सध्य परिस्थितीतील कीड,तण व खत नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2020
  • सोमवार दि. 29/06/20 रोजी श्री गजानन जाधव साहेब आपल्याशी सध्याची परिस्थितीतील कीड ,तणनाशके व खताचा वापर .. या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत , तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Komentáře • 279

  • @suhasgodse6153
    @suhasgodse6153 Před 4 lety +4

    सर्व शंकाचे समाधान केले.सरळ सोप्या भाषेत माहीती दील्याबद्दल आपले खुप खुप आभार.👃👃👃

  • @akshaytangade4665
    @akshaytangade4665 Před 4 lety +1

    Thanks sir

  • @ganeshaagebari6862
    @ganeshaagebari6862 Před 4 lety

    Super

  • @bramhadeobothale1024
    @bramhadeobothale1024 Před 4 lety +2

    सर, शेतकऱ्यांना कोणीही मार्गदर्शक नव्हते आपण हे पाऊल उचलले खूप खुप धन्यवाद

  • @akshaytangade4665
    @akshaytangade4665 Před 4 lety

    Very good sir

  • @dhanrajpambekar6328
    @dhanrajpambekar6328 Před 4 lety +1

    धन्यवाद सर.. 🙏माहीती मिळाली👌🙏🙏🙏

  • @dipakkalamb6171
    @dipakkalamb6171 Před 4 lety +2

    खुप छान माहिती दिली सर thanks

  • @aniketdhawas907
    @aniketdhawas907 Před 4 lety

    June

  • @manojdeshpande8743
    @manojdeshpande8743 Před 4 lety

    Sir, Thanku For Good Information
    to Increase yield

  • @marotikaspate9301
    @marotikaspate9301 Před 4 lety +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @umeshbhusewar5358
    @umeshbhusewar5358 Před 4 lety

    नमस्कार सर

  • @sakharamkantode7878
    @sakharamkantode7878 Před 4 lety

    खूप मोलाची माहिती दिली सर
    मी आपला आभारी आहे.

  • @anildighade8095
    @anildighade8095 Před 4 lety +2

    बडीया सुंदर
    शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
    मी आपल्याप्रमाणे हळद, सोयाबीन व कापूस लावला

  • @ashwinikalode2389
    @ashwinikalode2389 Před 4 lety

    Khub Khub Aabhar Sir Aapan Shetkaryasathi Parmeswar Sahe

  • @vashishtkendhalekendhale16

    धन्यवाद सर खूप माहिती दिली

  • @abhaypatil4203
    @abhaypatil4203 Před 4 lety +1

    Khup Chan kam kartay sir

  • @ganeshn2675
    @ganeshn2675 Před 4 lety

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद !!!

  • @pruthvirajghungarde301
    @pruthvirajghungarde301 Před 4 lety +3

    Rihansh is not available in our area. Bidkin, Paithan.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.बीडकिन मध्ये उपलब्ध नाही.पण हे मार्केट जवळ असेल तर येथून घेऊ शकता.
      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9421666414
      कायगाव - साक्षी कृषी सेवा केंद्र 9527777785

  • @anildighade8095
    @anildighade8095 Před 4 lety +1

    आदरणीय सर, आजही live मध्ये हळदी बदल प्रश्न होता पण आपण आज हल्दीबद्दल नाही बोललात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      czcams.com/video/u2w4Yv0ctzo/video.html हळदी विषयीचा हा विडिओ बघा आणि अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा

  • @harshalchaudhari7269
    @harshalchaudhari7269 Před 4 lety

    Sir riaserji jamner la kuthe भेटेल

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर,काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय करण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.खालील ठिकाणी औषधी मिळतील.
      फत्तेपूर - ओम ऍग्रो एजन्सीस 9421610568
      देवपिंप्री - पवन कृषी केंद्र 7972091002
      मोराड - लक्ष्यजीत कृषी केंद्र 7387871613
      जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      नेरी - शेतकरी कृषी केंद्र 9657914474
      नेरी - वाघूर परिसर कृषी केंद्र 8208484045
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - नागवेली कृषी केंद्र 9403096251
      पाळधी - जय जवान जय किसान कृषी केंद्र 9960148116
      पाळधी - उत्क्रांती कृषी केंद्र 9695448081
      पाळधी - विशाल ऍग्रो एजन्सीस 9595448085
      वाकडी - अरिहंत ऍग्रो एजन्सीस 9158858609

  • @pachfuleram3979
    @pachfuleram3979 Před 4 lety +6

    सर,आपण शेतकरी बांधवांना खुप तळमळीने माहिती देतात .धन्यवाद!!

  • @viveksawant5648
    @viveksawant5648 Před 4 lety

    Dhanyvad sir

  • @lifetalks1408
    @lifetalks1408 Před 4 lety

    Sir, perni karun 25 divas zalele ahet.. Khodkidcha pradurbhav vadhla ahe.. Tr konta aushadh ani tyache praman kiti favaraycha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      भाऊ अगोदर फवारणी केली आहे का नसेल केली तर ही फवारणी घ्या
      सोयाबीन फवारणी
      सरेंडर। 30 मिली
      रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @saurabhbulkunde1638
    @saurabhbulkunde1638 Před 4 lety

    Kpasiche zad budatun tutun padt ahe Kay phowaru saga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      दादा, लागवड कधीची आहे आणि खत कोणते दिले आहे.

  • @narayanvidhate7151
    @narayanvidhate7151 Před 4 lety

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @dipakkalamb6171
    @dipakkalamb6171 Před 4 lety +4

    रासानिक खत सोबत त्रीकोडर्मा तुरीला टाकू का सर मर रोग साठी trikodrma कुपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      नाही रासायनिक खता सोबत चालत नाही.

    • @dipakkalamb6171
      @dipakkalamb6171 Před 4 lety

      @@whitegoldtrust thanks सर

  • @rajuthakare8196
    @rajuthakare8196 Před 4 lety

    सोयाबिन मधील डवरणी साधारणपणे कीती दिवसापर्यत अटपावी.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.सोयाबीन मधील डवरणी साधारणपणे फूल लागण्या आधी करावी.धन्यवाद!

  • @narayanthore2378
    @narayanthore2378 Před 4 lety +2

    सर तूरीसाठी ट्रायकोडर्मा पावडर एका पंपाला कीती टाकायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +2

      पावडर फवारणी साठी वापरू नये , पावडर हे शेण खतात मिक्स करून द्या

  • @Activerohit2.00
    @Activerohit2.00 Před 4 lety +2

    कापूस पिकासाठी दाणेदार खतासोबत कोणत खत वापरायचं plz संगा

  • @amtd9834
    @amtd9834 Před 4 lety

    Khup khup dhanyawad saheb

  • @mangeshdofe3174
    @mangeshdofe3174 Před 4 lety

    Riger g he humic acid buldana Distric madhye Nandura , malkapur talukyat kontya thikani milel te sanga.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नांदुरा - खंडेलवाल कृषी केंद्र 9422884185
      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      घिरणी - श्री कृषी केंद्र 9922181962
      देवधाबा - महावीर कृषि केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005

  • @sumitgohokar8795
    @sumitgohokar8795 Před 4 lety +1

    Sir soyabin mdhe rifresh + fusiflex tannashk chalnar ka

  • @harshalchaudhari7269
    @harshalchaudhari7269 Před 4 lety

    Jamner la kuthe भेटेल

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. फत्तेपूर - ओम ऍग्रो एजन्सीस 9421610568
      देवपिंप्री - पवन कृषी केंद्र 7972091002
      मोराड - लक्ष्यजीत कृषी केंद्र 7387871613
      जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      नेरी - शेतकरी कृषी केंद्र 9657914474
      नेरी - वाघूर परिसर कृषी केंद्र 8208484045
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - नागवेली कृषी केंद्र 9403096251
      पाळधी - जय जवान जय किसान कृषी केंद्र 9960148116
      पाळधी - उत्क्रांती कृषी केंद्र 9695448081
      पाळधी - विशाल ऍग्रो एजन्सीस 9595448085
      वाकडी - अरिहंत ऍग्रो एजन्सीस 9158858609
      या ठिकाणी उपलब्ध आहे.धन्यवाद!

  • @umeshjanbandhu4975
    @umeshjanbandhu4975 Před 4 lety +1

    रायझर जी लिक्वीड मध्ये आणि टा्यकाेडरमा एकत्रित करून तुरीला ड्रीचींग करने जमेल का? पेरतांना रिंहाश लावले होते,,,,तुरीची ३० दिवसानंतर कटींग केल्या नतंर काेनते बुरशी नाशक मारावे टा्यकाेडरमा चालेल का? अन्य काेनते मारावे. फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      हो चालते. बुरशीनाशक साफ फवारावे

  • @ashokpawar8014
    @ashokpawar8014 Před 4 lety +2

    मुग कोळपणी केली आहे.बिदीमधे तन आहे.त्यासाठी कोनते तन नाशक वापरावे लागते, माहिती देण्यात यावी 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      परशूट 30 मिली प्रती पंप लागवडी नंतर 25 दिवसांनी फवारा

  • @santoshchandak7904
    @santoshchandak7904 Před 4 lety

    Excellent Guidance

  • @suniltidke550
    @suniltidke550 Před 4 lety

    Khup chan mahiti dili sir aapn

  • @samadhankatale621
    @samadhankatale621 Před 4 lety

    Sir me soyabean la 2ml prati kilo rihans lawale ahe, 14tarkhela perani zhali pahila shrey kya gheu plz sanga.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.जर आपण काही फवारले नसेल तर खालील फवारणी घेऊ शकता.
      सोयाबीन फवारणी
      सरेंडर। 30 मिली
      रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @roshanrajput915
    @roshanrajput915 Před 4 lety

    Rihansh... rayzer g baddal review kara....athva....contents share kara... please

  • @artipathade1699
    @artipathade1699 Před 4 lety +1

    Namskar sir, storgarm phavarni kelelya Shetat limboni ropachi lagvad karta yeil ka.please reply mi sir

  • @indian-chanty3797
    @indian-chanty3797 Před 4 lety

    Sar yavashi soyabin chi utpan farich kamikaze lawagn pekhy virlnigali tr ata turch he mukhy pikzale tr mala tur pikaduptin pikle pahije

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.पण तुमचा प्रश्न समजलं नाही.धन्यवाद!

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 Před 4 lety

    सर नमस्कार नाशिक जिल्हा मालेगांव तालुक्यात आपले औषध कुठे मिळेल औषधांची माहिती दया कपाशी कांदा नियोजन सांगा कृपया मार्गदर्शन करावे 9511706285

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      नमस्कार दादा
      सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपले औषधी उपलब्ध नाही आणि शेतीविषयक माहिती साठी आपल्या 8888167888 या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद

  • @dipdipak
    @dipdipak Před 3 lety

    Rihansh market madhe milat nahi mala online order karayachi ahe

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      आपल्या शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
      व तुमच्या तालुका ठिकाणी किंवा नजीकच्या बाजारपेठेमध्ये कुठे उपलब्ध होईल याची माहिती घ्या...

  • @riteshbhagat4667
    @riteshbhagat4667 Před 4 lety

    Sir majhi parati aaj 15 diwasachi aahe dawani jhali aaj tan nashak sanga konata

  • @user-hh8bj5hs5h
    @user-hh8bj5hs5h Před 4 lety +1

    सर कापसाला ड्रिंचींग करायची आहे सुपीकता वाडण्याशाठी गंगाखेड येथे भेटेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      तुमचा प्रश्न समजला नाही कृपया परत सांगा

    • @user-hh8bj5hs5h
      @user-hh8bj5hs5h Před 4 lety

      @@whitegoldtrust sar gangakhed yethe raigar aani salfar wdg milel ka

    • @user-hh8bj5hs5h
      @user-hh8bj5hs5h Před 4 lety

      कल्सियम नैत्रेत

  • @labhanshnikode8607
    @labhanshnikode8607 Před 4 lety

    Great, sir

  • @nurshekhnk1024
    @nurshekhnk1024 Před 4 lety +1

    सर मि सोयबीन 2 फुटावर लावली आहे दुबारा पेरणी करावी लागली याच्या सोमोरचे नियोजन सागावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      नक्कीच. आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @user-qb3xg7lk6n
    @user-qb3xg7lk6n Před 4 lety +1

    राजेश शिंदे सर माझ्याकडे सात जून 7 जून ची ऊस लागवड आहे त्याच्या साठी कोणती खते आणि औषधे द्यावी लागवड 2020

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      लागवडी नंतर 20 दिवसांनी - एक बॅग युरिया.

  • @rameshwarrajne7481
    @rameshwarrajne7481 Před 4 lety

    सर सोयाबिनमध्ये 15 दिवसानंतर तननाशक वापरण्याची शिपारस केली आहे. पण ओल राहते की नाही यामूळे मी 10दिवसानंतर तननाशक फवारले तर काही परिनाम होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      ह्या बद्दल चे शिफारस आम्ही करत नाही स्वतः रिस्क घेत असाल तर फवारू शकता

  • @dineshgowardipe5972
    @dineshgowardipe5972 Před 4 lety

    Sir, kapasila khat perni kartana झाडापासून अंतर किती असाल पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      साधारण अर्धा फुटपर्यंत.

  • @dhanrajpambekar6328
    @dhanrajpambekar6328 Před 4 lety +1

    मुंगाला मुरकुडा आला आहे व मुंग पिवळा पडत आहे तर काही उपाय सांगा🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      मूग पिवळे पाडण्याचे एक कारण जमीन चुनखडी युक्त असू शकते त्याला झिंक आणि फेरस द्यावे आणि मुंग सध्या किती दिवसाचे आहे ह्यावर फवारणी अवलंबून आहे.

    • @dhanrajpambekar6328
      @dhanrajpambekar6328 Před 4 lety

      @@whitegoldtrust मुंग १५ दिवसाचे पिक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      रीफ्रेश - 40 मिली + 19:19:19 - 75 ग्रॅम प्रती पंप ही फवारणी घेऊ शकता.

    • @dhanrajpambekar6328
      @dhanrajpambekar6328 Před 4 lety

      @@whitegoldtrust 🙏🙏

  • @pandurangmatte1510
    @pandurangmatte1510 Před 4 lety

    Tuliche 2 tasa mdhil antr 7 ft ani 2 fuli mdhil antr 1 ft ani eka jage vr 4 biya toblya ahe tr ashya tulich virlani krta yenar ka aani shende khulta yenar ka... Savistar mahiti dya 🙏🙏 2 tasa mdhe soyabin kiva khi ittr peralele nhi ahe.. Mali tur lagvat keli ahe

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
      25 ते 30 दिवस झालेल्या तुरीची लागवड आमच्या पद्धतीने जर केलेली असेल म्हणजे तुरीच्या खोडाच्या बाजूला 2 फुटापेक्षा जास्त जागा असेल किंवा निखळ तुरीची लागवड केलेली असेल व एकएक झाड असेल तरच तुरीची विरळणी करून 2 झाडांमध्ये 1 ते 2 फूट अंतर ठेवून इतर झाडे उपटून टाकावे व जे झाडे राहतील त्यांचे शेंडे खुडावीत त्यामुळे फांद्यांची संख्या वाढते. मात्र एकाच जागी जास्त झाडे असतील किंवा कापसामधील तुरीमध्ये किंवा सोयाबीनचे तास न सोडता तूर पेरलीअसल्यास विरळणी व शेंडे खुडणी करू नये.

  • @music_aawara_23
    @music_aawara_23 Před 4 lety +2

    Sir rihansh kapasi var fawarle tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      हो चालेल 20 मिली प्रती पंप

  • @nivruttibhadane4047
    @nivruttibhadane4047 Před 4 lety +1

    सर,नमस्कार
    धुळेयेथे रायझर कोठे मिळेल.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. धुळे - दी भारत एजन्सी येथे मिळेल.धन्यवाद!

  • @mayurambhure669
    @mayurambhure669 Před 4 lety

    सर कापूसचा पहील्या फवारणीसाठी humic + 19.19.19 +confider हे फवारणी करता येत का ? करता येत असल्यास मात्रा किती ते सुचवा हि विनंती🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      हुयमिकची ड्रिंचिंग करा आणि
      कापुस फवारणी
      प्रति पंप प्रमाण
      -रिहांश- 20 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम

  • @sanjaypanchal618
    @sanjaypanchal618 Před 4 lety

    कापस व तुर पिकातील कुरडूचे तन घालवण्यासाठी कोणते औषध किती वापरायचे ते लवकर सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      हीटविड - 30 मिली प्रती पंप + टरगासुपर - 40 मिली

  • @artipathade1699
    @artipathade1699 Před 4 lety

    Sir soyabin la bijprakiya keleli nahi tar khodkidi sathi konti phavarani Karavi. Aani kapsala pahili phavarni konti Karavi pleased reply sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      सोयाबीनला - सरेन्डर 30 मिली प्रती पंप, कापसला पहिली फवारणी - रिहांश 20 मिली + रिफ्रेश 40 मिली + परिस 19:19:19 - 75 ग्रॅम

    • @artipathade1699
      @artipathade1699 Před 4 lety

      @@whitegoldtrust thanks sir

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 Před 4 lety

    पहिली फवारणी प्लेन काँन्फीन्डर व ह्युमिक फवारले आहे. दुसरी फवारणी पिकाची जोरदार वाढ होण्यासाठी कोणते औषधे फवारावे.आपण सांगितलेले औषध पैठणला कोणत्या ठिकाणी मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      आता सध्या फवारणीची घाई करू नका आपला नाव गाव तालुका जिल्हा आणि मोबाइल नंबर सांगा आपल्याला वेळोवेळी माहिती मिळेल.
      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9421666414
      कायगाव - साक्षी कृषी सेवा केंद्र 9527777785

    • @kailassuryawanshi6833
      @kailassuryawanshi6833 Před 4 lety

      Kailas vasantrao suryawanshi
      At.Nandgavhan po.mudana.tq. Mahagaon.dist Yavatmal
      Mo.९५९५६५०९८८

  • @akashtale8772
    @akashtale8772 Před 4 lety

    : Sir soyabean madhe tifni maghe tannashak marle hote pn tri suddha aaj tan Disat ahe tr parat parshut tannashak marle tr chalel ka

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.कोणते तणनाशक फवारले आहे.?

  • @manojjtawlarkar9956
    @manojjtawlarkar9956 Před 4 lety

    सर सोयाबीन 15 दिवसाचे आहे .पाने कतरल्या(कापल्या) सारखे दिसत आहेत काय प्रॉब्लेम असू शकतो

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.जर आपण काही फवारले नसेल तर खालील फवारणी घेऊ शकता.
      सोयाबीन फवारणी
      सरेंडर। 30 मिली
      रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @sakharamkantode7878
    @sakharamkantode7878 Před 4 lety

    नमस्कार सर,
    कापसावर लिहोसीन किती दिवसानंतर फवारावे व प्रति पम्प किती ml लिहोसीन वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      कापसला लिहोसिन गरजे नुसार
      60 दिवसांनी 2 ml
      90 दिवसांनी 3 ml
      120 दिवसांनी 4 ml
      प्रती पंपाला प्रमाण
      हे करत असतांना अन्नद्रव्य संतुलन असणे गरजेचे आहे

  • @roshanrajput915
    @roshanrajput915 Před 4 lety

    Kapashi madhe... soybean perle ter chalel ka?

  • @punavboyop7683
    @punavboyop7683 Před 4 lety

    Very good 👍

  • @swapnilpaisatwar2580
    @swapnilpaisatwar2580 Před 4 lety

    Soyabean पेरणी दाट झाली आहे आणि विरळणी सुद्धा शक्य होत नाही आहे तरी लीहोसिन दोन स्प्रे मध्ये वापरणं योग्य आहे का जर असेल तर किती मिली प्रती पंप वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      गरज नाही कळी अवस्थेत 40 मिली प्रति पंप फवारणी करा.

  • @surajingle9549
    @surajingle9549 Před 4 lety

    छान माहिती आहे

  • @marutisampatwar539
    @marutisampatwar539 Před 4 lety

    मूग व उडीद पेरणी करुन२० दिवस झाले आहे टरडा सूपर तणनाशक चालेल का ?त्याचे प्रमाण सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      चालेल. 40 मिली प्रती पंप प्रमाण घ्या.

  • @prakashwanole4131
    @prakashwanole4131 Před 4 lety

    सर... मोसबी लागवड ९ महिन्याची असुन, त्यामधे मुग़ अंतर लागवड केली आहे, तन नाशक फवारले तर मोसंबीला ईजा होइल का ? कोणते औषध फवारू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      मोसंबी चा पट्टा सोडून काळजीपूर्वक parshut 25 ml प्रति पंप फवारा

  • @user-xf3bg2xq4e
    @user-xf3bg2xq4e Před 4 lety

    साहेब मी मिरची लागवड आजच केली आहे व पहिलेच वर्ष आहे तरी मिरची पिकाची कृपया खात व फवारणी माहिती द्यावी 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      czcams.com/video/9wgYHwiTE1o/video.html मिर्चीसाठी हा विडिओ बघा

  • @kunalrupune4118
    @kunalrupune4118 Před 4 lety

    Sir turi la khat dych ahe knta khat deu sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      कुणाल भाऊ या आधी खत दिले असल्यास काही गरज नाही पण आधी खत दिले नसल्यास 20;20;00;13- 50 kg द्या एकरी

  • @Naren19995
    @Naren19995 Před 4 lety

    रायझरजी रामबाण जी कारंजा लाड मध्यै कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      कारंजा लाड - पुष्पार्पन कृषी सेवा केंद्र 9881429080

  • @Activerohit2.00
    @Activerohit2.00 Před 4 lety

    कपाशीला पहिला डोस 10 26 26 दिले आहे दुसरा डोस दाणेदार द्यायचं आहे तर दाणेदार सोबत कोणत खत वापराय ला हवाय plz संगा sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      दाणेदार सोबत युरिया आणि पोट्यश मिळाल्यास रायझर जी 10 किलो एकरी द्या

  • @somnathmule8834
    @somnathmule8834 Před 4 lety

    Sir, mazya jaminit tur bee jirtat manje beech ugvat nahi. Please mahti dya.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.कदाचित बी खोल पेरल गेल असाव.

  • @pappuwaghalkar3148
    @pappuwaghalkar3148 Před 4 lety

    सर परभणी मध्ये तुम्ही सांगितलेले औषधे कोणत्या दुकान वर मिळतील सर मला कापसासाठी मार्गदर्शन हवे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

    • @pappuwaghalkar3148
      @pappuwaghalkar3148 Před 4 lety

      Thanks sir

  • @sahilpetkar5874
    @sahilpetkar5874 Před 4 lety

    Khat tokan padhtine dili aani tyach divshi jorat paus aala tr khat vaht gele kay? Pan pani shetacha bahr nighly

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      खत जर व्यवस्तीत रित्या मातीत झाकलेले असेल तर ते वाहून जाणार नाही , पण खत अलगदपणे झाकलेले असेल तर ते वाहून जाण्याची शक्यता आहे

  • @dhanrajpambekar6328
    @dhanrajpambekar6328 Před 4 lety

    सोयाबिन पिवळे पडत आहे पेरणी सोबत डि ए पी खत दिले काही जागेवरच पिवळे पडत आहे म्हणजे चुनखडीच्या जागेवरच तर उपाय सांगा 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      झिंक edta 20 ग्रॅम अधिक फेरस edta 20 ग्रॅम फवारा व एकरी 15 किलो urea फेका व हिरवे होई पर्यंत तणनाशके वापरू नका

  • @madhavpawar5860
    @madhavpawar5860 Před 4 lety

    सर कापसाला इतक्या लवकर जर आपण नत्र दिले तर वाढ जास्त होईल आणि नंतर कापूस दाटल्या मुळेबोंडे गळतील

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.आपण आपल्या अनुभवानुसार दिले तरी चालेल.धन्यवाद!

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 Před 4 lety

    सर रीहांश लोणार मेहकर किंवा सुलतानपूर ला आहे का उपलब्ध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      शेंदूरजन - आनंद ऍग्रो 9096444422
      जानेफळ - श्री गजानन कृषी केंद्र 9423144049

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 4 lety

      लोणार विवेकानंद कृषी केंद्र

  • @Naren19995
    @Naren19995 Před 4 lety

    सर बि एस एफ चे बासाग्रान तणनाशक सोयाबीन तूर या पिकात चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      आम्ही शिफारस करत नाही त्या बद्दल ची माहिती नाही

  • @ravikirandongare6550
    @ravikirandongare6550 Před 4 lety

    सर माझी पेरणी 18जून ची आहे सोयाबीन पातळ उगवले आहे तरी अता खाडे भरले तर चालतील का

  • @ganeshdhobale3955
    @ganeshdhobale3955 Před 4 lety

    Sir maza soybean mdhe adi aali aahe tr konti favarani karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      सोयाबीन फवारणी
      सरेंडर। 30 मिली
      रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @gopalnemane439
    @gopalnemane439 Před 4 lety

    सर।कपासी।कोनत्या।दिशेने।लावगल।करावि

  • @Vishalbule
    @Vishalbule Před 4 lety

    सर सोयाबीन वाढीसाठी काय करायला पाहिजे ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      रीफ्रेश - 40 मिली + 19:19:19 - 75 ग्रॅम

  • @sureshjadhav5480
    @sureshjadhav5480 Před 4 lety

    सर तुम्ही सांगितलेली औषधी जाफ्राबादला भेटत नाही कोठे भेटेल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 4 lety

      आदित्य कृषी माहोरा
      आनंद जालना लक्ष्मी जालना

  • @Traveller_Mustafa
    @Traveller_Mustafa Před 4 lety

    सर काल२९/०६/२०२० मी उडीदची पेरणी केली आहे, Strongarmy तन नाशक वापरल तर चालेल का, आपल्या हेल्प लाईन वर मी कॉल केला होता, ते म्हणाले चालेल, मला फक्त खात्री हवी आहे, त्यासाठी मी हा मेसेज करतोय.

  • @harishkotte7903
    @harishkotte7903 Před 4 lety

    Raisar g Ani uriya Prati yekad la doj kiti takaycha sir

  • @tusharkawale5791
    @tusharkawale5791 Před 4 lety

    Sir kapashila 10.26.26 ani D. A. p khat dile ata tichya vadhisathi kay favarave

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety +1

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.जर अजून काही फवारले नसेल तर खालील फवारणी करू शकता.धन्यवाद!
      कापुस फवारणी
      ~रिहांश- 20 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

    • @tusharkawale5791
      @tusharkawale5791 Před 4 lety

      धन्यवाद सर् माहिती दिल्ल्याबद्दल

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Před 4 lety

    सर सोयाबीन ला पहिल्या फवारणीला १२:६१:० खत फवारणी केली तर चालेल का

  • @bhushanwankhade1236
    @bhushanwankhade1236 Před 4 lety

    Sir kapasila fadya Jast lagave tyasathi niyojan sagave

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      नमस्कार सर, काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.जर आपण काही फवारले नसेल तर खालील फवारणी घेऊ शकता.धन्यवाद!
      कापुस फवारणी
      ~रिहांश- 20 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @rahulmahale648
    @rahulmahale648 Před 4 lety

    रायजर जी बद्दल माहिती द्यावी त्यामध्ये कोणते घटक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      रायझर जी मध्ये हयुमिक असिड हा घटक आहे
      वापरण्याचे फायदे - पांढर्‍या मुळांची वाढ होते आणि जमिनीचा पोत सुधारतो परिणामी रसायनिक खतांचा वापर कमी होतो.

    • @rahulmahale648
      @rahulmahale648 Před 4 lety

      @@whitegoldtrust thank you sir

    • @rahulmahale648
      @rahulmahale648 Před 4 lety

      रायजर जी मध्ये ह्युमिक ऍसिड किती टक्के आहे

  • @anandagarude455
    @anandagarude455 Před 4 lety

    आपण सांगितलेले औषधी परभणी येथे कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222

    • @anandagarude455
      @anandagarude455 Před 4 lety

      धन्यवाद सर

  • @ganeshdhobale3955
    @ganeshdhobale3955 Před 4 lety

    Maza soyabean chi pane khat ahe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      काही ठिकाणी सोयाबीन व कापसाची पाने रात्री किडे किंवा आळ्या कुरतुडत आहेत त्याचा फारसा परिणाम होत नाही पण जास्त प्रमाण असेल तर ५ किलो कारटॉप हायड्रोक्लोराइड रेतीमध्ये मिसळून किंवा गव्हांड्यामध्ये मिसळून एका एकरात फेका.

  • @bhagawatjadhav2421
    @bhagawatjadhav2421 Před 4 lety

    Refresh sanjiveek tonik chi adhik mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      रीफ्रेश वापरण्याचे फायदे - पानांमध्ये गर्द हिरवेपणा येतो ,पिकांची जोमदार व झपाट्याने वाढ होते , पिकांचा सर्वांगीण संतुलित विकास व खोड व फांद्याचा विकास होतो.

    • @bhagawatjadhav2421
      @bhagawatjadhav2421 Před 4 lety

      @@whitegoldtrust thanks sir

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 Před 4 lety

    सोयाबीन ला वानु खात आहे उपाय सुचवावा

  • @dipakuike3106
    @dipakuike3106 Před 4 lety

    नमस्कार सर, सर पहिले पांढऱ्या मातीच्या शेतात सोयाबीन पिवळे पडायचे, पण आता जवळपास सगळा शेतातील सोयाबीन पिवळे पडत आहे, व्हायरस वगैरे आला का? सोयाबीन पहिलेच पिवळे होते, आणि आता तणनाशक फवारले अजून पिवळे पडेल,फवारणीचे नियोजन सांगा, तुम्ही सानिगीतलेल औषध बालाजी कृषी केंद्र धामणगाव रेल्वे ला मिळेल का?रिहाश मिळाल होते मी सोयाबीन ला लावले होते.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 Před 4 lety

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.पण जर आपण तणनाशक फवारले नसेल तर ोयाबीनमध्ये उगवण पूर्व तणनाशक जसे स्ट्रॉंगआर्म फवारले नसल्यास पेरणी नंतर १५ ते २५ दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असतानी इमॅझिथापर जसे परशूट किंवा तत्सम इतर किंवा ओडिसी किंवा शकेद या पैकी कोणतेही आपल्या आवडीचे तणनाशक फवारू शकता या सोबत गरज असल्यास शॉक अब किंवा रनर ४० मिली फवारू शकता त्यामुळं पिकाला तणनाशकाचा शॉक कमी लागतो.
      आणि धामणगाव - पनपालिया कृषी केंद्र 9130925474
      धामणगाव - किसान सेंटर 9657793581
      धामणगाव - किसान अग्रो सेंटर 9421737623
      धामणगाव - बालाजी कृषी केंद्र 9423124287
      देवगाव - आसरा अग्रो एजन्सी 7066148408 येथे मिळेल.

    • @dipakuike3106
      @dipakuike3106 Před 4 lety

      @@vishalaucharmal6769 धन्यवाद सर.

  • @amtd9834
    @amtd9834 Před 4 lety

    सर मी सोयाबीन तूर लागवड केली तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुरीचे उजवी आणि डावी कडील तास कोरे ठेवले पण डुकराने तूर खाल्ली तर तुरीत खाडे लावले तर चालेल का 8 दिवस झाले पेरणी करून

    • @amtd9834
      @amtd9834 Před 4 lety

      किंवा सर तुरीचे डबल पेरणी करायची का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      हो खाडे भरू शकता

  • @nileshhingwe8596
    @nileshhingwe8596 Před 4 lety

    Sir udisi turila Maru Shakti ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      नाही परशूट वापरू शकता

  • @roopamjumale7525
    @roopamjumale7525 Před 4 lety

    Kapashi la pahila favara konta dyava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety +1

      कापुस फवारणी
      ~रिहांश- 20 मिली
      +रिफ्रेश -40 मिली
      +19:19:19 -75 ग्रॅम
      प्रति पंप प्रमाण

  • @rajupawar7362
    @rajupawar7362 Před 4 lety

    कापसाला पहिली फवारणी कधी आणि कोणती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      कपाशीला 30 दिवसांनी फवारणी करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      फवारणी
      रिहांश 20 मिलि + रीफ्रेश 40 मिलि + 19:19:19 - 80 ग्रॅम
      प्रती पंपाला प्रमाण

  • @prabhudevkate3084
    @prabhudevkate3084 Před 4 lety

    Sir rihansh karajat Ahmednagar madhye bhet nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      सध्या आपल्या जिल्ह्यात रिहांश उपलब्ध नाही उपलब्ध झाल्यावर कळवू

  • @kiranmahajan1122
    @kiranmahajan1122 Před 4 lety

    केडी विषय माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 lety

      8888167888 या नंबर वर संपर्क करा