिका काही ही आसली तरी, तुमचे हे काम तुम्हाला जीवनात फार ऊंचीवर घेऊन जाईल,जय शिवराय.

  • @santoshmadgule9567
    @santoshmadgule9567 Před 15 dny +4

    बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले 🙏

  • @akshaykutepatil715
    @akshaykutepatil715 Před 15 dny +10

    ❤️
    *फक्त बोलून नाही तर करून दाखवणारे*
    *कार्यतत्पर आपला माणूस शरददादा*🚩❤️

  • @raufkhanabdullakhan4207
    @raufkhanabdullakhan4207 Před 15 dny +7

    सब से अच्छा काम है,हम आपके साथ हैं,🎉

  • @rajanwable7577
    @rajanwable7577 Před 15 dny +7

    ध्येयवेडा माणूस आपला माणूस जय शिवराय❤

  • @mayureshtambe09
    @mayureshtambe09 Před 15 dny +9

    ❤️
    फक्त बोलून नाही तर करून दाखवणारे
    कार्यतत्पर आपला माणूस शरददादा🚩❤️

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 Před 15 dny +2

    ध्येयवेडे व्यक्तिमत्त्व शरददादा
    दादा जुन्नरच्या विकासासाठी तुम्ही पुन्हा आमदार हवेत...

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 Před 15 dny +3

    ध्येय वेडी माणसे ईतिहास घडवतात ..
    फक्त दादा ✌️

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 15 dny +6

    प्रत्यक्षात इतिहास साकार होतोय आणि आकार घेतोय धन्यवाद दादा आपण ध्येयवेडे आहात.जय शिवराय 🚩🙏

  • @babushadevgire4782
    @babushadevgire4782 Před 15 dny +3

    100 टक्के शरद दादा आमदार होणार

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 Před 15 dny +3

    फिक्स आमदार शरद दादा सोनवणे ❤❤

  • @pravinlande1743
    @pravinlande1743 Před 15 dny +6

    स्वप्नपुर्तीकडे वाटचाल..❤

  • @_RS123
    @_RS123 Před 15 dny +10

    जुन्नरला अमोल कोल्हे साहेब आणि शरददादा सोनावणे साहेब या दोन व्यक्तींचे योगदानातून जुन्नर तालुका पर्यटन होऊन विकास तितकाच वेगाने होतोय...... 💯💯💯💯💯

    • @balusutar5398
      @balusutar5398 Před 14 dny

      कोल्हे ची कामे सांगा बरं 😂😂

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Před 13 dny

      kolhe ni ky kelay 😂 baba

  • @user-ov7ru7vs1z
    @user-ov7ru7vs1z Před 10 dny

    दादा म्हणजे ध्येयवेडे दादा आणि अशीच माणसे खरा इतिहास घडवतात जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 Před 15 dny +8

    आमदार शरद दादा सोनवणे 2024

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u Před 15 dny +5

    Amdar नक्की होणार दादा ❤❤❤❤

  • @rahulsonawane4843
    @rahulsonawane4843 Před 15 dny +4

    जय शिवराय दादा आपल्या शिव कार्याला खूप खूप शुभेच्छा
    शिवभक्त

  • @user-zp4gq1yh7l
    @user-zp4gq1yh7l Před 15 dny +2

    फिक्स 2024 तुम्ही दादा

  • @kajalchilap8061
    @kajalchilap8061 Před 15 dny +3

    जय शिवराय

  • @vinodbansode59
    @vinodbansode59 Před 15 dny +4

    आपला माणूस ❤

  • @laxmanbhalerao5243
    @laxmanbhalerao5243 Před 15 dny +3

    फक्त दादा

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Před 11 dny

    विश्व् व्यापी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक.
    दादा तुम्ही करून दाखवाल तालुक्याला खात्री आहे.

  • @jalindarmarade8550
    @jalindarmarade8550 Před 15 dny +4

    आपला माणूस....

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 Před 15 dny +3

    जय शिवराय दादा🚩🚩

  • @sudarshanshinde6772
    @sudarshanshinde6772 Před 15 dny +2

    only Sharad Dada ❤

  • @sureshbhojane2027
    @sureshbhojane2027 Před 15 dny +2

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 Před 15 dny +4

    आपला माणुस 🚩

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 Před 15 dny +3

    आपला माणूस शरद दादा 🚩🚩

  • @GK_CREATIVITY
    @GK_CREATIVITY Před 15 dny +4

    आमदार २०२४ ⚡️👑

  • @Raje2022
    @Raje2022 Před 15 dny +4

    जय शिवराय 🚩

  • @dattatraydighe3836
    @dattatraydighe3836 Před 15 dny +9

    दादा तुम्ही पुन्हा एकदा आमदार व्हावे अशी अपेक्षा आहे

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld Před 15 dny +4

    तालुक्यातील सामान्य जनतेसाठी काहीतरी करावं
    शिवजन्मभूमीच एकमेव नेतृत्व असं आहे खूप काही स्वप्न सत्यात उतरवतायेत
    विकासपुरुष ✌️🚩

  • @ashishpansare7469
    @ashishpansare7469 Před 15 dny +4

    दादा तुम्ही पुन्हा आमदार होणार

  • @amarkhandagale3928
    @amarkhandagale3928 Před 15 dny +3

    जुन्नरचे विकासपुरूष❤❤

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 Před 15 dny +3

    दादा मी पण शरद सोनवणे माझी इच्छा आहे की असं आमदारकी करा तुम्ही खूप खूप धन्यवाद

  • @शिवजन्मभूमी

    जय शिवराय ❤❤❤❤

  • @swapnilkonde1170
    @swapnilkonde1170 Před 15 dny +3

    जय शिवराय ❤

  • @benke_sarkar_1414_
    @benke_sarkar_1414_ Před 15 dny +3

    विकास पुरुष शरद दादा 👍

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u Před 15 dny +10

    बेनके आमदार होते नाही 😂😂

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662 Před 15 dny +5

    विकास पुरूष

  • @user-ks5xd3ts6r
    @user-ks5xd3ts6r Před 15 dny +4

    👌👌

  • @sagarkokate6118
    @sagarkokate6118 Před 15 dny +5

    जमीन मात्र आदिवासी ची लुटली

    • @vinodbansode59
      @vinodbansode59 Před 15 dny +4

      लुटली नाही पैसे देऊन विकत घेतली

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před 15 dny

      तुझा आईचा ...

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před 15 dny

      Tuzi aai kuthe aai ghalti

    • @mayureshtambe09
      @mayureshtambe09 Před 15 dny +3

      लुटली का विकत घेतली हे माहिती करून ये मग इथे बोल

    • @rajanwable7577
      @rajanwable7577 Před 15 dny +1

      साहेब पूर्ण विषय माहीत करून घ्या नंतर कमेंट करा धन्यवाद

  • @nazimgolandaz5683
    @nazimgolandaz5683 Před 15 dny +1

    Tutari chinha var ubhe Raha tar hundred parcend nivdun yetil

  • @popatture2630
    @popatture2630 Před 15 dny +4

    दादा पुन्हा आमदार होणार 100 24ला

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave7250 Před 15 dny +1

    पुतळा नाही स्मारक म्हणा.....

  • @kakapable3096
    @kakapable3096 Před 15 dny +1

    त्या पेक्षा शिवनेरी किल्याचा अधीक जोमाने विकास व्हावा .

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u Před 15 dny +4

    ❤❤❤

  • @marutisarogade8999
    @marutisarogade8999 Před 15 dny +4

    फक्त दादा

  • @sujitbhor1178
    @sujitbhor1178 Před 15 dny +3

    जय शिवराय 🚩

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662 Před 15 dny +5

    विकास पुरूष