नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 17

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • चाबी वरून बरीच रपेट मारली. महाराजपूर, काका महाराज यांची भेट, नववर्ष शुभेच्छा, विश्व करंडक जिंकल्या बद्दल दही मेजवानी.. पाटण वगैरे करीत, खिचडी करताना पाऊस येतो.
    जय माँ ll

Komentáře • 54

  • @sanchitanandjaymauli
    @sanchitanandjaymauli Před rokem +1

    नर्मदे हर . १९८८ साली काका महाराजा नी पहिली परिक्रमा केली . त्यांनी ४४ भाग वर्णन युट्युब वर टाकले आहेत . पुर्ण भाग आपण पण ऐका जसे मी ऐकल .. परिक्रमे मध्ये भेटले त्यांना गुरु .. आणि गुरु च्या आज्ञेने त्यांनी केलेली परिक्रमा .. आणी तेच आपल्या ला इथे भेटले .. काय योगा योग .. आपण सिद्ध झालात .. आज दत्तजयंती आहे आणी हा भाग मला आज ऐकायल मिळाला .. नर्मदे हर .. खुप छान .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem +1

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      आज मात्र आमचे व काका महाराज ऊर्फ श्री. विश्वास वाड यांच्याबरोबर भरपूर वैचारीक मतभेद आहेत..त्यांच्यातील सर्व चांगल्या गुणांबद्दल आम्ही सदैव चांगलंच बोलू व त्या बाबतीत त्यांची महती आहेच. परंतु कित्येक बाबतीत त्यांचे व मी तसेच गोरे यांचे खूप वैचारीक तात्त्विक मतभेद आहेत... असो.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 Před 4 lety +1

    Khup.chan varnan..narmde har🙏🙏🙏🙏

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद बाबाजी,आपण सांगता त्या प्रमाणे आपण ज्या गोरे बाबा चा उल्लेख हजारो वेळां केला आहे ते गोरे बाबाजी आम्हाला आपल्या प्रवचनात उपस्थित झाले नाहीत,वर त्यांना अलिबाग जि.रायगड येथे संध्या अर्ध्य देता येत नाही अशी गोड तक्रार ही करता . अलिबागला सुर्यास्त होत नाही का????असो...पु:श्च हरि ओम...😢😮😅😊

  • @govindshinde9874
    @govindshinde9874 Před 4 lety +1

    नरबदे हर नरबदे हर नरबदे हर

  • @prashantvichare3439
    @prashantvichare3439 Před 4 lety

    नर्मदे हर 🙏🙏 खूप खडतर प्रवास आहे, महाराज

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Před 4 lety +1

    Narmade har 🙏🙏⚘⚘

  • @chhayaborade5908
    @chhayaborade5908 Před 3 lety +1

    🙏🌷🌹🌹नर्मदे हर हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      हर हर नर्मदे!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @psp145555
    @psp145555 Před 4 lety +1

    खुप अप्रतिम

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před 4 lety

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

    • @chandrashekharacharya4814
      @chandrashekharacharya4814 Před 4 lety

      काकामहाराज त्रिंबकेश्वर त्यांचे पूर्ण नाव समजू शकेल का🙏🏼9422267917

    • @chandrashekharacharya4814
      @chandrashekharacharya4814 Před 4 lety

      नर्मदे हर🙏🏼

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      @@chandrashekharacharya4814
      विश्वास वाड असं त्यांचं नाव आहे..
      त्यांच्या परिक्रमा कथनाचे यू ट्यूब वर सद्या सुरु आहे..
      वरच प्रश्नोत्तरात link मिळेल त्याची..
      नर्मदे हर!
      जय माँ ll

  • @govindshinde9874
    @govindshinde9874 Před 4 lety

    ॐनमो नरबदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा

  • @vishalparab7280
    @vishalparab7280 Před 4 lety

    गुरूजी खूप छान चालूं आहे परीक्रमा. तुमच्या खऱ्या अनुभवा सोबत आमची काल्पनिक. खूप इच्छा आहे परिक्रमेची आतापर्यंत वाचनातून झाली आता चितळे ताई ,अनिश व्यास आणि आपणा मुळे utube द्वारे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
      जय माँ ll

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety

    नर्मदे हर हर हर.... येवढे detailed परीकर्मा चे वर्णन पहि ल्यादच ऐकले.खूपच छान वाटत आहे. आतपर्यंत सर्व भाग अतिसुंदर आहेत....

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 Před 4 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    नर्मदे हर हर 🙏🚩

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Před 4 lety +1

    नर्मदे हर

  • @ujwaladhore8373
    @ujwaladhore8373 Před 4 lety

    नर्मदे हर सर
    काका महाराजांना नमस्कार 🙏🙏

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 Před 2 lety

    ओमशान्ती.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 4 lety

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety

    Narmade Har 🙏🏻

  • @RajeshRSurve
    @RajeshRSurve Před 3 lety

    आपल्याला , श्री गोरेंना आणी काका महाराजांनाही नमस्कार
    नर्मदे हर 🙏🌹

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @upendra601
    @upendra601 Před rokem +1

    काका महाराजांचं आडनाव काय कारण माझही गाव त्र्यंबकेश्वर आहे तिथे गेलो की त्यांना भेटून येईन

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem +1

      नर्मदे हर!!
      ते आता त्र्यंबकेश्वरी नसतात. ते मैया किनारी वा दत्तक्षेत्रांवर भ्रमंतीत असतात...
      श्री. विश्वास वाड हे त्यांचं मूळ नाव..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @upendra601
      @upendra601 Před rokem

      @@SRMSBHAKTICHETANA ओके, सर्व वाड पूर्वीच गाव सोडून गेलेत त्यांचं खूपपूर्वी हॉटेल होतं त्र्यंबकेश्वरला.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem +1

      @@upendra601
      नर्मदे हर!!
      बरोबर!!!
      बाकी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाहीच.. त्र्यंबकचे असल्याने आपण जाणताच !!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @umadammani643
    @umadammani643 Před 3 lety

    Sadhujanana naw thewnnya peksha aamchya rajyat parat asa koonnala tras nahi zala pahije hyakade koonni laksha deil kay . . .aath aath tad panni nahi. .chaya nahi. .payat foda zaalit. .upasmar tabyet kharab. . aanni tya rastyawar narmda p Che anoobhaw ghenare paydall chalnnare. . . tyana poodhe asa tras hou naye hyasathi jiwachi tallmall nahi fakt ASE bolala Tase bolalya are tar he ke aikat aahe te Kay karat aahe kharach Khant watate pann tumhala tar dandawat prannaaam. .namaskar aapli mothi bahinn

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर उमाताई,
      परिक्रमा वर्णनाच्या निमित्ताने अनेक सहृदय ताई झाल्या आहेत माझ्या.
      आपल्या रूपाने अजून एक ताई!!
      किती मोठी कृपा मैयाची माझ्यावर!!
      आपल्याला शिरसाष्टांग प्रणाम!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anushkawaghdhare8832
    @anushkawaghdhare8832 Před 4 lety +2

    नर्मदे हर दादा 🙏 जे काका महाराज तुम्हाला भेटाले, खालिल link मध्ये ज्यांचे अनुभव कथन सांगत आहेत ते तेच आहेत वाटत.
    czcams.com/video/CdvjZmpzlsI/video.html

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +2

      अगदी बरोबर ताई.
      हेच श्री विश्वास वाड ऊर्फ काका महाराज. हेच आम्हाला भेटले होते. त्यांच्या दुस-या परिक्रमेत. ते नंतर माझ्या घरी येऊन राहूनही गेले आहेत.
      जय माँ ll

    • @anushkawaghdhare8832
      @anushkawaghdhare8832 Před 4 lety

      Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye अरे वा छानच दादा🙏🏻 माझाही नमस्कार सांगा काकांना

  • @swayambhushete6830
    @swayambhushete6830 Před 2 lety

    Narmda Parikrametil anubhav fact khanyachech kup dip madhe sangtay tumhi krupaya tirtha shettache mahatva sanga amcha time vaya gela vinakaran

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      आपला वेळ फुकट गेल्याबद्दल क्षमस्व!!
      आवडले नाहीत तर पुढील भाग बघू नकात. आग्रह नाही..
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vikrantrakshe6495
    @vikrantrakshe6495 Před 2 lety

    varuni yog kay aani tirtha snan explain karal ka please

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर..!!
      जसे आपण अमावास्येला मराठी महिना संपतो मानतो त्यापद्धतीनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी जर शततारका नक्षत्र असेल तर वारुणी योग होतो. या दिवशी गंगास्नान केल्यास 100 सूर्य ग्रहणांतील स्नानांचे फळ मिळते.
      (त्याच दिवशी शनिवार असेल तर महावारुणी योग होतो, आणि त्याच दिवशी शुभ योग असेल तर महामहा वारुणी योग होतो...इत्यादी)
      गंगास्नान प्रत्यक्ष न जमेल तर समुद्रस्नान, किंवा कोणत्याही तीर्थावर स्नान करून गंगेचं स्मरण करून तिच्यातच स्नान करतोय अशी भावना करावी..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @umadammani643
    @umadammani643 Před 3 lety

    Amravtilla R M centre aaheka koothe aahe

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर ताई,
      अमरावतीला अधिकृत व अंगीकृत केंद्र नाहीये..पण भावधारा म्हणजे सद्या खाजगी रूपात चालणारे केंद्र नक्की आहे.
      नागपूर मठाशी संपर्क केलात तर मिळेल पत्ता इत्यादी.
      Google वरून श्री रामाकृष्ण मठ नागपूर येथला संपर्क सहज मिळेल..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @happylifebepositive7183

    Dada tumhi parikrame darmyan photo kadhlet ka kahi..

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +1

      नर्मदे हर!!
      नाही. ना आमच्याकडे camera होता, ना mobile मधे camera.
      त्यामुळे फोटोग्राफीची शक्यता नव्हतीच. त्यावेळी endroid फोन महागही होते व इतके आमच्या नित्याचे नव्हते.
      मी एण्ड्रॉइड फोन 2019 मधे घेतला तोही माझ्या एका मित्राने भेट दिला. गोरेंनी पण 2016 मधे वगैरे घेतलाय असला फोन..
      असो..
      पण 2014 ला जेव्हा आम्ही 25 जण गाडीने परिक्रमा केली तेव्हा काहीजणांनी खूप छायाचित्रण केले.
      जय माँ ll

    • @happylifebepositive7183
      @happylifebepositive7183 Před 4 lety +1

      @@SRMSBHAKTICHETANA are wa ..tumhi.parat parikrma keli..ka gadine..tevhache varnan pan sanga na

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 4 lety +2

      @@happylifebepositive7183
      पाहू कधी योग येतो गाडीच्या परिक्रमेचे वर्णन सांगायला...
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @nikhilrbg5779
    @nikhilrbg5779 Před 4 lety

    नर्मदे हर