शरद सोनवणे यांचा अंगावर काटा आणणारा विडिओ बनवणारा प्रसन्न पानसरे जुन्नर टाईम्सवर...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 66

  • @hellboy9882
    @hellboy9882 Před měsícem +10

    जुन्नरच्या सर्वसामान्य जनतेच्या जे मानत आहे तेच रील मध्ये आलं, नितीनजी आणि प्रसन्न छान संकल्पना❤

  • @user-zp4gq1yh7l
    @user-zp4gq1yh7l Před měsícem +9

    ग्रेट दादा आणि मित्रा तुला पन 💕

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 Před měsícem +12

    आमदार शरददादा सोनवणे🚩🚩

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 Před měsícem +12

    आमदार शरददादा सोनवणे होणार ✌🏻🚩

  • @Satyamevjayte-tw3si
    @Satyamevjayte-tw3si Před měsícem +5

    मा. पवार साहेब देतील तोच उमेदवार निवडून येतोय... बाकी वेगळा विषय काही होत नसतोय 💯

    • @avinashpawar3080
      @avinashpawar3080 Před měsícem

      जनतेच्या मनातील आपला माणूस शिवभक्त आमदार शरद दादा सोनवणे फिक्स आमदार 2024❤❤

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před měsícem +9

    खूप छान

  • @rizwanpatel6217
    @rizwanpatel6217 Před měsícem +6

    शरददादा, शरददादा

  • @nileshkorde6375
    @nileshkorde6375 Před měsícem +4

    आपला माणूस ❤❤

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 Před měsícem +4

    शरददादा आपला माणूस कामाचा माणूस

  • @SagarWakchaure-hb3mk
    @SagarWakchaure-hb3mk Před měsícem +9

    Ram krushn hari

  • @user-qn5fs3ty5m
    @user-qn5fs3ty5m Před měsícem +2

    सुंदर रिल प्रसन्न ऑल द बेस्ट

  • @Akshay_Chalak
    @Akshay_Chalak Před měsícem +3

    आपला माणूस

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662 Před měsícem +2

    विकास पुरूष शरददादा सोनवणे

  • @skp2412
    @skp2412 Před měsícem +4

    खुप छान..

  • @jameermundhe
    @jameermundhe Před měsícem

    🌹👌Nice answers 👌& nice talking ❤"prasanna"(pasha😎) bhai....Best of👍 'luck' 🌹🌹 brother...🌹🌹

  • @user-km1ul5dj2s
    @user-km1ul5dj2s Před měsícem

    ग्रेट मित्रा तुझ स्वप्नन नक्की च पूर्ण करणार जुन्नर ची जनता 💯

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 Před měsícem +2

    खुपच छान

  • @baluchakave3018
    @baluchakave3018 Před měsícem +4

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před měsícem +7

    आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार

  • @rupeshanandrao2175
    @rupeshanandrao2175 Před měsícem +1

    शरद दादा सोनवणेच आमदार होणार यात शंका नाही

  • @rahulsonawane4843
    @rahulsonawane4843 Před měsícem

    शरद दादा आम जनतेचा माणूस
    माय बाप जनतेची इच्छा पूर्ण नक्कीच होईल

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 Před měsícem +1

    आमदार होणार तर फक्त महाविकास आघाडीचाच

  • @Santoshtambe-m4p
    @Santoshtambe-m4p Před měsícem +10

    रिल स्टार च काम चांगले आहे,बाकी अंगावर काटा कुणाच्या आलेला ऐकल नाही ,
    असो , पण बाकी नौटंकी ला जनता भुलणार नाही

    • @rajnalawade2911
      @rajnalawade2911 Před měsícem +6

      निवडुण आणणारच आमदार शरददादा सोनवणे यांना सर्वसामान्य मतदार ✌🏻💯

    • @Sandy-bv1ne
      @Sandy-bv1ne Před měsícem

      @@rajnalawade2911 घ्या 🍌

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Před měsícem

      😂😂😂

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx Před měsícem +1

      निवडणूक आली की मार्केटिंग करणे ही बाब चुकीची आहे याने जुन्नर तालुक्यातील विविध प्रकारचे कामे दुर्लक्षित राहिले जातात...

    • @rajnalawade2911
      @rajnalawade2911 Před měsícem

      @@BabuDere-sw4wx अजुन मार्केटींग झाली पाहिजे माणुस कामाचा आहे स्वतःता खिशातून पैशे दिले कोणाचा अपघात झालं १ लाखाचा ठेवी करून दिल्या कोणाला मोठा आजार झाला खर्च करून नीट केल ज्या जुन्नर मध्ये रस्ते येवढे खराब होते टॅाप रस्ते बनवले (शिवजन्मभुमी) किल्ले शिवनेरी नाव विधानसभेत गाजवल अभिमान पर्यटन तालुका केला मोठे देवाना दर्जा भेटला पैशे आले विकासाला २२०० कोटीची कामे झाली

  • @rutikbhagat3119
    @rutikbhagat3119 Před měsícem +4

    👑❤️💫

  • @user-gb8dp2pe3g
    @user-gb8dp2pe3g Před měsícem

    राम कृष्ण हरी
    शरददादांनी वाजवावी तुतारी
    शुभेच्छा दादा.🎉

  • @rahulchavan6664
    @rahulchavan6664 Před měsícem +1

    Khup chan❤

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v Před měsícem +14

    जुन्नर तालुक्यातील अडी अडचणी याच्या बातम्या करा

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Před měsícem +1

      😂😅 Jantela Ullu banvaycha kaam chalu aahe

    • @AbhiHande309
      @AbhiHande309 Před měsícem

      दादांची कामे बघा - अष्टविनायक रस्ता, बेल्हे जेजुरी रस्ता, पर्यटन तालुका मंजुरी घोषणा, तालुक्यातील देवस्थाने अ-ब-क दर्जा प्राप्त, तालुक्यातील 90% रस्ते व बहुतांश पुलांची कामे, नारायणगाव बसस्थानक, जुन्नर दिवाणी न्यायालय, जुन्नर- आंबेगाव जोडणारा पुल, स्वनिधीतून मंदिरांना शेड्स व पेव्हर ब्लॉक बसविणे, शिवनेरी किल्ला सुशोभीकरण व किल्ला आपटाले रस्त्यावर वॉकिंगमार्ग व पथदिवे बसविणे, खोडद ते निमगावसावा जोडरस्ता, माणिकडोह बिबट आरोग्य दवाखाना, अपघातग्रस्थांना व ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहायता मिळवून देणे.
      अर्थात दादा आमदार नसताना 2 वर्षे दादांचीच कामे चालू होती हे अतुलशेठला विचारावे.
      आता बिबट सफारी मंजुरी व आपल्या राजांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा बांधन्याची घोषणा हे कर्तृत्व दादाचे आहे.
      दादाचे एक मोठे स्वप्न- दाऱ्या घाट फोडणे आणि जुन्नर- मुंबई अंतर कमी करून व्यापार वाढविणे.

    • @sujitbhor1178
      @sujitbhor1178 Před měsícem

      जनतेच प्रेम आहे
      कारण दादा कायम जनतेचा कामात व्यस्त असतात
      ​@@rathodpooja1996

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před měsícem

      तुझा आईला अडचण आली का 😂😂😂

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před měsícem +2

      ​@@rathodpooja1996तुला अडचण आली का 😂😂😂

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to Před 20 dny

    शरद दादा सोनवणे आमदार

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Před měsícem +3

    कोणाच्या अंगाला शहारे आले दाखवा एकदा 😂

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 Před 24 dny

    2223

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 Před měsícem

    शरद दादा

  • @user-vo5sp8gf2z
    @user-vo5sp8gf2z Před měsícem +2

    Hahhaha😂😅

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před měsícem

      तुझा आईवर कुत्रं उडून गेले का 😂😂😂

  • @pranitgadhave1647
    @pranitgadhave1647 Před měsícem

    😄

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před měsícem

      तुझा आईला लय किडा दिसतोय नुसती हसती😂😂

  • @sachinugale4737
    @sachinugale4737 Před měsícem

    Tumch channel he paid news channel vatat aahe

  • @govindgawade17
    @govindgawade17 Před měsícem

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sandy-bv1ne
    @Sandy-bv1ne Před měsícem +12

    पैसे वेळेत घे रे बाबा… ते बुडवतंय पैसे

    • @moorelee2354
      @moorelee2354 Před měsícem +6

      प्रसन्नाने हे पैशासाठी केलंय असं वाटत नाही.

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Před měsícem

      😂😂😂

    • @AbhiHande309
      @AbhiHande309 Před měsícem +3

      Sandya to reel star ahe Ani tyala video bnvaychi hoti....Dada la nahi

    • @AbhiHande309
      @AbhiHande309 Před měsícem

      दादांची कामे बघा - अष्टविनायक रस्ता, बेल्हे जेजुरी रस्ता, पर्यटन तालुका मंजुरी घोषणा, तालुक्यातील देवस्थाने अ-ब-क दर्जा प्राप्त, तालुक्यातील 90% रस्ते व बहुतांश पुलांची कामे, नारायणगाव बसस्थानक, जुन्नर दिवाणी न्यायालय, जुन्नर- आंबेगाव जोडणारा पुल, स्वनिधीतून मंदिरांना शेड्स व पेव्हर ब्लॉक बसविणे, शिवनेरी किल्ला सुशोभीकरण व किल्ला आपटाले रस्त्यावर वॉकिंगमार्ग व पथदिवे बसविणे, खोडद ते निमगावसावा जोडरस्ता, माणिकडोह बिबट आरोग्य दवाखाना, अपघातग्रस्थांना व ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहायता मिळवून देणे.
      अर्थात दादा आमदार नसताना 2 वर्षे दादांचीच कामे चालू होती हे अतुलशेठला विचारावे.
      आता बिबट सफारी मंजुरी व आपल्या राजांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा बांधन्याची घोषणा हे कर्तृत्व दादाचे आहे.
      दादाचे एक मोठे स्वप्न- दाऱ्या घाट फोडणे आणि जुन्नर- मुंबई अंतर कमी करून व्यापार वाढविणे.
      जनतेला आतुरता फक्त 29 सप्टेंबरच्या घोषणेची आहे.

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Před měsícem

      Yachi आई पैसे घेऊन उडून घेती😂😂

  • @sunillende8559
    @sunillende8559 Před měsícem +2

    आमदार अतुल दादा बेनके ✌️✌️

  • @akshaybhor3422
    @akshaybhor3422 Před měsícem +5

    खूप छान