Video není dostupné.
Omlouváme se.

उठसुठ राजकारणी शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक विधानं करतायेत याची आता सवय झालीय का,कधी थांबणार हे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 12. 2022
  • #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajPolitics
    अंतुले यांनी भवानी तलवार परत आणण्याची केलेली घोषणा. खरतर ती स्टंटबाजी होती. पुढे नावात शिव असलेले कितीतरी पक्ष, संघटना आणि संस्था महाराष्ट्रात सुरु झाल्या. राज्याचे राज्यपाल शिवाजी महाराजांना पुराने युगची बात म्हणतात, कधी पुरंदरे यांच्या लिखाणावर वाद होतात. कधी जेम्स लेन प्रकरण पेट घेतं. सत्तेसाठी आसुसलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमासोबत करण्याची दानत होते पण याचं कुणाला काही वाटत नाही. राष्ट्रवादीवाले शरद पवारांना जाणता राजा म्हणतात. जाणता राजा फक्त एकच...शिवाजी महाराज ! महाराजांना हे राजकारणी लोक गरजेपुरते वापरतात याची आता सवय झालीय का? विचार करा..
    Antule's announcement to bring back Bhavani Talwar. It was actually a stunt. Later, many parties, organizations and organizations with Shiva in their names were started in Maharashtra. The governor of the state calls Shivaji Maharaj the story of the old age, sometimes there are disputes over the writings of Purandare. Sometimes the James Lane case catches fire. There is a desire to compare the revolt for power with the prowess of Chhatrapati Shivaji, but no one cares. Nationalists call Sharad Pawar the king of knowledge. Only one king knows...Shivaji Maharaj! Is Maharaja used to using these politicians as needed? think..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 299

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 Před rokem +90

    शिवाजी महाराज महाराष्ट्राचे पहिले आणी शेवटचे प्रेम........ ह्या एका वाक्या साठी ताई तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 🙏

  • @autoworld1621
    @autoworld1621 Před rokem +84

    एकदम बरोबर आहे तुमचं नाहीतर बाकीचे न्युज वाले आपापल्या फायद्याचे विषय दाखवतात.

  • @suyashhadole8853
    @suyashhadole8853 Před rokem +75

    तुमचा सर्वात आवडलेला विडिओ 👍🏻
    प्रत्येक राजकीय पक्षांवर शिवरायांचं नाव घेण्यावर बंदी असायला हवी🚩🚩
    हे राजकारणी सत्तेसाठी महाराजांच्या नावाने भीक मागत असतात

  • @vishalbiradar8651
    @vishalbiradar8651 Před rokem +66

    100% बरोबर बोललात ताई तुम्ही, इथून पुढे राजकारणात महाराजांच्या नावाचं वापर व्हायलाच नको, कारण कोणाचीही लाइकी नाही. आणि त्यावर नियम बनवले तर अधिकच चांगल. 👍🏻👍🏻🙏

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j Před 5 měsíci +1

    अराध्यदैवत 🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज 🔥🧡⚔️🚩

  • @abhimanyurathod517
    @abhimanyurathod517 Před rokem +43

    छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे महान राजे आहेत, त्याचा अपमान मराठी माणुस कधीच सहन करणार नाही . छ.शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारन करणे हो गलिच्छ काम आहे
    जय शिवराय🚩

    • @sagarshedge488
      @sagarshedge488 Před rokem +1

      बरोबर आहे ताई तुमचे..आणी तुम्ही जे तुमच्या चॅनल च्या माध्यमातून बोले नक्कीच तुमच्या या गोष्टीला आज नाही पण उदया..सर्व जनता ही बोलेन...

    • @viveksahusahu6735
      @viveksahusahu6735 Před rokem +1

      Jay shivaji jay bhavani

  • @darkrushgaming9872
    @darkrushgaming9872 Před rokem +28

    आत्तापर्यंतचा बोलभिडूचा सर्वात भारी व्हिडिओ 🔥
    जय शिवराय जय शंभूराजे ❤️🧡

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před rokem +34

    છત્રપતિ શિવાજી મહારાજ સાહેબ ભારત ની શાન છે

  • @darjamarathi6857
    @darjamarathi6857 Před rokem +13

    तुमच्या बोलण्यातून नक्कीच महाराजांविषयी आदर , प्रेम ही दिसतेच तसेच त्यांच्या नावाबद्दल राजकीय लोकांनी केलेल्या गैरवापराबद्दलचा द्वेष आक्रोश ही प्रकर्षाने जाणवतो 👍

  • @suyashchavan7572
    @suyashchavan7572 Před rokem +7

    मी सहसा कुठे कमेंट करत नाही. पण ताई आज मनातलं बोललीस. धन्यवाद. तुमच्या टीमला सलाम.
    महाराज कुणाचे या पेक्षा महाराजांचे नेमके कोण हा प्रश्न पडतो. कोणी सोबत असो वा नसो, आपण जे करायचय ते महाराजांसाठी । 🙏🏻🇮🇳

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 Před rokem +1

    गर्वाने बोलतो माझा छत्रपती जगाचा राष्ट्राती. जय शिवराय 🌹🙏

  • @vishalpatil8986
    @vishalpatil8986 Před rokem +2

    तुमच शेवटचं वाक्य अगदी बरोबर आहे.. तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीतून अस समोर येतय की तुमच्या ही मनात शिवराजांच्यावर राजकारण करण तुम्हाला ही पटल नाही...आणि कोणत्याही राजकारणी व्यक्तींनी राजेंच्या नावाचा वापर करण्याइतपत तुमची लायकी नाही...

  • @firasta-thetrekker298
    @firasta-thetrekker298 Před rokem +1

    या विडियोचं लेखन, संवाद आणि मांडणी फार उत्तम झालेली आहेत. अगदी मनातल्यासारखं..👌👍 त्यात 'ब्रिटिशांनीही मराठी जनतेला सैन्यात भरती करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला' ही नवीन माहिती कळाली त्याबद्दल धन्यवाद..

  • @tushargajare3001
    @tushargajare3001 Před rokem +27

    मनातील बोललात तुम्ही ताई ...🚩🚩

  • @sjadhav9455
    @sjadhav9455 Před rokem +6

    ताई तुम्ही कोण, कुठल्या काही माहित नाही , पण तुम्ही ज्या हिमतीने आणि ताकदीने बोललात त्यासाठी तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे 🚩

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 Před rokem +16

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ३०० वर्षानंतरही अजून आदराने घेतले जाते मात्र आत्ता त्यांचे वर चुकीचे बोलणार्यांना २ वर्षानंतर कोणीही विचारणार नाही.जय शिवराय .

  • @sandipbiranje9158
    @sandipbiranje9158 Před rokem +23

    धन्यवाद सर्व सामान्य मराठी माणसाच्या मनातील विचार मांडल्या बद्दल ...सर्वात मह्त्वाचे वाक्य म्हणजे महाराजाच्या नावाचा वापर समाज कारणासाठी व्हावा राजकारणासाठी नको..राजेच कर्तृत्वसमोर पर्वत पण ठेंगणा आहे ... छत्रपतीचे मावळा तोच आहे ज्याने शून्यातून स्वराज्य उभे केले..... स्वराज्य हा एकच ध्यास...

  • @akashraising4818
    @akashraising4818 Před rokem +2

    uttam vichar

  • @nihalparab7551
    @nihalparab7551 Před rokem +2

    अगदी बरोबर लायकी नाही 💥💥💯💯🙏🙏

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Před rokem +1

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @pankajsalunkhe6487
    @pankajsalunkhe6487 Před rokem +3

    Bol Bhidu he channel last 1.5 years pasun follow karto pan aaj jo vedio banvle aahe chatrapati maharaja varti agdi manatli gost mandli tai khup bare watle aani wait waty ki he rajkarni lok mhararajche khup wait padhtine aaj smajat dakahvtay 😢😢 Pan Hat's off Team ❤️❤️❤️❤️keep it aseche sadetode vedio banva

  • @SarangDhawale
    @SarangDhawale Před rokem +1

    जाणता राजा एकच.. छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před rokem +11

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा राजकारणात वापर करण्यास बंदी घालण्यात यावी.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před rokem +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आणि दैदीप्यमान कारकीर्दीची महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी थट्टा चालवली आहे ती अत्यंत संतापजनक आहे..
    उठता बसता शिवरायांचा जयघोष करणार्‍यापैकी किती लोकांना महाराज नक्की कळले आहेत, किती जणांनी महाराजांचे चरित्र वाचले आहे?
    वास्तविक पाहता आमच्या सर्व राजकारणी मंडळीना शिवरायांची आदन्यापत्रे वाचावयास द्यावी. ज्यामध्ये आदर्श राज्यकारभार करण्याची सर्व सूत्रे दिली आहेत..

  • @ashishkumarkadam5915
    @ashishkumarkadam5915 Před rokem +12

    ताई अगदी खरं बोललात मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा हे सगळे निच राजकारणी फक्त महाराजांचा सोयीप्रमाणे उपयोग करून घेतात

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Před rokem +6

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच शिवरायांना मानत नाहीत,कधी शिवरायचे नाव घेत नाहीत आणि शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असे म्हणतात तेव्हा का मग शिवरायचा अपमान सहन करता💯

  • @krv5937
    @krv5937 Před rokem

    Superb khari patrakarita यालाच mhantat खूप दिवसापासून मे बोल bidu बघतोय, बाकीचे माहिती पण छान असते ,
    पण आज महाराजांवरील एका पत्रकाराचा प्रेम आणि त्यावरून परखड भूमिका मांडली,
    Tumchyasarkhe patrakar pahije महाराष्ट्राला , अशीच भूमिका ठेवा प्रत्येक विषयात उद्या चा काळ तुमचा असेल पत्रकारिता कशी असावी .
    Salute तुम्हाला .
    आजच्या मराठी माध्यमातील पत्रकारांना तुमच्या कडून काही शिकायला पाहिजे .
    जय शिवराय जय महारष्ट्र

  • @atishwagh2751
    @atishwagh2751 Před rokem

    लई परखड... आवडलं....
    आमच्या गावात तर गावाच्या यात्रेत तमासगीर बायांच्या मागे जीभ काढून असणारी माणसं शिवजयंतीला. पुढे पुढे करतात....आता बोला

  • @Alpha_man
    @Alpha_man Před rokem +2

    5:55 पोरित ताकत हाय 🗿🙌🏼

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Před rokem +15

    Kya baat hai Madam🙏🙏🙏
    तुमच्याविषयी मनात खुप मोठं स्थान निर्माण झालं आहे

  • @amitjamdarvlogs4593
    @amitjamdarvlogs4593 Před rokem +9

    आता पर्यंत चा तुमचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ... खूप दिवसानंतर तुम्ही खऱ्या माध्यम रूपाने दिसलात... जय शिवराय...🙏🙏

  • @satyajeetsalunkhe9400
    @satyajeetsalunkhe9400 Před rokem +27

    Khupach Chan Tai ❤️
    #AkachPrem
    #AkachVed
    #CHATRAPATISHIVAJIMAHARAJ

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e Před rokem +5

    जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sudhirpatil8860
    @sudhirpatil8860 Před rokem

    एक नंबर ताई. 100 टक्के खरे बोललीस तू, कोणत्याच पक्षाची लायकी नाही, महाराजांचे नाव घेवून राजकारण करण्याची, सध्या फक्त आणि फक्त राजकारण चालले आहे समाजकारण संपले आहे.

  • @user-wg1ut1gg7g
    @user-wg1ut1gg7g Před rokem +2

    Mi tumcha dolaytla rag Ani manatali aag sahaj pane pahu shakto.......🚩🚩🚩

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 Před rokem +1

    मानाचा मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ना..

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 Před rokem +1

    ताई खूप छान आणि योग्य बोलीस 🙇🏻‍♂️🚩🙇🏻‍♀️

  • @aniketpatil6556
    @aniketpatil6556 Před rokem +1

    5:53

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Před rokem +2

    आज reporter कमी एक शिवकन्या बोलताना जाणवली 👌👌👌

  • @adityamahure3311
    @adityamahure3311 Před rokem +6

    ❣️❣️खुप खुप आभार बोल भिडू टिम तुम्ही आपले कर्तव्य व जवाबदारी जाणून आहात .... आपल्या राज्यातील व देशातील नेते कुत्र्याचा शेपटी प्रमाणे आहेत ... आता जनतेनेच विचार करायला हवा...

  • @Shortsp247
    @Shortsp247 Před rokem +11

    खूप वाईट वाटतं आजची परिस्थिती बघून😭🙏🙏

  • @sachintole3226
    @sachintole3226 Před rokem +5

    जनतेच्या मनातील बोलात ताई.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Před rokem +9

    अगदी‌बरोबर आहे.निर्भिड मागणीला आमचा पाठिंबा आहे.धन्यवाद ताई.

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j Před 5 měsíci +1

    कठोर नियम हवेत,⚔️🚩

  • @sohamkhandre1222
    @sohamkhandre1222 Před rokem +2

    बरोबर बोललात... या नीच मीडिया वाल्यांनी या पक्षांना मोठे केलंय... एक आपले 🚩🧡👑शिवाजी महाराज..🚩🧡👑 होते जे फक्त स्वराज्यासाठी जगले आणि हे आत्ताचे दळभद्री राजकारणी स्वफायद्यासाठी जगतात...

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před rokem +4

    एकदम बरोबर. कोणत्याही राजकीय पक्षांकडून महाराजांच्या नावाचा वापर करू देऊ नये.

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 Před rokem +1

    मी पहिल्यांदाच बोल भिडु ला कोणत्यातरी विषयावर खडे बोल सुनावताना ऐकतोय. यांत कोण काय म्हटलं असं काही नव्हतं.. जे होतं ते तुमचं ठोस मतं आणि तेही महाराजांबद्दल.... छान

  • @dinakartakale6570
    @dinakartakale6570 Před rokem

    Great my king ,,Chatrpati Shivaji maharaj🙏🙏🙏

  • @UtkarshGadkari
    @UtkarshGadkari Před rokem +4

    ह्या राजकारणी लोकांना सवय झाली आहे. वोटिंग करताना लक्षात ठेवा. #NOTA

  • @dineshtiwar2211
    @dineshtiwar2211 Před rokem +1

    💯

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Před rokem +5

    महाराज हे पूर्ण देशाचे आहे पण आपल्या महाराष्ट्र मधील काही पक्ष महाराज हे फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित आहेत असे दाखवत आहेत, महाराज यांना संकुचित करत आहेत 💯

  • @graph314
    @graph314 Před rokem

    💯💯

  • @prasad.m1368
    @prasad.m1368 Před rokem +3

    Nice information. छत्रपती शिवाजीमहाराज हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रेरणास्थान आहेत.

  • @vipulpatil3169
    @vipulpatil3169 Před rokem +1

    100%👍

  • @hemantjadhav3458
    @hemantjadhav3458 Před rokem +12

    ताई, तुम्ही आमच्या मनातली खद खद बोलून दाखवली! 🙏

  • @chessvibes8040
    @chessvibes8040 Před rokem +10

    हो ना हे थांबत नाही की लगेच Dr Babasaheb Ambedkar ani छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण चालू केलाय काय तर म्हणे शिवशक्ती - भीमशक्ती......अरे निवडणुका ह्या केलेल्या विकास कामावर लढवले जाते कोणत्या एका महापुरुषाच्या व धर्माच्या नावाखाली नाही....इतका basic नाही काळात ह्या राजकारणी लोकांना.....

    • @madhavmugle1999
      @madhavmugle1999 Před rokem

      He lokach karnibhut ahet ethlya jatijatit tedh nirman karayala ani jantela karnibhut tharvtat...

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 Před rokem +1

      @@madhavmugle1999 आपलाच लोकांनी मटण दारू पार्ट्या घेऊन मत दिलेत ....आता फक्त पुढची इलेक्शन येपर्यंत तोंड बंद ठेवायचं....परत पैसे, पार्टी आणि vote......hech chakra चालू राहणार

  • @nakulringe1005
    @nakulringe1005 Před rokem

    ताई .... राजकारणी लोकांना जो नालायक शब्द ज्या तळमळीने बोललात ना त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे .

  • @zunherplays3226
    @zunherplays3226 Před rokem +3

    त्या जितूडिन खान आणि मितकरी ला है बरोबर वाटत शरद ल जाणता राजा म्हणतात, याच्यावर कोण नाहि बोलत

  • @ChanchalBramhan
    @ChanchalBramhan Před rokem +3

    खुप खुप आभार ,जनतेसमोर कटू सत्य मांडल्याबद्दल🙏🙏🙏

  • @मी_सिंधुदुर्गकर

    जय भवानी🙏 ... जय शिवराय 🙏
    जय महाराष्ट्र 🙏

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi Před rokem +54

    Opening speech... Worth million ❤️

  • @PG17171
    @PG17171 Před rokem +8

    १.हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गप्प का ???
    २. सावरकरांचा अपमान झाला म्हणून राज्यभर आंदोलन करणारे मनसे आता गप्प का?

  • @mohankumkar9747
    @mohankumkar9747 Před rokem +3

    खूप मनापासून लिहलय व तुम्ही मनापासून सांगतायत. 🙏🙏

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 Před rokem

    🙏🙏🙏

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 Před rokem +1

    अप्रतिम

  • @sahiltikode4905
    @sahiltikode4905 Před rokem

    🚩❤️‍🔥❤️‍🔥💯💯💯💯

  • @jwellarsshreesaoji5477
    @jwellarsshreesaoji5477 Před rokem +1

    एकदम बरोबर

  • @tusharpatilvlogs5055
    @tusharpatilvlogs5055 Před rokem +1

    शेवटी जे ताई सांगितलंस ते हवं आहे आम्हाला

  • @zunherplays3226
    @zunherplays3226 Před rokem +1

    म्हणून शिवसेना पेक्षा राज ठाकरे आम्हाला कधीही चांगले त्यांनीच चित्रपट आणला , भले राज यांना मतं नको मिळू दे पण ते सच्चे होते आहेत आणि राहणारच

  • @AkshayBansode1992
    @AkshayBansode1992 Před rokem +3

    एकच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज ❤🚩🚩🚩

  • @shivamsatpute5935
    @shivamsatpute5935 Před rokem

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @yogeshpagdhare7049
    @yogeshpagdhare7049 Před rokem +3

    छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.🙏🙏🙏🙏

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Před rokem

    I'm speechless.
    Dolyat paani taraalal.
    Loop madhe aikatoy purn video n kahi vaaky.
    Purely truth.
    Love you bhidu.

  • @swapnilchavan6326
    @swapnilchavan6326 Před rokem

    🚩🚩🚩

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 Před rokem +2

    खरच योग्य ते बोललात ताई.

  • @nikhilghatval05
    @nikhilghatval05 Před rokem

    Barabar hay tuje 🚩🚩🚩

  • @farmtech-jm1fk
    @farmtech-jm1fk Před rokem +1

    I proud of you mam

  • @pratikdandawate9821
    @pratikdandawate9821 Před rokem

    Angavar shahare ubhe rahile👍👍👍 best speech👏👏👏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 9 měsíci

    ।।छत्रपती शिवाजी महाराज चा विजय असो.।।

  • @thebalashow2317
    @thebalashow2317 Před rokem

    ✍️🙌🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Před rokem +2

    जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज 💯🙏🙇‍♀️👏🚩🚩🧡🧡

  • @pruthvicreation3602
    @pruthvicreation3602 Před rokem +4

    🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराज 🚩🧡 हा उल्लेख तुम्ही पण करा.. विडिओ मध्ये सांगताना छत्रपती शिवाजी महाराज हाच उल्लेख करावा.. ताई तुम्हीच एकेरी उल्लेख करत आहे..

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 Před rokem

    बरोबर जाणता राजा फक्त एकच छञपती शिवराय

  • @ramapanchal9880
    @ramapanchal9880 Před rokem +3

    खूपच छान ताई .... दलींदर राजकारणी लोकांना खरंच महाराजांचे नाव स्वार्थासाठी वापरण्यासाठी बंदी केली पाहिजे ...

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 Před rokem

    हा व्हिडिओ मध्ये खूप चांगल्या प्रकारे विचार मांडले आहेत धन्यवाद बोल भिडू टीम

  • @anand4013
    @anand4013 Před rokem +8

    अगदी मनातलं सविस्तर् मंडळात तुम्ही...🙏🙏

  • @madhavmugle1999
    @madhavmugle1999 Před rokem +5

    Kadak....100% khar..🚩🚩

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před rokem +3

    कोणत्याही राजकीय व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या इतिहासावर बोलणं बंद कराव🚩🚩

  • @SantoshNarvekarstudio77
    @SantoshNarvekarstudio77 Před rokem +11

    सरळ सडक व्हिडीओ, तुम्ही बनविलेला आत्ता पर्यंतचा सर्वोत्तम व्हिडीओ आहे हा ...

  • @akshaypawar3937
    @akshaypawar3937 Před rokem +1

    १ नं. ताई👌👌👌👌

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 Před rokem +2

    बोलभिडू तुला सलाम.

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 Před rokem +9

    महाराजांचा ......⛳⛳⛳⛳नावाचा वापर कोणी राजकारण करू नये जे करतील त्यांना महाराष्ट्रातुन हकलुन दिलं पाहिजे

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 Před rokem +1

    Tumchi chid ..akrosh yatun disla ..chan sadrikaran 🙏

  • @janvisworld_
    @janvisworld_ Před rokem +4

    छत्रपती शिवाजी महाराज ताई 🙏

  • @rahulsalgude4735
    @rahulsalgude4735 Před rokem

    Khup spashta ani barobar bollat.
    Prateyekachya manatil vishayawar bollat.

  • @chandrashekardeore3558
    @chandrashekardeore3558 Před rokem +2

    मी बोल भिडु चे अगदी सर्व videos बघतो परंतु हा आता पर्यंतचा सर्र्वात भारि होता

  • @SAIRAJ2609
    @SAIRAJ2609 Před rokem +2

    tai tumhi jya padhatina bolta aani je marathi tumhi vaparta tas purna CZcams var tumchya sarkha konalach yet nahi ........................maze favourite speaker zalat tumhi.................. fakt continue rahudya aapla asach.................. social media chi I'd vagere dyana jya mule aamhi tumhala follow karu shakel...............
    be like who like this didi so much

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Před rokem

    जय शिवराय

  • @shivkumaranwane2864
    @shivkumaranwane2864 Před rokem

    🙌🙌🙌🙌 true

  • @nikhilbhosale1919
    @nikhilbhosale1919 Před rokem

    Barobar👍👍