नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर शेतात लाईट ट्रॅप लावून त्याच्या खाली पाणी ठेवा आणि धुरा / बांदा वरील लिंब / बाभूळ/बोर हे झाड असल्यास त्यांची फांद्या तोडून टाका.
नमस्कार सर मी दर्यापूर येथील शेतकरी दर्यापूर मध्ये बीटी बियाण्याचे खूप टंचाई झालेले आहे डायरेक्ट अजीत सीड्स औरंगाबाद मधुन आम्ही बियाणे खरेदी करू शकता का
नमस्कार सर
🙏🙏
माझ्या एका शेतात हूमनी अळी दरवर्षीच लागते त्यासाठी पूर्व नियोजन करता येईल का
नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर शेतात लाईट ट्रॅप लावून त्याच्या खाली पाणी ठेवा आणि धुरा / बांदा वरील लिंब / बाभूळ/बोर हे झाड असल्यास त्यांची फांद्या तोडून टाका.
Sir DS500 kay Aahe ....
Sir mi khat perni karu shakat nahi .kapus tokan zalavar 10 26 26 ya khatche 200lt drinching keltar chalel ka
नमस्कार दादा , १०;२६;२६ पाण्यात पूर्ण विरघळत नाही
नमस्कार सर मी आजच सरकी लागवड केली 4बाय 1.5 फुट हे अंतर घेतल.सरकीच्या जाती नुझिविडुची मल्लीका व सुपर टार्गेट या दोन जातींची निवड केली.
चांगल्या जाती आहे
Humni ali बद्दल माहिती dhya
नमस्कार दादा , काय माहिती हवी आहे
Khatacha dos ekri aahe ka saheb
हो दादा
४×२ च्या पद्धतीमध्ये एका ड्रीप वर कपाशीचा एक दाना लावावा की दोन दाणे? 🙏🙏
नमस्कार दादा , एका ठिकाणी एक बी लावा
@@whitegoldtrust लोक म्हणतात एका ठिकाणी दोन बिया लावल्याने उत्पन्न जास्त येते. 🤔🤔 कृपया याविषयी सांगावे🙏🙏
दोन👍🙏
Sir kakarsobat khatperani keli tar calel kay
चालेल दादा
पोटॅश कोनता वापराचा दाणेदार कि mop
MOP वापरा
राम राम,,, सर,,कापूस लागवडीसाठी योग्य दिशा कोणती
नमस्कार दादा, दक्षिण - उत्तर
सल्फाबुस्ट ची १ कीलो ची किंमत कीती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट ५०० ग्राम MRP १६० रु आहे
Chandur jahanpur madhe ka?
सर नमस्कार पाहिलं खत सूपर फोस्पेत ३ ,युरिया १ पोटॅश १ या प्रमाणात दिलं तर चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
नमस्कार सर मी दर्यापूर येथील शेतकरी दर्यापूर मध्ये बीटी बियाण्याचे खूप टंचाई झालेले आहे डायरेक्ट अजीत सीड्स औरंगाबाद मधुन आम्ही बियाणे खरेदी करू शकता का
या बद्दल सांगता येणार नाही
कापुस बीज प्रक्रिया कोणती करावी
नंतर वांनो खोडकिडा तुडतुडे कटवर्म
साठी
नमस्कार दादा , वानू , गोगलगाई, हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी किस्ता जी आर एकरी ५ किलो रासायनिक खतासोबत वापरू शकता