OBC Aarakshan News : Laxman Hake यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेले आंदोलक का भडकले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #OBCReservation #LaxmanHake #ManojJarange
    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळताना दिसत आहे.
    #MHT060
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 64

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 Před 10 dny +25

    OBC चा म्होरक्या - हाके साहेब.
    सदैव आपल्या सोबत.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Před 9 dny +21

    ओबीसी समाज एकत्र झाला त्याचा खूप मोठा आनंद वाटतो

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 Před 9 dny +12

    हाके साहेबाला साथ दिल्या बद्दल मनापासून अभिनंदन ओबीसी वाल्याच

  • @1234_Vishwa
    @1234_Vishwa Před 10 dny +17

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤ जय शिवराय जय भीम ❤❤❤❤

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Před 9 dny +11

    ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Před 9 dny +8

    ओबीसी एकमताचा विजय आसो

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Před 10 dny +10

    शरद पवार यांच सरकार होतें तेव्हा पाटील यांनी आंदोलन का नाही केलं 70 वर्षं आमदार खासदार मंत्री यांचे आरक्षण का नाही देले ते पाहील यांनी विचारा

  • @amolswati2109
    @amolswati2109 Před 7 dny +4

    विधानसभेला शरद पवार चे आमदार पाडा

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před 8 dny +3

    छान

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Před 8 dny +3

    Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab 👌👍🙏🙏

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 Před 4 dny +1

    सर्व ओ बी सी समाज असेच एकजुटीने असावे

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro Před 6 hodinami

    सर्व प्रथम कु पिंपळ गावचे सरपंच एसी समाजांचे असुन हाके साहेब ला पाठिंबा देण्यासाठी आल्या बदल आम्ही तुमचे मनापासून अभारी आहेत

  • @AtharvaPatil-pn2sp
    @AtharvaPatil-pn2sp Před 8 dny +2

    खासदारकी वेळेस कुठं झोपला होतात धाब्यावर😂

  • @OBC-360
    @OBC-360 Před 9 dny +5

    टोपे साहेब तुमच्यावर शेकणार आहे प्रकरण

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 Před 8 dny +1

    मराठ्यांनी लोकसभेला ताकद दाखवली
    आपली ताकद दिसलीच नाही. आरक्षणविरोधी भाजपला आपण मदत केली. ओबीसी सुध्दा जातीभेद करतात.
    नाहीतर वंचितचे उमेदवार निवडून आले असते.

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 Před 3 dny +1

    या सर्व गोष्टीला ओबीसी ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याला फक्त मुख्यमंत्रीच जबाबदार आहे येणाऱ्या काळामध्ये

  • @rb7015
    @rb7015 Před 4 dny +1

    Good❤

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 Před 9 dny +2

    ❤❤❤

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m Před dnem +1

    Barabar.obc.❤

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Před 8 dny +1

    👍

  • @manikmane1575
    @manikmane1575 Před 7 dny +1

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Před 5 dny +1

    Good

  • @amolswati2109
    @amolswati2109 Před 7 dny +2

    शरद पवार बघा

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp Před 10 dny +1

    Madhav vijay stambh vadigondri

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 Před 10 dny +2

    Obc ektra yen garjech aahe. Koni hatatun hiskavun ghenyachi bhasha karat asel tar zundshahi virodhat ubha rahavach lagel. Maratha bandhvanna swatantra aarkshan denyas konachach virodh nahi.

  • @hanumantaware
    @hanumantaware Před 10 dny

    आरक्षनाचा.तमाशा.4नेते.लावला

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s Před 10 dny +1

    Takat nahi evdhi nivadnukit konala padhnayaparyant.....

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před 10 dny +3

    हाकेला कायद्याचे ज्ञान आहे का

  • @sandipvasantpatil1371

    गप्प रे बाबा

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 Před 10 dny +1

    समान कायदा करावे

  • @abhijeethiwrale6190
    @abhijeethiwrale6190 Před 8 dny

    Dalit samaj obc sobata ahe

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Před 10 dny +2

    आरक्षण मात्र कुणबी म्हणून मराठा ओबीसी मधूनच घेणार कारण ते आमचा हक्काचे आरक्षण आहे, आम्ही मुळातच आमच्या कुणबी नोदी आहेत,, राहायला मराठा आमदार पाडायचा, 100% सगळे मराठा आमदार पाडा आमचा सपोर्ट असेल

    • @user-xe6de5my6v
      @user-xe6de5my6v Před 10 dny

      अरे लोकसभेला हद्दीला किती संख्या आहे तुमची

  • @user-qi3nj8jy9n
    @user-qi3nj8jy9n Před 3 dny

    Obc+sc+st+muslim=no maratha amdar.

  • @minalmali1863
    @minalmali1863 Před 9 dny +1

    ओबीसी लोकांनी एका पण मराठा आमदाराला मत देऊ नका.

  • @user-ze7kw4il1r
    @user-ze7kw4il1r Před 3 dny

    kisi bhi maratha ko vote mat karo

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Před 10 dny +5

    दमांन.बोला.ओरडता.ओरडता.जाताल.वर

    • @kailasd2807
      @kailasd2807 Před 10 dny +5

      जरांगे सारखा 15 किलोचा नाहीं तो वरी जायला..

    • @willrip72
      @willrip72 Před 10 dny

      जरागे पाटलाची ताकत बघितली नाही का लोकसभला​@@kailasd2807

    • @tulsirambankar8861
      @tulsirambankar8861 Před 9 dny +2

      Jarangyala bol

    • @dddjjjjjjjjjjjjjjj
      @dddjjjjjjjjjjjjjjj Před 9 dny +1

      @@kailasd2807 🤣💯

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před 10 dny

    Obc mukta maharashtra

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 Před 10 dny +1

    विधानसभा ला कळेल मराठा काय आहे ते

    • @kailasd2807
      @kailasd2807 Před 10 dny

      मुसलमानांचा सहार घेऊन तूम्ही लोकसभा जिंकले.. आणी त्याच मुस्लिम समाजाचा एकमेव खासदार असलेला औरंगाबाद चा खासदार पाडून मराठा निवडून आणला.. अकोल्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना पाडून मराठा समाजाचा उमेदवार निवडून आणला तूम्ही हे सगळ दलीत+मुस्लिम समाजाला लक्षात आलंय... विधान सभेला दलीत+ ओबीसी एकत्र लढणार BJP ला बाजूला करून... तुमची लायकी नक्की दाखऊन देऊ विधान सभेला... लोकसभेची निवडणुकीत आम्ही बऱ्याच गोष्टी शिकल्यात.. लायकी नक्की दाखवणार

  • @Dny809
    @Dny809 Před 8 dny +1

    नसतात जात घरी.... मराठा आमदार
    तुम्ही किती पण प्रयत्न करा...
    सगळा study zallay...
    तुमचा political kiti influience kiti ahhe...
    Kahhie farak padat nshi...
    Ulat तुमचा त्रास वाढणार ahhe

    • @laxmansarode7859
      @laxmansarode7859 Před 8 dny +1

      Kay tras wadnar ahe.spasta sanga

    • @ashokkale8142
      @ashokkale8142 Před 6 dny

      Mala pan tech watat ahe kay tras honar ahe spast sanga ki.

    • @Dny809
      @Dny809 Před 6 dny

      @@laxmansarode7859
      Don't trouble the trouble, if you trouble the trouble, trouble troubles you
      Only Manoj jarange Patil

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před 10 dny +1

    वाजारी समाज जाती जाती भांडण लावत आहे

  • @ssurwase6155
    @ssurwase6155 Před 9 dny +1

    यांचा बुडाला भयानक अग लागली🔥🔥🔥🔥🔥🔥🔥परंतु भोभोभो करून काही उपयोग नाही