लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कोण चालवतय ? | Laxman Hake | ओबीसी आंदोलन | Manoj Jarange Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024

Komentáře • 280

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před měsícem +43

    हा लक्ष्मण हाके उध्दव ठाकरे गटाचा उपनेता आहे

    • @AshokAnbhule
      @AshokAnbhule Před měsícem +2

      आहे नाही होता पक्ष सोडलाय त्यांनी

    • @Dms11122
      @Dms11122 Před měsícem +3

      खोके घेऊन ओके झाला आहे हाके

    • @user-qq2sz1mz3r
      @user-qq2sz1mz3r Před měsícem +1

      Kana magun ale ani shane zale

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Před 28 dny

      ​@@Dms11122 Tuzich lok aahet yzvya khoke khaun ok honari dusryanna bolayla tuz tond nit aahe ka bg swataha chya jatitil lok currupt aahet an shemnya dusryanna boltos hoy kelya...😂

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Před 28 dny

      ​@@user-qq2sz1mz3r4thi pas nahit te Kay pan shahnpan karayla...😂

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před měsícem +39

    शरद पवारांनी बसवलय ह्या हाकेला- मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před měsícem +4

      जरांगेला कोणी बसवलं😂

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x Před měsícem

      धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनी बसवलं

    • @vikasdeshmukh76
      @vikasdeshmukh76 Před měsícem

      ​@@bhaiyya3089tuza bapani

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Před 28 dny +1

      Sharad pawarache talve jarange chatato Hake saheb kadhich janar nahit khetayla tya wakdyakade...😂

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Před měsícem +25

    जरांगे पाटील हे obc चे नेते होतील म्हणून
    यांच्या पोटात गोळा येत आहे . आपले दिवाळ उठणार आसे त्यांना वाटत आसणार
    आहे .

    • @rajapatil5148
      @rajapatil5148 Před měsícem

      ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग. पाटिल मागासवर्ग नाहीत .

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 Před měsícem +6

    या हाकेच्या पाठीमागे , पंकजा मुंढे, धनंजय मुंढे, छगन भुजबळ, पडळकर आणि देवेंद्र फडणवीस या़ंचा जाणून बुजून पाठिंबा दिसून येतो! समजने वाले को इसारा काफी है!

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 Před měsícem

      100%

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      बरोबर आहे हि पडिक मंडळी व पडलेला पडिक हागे यांचे षडयंत्र आहे

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 Před 28 dny

      Hakene St sathi andolan karnyaiwaji obc madhe Kay khel chalaun samajik salokha bighadawayache kam karit ahet nishedharya ahe

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 Před měsícem +8

    लोकसभेमध्ये डिपॉझिट जप्त झालं विधानसभेची तयारी चालू आहे

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 Před měsícem +5

    आशिष मगर सर यांनी obc व मराठा या विषयावर video बनवले आहेत, ते पहावे, सर्वांचे गैरसमज दूर होतील,हि
    नम्र विनंती.

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 Před měsícem +18

    हाके स्वाताचा राजकीय विकास करतोय कारण परत कुठ राजकारण करणार ओबीसीचा खरा नेता आदरणीय जरांगेपाटील आहेत

    • @yashnews2023
      @yashnews2023 Před měsícem

      अरे शहाण्या जरांगे जर ओबीसीचे नेते असते तर ते विरोध केला नसता ओबीसींना आणि सांगतात लक्ष्मण हाके राजकीय पोळी भाग भाजण्यासाठी उपोषण करतात

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 Před měsícem +9

    जरांगे पाटील हे सत्यवादी माणूस आहे❤

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Před měsícem +2

    लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी कोणाचा प्रचार केला हे सर्व ना माहिती आहे.
    जिंकलेला उमेदवार लगेच कोणाला भेटायला गेले हे संपूर्ण जनतेनं उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  • @dattatrayamali8997
    @dattatrayamali8997 Před měsícem +15

    झरांगेच कोण चालवतय हे नाही सांगीतलं भाऊ

  • @jadhawarbandu5831
    @jadhawarbandu5831 Před měsícem +4

    तू लोकसभेला कोणाचा प्रचार केला आम्हाला चांगलं माहित आहे

  • @shivajimundhe9309
    @shivajimundhe9309 Před měsícem +10

    खर आहे jarange करतो ते बरोबर आहे तुतारी वाजवतो ते बरोबर आहे पण हाके कोणाचे तरी भावले छान विश्लेषण केलं सर

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u Před měsícem +17

    मनोज दादा जारागे पाटिल की जेय सत्य वादि संग्रश

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Před 28 dny +1

    हाके ला बसविणारे धनजंय छगन भुजबळ पंकजा टरबुज नी मराठा vs ओबीसी लाऊन दीले विधान सभा ची तयारी केली लोकसभा निवडणुक चां बदला घ्या चां

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 Před měsícem +21

    सर आपण मराठा समाजासाठी योगदान देत आहात

  • @user-zr1nc6yl2x
    @user-zr1nc6yl2x Před měsícem +8

    मराठी बांधवाला माझी एक विनंती आहे एकजूट दाखवा एकीची ताकद दाखवा हे लास्ट आपली अग्नी परीक्षा आहे भले आपसात भांडण झाले तरी विसरून जा आता जर लक्षात नाही आलं तर परत सात पिढ्या कधीच तुम्हाला माफ करणार नाही येणाऱ्या एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ

  • @user-mf2qo9tr9x
    @user-mf2qo9tr9x Před měsícem +26

    वडापाव खाऊन उपोषण चालू आहे हाकेंच

  • @user-uz4jk7pp8y
    @user-uz4jk7pp8y Před měsícem +2

    देवेंद्र साहेब तुम्ही खुप मराठा समाजावर खुप आणय केला गोळी झाडली

  • @user-xr3yy4cy8k
    @user-xr3yy4cy8k Před měsícem +12

    शरद काकांनी च बसवलं आहे आस वाटतय

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Před měsícem +6

    Parli chi chiki Ani imran Hashmi mahitey 😂😂😂😂

    • @redgamer7896
      @redgamer7896 Před měsícem

      इम्रान हाश्मी तुझा बाप आहे काय

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 Před měsícem

      Te kay Aikun Nai Bua😂😂
      Ha pan बारामतीचा म्हमद्या माहीतीए 😂😂😂 हिंदूर्हदय सम्राट बोलले होते

  • @pbmate1315
    @pbmate1315 Před měsícem +3

    भुजबळ चालवीत आहे,

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Před měsícem +3

    जय शिवराय

  • @robinhoodchannel1770
    @robinhoodchannel1770 Před měsícem +1

    पडलेले उमेदवार परत फॉर्म मध्ये येण्यासाठी बसवळे आहे

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před měsícem +1

    बर जरांगेणा कोण बसविले हे पण सांगितलं पाहिजे

  • @surekhadaandagi9811
    @surekhadaandagi9811 Před měsícem +2

    राज्याला केळी खाऊन उपोषण करण्यात मजा नाही

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Před měsícem +3

    बिड जिल्ह्यात विधानसभे साठी धनगर समाजाला ओबीसी कडुन उभे राहावे

    • @haridisle6734
      @haridisle6734 Před měsícem

      te nahi hou denar bhau munde family..😂😂

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow Před měsícem +2

      😂😂ते वजांरी कधीही धनगर समाजाला आमदार म्हणून मोठ होऊ देणार नाही

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem +1

      वंजारी उमेदवार रहाणार धनगर मराठा समाजाच्या विरोधी बोलत रहा

  • @ambadastayade6584
    @ambadastayade6584 Před měsícem

    प्रस्थापित लोकांचा या प्रकरणात हात आहे कारण पुढे विधानसभेची निवडणूक आहे. त्याकरिता दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा कत आहे.

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s Před měsícem +1

    पंकजाताई,धनुभाऊ व भुजबळ मराठा विरोधी भुमीकेत हाकेला ताकद देत आहेत,

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 Před měsícem

      मघ काय तुला देणार का

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Před měsícem +3

    तुम्ही आंदोलन केले का बरोबर आणि आमच्या समाजाने केलं का कुणी तरी करायला लावलं गप्प बस तुम्हाला अधिकार आहे व ओबीसी ला नाही का त्यांचं आरक्षण वाचायचा अधिकार
    तुमच्या आंदोलनात खासदार मंत्री आमदार पाहिजे तेव्हा आमचा ओबीसी कधी म्हटला हा मंत्री आला

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial Před měsícem

    धनगर समाज ओबीसीतून एस.टी. प्रवर्गात गेलाच पाहिजे..!

  • @sachinaghav7129
    @sachinaghav7129 Před měsícem +2

    शरद पवारांनी 40 वर्षे सत्ता भोगली तवा आरक्षण का नाही दिले याच्यावर एक व्हिडिओ बनव ना

  • @nitinpatil9047
    @nitinpatil9047 Před měsícem +1

    दादा लोकांच ' घर जाळले तरी तुमी सांगता की आंदोलन शांततेत झाला आता ते तुमीच ठरवा

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff Před měsícem +2

    हे‌ ऊपोशन‌ राजकिय‌ स्वार्थ‌

  • @rathodsunder760
    @rathodsunder760 Před měsícem +1

    मणजै.जरांगेचा.आंदोलन.दुसर.कोणी.चालवतका.अस.शंका.घेण्यात.जागा.घेण्यास.वाव.आहे

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem +1

    जरांजी ला पण मराठा समाजाने विरोध केला होता ❤❤

  • @kalyanmbahir-patil2820
    @kalyanmbahir-patil2820 Před měsícem

    दादा खूप छान,मर्गदर्शन,स्वमघोषित OBC नेत्याचया डोलयात जनजानित अंजन घातलय

  • @ashokkothekar1486
    @ashokkothekar1486 Před měsícem

    सटीक विश्लेषण,,,

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem +1

    मग आम्ही काय बोलूच नये असे तुमचे महणणे आहे असे वाटते

  • @krushnamhaskekrushnamhaske8354

    ओबीसी नेते जरा गे पाटील जिंदाबाद

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Před měsícem +1

    फडणवीस छगन आणि मुंडे चालावत आहे

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Před měsícem

    ओबीसी आंदोलक हाके, वाघमारे आणि ससाणे साहेब यांचं आंदोलन समस्त बहुजन ओबीसी एससी एसटी एनटी समाज चालवत आहे

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Před měsícem

    मंत्रालयाचे घर जाळ कोणी जाळले सदावर्ती ची गाडी कोणी फोडली ते बी सांगा

  • @yashnews2023
    @yashnews2023 Před měsícem +1

    तुम्ही चॅनलवाले तुम्ही सांगा की काय केलं जात नाही दुसऱ्यालाच विचारतात प्रश्न

  • @anilbarkul3329
    @anilbarkul3329 Před měsícem

    हाकेच आंदोलन मुंढे बहिण भाऊ व छगन्या चालवतो

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 Před měsícem

    ओ बातम्या देणार आधी दोन ओळी लिहुन दे एक मिनटात उपोषन माग

  • @user-qw9kh6ue6j
    @user-qw9kh6ue6j Před měsícem +1

    जरांगे कडे वडिगोदरी येथे दारूची उधारी आहे. शरद पवार कडून किती पैसे घेतले आम्हाला माहिती आहे. टोपे मार्फत पैसे दिले जातात.

    • @ganeshwagh2185
      @ganeshwagh2185 Před měsícem

      तरीपण त्यांच्या मुळे आम्हाला ओबीसी आरक्षण प्रमाणपत्र मिळाले

  • @yashnews2023
    @yashnews2023 Před měsícem

    लक्ष्मण हाके यांचे उपोषण जरांगी पाटील चालू होत्यात तुमचं काय मत आहे

  • @Neel12338
    @Neel12338 Před měsícem +1

    Obc, ews, sebc kiti aarkshan pahije re bewdyaaa jarangya😊

  • @anilbarkul3329
    @anilbarkul3329 Před měsícem

    नंबर एक विश्लेषण . तुम्हाला मुजरा

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Před měsícem +1

    जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी

  • @chhotulalpatil3448
    @chhotulalpatil3448 Před měsícem

    Very good information give on jarange

  • @naraynbangar2762
    @naraynbangar2762 Před 29 dny

    तुमच्या चॅनलचं यामध्ये फार मोठे योगदान आहे

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 Před měsícem +1

    Hake pawaracha manus ahe maratha matdar bjp pasun dur karnacha prayanta kartoy

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा💪💪💪

  • @bhushang1000
    @bhushang1000 Před měsícem

    बदाम खाऊन हाके उपोषण नाही करत
    only OBC

  • @SharadGhodke-wn9gh
    @SharadGhodke-wn9gh Před měsícem

    उपोषण ला 10महिने झाले चालू आहे.

  • @vaidyababasaheb9851
    @vaidyababasaheb9851 Před měsícem

    जरागेच उपोषण कोण चालवतो हे सांग ना एकच बाजू कामाडतो

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před měsícem +2

    जाणून बुजून जातीवाद करत आहेत.. st तून मागत होते मग ही मागणी सोडून दीली का

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      आदिवासी नी यांना हाकलून लावले 😂😢😮

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 Před měsícem

    एकच मिशन मराठा आरक्षण .एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před měsícem +1

    Marathano taktine ek raha arkshan tar ghaychach ata shevtachi ladayi ahe

  • @user-nc7pw1jd6q
    @user-nc7pw1jd6q Před měsícem

    जरंग याच आरक्षण कोण चालवतोय रंगाच्या खांद्यावर कुणाची बंदूक आहे

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 Před měsícem

    मागण्या काय आहेत हे समाज माध्यमावर टाका

  • @nitinpatil9047
    @nitinpatil9047 Před měsícem

    शरद काका ना एवढा फायदा झाला ते का बसवतील

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Před měsícem

    कुणबी नोंदी सापडल्या नाही त्याच्यात काटशाटकरुन डुप्लिकेट नोंदी घेत लय

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Před měsícem

    पत्रकार मित्र,,,
    जरागे हे म्हटलं होतं की १००कोणी, कोणाला दीले,,,
    होऊनच जाऊ द्या ऐकदा च चौकशी, काय हरकत आहे
    एस,आय,टी, चौकशी काय हरकत आहे,,?

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 Před měsícem +1

    कपटी कावा

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 Před měsícem

    जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Před měsícem

    Bharata madhye kothe hi Andolan Karu shkto.ha Hake sahebancha Adhikar ahe.

  • @arung3465
    @arung3465 Před měsícem +7

    288 आमदार उभे करा ...सरकार उभे करा घ्या आरक्षण... मग पाहू

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x Před měsícem +1

      राजकारण वेगळा विषय आहे दादा

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 Před měsícem

    नाही त्याने सेना सोडली आहे यात पण देवेंद्र चा हात आहे हाकेला मुद्दाम उचकला आहे बहुतेक हाकेला विधानपरिषद मिळणार

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 Před měsícem

    पंकजाताई, छगन यांनी मराठा लोकांना जाणून बुजून त्रास देत आहेत, त्यामुळे पुढील निवडणूक आम्ही करू नीट

  • @parashramjejurkar689
    @parashramjejurkar689 Před měsícem

    निवेदक ओ बी सी विरोधिः

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Před měsícem +1

    वडापाव योद्धा 😂😂😂

  • @madhukarvyavahare8237
    @madhukarvyavahare8237 Před měsícem

    आसे लय उगवणार आहेत साहेब पन एकच जरगे पाटील

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 Před měsícem

    भाऊ जरांगेच उपोषण कोण आहे का नाही सांगितलं 😅😅😅आता बुडाला आग लागली

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 Před měsícem

    जरांगेच आंदोलन कोण चालवतो

  • @NarayanHodbe
    @NarayanHodbe Před měsícem

    ओबीसी जिंदाबाद

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Před měsícem +1

    Hake labad ahe jatiyavadi ahe

  • @subhashkolekar8945
    @subhashkolekar8945 Před měsícem

    विश्लेषण भारीच........

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n Před měsícem

    सगळं राजकारण करतोस हाके 😡😡😡😡

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 Před měsícem

    Bikul saglyana hakache milale pahije

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 Před měsícem

    एकदम योग्य बोलत आहेत जय शिवराय

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem

    आणि आम्ही काय ओबीसी कमी नाही वेळ आल्यावर दाखऊन देऊ

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Před měsícem

    Hake sahe exlent super Obc che Hero.

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Před měsícem

    Maratha Andolan he Sharad Pawar che ahe Jarange tar mohara ahet.

  • @Sandip-nv1dp
    @Sandip-nv1dp Před měsícem

    Jarange ch kon chalvat

  • @advprashantpatil
    @advprashantpatil Před 28 dny

    Fadanvis sahebanbarobar tyanche driver mhanun te disle ahe

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 Před měsícem

    बीड मध्ये जाळ पोळ झाली त्या वेळेस आपली पत्रकारिता बंद होती का

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u Před měsícem

      जाळपोळ करणारे तुमचेच होते . अंदोलनात .धुवून घेतलेला हात

  • @Parli-v
    @Parli-v Před měsícem

    Jarange cha kon chalwat ahe te pan sanga 😂😂

  • @manohargarad8473
    @manohargarad8473 Před měsícem

    Nice

  • @user-gz2nf9fd5z
    @user-gz2nf9fd5z Před měsícem

  • @rajuujed1438
    @rajuujed1438 Před měsícem

    बरोबर आहे

  • @Shyammokale
    @Shyammokale Před měsícem

    Sharad pawar saheb yani बसवलं

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 Před měsícem

    भुजबळन बसवल

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Před měsícem

    अहो देवा सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण मंजूर केले असताना पुन्हा उपोषण करणे योग्य आहे का हे चुकीचे असेल तर कोर्टात जावे
    तुम्ही पुर्ण पणे एक तर्फी सांगतं आहे

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem +5

    जारांगी ला कोणी परमिशन दिले

  • @Gane122
    @Gane122 Před měsícem

    Ek maratha lakh maratha

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před měsícem

    अम्ही कोणाला विरोध केला नाही

  • @umeshdete4196
    @umeshdete4196 Před měsícem

    बरोबर बोललात सर तुम्ही

  • @krushnamapari701
    @krushnamapari701 Před měsícem

    Barobar ahe