ज्याला मानसपुत्र मानला त्यानेच उलट्या तंगड्या केल्या! भाग्यविधाता नव्हे. भाग्यकरंटा.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 259

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Před měsícem +86

    वा बाबा मानल तुम्हाला तुमच्या सारखं खरी बोलणारी माणसे आहेत तो पर्यंत सत्य जिवंत राहील🌹🙏

    • @bharatphalle5498
      @bharatphalle5498 Před měsícem

      खरा नाही पिवर खोटा बाबा आहे हा, याला खरेदी विक्री संघात वळसे पाटलांनी संधी दिली, याने जबाबदारी घेऊन उधार दिलेल्या मालाचे लाखो रुपये बुडाले संस्थेचे याच काहीही खरं नाही.
      सगळं खोटं बोलतो आहे.

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Před měsícem +39

    बाबा वळसे पाटील वरती जबरदस्त अटॅक वस्तुस्थितीला धरून मानलं तुम्हाला

  • @user-qx5lq8xm7h
    @user-qx5lq8xm7h Před měsícem +31

    बाबा अगदी बरोबर 100टक्के आहे किती स्वार्थी राजकारणी आहेत हे वळसे पाटील ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच दगा दिला जनता अश्या व्यक्तीला निवडून देणार नाही

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 Před měsícem +21

    जय मल्हार बाबा खर बोलत आहात तुम्ही

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Před měsícem +12

    खरंच साहेब असे म्हणून सहकार टिकून आहे तुतारी विजयी होणार आहे नक्की

  • @anandkhedkar1911
    @anandkhedkar1911 Před měsícem +17

    बाबा सत्य बोललास वंदन तुमहाला मानलं

  • @subhashbodke2498
    @subhashbodke2498 Před měsícem +41

    बाबा एकदम खरे बोलतात

  • @shardpatil1964
    @shardpatil1964 Před měsícem +36

    वा बाबा सत्य माणूस आहे 😊😊

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Před měsícem +39

    बाबा एकदम खरे बोलले

    • @santoshpawarpawar7085
      @santoshpawarpawar7085 Před měsícem

      आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा विकास करणारे धाडसी नेतृत्व फक्त प्रभाकरजी बांगर

  • @366590
    @366590 Před měsícem +50

    म्हातारं लय खमक हाय

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před měsícem +23

    लोकांच्या पण चुका असतात तोच तोच परत दिला का निवडून मग तो माजल्यासारखे वागतो। तेच केले वळसेने जिथं खाल्लं तिथंच वाट लावून गेला पण स्वताची

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Před měsícem +20

    ह्यो अमित शहा बालेवाडीत येऊन पवार साहेबावर टिका करतो तेच बालेवाडी स्टेडियम आदरणीय पवार साहेबांनी बांधलय तेव्हा हे मोदी आणि अमित शहा आमदार सुद्धा नसतील😂

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před měsícem +36

    वळसेच काम संपलं त्यांनी झोप घ्यावी नदीच्या कडेला झाडाखाली

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před měsícem +37

    अगदी बरोबर आहे

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před měsícem +4

    जारकर वाड़ी चे बाबा
    तुम्हाला कोटी कोटी नमन करतोय
    वालसे पाटिल ना पाड़ा

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 Před měsícem +52

    याला म्हणतात हाडाचा कार्यकर्ता

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před měsícem +29

    देवदत्त निकम, निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.
    तेच निवडून येतील.

  • @user-fu5ji4ek9b
    @user-fu5ji4ek9b Před měsícem +11

    बरोबर आहे बाबा

  • @chandanshinde2111
    @chandanshinde2111 Před měsícem +9

    बाबा रोख ठोक बोलात खुप भारी वाटलं

  • @dhananjaynighot2505
    @dhananjaynighot2505 Před měsícem +16

    फक्त शरद पवार

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před měsícem +50

    विकास करण्यासाठी गेले मंग 35 वर्ष कोणता विकास केला ?

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s Před měsícem +2

      भाऊ जरा फिरा आंबेगाव मधी आणि विचारा वळसे पाटील साहेबच विकास

    • @VitthalShinde-l3o
      @VitthalShinde-l3o Před měsícem

      jaun firun ye koni kelay mg kalal tula

    • @somanaththorat
      @somanaththorat Před měsícem +5

      ​@@mayurbharmal-s3sदेवेंद्र शहा ला मोठ केल थोरांदळे येथील कारखाना बंद पडला फायदा कुणाला
      वेस्टर्न फूड कोणाचं होत हे सांगा
      का बंद पाडला ते पण सांगा

    • @somanaththorat
      @somanaththorat Před měsícem +4

      ​@@mayurbharmal-s3sमावळात बघ धरण उशाला कोरडं घश्याला

    • @sanjaymaskare1467
      @sanjaymaskare1467 Před měsícem

      नं​@@somanaththorat

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před měsícem +30

    पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येणार

  • @santoshpawar2657
    @santoshpawar2657 Před měsícem +6

    बाबा एकदम मस्त बोलले.. पवार साहेब जिंदाबाद

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Před měsícem +33

    निकम साहेब आमदार फिक्स

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 Před měsícem +25

    मान हलायला लागली. स्वतःचा विकास केला. भावी निकम आमदार .वळसे साहेब विकास करून दमले आता आराम करा

  • @jalindarpokharkar5821

    बाबा अगदी मार्मिक आणि सुव्यवस्तीत बोलले अगदी खरे बोलले बाबा

  • @Sanjayunhale-uw5pn
    @Sanjayunhale-uw5pn Před měsícem +7

    बाबा खरे बोलतात

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Před dnem +1

    कुणी काहीही म्हणू परंतु शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा शेतकऱ्यांचा नेता प्रभाकर बांगर साहेब आमदार झाले पाहिजे

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 Před měsícem +8

    बाबा रोक ठोक मतं मांडली

  • @user-us2or3sg1z
    @user-us2or3sg1z Před měsícem +24

    ओन्ली शरदचंद्रजी पवार साहेब तुतारी तुतारी तुतारी

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs Před měsícem +1

      जर त्यांनी पाप केले तरं आजपर्यंत पापाला साथ केली का जरा खरं बोलत चला

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs Před měsícem +1

      वय झालं आहे मनाला येईल तसं बोलु नका

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs Před měsícem +1

      पवार यानां का सोडलं जरा तपासून बघा

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs Před měsícem +1

      उद्या चा भविष्य काळ आजीत पवार याचं आहे

    • @rupalibhojane7686
      @rupalibhojane7686 Před měsícem

      @@bhanudasPansare-yp1vs घोटाळे करून

  • @santoshbhalekar8759
    @santoshbhalekar8759 Před měsícem +5

    Saheb great asa kam havi karykartyani bolun dhakhavav

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Před měsícem +8

    जे सोडून गेले त्याचा विचार न करता जे सोबत आहेत काम करणारे नवीन लोकांना निवडून दयावे

  • @NileshKadam-n1d
    @NileshKadam-n1d Před měsícem +5

    सार्थ अभिमान

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Před měsícem +7

    आज आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील साहेबांनी खूप विकास केला म्हणून ते भाग्यविधते आहेत

  • @aniketghule-k5r
    @aniketghule-k5r Před měsícem +6

    म्हाताऱ्याच्या भाषेवरुण समजते काय.
    क्वालिटीच आहे. १००% घरात लय हाल असतीन

  • @navnath2663
    @navnath2663 Před měsícem +17

    दिलीप च करेक्ट कार्यक्रम आहे आता😂

  • @anandlokhande9906
    @anandlokhande9906 Před měsícem +8

    Grandfather speaks the truth

  • @dhananjaynighot2505
    @dhananjaynighot2505 Před měsícem +5

    बाबा बरोबर आओळगले

  • @machindratavhare7192
    @machindratavhare7192 Před měsícem +3

    बाबा प्रत्येकाला काय बोलाव याचे स्वतंत्र आहे पंण प्रतेकानी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण काय बोलतो कुठल्या प्रकारची भाषा वापरतो याचा विचार करावा.
    वळसे पाटील साहेबांनी कधी जातीचे राजकारण केले नाही
    आणि आपन बोलले आम्ही एका बेंचवर बसलो त्या काळात बेंच होते का

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před měsícem +1

    बाबा लै भारी बोलले ओ
    वा वा
    खुप छान

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Před měsícem +5

    आबांचा राजकीय अभ्यास, वक्तृत्व चांगले आहे.पण जातीपातीचा बाबतचा विषय पटणारा वाटत नाही कारण आबा म्हणतात आम्ही एका बेंचवर बसत होतो.आबा सर्वजण एकच आहेत, जातीपाती राहिल्यात कुठं?.

  • @dg6517
    @dg6517 Před měsícem +6

    Hushar Lok ahet rao❤

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Před měsícem +11

    ईतके कृतघ्नपणा वळसे पाटील
    करतील आस नव्हते वाटत
    या वयात माननिय शरदराव पवार सो याना धोका दीला
    माणसपुतर,ईतका खराब निघाला

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 Před měsícem +10

    बाप बाप असतो. शरद पवार साहेब

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před měsícem +8

    निकम फिक्स आमदार

  • @prabhakargorade7218
    @prabhakargorade7218 Před měsícem +11

    Nikam Saheb

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Před měsícem +11

    वळसे पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच

  • @dattatrayrevagade6501
    @dattatrayrevagade6501 Před měsícem +10

    फक्त शरद पवार साहेब तुतारी तुतारी

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Před měsícem +5

    baba tumchya gavch naka sangu ambegaon madhe firun ya

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 Před měsícem

    बाबा बरोबर आणि प्रखड बोलले ....
    धन्यवाद ! ❤❤

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Před měsícem +3

    Walse patil saheb only

  • @rajendrakul2542
    @rajendrakul2542 Před měsícem +2

    फक्तं पवार साहेब 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rahultalole1355
    @rahultalole1355 Před měsícem +11

    निकम साहेब च आमदार

  • @akshaym525
    @akshaym525 Před měsícem +8

    Only Nikam Saheb

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Před měsícem +5

    वळसे पाटील साहेब यांनी कधीही कुणावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही...
    आपल्या भाषेवरून आपली प्रतिष्ठा कळते...
    पवार साहेबांनी पण आतापर्यंत जाती पातीचेच राजकारण केलंय...
    बाबा.. दहावे मयती करुन विकास होत नाही..

  • @deepakkute5928
    @deepakkute5928 Před 23 dny

    1 नंबर बाबा

  • @yashtemkar5097
    @yashtemkar5097 Před měsícem +4

    वळसे पाटीलसाहेबच खालील आजन दातातल निधाल नसेल आजून बाबा तुमी काय बोलतात जरा भान ठेवा

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před měsícem +2

    सत्ता आणि संपत्ती साठी सोडल

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 Před měsícem +4

    Kay bhasha hya babachi.. saheb kartoy aarkashan deu shakle nahi saheb...aata pani prashna aathvatoy..etkya divas kay zopala hota ka saheb

  • @shashikantbhalerao241
    @shashikantbhalerao241 Před měsícem +12

    Nice baba

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před měsícem +3

    *राजकारण बाजुला ठेऊन कोणीही खालच्या पातळीवर टीका करू नये असे वाटते. उंची प्रमाणे बोलावे.आपली उंची कीती आपण बोलतो कीती.*😢

  • @vishaldale9811
    @vishaldale9811 Před měsícem +4

    बाबा आपली तिरडी निघाली तरी विकास नाही दिसला...
    आंबेगावचे भाग्यविधाते दिलीप वळसे पाटील साहेब फक्त 💯

  • @KamlakarGaikwad-bm3uw

    मानलं बाबा 👌

  • @tukaramgawade8043
    @tukaramgawade8043 Před 11 dny +1

    Only walse patil

  • @RameshSatpute-n6g
    @RameshSatpute-n6g Před měsícem +2

    सक्षम नेतृत्व..
    कार्यक्षम नेतृत्व..
    नामदार.दिलीपराव वळसे पाटील साहेब

    • @pnk5230
      @pnk5230 Před měsícem

      सक्षम आहे बरोबर.. मग हे तिकडे गेले कश्यासाठी. सत्तेसाठी कि विकासासाठी.

    • @RameshSatpute-n6g
      @RameshSatpute-n6g Před měsícem

      @@pnk5230 आपल्या तालुक्या साठी

  • @RajendraShelke-d1k
    @RajendraShelke-d1k Před měsícem +3

    म्हातारा मोहाची घेऊन बोलत आहे 😊😊😅😅😮

    • @somanaththorat
      @somanaththorat Před měsícem +1

      वळसे ची पिला का

    • @rupalibhojane7686
      @rupalibhojane7686 Před měsícem +1

      तू जवळ जाऊन बघितलं का

    • @RajendraShelke-d1k
      @RajendraShelke-d1k Před měsícem

      @@rupalibhojane7686 काकू तुम्ही का जळता माझ्यावर 😀😃😄

    • @somanaththorat
      @somanaththorat Před měsícem

      @@rupalibhojane7686 बघितलं नाय पण सारखं जिन्यावरून पडतंय आणी घेतंय हात मोडून

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Před měsícem +6

    कुणी किती ही भुकले तरी आमदार वळसे पाटील साहेबच

  • @Chillsre
    @Chillsre Před měsícem +6

    Babancha khup changla study ahe❤

  • @anujagiri-i1t
    @anujagiri-i1t Před měsícem +1

    only walse patil saheb

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 Před měsícem +2

    आज दिलीप वळसे म्हणतात की शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत. मग अजितदादा यांच्या बरोबर कसे काय गेले? आणि असे असताना साहेबांना दैवत मानताना आपण कशासाठी खोटे बोलत आहोत हे जनतेला समजत नाही असे वाटते का?
    याचा अर्थ दिलीप वळसे पाटील शुद्ध खोटेच बोलतात हे स्पष्ट झाले आहे आणि याचा परिणाम त्यांना निकाला नंतर कळेल. कधी नव्हे तो पराभव यावेळी होणार आहे. शिवाय कोणाची काय लायकी आहे ते हे ग्रामस्थ सांगत आहेत.
    पत्रकार जे काही विचारतात ते खरे आहे का? वळसे पाटील जेंव्हा अगोदरच्या सरकार मधे होते तेंव्हा ते थेट सरकार मधे होते. आता त्याचे सरकार च नाही. जसे केंद्रात मोदींचे सरकार आहे तसेच महाराष्ट्रात देवेंद्र चे च सरकार आहे. बाकीचे निव्वळ नामधारी आहेत. याना काडीचा अधिकार नाही. कोणताही निर्णय घेण्याचा याना अधिकार नाही. एवढेच काय मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या शिवाय काहीही निर्णय घेऊ शकत नाही.

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Před měsícem +7

    बाबांना साहेबांनी शाळेत पेपर दाखवला नाही वाटत..😂

  • @amolwayal2445
    @amolwayal2445 Před měsícem +3

    बाबाला सोसायटी व चेअरमन कोणी केला होता

  • @kumarnanekar380
    @kumarnanekar380 Před měsícem +6

    निकम साहेब

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Před měsícem +3

    babala ghari kon vicharat nasal nighalet sahebanvar tika karayla

    • @rupalibhojane7686
      @rupalibhojane7686 Před měsícem

      तुला विचारतात का घरचे तुझ्या

  • @karanfalke-i5v
    @karanfalke-i5v Před měsícem +4

    babancha ani kakancha abhyas jra kami distoy

  • @VitthalShinde-l3o
    @VitthalShinde-l3o Před měsícem +4

    अरे ज्याच्या मुळे आपल्याला एवढ्या सुख सुविधा भेटल्या... आपण त्या माणसाला नाव ठेवता...लाजा वाटूद्या

  • @nad_bailgada__
    @nad_bailgada__ Před měsícem +3

    @dilipraowalseatil saheb prat ekda fix 💯🚨

  • @sachinkurhade7696
    @sachinkurhade7696 Před měsícem +2

    😂😂😂😂 बाबा आजाच अतवलेका

  • @Gawade-vy4iq
    @Gawade-vy4iq Před měsícem +4

    दहावे मयती जागरण गोंधळ करुन विकास होत नाही.. सुधरा जरा

  • @anilranpise8541
    @anilranpise8541 Před měsícem +4

    कुणी किती करा हो हल्ला
    दिलीपरावांचा मजबूत किल्ला

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o Před měsícem +3

    वळसे पाटील विजय होणार १०० %

  • @ajitbhor2041
    @ajitbhor2041 Před měsícem +2

    Only वळसे पाटीलच

  • @user-pt4ok6mg1l
    @user-pt4ok6mg1l Před měsícem +4

    आता फक्त देवदत्त निकम साहेब

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Před měsícem +3

    ambegaocha sarth abhiman

  • @pragatikale-b1c
    @pragatikale-b1c Před měsícem +4

    आंबेगाव मधी फिक्स आमदार वळसे पाटील साहेब

  • @reshmaghadge9997
    @reshmaghadge9997 Před měsícem +4

    Only nikam saheb

  • @samadhanthorat-u9v
    @samadhanthorat-u9v Před měsícem +4

    आणि विकास बघून मतदान करायचं असत..... नुसत सहानभुती देऊन नाही चालत

  • @RajendraShelke-d1k
    @RajendraShelke-d1k Před měsícem +3

    बाबा या वयात नातवंड खेळवत बसा तुम्ही 😂😂😂 आपलं वय काय आणी आपण टीका करता ...

    • @aniketghule-k5r
      @aniketghule-k5r Před měsícem

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rupalibhojane7686
      @rupalibhojane7686 Před měsícem +1

      मग तुम्ही बोला ना की फक्त कमेंट्स च करता येतात

    • @RajendraShelke-d1k
      @RajendraShelke-d1k Před měsícem

      @@rupalibhojane7686 तुम्ही का लोड घेता काकू

  • @mayurbharmal-s3s
    @mayurbharmal-s3s Před měsícem +2

    आंबेगावच विकासाचा शिल्पकार नामदार दिलीप वळसे पाटील

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 Před měsícem +2

    म्हणजे पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्र ओस पडणार हे नक्की च का

  • @Pankaj-lj1vq
    @Pankaj-lj1vq Před měsícem +2

    सक्षम नेतृत्व..
    कार्यक्षम नेतृत्व..
    नामदार.दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤

    • @navnath2663
      @navnath2663 Před měsícem +3

      🔔 महिती तुम्हाला प्रॉपर्टी पहा दम दिला भाजप ने तुम्ही खा वडापाव 😂

    • @vaibhavpadwal890
      @vaibhavpadwal890 Před měsícem

      ​@@navnath2663nikam

    • @vaibhavpadwal890
      @vaibhavpadwal890 Před měsícem

      2024 💯

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Před měsícem

    Pawarsaheb ❤❤

  • @nandkumarjagtap8409
    @nandkumarjagtap8409 Před měsícem

    Pawar saheb❤

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Před měsícem +2

    बाबांना खरेदी विक्री संघाचा चेअरमन कुणी केलं... ते पण सांगा
    फालतू बडबड नका करु

  • @Maharastra555
    @Maharastra555 Před měsícem

    खर बोलण्याचा मान्य करण्याचा मोठेपणा या पिढी मध्येच आहे ....
    ही पिढी व विचार संपत चालले आहे ... हे आपल दुर्दैव

  • @mangeshwalse3213
    @mangeshwalse3213 Před měsícem +4

    म्हाताऱ्याच्या भाषेवरुण समजते काय.
    क्वालिटीच आहे. १००% घरात लय हाल असतीन😂

    • @pnk5230
      @pnk5230 Před měsícem

      तुझी भाषा एकदा म्हणून दाखव ना. विनंती.

    • @rupalibhojane7686
      @rupalibhojane7686 Před měsícem

      तू बघायला गेलता का

    • @RajendraShelke-d1k
      @RajendraShelke-d1k Před měsícem

      @@rupalibhojane7686 काकू तुमचे नातेवाईक आहेत का ते बाबा 😌

  • @Gawade-vy4iq
    @Gawade-vy4iq Před měsícem +1

    बाबाला म्हणावं लय धनगर धनगर करतो आता पर्यन्त पवार साहेब याच धनगर समाजाच्या जीवावर राजकारण करतात का नाही त्यांना आरक्षण दिले... ते पण विचारा तुमच्या पवार साहेबाना

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Před měsícem +3

    ❤ आमदार वळसे पाटील साहेबच ❤

  • @amolwayal2445
    @amolwayal2445 Před měsícem +2

    बाबांनी सगळं खरं सांगायचं ना मग

  • @nad_bailgada__
    @nad_bailgada__ Před měsícem +1

    Koni kiti he bhukaa prat ekda saheb fix 💯🚨