Chandrakant Patil : जे ओबीसींना मिळतं ते सगळं मराठ्यांना दिलेलं आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • #ChandrakantPatil #OBC #MarathaPolitics #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #Shivrajyabhishekdin #raigad #rajthackeray #nashik
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

Komentáře • 202

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Před 11 dny +33

    आरे पाटील साहेब तुम्ही जाहिर केलेली मुलींना मोफत शिक्षण योजनेचे काय झाले ते सांगा आधी

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Před 11 dny +30

    आमच्या नोंदी कुणबी सापडतात मगं वेगळं कशाला ओबीसी ची घेणार

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Před 11 dny +28

    पाटील साहेब सदावर्तेला उठवून कोणि आरक्षणावर याचीका दाखल करायला सागिंतले होते ते पण सांगा

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 Před 11 dny +22

    ते मुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झालं ,पाटील साहेब?

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx Před 11 dny +8

    चंद्रकांत दादा तू खरोखर मराठा नाहीच

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 Před 11 dny +25

    जास्त टक्के घेऊन भरपुर पैसे भरायचे हा कुठला तुमचा न्याय

  • @SachinShinde-ht2fs
    @SachinShinde-ht2fs Před 11 dny +16

    आरक्षण नाही तर याना नक्कीच पाडु एक मराठा लाख मराठा सुट्टी नाही रे एकापण सत्ताधारी नेत्या ला

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Před 11 dny +23

    पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
    १३ टक्के SC+
    ७ टक्के ST+
    २ टक्के SBC+
    १२ टक्के मुस्लिम+
    ३.५ टक्के ब्राम्हण+
    २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाले १०० टक्के 😮.
    मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
    खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
    अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे

    • @Janvi_741
      @Janvi_741 Před 8 dny +1

      खुफ chaan विश्लेषण आहे हे

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před 6 dny

      हेच ओबीसी समाजाने समजून घेतले पाहिजे. या असल्या rajkarnyaamule आणि त्यांच्या andbhaktamule प्रश्न चिघावयाच काम करतात.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před 6 dny +1

      हेच ओबीसी समाजाने समजून घेतले पाहिजे. या असल्या rajkarnyaamule आणि त्यांच्या andbhaktamule प्रश्न चिघावयाच काम करतात.

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Před 11 dny +11

    चंपा काय खोटे बोलतोय लोकसभेला जिरला नाही का

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Před 11 dny +7

    जात पाहून नौकरी देता रे😂😂😂😂

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 Před 11 dny +10

    तुम्हाला आरक्षण मागतो. सगळं काही मागत नाही.

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv Před 8 dny +2

    Ek maratha lakh maratha ❤❤❤

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny +5

    चोंबडेपणा करू नको दादा चंद्रकांत

  • @pravinsolunke566
    @pravinsolunke566 Před 10 dny +2

    लवकरात लवकर मोफत शिक्षणाचा जीआर काढा

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 Před 8 dny +1

    कुठे ही कर्ज मिळत नाही सुविधा फक्त कागदावर आहेत

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Před 11 dny +13

    काय शेट दिली का

  • @515rama
    @515rama Před 8 dny +2

    काय सोई दिल्या चंपा ते सांग fee ओबीसी ची अलग gen ची अलग आहे

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 Před 4 dny

    हि असली विधान नेत्यांनी करु नयेत आणि मराठ्यांचा रोष घेऊ नेये हि विनंती

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Před 11 dny +3

    चंपा हे कागदावर आहे फक्त हे शंभर टक्के खर. कोपराला गुळ लावालाव बे सुटका नाही हे आम्ही पुढे हे मतदानात दाखवनारच

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Před 11 dny +4

    आले layki वर

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 Před 11 dny +2

    ओळखीपालखीचे किंवा शेजारीपाजारी चे पण आहे का स्कीम ती पण पाहिजे आम्हाला 😂

  • @user-cz8xs6zu9t
    @user-cz8xs6zu9t Před 9 dny

    मुलींना मोफत शिक्षण होतं ना त्याचं काय झालं

  • @PralhadShinde-ct4go
    @PralhadShinde-ct4go Před 11 dny +5

    आर आरक्षण दे गाजर नको

    • @raghunathkasav1912
      @raghunathkasav1912 Před 11 dny

      Aamhala 50 % che varache aarakshan nako ahe. Hakkache OBC aarakshan have ahe.

  • @shivajisawant6590
    @shivajisawant6590 Před 7 dny

    जास्त टक्के घेऊन पण फि जास्त आणि कमी टक्के घेणारेला फी कमी वारे कायदा

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Před 11 dny +1

    आगोदरच नाते संबध व ओबीसी संबधी कायदा आहे तर अमलबजावणी का? नाही.शासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी.

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 Před 11 dny +1

    जे आदिवासी ना तेच सर्व धनगर समाजास याची अंमलबजावणी होत आहे का, अंमलबजावणी करा नाहीतर भोगा आपल्या कर्माची फळे

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Před 7 dny

    सगे सोयरे मंजे रक्ता चे नाती नाही भाऊ बणकी वेगळी आणि सगे सोयरे वेगळे नाते आहे हे लक्षात टेवले पाहिजे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Před 11 dny +1

    यांचा अभ्यास कमी पडतो..तिकडे मोदी सरकारला फटका बसतो

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 Před 7 dny

    केंद्र सरकारच्या सवलती मिळाव्यात

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 Před 7 dny

    बोला ह बोला ....... उजाडलका

  • @user-gf3rt8zj5o
    @user-gf3rt8zj5o Před 8 dny

    वयाच्या अटी OBC ना आहेत मराठ्यांना नाही साहेब

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Před 11 dny +3

    सर्व आरक्षण रद्द करा,सर्व समाजांना शिक्षणात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,सर्वांना मोफत शिक्षण देण्यात यावे, यासाठी सरकारने प्रयत्नशील रहावे.🇮🇳🙏

  • @nandudhage9528
    @nandudhage9528 Před 7 dny

    चंद्रकांत दादा ते कुणीकडे काय बोललास तुझं तुला तरी माहित आहे का रे तू मराठी भाषेत ओरिजनल

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 Před 11 dny

    सगळं दिले आहे तरी त्यांना जाणीव नाहीये सांगून फायदाच नाही त्यांना समजूनच घ्यायचं नाहीये पाटील

  • @amd8057
    @amd8057 Před 9 dny +2

    कारखानदार संस्थापक आमदार खासदार मराठाच सर्व मग कशाला आरक्षण

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 Před 8 dny +2

      ओबीसी चा पंतप्रधान आहे मग कशाला पाहिजे तुम्हाला पण

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Před 7 dny

      सर्व मराठा कारखानदार नाहीं.पांच टक्के मराठा सधन आहे.म्हणुन सर्व समाज सधन होत नाही.

  • @user-xe6de5my6v
    @user-xe6de5my6v Před 11 dny +1

    लोकसभेला तुमची 23 वर नवर आणली विधानसभेला बघ आता😊

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před 8 dny

    अरे हा पुन्हा आला चंपा,बरेच दिवस कुठे गायब होता,
    पुणे मतदार संघात पुन्हा निवडून येणार नाही.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 11 dny +3

    मराठ्यांना आरक्षण नाही तर तुम्हाला खासदारकीला सुट्टी नाही.🚩एक मराठा कोट्टी मराठा 🚩

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 Před 7 dny

    Haydrabad गॅझेट बाहेर काढा.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 11 dny +1

    मुलींच्या मोफत शिक्षणाचा काय झालं पाटील 🥕 नको प्रत्यक्षात काय 🥕

  • @ankushkhairnar4104
    @ankushkhairnar4104 Před 10 dny

    साहेब। मुलीला। मोफत। शिक्षण। देनाहैते। तेसागा। फुकट। पटेली। बदकरा

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Před 11 dny +1

    ओबीसी ची घेणार वेगळं नको

  • @MarotiUgal
    @MarotiUgal Před 10 dny +1

    हेच पाप भरत आले

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Před 10 dny +1

    10% आरक्षण टिकेल काय कारण बिहारच 50% च्या वरच आरक्षण रद्द झालेल आहे

  • @user-ys3zg4yf7y
    @user-ys3zg4yf7y Před 11 dny

    पाटील साहेब तुमच्या वर विश्वास नाही.

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 Před 11 dny

    ;सरकार बदलले आणि मराठा समाजा विषयी तिरस्करणीय भावना असलेले मुख्यमंत्री आले तर ज्या सवलती आज भाजपने मराठा समाजाला दिल्यात त्या चालु रहातील या साठी कायदा केलाय का त्या सवलतीची अंमलबजावणी चालु ठेवायची की नाही हे सरकारच्या मर्जीवर चालणार असेल तर या पेक्षा कायमस्वरूपी कायद्याने आरक्षण द्यावे

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Před 8 dny

    मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण पाहिजे सवलती आपो आप मिळतीला

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny +1

    काही नको रे बाबा आव्हान करू तू

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 Před 8 dny

    आता सरकार बदल्याच नसेल तर कायद्यानी मराठा हाच कुणबी आहे तेव्हा आहे ते देऊन विषय बंद केला पाहिजे काही फरक पडत नाही ओबीसि मध्ये आहे आधीपासून आणी आता उरलेले त्या मध्ये टाका सरकार जनता बनवत असती तेव्हा प्रश्न जनतेच आहे

  • @ravimote8217
    @ravimote8217 Před 8 dny

    कोणत्याच बँके मराठा व्यावसायिकाला दारात उभी करत नाही आणि मुलांना सुद्धा एक एक दोन दोन लाख रुपये वर्षाला फी भरावी लागली सगळ्या खोटा आहे

  • @venkatbhosale6299
    @venkatbhosale6299 Před 8 dny

    Upkar kele ka?

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Před 11 dny +1

    पाय पवित्र डोक विचित्र

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 Před 7 dny

    पुण्यातुन आमदार व्हायचं आणी पालक मंत्री आमरवतीचा आता तुम्हांला घरातला पालक मंत्री करू

  • @user-wu3sr4rh1g
    @user-wu3sr4rh1g Před 8 dny

    मुलीच्या फुकटशिक्षणाच काय झालं

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 Před 10 dny

    Aajch mulich SYBA admission zali 3815/-fee ghetli geliye kay thapa martay Dada....ethe serv anyaych aahe

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    चोंबडेपणा कशाला लावला बाकीच्या गोष्टीला बकबक कशाला करा चंद्रकांत दादा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 Před 7 dny

    सर्व मुलींना ३५७ कोर्स ला मोफत शिक्षण,देतो म्हणाले होते त्याचे काय झाले.मराठा विद्यार्थ्याला पूर्ण फिस ,आणि ओ ब सी लां सवलत चालू.चंद्रकांत पाटील मराठ्याला वेड्यात काढलं ते बंध करा.

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    नको रे बाबा वाजू नको रे बाबा

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 Před 11 dny +3

    पाटील तुम्ही मराठा समाजाला फसवू नका. दिलेले आरक्षण घटनात्मक आहे ? का? सुप्रीम कौर्टात टिकणार का? सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत देणार होता त्याची अंमलबजावणी केली का? आपण अनुशासन पाळणारे कार्यकर्ते त्यामुळे तुमचे पंतप्रधान जसे लबाड बोलतात तसेच तुम्ही देखील.....

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Před 11 dny

    दादा महा चालू माणूस आहे

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Před 11 dny +1

    चंपा कुठून आली.गप्प बस

  • @adinathjodh7951
    @adinathjodh7951 Před 11 dny +2

    काय दिलंय

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 Před 5 dny

    Patil sahebani Doke tapasun ghyave dayan farach ahe

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 Před 11 dny +2

    Yak maratha kothi maratha

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před 11 dny +7

    आरक्षण पाहीजेत. बडबड नको.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 11 dny +1

    आरक्षण पाहिजे

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Před 7 dny

    नको ते काय सांगत बसू नका मराठा नेते आहात मराठा समाज्यासाठी obc तुन आरक्षण द्या नाहीतर कोल्हापुरातून निवडणुकीला उभे रहा म्हणजे कळेल मराठा काय आहे ते

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    जराके पाटील काय म्हणले तुम्हाला लक्षात येतं का

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 Před 8 dny

    सरकारचे वकील हे ओबीसी चेच असतील indirectly आणि तुम्ही काय फुकट दिलं काय काही ज्यांच्या नोंदी नाही त्यांनी काय घरी यावं का tat उचलायला

  • @surajmanedeshmukh8127

    सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण का टिकले नाही. उत्तर द्या

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Před 11 dny +1

    तुमचा मराठे करेक्ट कार्यक्रम करणार

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    अरे तीच कॅसेट किती वेळेस सांगणार

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 10 dny

    चंपा काही कसं बोलतो आरक्षण विषयी बोला बिहार मध्ये काय झाले बघीतले नाही का आणखी ओबीसी कुणाची जहागिरी नाही जरा ठनकावुन सांगा राजकारण करु नका

  • @babasahebnalawade1123
    @babasahebnalawade1123 Před 11 dny

    आरे टरेनाम सर्थी चे पेपर घेशील का तुझ सरकार असे पर्यंत

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 Před 11 dny

    पाटील तुम्ही जरा थांबा आमचे दिवसात तुम्हाला दाखवतो आरक्षण कसे राहते की आणि तुम्ही कसे घेता की जरा थांबा तुमची पहिली भरली आता करण का मराठीत माझी तुम्ही

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    फक्त सगळे सोयरे बद्दल बोला दुसर बकबक करू नका

  • @rdcreations5037
    @rdcreations5037 Před 8 dny

    चंपक चाचा
    तुम्ही माहिती घेऊन बोलत जा जळगाव मध्ये मुलींना शिक्षण मोफत जाहीर केल त्याच काय झाल इकडे एक सांगायचं आणि दरवाजाआड वगळ करायचे तुमचे राजकारणातले दिवस भरले आहे आता गप्प घरी बसा

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před 7 dny

    आता तुम्ही मराठ आहात का हा प्रश्न पडायला लागला . स्वाभीमान शुन्य लाचारी चं जिवन जगून खुस राहणारा माणूस जिवनाला कांही अर्थ नाही

  • @user-ht5vr9dh7m
    @user-ht5vr9dh7m Před 9 dny

    Only Reservation Maratha 🚩🚩

  • @madanh9999
    @madanh9999 Před 8 dny

    चंपा ते किती दिवस टिकेल चालू राहील. तुम्ही गेले की बंद होईल. वेड्यात काढू नका

  • @user-xq7sq4ew8q
    @user-xq7sq4ew8q Před 10 dny

    Barober saheb

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    अरे तुम्ही काय तीर मारला तुम्हीच घालवले ते

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 Před 7 dny

    साहेब आम्हाला आरक्षण पाहीजे...
    बाकीचे दळण दळू नका...

  • @sohamBidwe
    @sohamBidwe Před 10 dny

    तू जे सांगतोयस ना हे ऐकतांना तळपायाची आग मस्तकाला चालली रे.

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 Před 6 dny

    आता अशा बोलण्यामुळे विधानसभेला तुमचा सुगडा साफ होणार आहे.

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Před 11 dny

    OBC reservation amacha hakach ahe te amala pahije

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před 8 dny

    आरे तु स्वजा सर्वै कर त्या नंतर बोबल

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    फार हुशारी नका करू

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 Před 11 dny

    चंपाबाई जरांगेची भेती वाटतेय का

  • @shahaji5620
    @shahaji5620 Před 11 dny +1

    Champa tu bola nako

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 Před 7 dny

    आरक्षण देऊन उपकार केले .
    विधानसभेला तुम्हाला कळेल
    सुपडा साफ करू १००/

  • @Janvi_741
    @Janvi_741 Před 8 dny

    Upkar kru naka karn aamhi maratha kunbi aahe mahnun obc madhun ch aarkshion dhyavech lagel

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Před 11 dny

    OBC maddhe aamch aarkashn aahe te di tu jast nko bolu

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 Před 9 dny

    फडणवीस तुझा कोण आहे रे

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 Před 11 dny

    कॅमेरासमोर आणू नका आता

  • @ShrutiJagtap-ed3fn
    @ShrutiJagtap-ed3fn Před 7 dny

    Jast takke ghyayche ani duppat paise bharayche ani dilela ahe

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx Před 11 dny

    आज तुझी जीरलीचनाही खरे चंदू

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 Před 11 dny

    चंपा खोटं बोलतोय

  • @swadeshkadam6678
    @swadeshkadam6678 Před 11 dny

    बसा की मग कोणी अडवल तुम्हाला

  • @narayanudhan5168
    @narayanudhan5168 Před 11 dny

    चंपाबाई😂