सरकार Lakshman Hake यांना इतकं का घाबरलंय ? | Laxman Hake OBC Latest News today | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • सरकार Lakshman Hake यांना इतकं का घाबरलंय ? | Laxman Hake Latest News today Marathi | Vishaych Bhari
    मित्रांनो लक्ष्मण हाके, या नावाची गेल्या 5--6 दिवस महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसी आरक्षनाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळाव, सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी करावी या मागणीविरोधात 13 जून पासून लक्ष्मण हाके आणि त्यांचे साथीदार नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री या गावात ओबीसी समाजासाठी उपोषण चालू केलेलं आहे. हे उपोषण सरकार पुरस्कृत आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे, तर सरकार फक्त मनोज जरांगे यांना विशेष अशी वागणूक देत आहे, सरकार फक्त एकच बाजूचं ऐकुन घेतय, असा आरोप ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे. मित्रांनो आताच बातमी आलेली आहे की हाके यांची तबीयत जास्तच खालावलेली आहे. डॉक्टरांच्या एका टीमने त्यांची तपासणी केली असून त्यामध्ये त्यांची तब्येत उपोषणामुळे जास्तच खालावली आहे आणि उच्चरक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा किंवा पॅरलिसीसचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. सध्या त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे असही डॉक्टरांचं म्हणन आहे. ही बातमी व्हायरल झाल्यापासून हाके यांच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरवात केलीये. पण सरकारनं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण उपोषण मागे आणि कोणत्याही पद्धतीचे उपचार घेणार नाही अशी भूमिका हाके यांनी घेतलेली आहे. त्यांनी सरकारशी बोलणी करण्यास आपले शिष्टमंडळ पाठवण्यास सुद्धा नकार दिला आहे. सध्या हाके यांना राज्यभरातल्या ओबीसी समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून राज्यभरातून शेकडो गाड्यांमधून हजारो ओबीसी बांधव हाके यांच्या उपोषण स्थळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत. यामुळे त्यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नागरिकांच्या ओठांवर आले आहे. पण मित्रांनो लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत, हाके यांच्या सरकारकडून नेमक्या काय मागण्या आहेत, त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय आहे आणि सध्या त्यांच्या इशाऱ्यामुळे सरकारची भंबेरी का उडालेलीय याची माहिती घेणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #lakshmanhake
    #lakshmanhakelatestnews
    #laxmanhake
    #lakshmanhakenewstoday
    #lakshmanhakelatestnewsmarathi
    #marathinews
    #marathinewstoday
    #marathinewslivetoday

Komentáře • 422

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 Před 7 dny +190

    अभ्यासू नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मण हाके सर🎉🎉🎉🎉

    • @ajinkyaanant2562
      @ajinkyaanant2562 Před 7 dny +5

      Obc nt farak karat nahi jhata shikshan zalai tyacha

    • @HK-tech007
      @HK-tech007 Před 7 dny +7

      ​@@ajinkyaanant2562शिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny +4

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @HK-tech007
      @HK-tech007 Před 7 dny +2

      @@AapaliCSC aamcha sarkarlach virodh kela aahe

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Před 7 dny

      तू बोंबा मारतो ​@@ajinkyaanant2562

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 Před 7 dny +180

    आम्हला अभिमान , आणि स्वाभिमान जागृत केल्याबद्दल हाके साहेब आपला मी कृतकृत्य आहे...
    एकच पर्व ओबीसी सर्व
    जय ओबीसी...!

    • @ajinkyaanant2562
      @ajinkyaanant2562 Před 7 dny +2

      Kai jhata shikshak jhalqi tyacha OBC an NT cha fakar karat nahi wahhhh professor

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 7 dny +2

      ​@ajinkyaanant2562 तुला नाही कळत नीट अभ्यास कर

    • @HK-tech007
      @HK-tech007 Před 7 dny +3

      ​@@ajinkyaanant2562शिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 Před 7 dny

      ​​@@ajinkyaanant2562 तुला जास्त समजते का किती शिकला तू होय र..... बोंबल भिक्या

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 Před 7 dny

      तोंड लवकर सांभाळ ​@@ajinkyaanant2562

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Před 7 dny +71

    फर्ग्युसन कॉलेज मधे प्राध्यापक होणे ही सोपी गोष्ट नाही

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny +10

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @sammali9019
      @sammali9019 Před 7 dny +8

      ​@@AapaliCSCआपली - शी..
      हे आंदोलन कोणा समाजा विरोधात नाही तर लुच्चे लफंग्यांविरोधात आहे...😮😮😮

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 7 dny

      अरे भावांनो, तुम्ही मराठा राजकारण्याकडे , नेत्याकडे, बागायतदार यांच्या कडे बघून गरीब कुणबी मराठ्याचा विचार का करत नाही . महिन्याला 15-20 रुपडे कमावणारे गरीब मराठा विद्यार्थ्याचे आई वडील कसे भरणार लाखोंच्या fee.. थोडा तरी विचार करा रे .एवढे स्वार्थी नका बनू.. सख्या भावा पेक्षा आपण जास्त एकत्र राहत आलेलो सगळे शिवरायांचे मावळे आहोत.
      या राजकरण पायी कशाला भांडत आहोत भाऊ..

    • @OBC-u5f
      @OBC-u5f Před 5 dny

      ​@@AapaliCSC भिकरचोटा obc च्या टाटाल खासाल तर मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करावच लागेल न

    • @OBC-u5f
      @OBC-u5f Před 5 dny

      ​@@AapaliCSC१०% दिलं आहे म खुश रहा नाही तरी ते न्यायालय मध्ये टाकणारं नाही आहे

  • @devidasdatar8639
    @devidasdatar8639 Před 7 dny +24

    नवे पर्व ओबीसी सर्व
    Support to pro.laxhiman hake

  • @dadatandale5154
    @dadatandale5154 Před 7 dny +23

    प्राध्यापक आहे हा माणूस.,! डांबरी डांबरी से पाय पाय नाही चलेंगे.....😂😂😂😂

  • @A--zv3ex
    @A--zv3ex Před 7 dny +44

    लक्ष्मण हाके ❤❤

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 7 dny +110

    मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?- प्रा हाके😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Před 7 dny +8

      Braman, Mali ,Dhangar

    • @A--zv3ex
      @A--zv3ex Před 7 dny +6

      जपानी चिनी आहे😂

    • @nature1325
      @nature1325 Před 7 dny +1

      Tu ahe re physics wala sodun dena milude garibwalyla sarv arkshan cancel karun arthik nikashavar 10% theva pratyek jatit shrimant v garib ahet konatyahi ek jatila target karu Nako tu pan shriman ahe physics wala shikvych bag vidyarthyanna garib asel tr mofat shikav ugach shahanpan lau Nako ani obc- maratha madhe wad lau nako

    • @mauliage-beed
      @mauliage-beed Před 7 dny

      टाकल्या हाक्याला केसांचा नकली wig काढ म्हणं ...
      लोकसभेला 500 मतदान पडलं त्याला

    • @mauliage-beed
      @mauliage-beed Před 7 dny

      टकल्या हाक्या ... टोप काढा केसांचा आधी

  • @shivrajbhairajputrajput719

    Laxman hake is great leader

  • @araut1201
    @araut1201 Před 7 dny +53

    आमचा नेता उच्च विद्याविभूषित गावठी नाही जय ओबीसी जय सावता

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 7 dny +2

      अरे भावांनो, तुम्ही मराठा राजकारण्याकडे , नेत्याकडे, बागायतदार यांच्या कडे बघून गरीब कुणबी मराठ्याचा विचार का करत नाही . महिन्याला 15-20 रुपडे कमावणारे गरीब मराठा विद्यार्थ्याचे आई वडील कसे भरणार लाखोंच्या fee.. थोडा तरी विचार करा रे .एवढे स्वार्थी नका बनू.. सख्या भावा पेक्षा आपण जास्त एकत्र राहत आलेलो सगळे शिवरायांचे मावळे आहोत.
      या राजकरण पायी कशाला भांडत आहोत भाऊ..

    • @maheshmurumkar96
      @maheshmurumkar96 Před 6 dny +1

      Ha tyamulach tar arakshan pahije tumhi shikale arakhshanachya joravar mg bakichyanna pan jaudya ki pudh

    • @mukeshjadhav7721
      @mukeshjadhav7721 Před 5 dny

      विचार सडके हाईत

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Před 7 dny +61

    हाके वाघमारे आणि ससाने साहेब आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी सर्व बहुजन ओबीसी समाजाला आपली गरज आहे

    • @Sp71407
      @Sp71407 Před 7 dny +1

      फुकट खायला मिळते आपणाला तुमच्यामुळे तसेच राहील😂

  • @ganeshgarje2577
    @ganeshgarje2577 Před 7 dny +9

    प्राध्यापक लक्ष्मण हाके बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला त्यांचे नेतृत्व मान्य आहे जय भगवान

  • @yashnews2023
    @yashnews2023 Před 7 dny +37

    जरांगे सारखं नाही आमदार खासदार पक्षाचे अध्यक्ष रात्रीत भेटायला येणाऱ्या श्रीमंत जरांगे ना कसं उपोषण करायचं हे सांगणारे खासदार आमदार आहेत

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 7 dny +1

      जय जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 7 dny

      ​@@gorakhnathshelkikar4117कुणबी मराठा पण ओबीसी च की ..

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Před 7 dny +21

    प्रा. हाके साहेब हे एक अभ्यासू व्यक्तित्व आहे. ते एक नामवंत कॉलेज मध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक होते. राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य देखील होते.

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @sammali9019
      @sammali9019 Před 7 dny +1

      पाटील..अपप्रचाराला आम्ही ओबीसी बळी पडणार नाही..
      तुमच चालू दयात..😅😅😅

    • @Correct_comment.
      @Correct_comment. Před 4 dny

      ​@@AapaliCSCओबीसी च्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन आहे.

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 7 dny +42

    जय ओबीसी. आम्ही आपल्या सोबत आहोत ❤❤❤❤

  • @Nandujhuge
    @Nandujhuge Před 7 dny +64

    जय गोपीनाथ जय ओबीसी

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Před 7 dny +16

    अभ्यासू नेता लक्ष्मण हाके

  • @PrasadPhandare
    @PrasadPhandare Před 7 dny +15

    अभ्यासू नेतृत्व हाके साहेब vs गावठी मिथुन 😂.रस्ता डांबर रहेगा .😂

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g Před 7 dny +2

      😂😂😂😂😂

    • @Drstrange12345
      @Drstrange12345 Před 5 dny

      गावठी मिथुन मुळेच पिंकी पडली की हो....😂😂😂

    • @Correct_comment.
      @Correct_comment. Před 4 dny

      ​@@Drstrange12345अगदी बरोबर.पाडायलाच करत आहे जरांगे.खरा हेतू सांगितला तुम्ही.

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 Před 7 dny +28

    Dhanya wagha ahet saheb 🎉❤❤❤❤

  • @CalmQuill-jd8py
    @CalmQuill-jd8py Před 7 dny +11

    प्रा लक्ष्मण हाके यांच्या मागण्या संविधानिक आहेत... सरकारने त्यांच्या कडे लक्ष्य द्यावं... मनोज लोखंडे

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g Před 7 dny

      हाके साहेब ❤❤

  • @rahulmane1999
    @rahulmane1999 Před 7 dny +23

    मिथुन चक्रवर्तीपेक्षा जास्त समजत काही लोकांना कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे हेच समजत नाही ,, सुशिक्षित माणूस उपोषण करतोय बर वाटलं.

    • @Sp71407
      @Sp71407 Před 7 dny +1

      पैसे घेऊन वडापाव खाऊन😂

    • @rahulmane1999
      @rahulmane1999 Před 7 dny

      @@Sp71407 गोधडीत भाकरी ठेवल्यात रे वडपाव नाही

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 7 dny +1

      अरे भावांनो, तुम्ही मराठा राजकारण्याकडे , नेत्याकडे, बागायतदार यांच्या कडे बघून गरीब कुणबी मराठ्याचा विचार का करत नाही . महिन्याला 15-20 रुपडे कमावणारे गरीब मराठा विद्यार्थ्याचे आई वडील कसे भरणार लाखोंच्या fee.. थोडा तरी विचार करा रे .एवढे स्वार्थी नका बनू.. सख्या भावा पेक्षा आपण जास्त एकत्र राहत आलेलो सगळे शिवरायांचे मावळे आहोत.
      या राजकरण पायी कशाला भांडत आहोत भाऊ..

    • @maheshmurumkar96
      @maheshmurumkar96 Před 6 dny

      Ha tyamulach tar arakshan pahije tumhi shikale arakhshanachya joravar mg bakichyanna pan jaudya ki pudh

  • @dattakhandare8982
    @dattakhandare8982 Před 7 dny +18

    Salute hake sir.

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Před 7 dny +10

    अभ्यासू नेतृत्व हाके सर जिंदाबाद

  • @maheshgawade3586
    @maheshgawade3586 Před 7 dny +37

    अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 Před 7 dny +5

    हाके साहेब जिंदाबाद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।🎉🎉

  • @santoshmundhe3661
    @santoshmundhe3661 Před 7 dny +3

    आम्हा सर्वांना आमचा म्होरक्या उच्चशिक्षित आणि संविधानाची जाण असणारा आहे याचा सार्थ अभिमान आहे.#Laxmanhakesir.

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 Před 7 dny +11

    एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Před 7 dny +11

    साहेब तुमच्या सोबत आहे...आम्ही

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před 7 dny +5

    हाक्के सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kailasd2807
    @kailasd2807 Před 7 dny +22

    अभ्यासू व्यक्ती महत्त्व हाके सर .. डांबरी से जायेंगे.. पारले पुडा खायेंगे... लोकांना शिवीगाळ करणे असेल प्रकार करत नाही.. कायदेशीर मार्गाने संविधानाला धरून उपोषण करायला लायकी लागते.. great hake sir..i saport you

    • @A--zv3ex
      @A--zv3ex Před 7 dny +1

      पार्ले पुडा खायेंगे 😂😂

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g Před 7 dny

      जय ओबीसी ❤❤

    • @maheshmurumkar96
      @maheshmurumkar96 Před 6 dny

      Ha tyamulach tar arakshan pahije tumhi shikale arakhshanachya joravar mg bakichyanna pan jaudya ki pudh

    • @mukeshjadhav7721
      @mukeshjadhav7721 Před 5 dny

      आकस सड़कें विचार
      परिक्षेत नक्कल करतात माईत वत पण ये तर आंदोलनची नक्कल माराले

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Před 7 dny +10

    अभ्यासू व्यक्ती 🎉🎉🎉🎉

  • @Armyloverpj
    @Armyloverpj Před 7 dny +10

    एकच पर्व OBC सर्व

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 Před 7 dny +8

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Před 7 dny +11

    योध्दा आहे. जारंगे तिसरा वर्ग. हाके पदविधर

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @sammali9019
      @sammali9019 Před 7 dny +1

      ​@@vkpkckमग सत्ता उपभोगून आरक्षणासाठी लाचार झालात. त्याच काय..😂😂😂

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c Před 5 dny +1

    अभ्यास आणि बुद्धी ही कधीच झुकत नाही आणि हवेत गोळ्या मारत नाही. लक्ष्मण हाके ग्रेट मॅन.

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Před 7 dny +10

    काहींना मागास प्रवर्ग म्हणजे काय हेच माहित नाही ......😂😂😂

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 Před 7 dny +2

    प्रा.लक्ष्मण हाके सर तुमचं संघर्ष ओबीसीचीं लेकरं आयुष्यभर विसारणारं नाही ❤😊

  • @Rathod123.99
    @Rathod123.99 Před 7 dny +37

    कुठे फरगुसन् कॉलेज चे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब आणि कुठे जरांगे.... कुठे ज्ञान सागर कुठे अडाणी डोंगर

    • @AapaliCSC
      @AapaliCSC Před 7 dny +6

      अभ्यासू माणसाला येवढं तरी माहिती पाहिजे आंदोलन सरकारच्या विरोधात करायचं असते एखाद्या समाजाच्या नाही. Obc च राजकीय आरक्षण गेलं तेंव्हा कुठे गेले होते हे

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo Před 7 dny +2

      😂😂😂डांबरी डांबरी से जयेंगे😂

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g Před 7 dny

      😂😂😂😂

    • @maheshmurumkar96
      @maheshmurumkar96 Před 6 dny +1

      Ha tyamulach tar arakshan pahije tumhi shikale arakhshanachya joravar mg bakichyanna pan jaudya ki pudh

    • @Carry_Beat
      @Carry_Beat Před 6 dny +1

      St sc la dhkka lgto mnto nyan sagarla mhit nhi 😂ajun gr

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 Před 4 dny +2

    🚩मराठ्यांनी कोणाला
    आरक्षण
    मिळू नये म्हणून कधी
    उपोषण केले नाही बरका ;
    शेवटी दानशूर पणा
    रक्तात असावा लागतो💯

  • @sangitapatil9886
    @sangitapatil9886 Před 7 dny +2

    सरकारला लवकरात लवकर जाग येऊद्यात हाके साहेबांना काय झाले तर सरकारला महागात पडेल.

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 Před 7 dny +13

    एकच पर्व ओबीसी सर्व.लक्ष्मण दादा हाके आगे बढो हम आपके साथ

    • @nirmalashendre3230
      @nirmalashendre3230 Před 5 dny

      Tyamule aai vadilanchi aapatnochi athavan theun tabyet prtham japa

    • @nirmalashendre3230
      @nirmalashendre3230 Před 5 dny

      Ahi tumchya krtutwalkade modijin sarakhe honyasathi ashenr pahat aahot

  • @jaganpatil2415
    @jaganpatil2415 Před 7 dny +21

    सोलापूर सांगोला जुजारपूर

  • @always-cool-dude
    @always-cool-dude Před 7 dny +2

    We support Laxman Hake Saheb and Navnath Waghmare Saheb.
    Jai OBC.

  • @Dnyanankur_hostel.
    @Dnyanankur_hostel. Před 7 dny +6

    जय ओबीसी....
    जय संविधान.......

  • @user-ss2nl6ms8x
    @user-ss2nl6ms8x Před 7 dny +3

    I sapport hake saheb 💛

  • @dadasahebghodke3346
    @dadasahebghodke3346 Před 7 dny +5

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @PRK2022
    @PRK2022 Před 7 dny +3

    गावठी,90 मास्टर, अडाणी, तरुनाची माथी भडकावून आपण सेफ राहणाऱ्या, सुपारी घेऊन जातीत तेढ निर्माण करणाऱ्या जरांगे पेक्षा सुसंस्कृत, शिक्षित, अभ्यासु, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणाऱ्या हाके सरांचा इतिहास खुप चांगला. आहे

    • @Sp71407
      @Sp71407 Před 7 dny

      पैसा घेऊन😂😂

  • @chetankapgate7587
    @chetankapgate7587 Před 7 dny +14

    Jai obc

  • @sainath6251
    @sainath6251 Před 7 dny +3

    ज्यांना वाटत असेल हाके ओबीसी साठी लढत आहेत त्यांच्यासाठी काही माहिती
    2019 सांगोला विधानसभा हरले
    2024 माढा लोकसभा हरले
    एक राजकारणी उपोषण करून काय सिद्ध करणार सांगण्याची गरज नाही वाटत मला

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b Před 7 dny +4

    Only hake saheb 💪💪💪💪💪💪

  • @user-oo7wv8lc9p
    @user-oo7wv8lc9p Před 7 dny +9

    त्यांच्या त्यांच्या उपोषणाला इन कॅमेरे ठेवा रात्रभर वडापाव खातात मराठी नाव प्रशांत मिळू नये म्हणून कशाला बसलेले आहेत

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 7 dny +3

      आरे भाऊ तू तूझी काळजी घ्यावी.तू कॅमेरा घेऊन येने.एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

    • @sammali9019
      @sammali9019 Před 7 dny

      जरांगे बेवडा..
      वडापाव खात होता आणि चपटी मारत होता 😂😂😂

    • @OBC-u5f
      @OBC-u5f Před 5 dny

      सलाईन मधून दारू नाही घेत ते

  • @survasedatta4999
    @survasedatta4999 Před 7 dny +6

    हाके सर आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Před 7 dny +27

    जय हाके जय ओबीसी

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Před 7 dny +1

      Hake.sir.bhvu.nak.maharashtratil.sarv.o.b.c.samaj.tumchesobat.aahe

  • @user-ym4by7nd4g
    @user-ym4by7nd4g Před 7 dny +2

    जय मल्हार
    जय ओबीसी ❤❤

  • @AnilWaybhase
    @AnilWaybhase Před 7 dny +2

    हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-el9yq2xq7w
    @user-el9yq2xq7w Před 7 dny +2

    Jay Bhagwan Jay Gopinath Jay OBC Hakim Sahab aap aage badho ham aapke sath Hain❤❤❤❤❤🎉

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 Před 7 dny +4

    हाके साहेब तुम्ही देवमाणूस

  • @pradipraut1301
    @pradipraut1301 Před 7 dny +7

    Only O.B.C.

  • @ankushbhandare9057
    @ankushbhandare9057 Před 5 dny +1

    एक जातीसाठी लढणारे खूप बघितले पण ज्याच्या कुणी वाली नाही अश्या 370 जातीसाठी लढणारा ढाण्या वाघ
    #हाकेसाहेब

  • @omkargadekar121
    @omkargadekar121 Před 7 dny +1

    धन्यवाद हाके साहेब ❤❤

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce Před 7 dny +2

    एकच पर्व ओबीसी सर्व 💛🚩👑

  • @sureshsontakke9028
    @sureshsontakke9028 Před 7 dny +2

    बरोबर ओबीसींना SC ST प्रमाणे शिष्यवृत्ती ,शिक्षण शुल्क संपूर्ण माफ करावे . SC ST प्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात आणि NON क्रिमिलियारची अट पण रद्द करावी

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 Před 7 dny +11

    ईर्षा निर्माण झाली आहे बाकी काही नाही

    • @sharadmane1908
      @sharadmane1908 Před 6 dny

      Kasli ersha modine tumhala 10% resarvation dile aahe tari obc tun ka have

  • @sudhirshinde5921
    @sudhirshinde5921 Před 7 dny +3

    Only hake sir

  • @Viraj-b1s
    @Viraj-b1s Před 5 dny +1

    Fargussion college profesor hone sadhi gost nahi salute kake sir we all with you

  • @user-gz5jk2wt6r
    @user-gz5jk2wt6r Před 4 dny

    अभ्यास नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मण हाके सर🎉🎉🎉

  • @DagaduDahiphale
    @DagaduDahiphale Před 7 dny +2

    ओबिसी राजा जागा हो

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 Před 7 dny +1

    ग्रेट नेतृत्व

  • @AnandKolekar-nh9dv
    @AnandKolekar-nh9dv Před 7 dny +6

    OBC jai❤

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Před 7 dny +1

    जय ओबीसी जय भीम ❤❤

  • @ganeshpatole7933
    @ganeshpatole7933 Před 7 dny +5

    Jay obc

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 Před 5 dny +1

    सोलापूर जिल्हातील सांगोला तालक्यातील जुजरपुर इथे लक्ष्मण हकेचा जन्म झाला आहे.

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if Před 6 dny

    अगदी बरोबर आहे हाके साहेब

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 4 dny +1

    अत्यंत गरीब परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षण घेत प्राध्यापक,नंतर मागासवर्गीय सदस्य पदी काम केले आहे.खूप हुशार माणूस आहे.उगीच काहीतरी खोटी फोटो चिटकवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत ❤❤

  • @SotoshNales
    @SotoshNales Před 7 dny +8

    ❤❤❤

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA Před 7 dny +3

    Hake sir so work ❤❤

  • @chandaiekkoboys
    @chandaiekkoboys Před 7 dny +8

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Před 4 dny +3

    सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे,सांगलीत नाही. 2:00

  • @user-zj5of1kr3i
    @user-zj5of1kr3i Před 7 dny +2

    होय

  • @sushantbhagat7314
    @sushantbhagat7314 Před 7 dny +1

    Very nice information

  • @Sangam_Reddy_
    @Sangam_Reddy_ Před 7 dny +2

    हाके सर महाराष्ट्र तून कुठून भी उभा राहूद्या OBC चं एक पण मतदान फुटणार नाही

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Před 5 dny +1

    OBC पुर्ण समर्थन द्या हाकेना

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Před 7 dny +3

    अरे ते ससाणे पण बसलेत उपोषण त्याची पण दखल घ्या.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před 6 dny

    जरांगे आता विधानसभेची तयारी करतोय..... मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार

  • @riddhiRthorat
    @riddhiRthorat Před 7 dny +1

    ❤❤ OBC पर्व

  • @press2765
    @press2765 Před 7 dny +2

    ओबीसीं झिंदाबाद

  • @LoveIndia-kh7wz
    @LoveIndia-kh7wz Před 4 dny

    सूर्याजी पिसाळ ची भुमिका जरांगे ने निभावली सखल हिंदु धर्मात उभी फुट घातली....

  • @harikokare5388
    @harikokare5388 Před 7 dny +2

    जय ओबीसी

  • @RahuKMVLOGS123
    @RahuKMVLOGS123 Před 7 dny +7

    ❤❤

  • @mrsagar8092
    @mrsagar8092 Před 7 dny +2

    Hake sir ❤

  • @mayurkolekar625
    @mayurkolekar625 Před 7 dny +2

    😭😭😭😭😭😭 Hya Janmii amhi nahi Fedu shknar tumche Upkaar sir😭😭😭😭

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Před 6 dny +1

    जरांगेची आता फाटली आहे हाके यांना मिळणारा सपोर्ट पाहून

  • @Onvolonvo
    @Onvolonvo Před 5 dny +1

    कितीतरी दिवस 90 मास्टर जरांजे ओबीसी वर टीका करत होता,फक्त आमचा समाज करत होता आणि त्याच समाजाचे नेते जरांगेचे पाय पुसत होते हे सगळं ओबीसी फक्त पाहत होता पण काय करू शकत न्हवता आणि हाके रूपाने तो विद्रोह बाहेर पडला ❤

  • @VishnuGhule-bi8hd
    @VishnuGhule-bi8hd Před 7 dny +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sammali9019
      @sammali9019 Před 7 dny

      बाप गेला काय रे...

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před 6 dny

    आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांच बघायच वाकुन -Mithun

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 Před 7 dny

    मा.प्रा.लक्ष्मण हाके साहेब अत्यंत हुशार,समाज विज्ञानाचा प्रखंड अभ्यास असणारे हाके साहेब ओबीसी चे तारणहार आहेत.जागा व्हो ओबीसी जागा हो काय तुझ्या हातात.देशात कष्टकरी समाज गाव गाड्यांत सर्व प्रकारच्या कष्टकरी कामात 100टक्कै वाटा .लोकशाही देशात प्रारंभ होऊन71वर्षे होताय कधी येणार ओबीसी विकास.

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před 7 dny +2

    धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před 6 dny

    स्वतः साठी नक्की करा. ना की दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे नक्कीच गैर आहे... पाटील जी

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo Před 7 dny +1

    Obc पर्व चालू❤❤

  • @user-hh9nh8ss8j
    @user-hh9nh8ss8j Před 7 dny +1

    हाके उचाशिशित संविधान अभ्यासक प्राध्यापक आहेत जरंगे नी खुली जात धर्म आरक्षण कोणत्याही विषयावर डी बेट करावी जारंगे फक्त शव्या देण्यात पास आहे

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc Před 6 dny

    शिका संघटीत व्हा संघर्ष करा जय भीम💪🏽