#हरिपाठाचे_बोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #हरिपाठाचे_बोल #हरिपाठ कसा वाजवायचा? हरिपाठ यामध्ये अनेक प्रकारची बोल कसे वाजवायचे #लगी #सरपटी #मुखडे हे कसे वाजवायचे या व्हिडिओमध्ये चांगल्याप्रकारे सांगितला आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि ज्यांना हरिपाठ यामध्ये नवीन नवीन #बोल वाजवायची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडीओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून सर्वांनी व्हिडीओ सेवट पर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी
    #भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे
    • #भजनी_ठेका_कसा_वाजवायच...
    #ठाई कशी वाजवायची लिंक खाली दिलेली आहे
    • #ठाई कशी वाजवावी भाग1क...
    #नंदराजपाटीलजबरदस्तमृदंगवादन#Newkirtannandrajpatil #indorikrmaharajnandrajpatil#इंदुरीकरमहाराजnandrajpatil #djpakhavajnandrajpatil#newpakhawajnandrajpatilkirtan #jugalbandinandraj#newpakhawajvadannandrajpatil#kirtannandrajpatil #jagalbandinandrajpatil#onlineclassnandrajpatil #onlinepakhawjclassnandrajvadan #nandrajpatil #नंदराजपाटील #नंदराजपाटीलन्यूकीर्तन #नवीनवारकरीचालीनंदराजपाटील#लेटेस्टनंदराजपाटील #इंदुरीकरमहाराजनंदराजपाटील #इंदुरीकरमहाराजनंदराजपाटीलजबरदस्तपखवाजवादन #नंदराजपाटीलसुंदरचाली #नंदराजपाटीलजबरदस्तपखवाजवादन #नंदराजपाटील #वारकरीचालीनंदराजपाटील #सुंदरअभंगनंदराजपाटील #इंदुरीकरनंदराजपाटीललेटेस्ट #कीर्तननंदराजपाटील #पुरुषोत्तमपाटीलनंदराजपाटील #माऊलीपठाडेनंदराजपाटील #नंदराजपाटील / @nandraj_patil

Komentáře • 221

  • @rameshgarad2838
    @rameshgarad2838 Před 2 lety +5

    माऊली स्क्रीन वर लीखीत बोल दिले तर खुप छान होईल शिकवण्याची पद्धत खुप छान आहे

  • @balarampatil3046
    @balarampatil3046 Před měsícem

    माऊली एक नंबर 🙏🚩🌺

  • @kishorwalhekar3709
    @kishorwalhekar3709 Před měsícem

    मस्त महाराज

  • @satishagwan5603
    @satishagwan5603 Před 5 měsíci

    खुप छान सांगितले असे कोणी सांगितले नाही.🙏

  • @sunilparte7942
    @sunilparte7942 Před rokem

    खूप सुंदर महाराज 👏👏

  • @akashpawale6729
    @akashpawale6729 Před rokem

    Khup sundar Maharaj

  • @sahadevsuryavanshi5386
    @sahadevsuryavanshi5386 Před 3 lety +1

    Ta Dada ram krishan hari

  • @user-rq8om3cb7b
    @user-rq8om3cb7b Před 2 lety

    Khup chan Maharaj

  • @chetanmhase7239
    @chetanmhase7239 Před 2 lety

    Khup chhan sir

  • @rajuamruthetelagana
    @rajuamruthetelagana Před rokem

    Ram Krishna Hari guruji 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @Hcsounds7434
    @Hcsounds7434 Před 2 lety +3

    महाराज खूप शिक्षक पाहिले पण तुम्ही खरचं ग्रेट आहात.... कुणाच्याही अगदी सहज लक्षात येईल अशी शिकवणी आहे तुमची

  • @uddhavwagh8348
    @uddhavwagh8348 Před 2 lety

    खुप सुंदर शिकवत आहेत

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर खुपच छान माऊली

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद भाऊ असंच प्रेम असू द्या राम कृष्ण हरी

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Před 3 lety +6

    नमस्कार , ,वा,खूपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @user-sb6ui9je6e
    @user-sb6ui9je6e Před rokem

    बडिया

  • @vikramjadhav2509
    @vikramjadhav2509 Před 3 lety +2

    खूप सुंदर माऊली राम कृष्ण हरी

  • @anuradhadumbre5989
    @anuradhadumbre5989 Před 9 měsíci

    खुप सुंदर शिकविता माऊली🙏🛕

  • @bharatagalme9887
    @bharatagalme9887 Před 2 lety +1

    खुप सुंदर आहे अगदीच सोप धन्यवाद महाराज

  • @vikramjadhav2509
    @vikramjadhav2509 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर 🙏

  • @Nar749
    @Nar749 Před 2 měsíci

    Oksar

  • @rajarampawar8981
    @rajarampawar8981 Před 2 lety +1

    खूप छान माऊली🙏🏼🙏🏼

  • @dattatraypaithane156
    @dattatraypaithane156 Před rokem

    Maharaj

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 3 lety +1

    । राम कृष्ण हरी ।
    🙏🙏🙏
    अतिशय उपयुक्त !!!
    👌👌👍👍💐💐

  • @kailaspatil1031
    @kailaspatil1031 Před 2 lety

    Thanks sir

  • @sanjaypatil-qu2fv
    @sanjaypatil-qu2fv Před rokem

    Mast wajwata mala pan shikayacha

  • @baburaodhamal1073
    @baburaodhamal1073 Před 4 měsíci

    रामकृष्ण हरी,🙏🙏

  • @pukhrajgothalwar4524
    @pukhrajgothalwar4524 Před 2 lety +1

    खुपच छान सर।पण यामधे कोणती लग्गी वाजवावी हे पण सांगा

  • @dattatrayabhang9677
    @dattatrayabhang9677 Před 2 lety +1

    माऊली खूप छान सांगतात

  • @nagnathburande4434
    @nagnathburande4434 Před 2 lety +1

    खुप सुंदर माऊली 😍😍🙏

  • @MadhavraoUre
    @MadhavraoUre Před 4 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @milindpatil4452
    @milindpatil4452 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरि चे बोल टाका माऊली

  • @dipakzingale3797
    @dipakzingale3797 Před rokem

    🙏🙏

  • @miteshsawant2714
    @miteshsawant2714 Před 2 lety +1

    सुंदर असे मार्गदर्शन केले महाराज खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @padmakardeshmukh2526
    @padmakardeshmukh2526 Před 3 lety +1

    माऊली एकदम सोप्या पद्धतीने
    सांगता
    राम कृष्ण हरी

  • @patilpatil1425
    @patilpatil1425 Před rokem +1

    राम कृष्ण हरी चे बोल

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 Před 3 lety +1

    Va sr 1ch nmbr🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vashishthpanchal6791
    @vashishthpanchal6791 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली खुपचं छान

  • @rajendrajogi9121
    @rajendrajogi9121 Před rokem

    Jai hari Maharaj Tumhi na jhe dhage nata cha madhat jhe bol vajo le the pathva maharaj tum cha lai aabhar ven maharj ram krishan hari

  • @vinaykumarnaiknavare6851
    @vinaykumarnaiknavare6851 Před 2 lety +1

    जय हरी माऊली।। आपण खूप छान माहिती दिली आहे। मला सांगा की टाळ ही 8 मंत्र्याची बंद व खुली म्हणजे सम व काल कशी वाजविली जाते। टाळेचा सम कसा ओळखावा।। धन्यवाद ।।जय हरी

  • @anusuyabharti4624
    @anusuyabharti4624 Před 2 lety +1

    छान गुरुजी

  • @subhashkachgunde5993
    @subhashkachgunde5993 Před 3 lety +2

    सर आपण खूप छान मार्गदर्शन केले . त्या बदल धन्यवाद .👍
    सर ... हरिपाठ साठी ..उपुक्त लग्या ..व त्या ज लग्या कसा वाजवायचा ..
    व्हिडिओ बनवा 👍

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी

  • @purneshshuklaarts1111
    @purneshshuklaarts1111 Před 3 lety +3

    खूप सुंदर शिकवत आहेत महाराज आपण असच मार्गदर्शन करत रहा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      धन्यवाद दादा असंच प्रेम राहू द्या

    • @akashmaharajgonde6421
      @akashmaharajgonde6421 Před 2 lety +1

      Dada khupch chan.♥️🙏🏼

    • @maheshphadtare2185
      @maheshphadtare2185 Před 2 lety +1

      छान.शिकवता. छान शिकवताय आभारी फडतरे यांच्याकडून धन्यवाद

    • @krushnafadatare1622
      @krushnafadatare1622 Před 6 měsíci

      कृष्णा फडतरे ता.शिराळा .जि.सांगली

  • @yogeshwarchobhe6470
    @yogeshwarchobhe6470 Před 3 lety +2

    आपण खुपच छान शिकवता दादा
    आपल्या चॅनलला पहिला दा भेट दिली आहे
    पण एवढ्या तळमळीने निस्वार्थपणे शिक्षण देता मनापासून धन्यवाद
    जय हरी

  • @dattatraypaithane156
    @dattatraypaithane156 Před rokem

    Iaibhari

  • @saralatai7074
    @saralatai7074 Před 2 lety +1

    गुरुजी आपली शिकवण्याची पद्धत खूप सुंदर सोप्या पद्धतीत आहे परंतु बोल जर लिहून दिले तर खूप छान आमची आपणास प्रार्थना आहे की सर प्लीज लिहून द्यावे 🙏🙏

    • @narayanpanchal7935
      @narayanpanchal7935 Před rokem

      Gurji tumchi shikavne faar छन् आहे आणि मला tuhi bhajnat vajvayche saral va sade bhol pathava

  • @nitaigaur
    @nitaigaur Před rokem

    माऊली लिखित बोल द्यावी स्क्रीनवर बाकी आपण खूप छान सांगतात धन्यवाद

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před 2 lety +2

    धागी नत्ता धी धीत्तता कसे वाजवावे समजले परंतु झटपट वाजवायला जमेना तेवढे जरा शिस्तित सांगा. आपले बोल समजतात खुपच छान तुम्ही शिकवतात धन्यवाद नमस्कार जयहरी गुरुदेव लक्षअसु द्या.

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před 11 měsíci

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @pakhwajlover7866
    @pakhwajlover7866 Před 3 lety +1

    लय भारी

  • @yuvrajkadam8801
    @yuvrajkadam8801 Před 3 lety +1

    खुप सुंदर ,महाराज

  • @nakulkathole9514
    @nakulkathole9514 Před 3 lety +2

    माऊली तुमचे व्हिडिओ पहिले मला खुप आवडले मला हरिपाठ वाजवण्यासाठी पाकवाज शिकायचे आहे. तरी,आपण बोलाचे शब्द दिसतील अशी अपेक्षा आहे.ह.भ.प. नकुल काठोले ऐरोली नवी मुंबई.

  • @user-kt1dl2tl9q
    @user-kt1dl2tl9q Před 3 lety +1

    खुप खुप आभारी गुरुजी हे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे ठरतय

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Před 3 lety +1

    आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे, असे प्रात्यक्षिक मला तरी अजून कुणी दाखवलेले नाही. आपले खूप खूप आभार.रामकृष्ण हरी.

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      खूप खूप खूप धन्यवाद असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा

  • @vinaypednekar6460
    @vinaypednekar6460 Před 2 lety +1

    Gurujii very good just tell after lagi what is to be played

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před 3 lety +1

    गुरुजी खूप छान हरिपाठ मृदंग कसा वाजवायचा सोप्या पध्द्तीने समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      दादा असंच प्रेम राहू द्या लहान भावावर धन्यवाद

  • @rajendranagwe7469
    @rajendranagwe7469 Před 3 lety +1

    खुप सुंदर

  • @bhausahebdhivare2826
    @bhausahebdhivare2826 Před 3 lety +1

    Khup sunder mauli ,,ram krushna hari che bol tyachi sakhol mahiti dya mauli...

  • @ishwarchaudhari6966
    @ishwarchaudhari6966 Před 2 lety +1

    Maharaj aap ka channel kaun sa hai

  • @maulitaur3902
    @maulitaur3902 Před 3 lety +1

    Khup chan

  • @musicloversouru4421
    @musicloversouru4421 Před 3 lety +1

    MST MAULI

  • @sanjaymhatre6133
    @sanjaymhatre6133 Před 3 lety +1

    माऊली, खुप छान समजावून सांगितलं परंतु एक त्रुटी आहे, माऊली आपण पखवाज आणि तुम्ही जे बोलून वाजवता त्याच्यात अंतर पडतो तर तर ते बोलून आणि वाजवून ठेका एक पडलं तर अति उत्तम होईल. म्हणजे आम्हाला समजणे सोपं होईल.

  • @ganeshsangare8517
    @ganeshsangare8517 Před 3 lety +1

    रामकृष्ण हरी माऊली महाराज
    माऊली या हरीपाठ मध्ये वाजवलेल्या लग्गीचे प्रकार समजून सांगावेत ही विनंती महाराज आपणास

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 Před 2 lety +1

    Ram krishna hariche bolacha video banauun pathava mauli🙏🙏🙏

  • @ishwarchaudhari6966
    @ishwarchaudhari6966 Před 2 lety +1

    Maharaja aap live Chalte Ho

  • @dayanandpuri-maulisangitvi5066

    माऊली डिस्क्रिपशन बोल दिले तर आजून छान होईल

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 Před 3 lety +3

    माऊली वेगवेगळ्या लगी वाजून व्हिडिओ बनवा खूप छान होईल

  • @bharatadole7603
    @bharatadole7603 Před 2 lety +1

    मला आपल्या ओनलाइन शिक्षण सहभागी करून घ्या माऊली

  • @yogeshkendre8099
    @yogeshkendre8099 Před 3 lety +2

    Mauli laggi prakar che video banava

  • @dyandeomali1121
    @dyandeomali1121 Před 3 lety +1

    Farc.sundr.mauli.sakli.pdtine.bol.milale.tr.adik.utkust.maharaj

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      हो माऊली ऑनलाईन क्लास आपले चालू आहेत काही अडचण आली आणि क्लास जॉईन करायचा असेल तर मला कॉल करा राम कृष्ण हरी

  • @akshaymitakar2682
    @akshaymitakar2682 Před 2 lety

    Jald dhumali che bol taka Maharaj Jay hari

  • @deepakdarade2492
    @deepakdarade2492 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @dattatrayabhang9677
    @dattatrayabhang9677 Před 2 lety +1

    घीं धा धा घीं ता ता
    कत् धा धा घीं ता ता
    याच्या पुढील जोडबोल समजून सांगा

  • @pakhawajomkarshorts2569
    @pakhawajomkarshorts2569 Před 3 lety +2

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @nanasochavan8671
    @nanasochavan8671 Před 3 lety +2

    ❤️🙏🚩 राम कृष्ण हरी

  • @vikramjadhav2509
    @vikramjadhav2509 Před 2 lety +1

    माऊली तिन ताल येतय पन सात करायला येत नाही प्लीज एक व्हिडिओ बनवा

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 2 lety +1

    मला शिकायच आहे बोल अधे झाले आहे माऊली शिक ऊ शकता का तोड अभंग ला कशी देयाची कशी तोडायची माहिती सांगा माऊली

  • @kailasnaikare476
    @kailasnaikare476 Před 3 lety +3

    आपण जे बोल वाजवता ते डिसक्स्रीप्शन बॉक्समध्ये दिले तर समजण्यास सोपे होईल.

  • @dg.3481
    @dg.3481 Před 2 lety +1

    महाराज काकडा भजन ना तिल विठोबा रखुमाई भजन साखळी बोल द्या

  • @kishortaur1098
    @kishortaur1098 Před 3 lety +1

    👌👌👌👌

  • @dnyaneshwarsatle5451
    @dnyaneshwarsatle5451 Před 2 lety +1

    Mala sagle haripathache bol havet aani sarpatiche bol sagle

  • @ganeshpatil6511
    @ganeshpatil6511 Před 3 lety +1

    दादा खूप छान शिकवलस
    विडिओ खूप सुंदर होता
    पण दादा गुरुपरंपपरेचे दादा कसे वाजवावे त्याबद्दल विडिओ बनव दाद🙏🙏

  • @dipakzingale3797
    @dipakzingale3797 Před rokem

    अनादि निर्गुण प्रगटली भवानी याच्यावर पखवाज कसा वाज वा वा दादा सांगा

  • @snehavedpathak2113
    @snehavedpathak2113 Před 3 lety +1

    Maharaj me हरिपाठ ची आणि भाजना ची practice Kashi karu

  • @nanasochavan8671
    @nanasochavan8671 Před 3 lety +2

    ❤️🙏🚩

  • @amolgunjal4074
    @amolgunjal4074 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली हरिपठाचे बोल असलेला व्हिडिओ असेल तर टाका ना

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      Ahe paha

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      माझे व्हिडिओ पाहत पाहत जा आणि पाठ कसा वाजवावा हरिपाठाचे बोल व्हिडिओ आहे खाली

  • @nileshnarawade2016
    @nileshnarawade2016 Před 2 lety

    सर तुम्ही खूप भारी माहिती देता तुमच नंबर देता का मला तुमच्याकडून शिकायचे

  • @gorakshanathhule1026
    @gorakshanathhule1026 Před 2 lety

    रामकृष्णहरि. आवाज आणि थाप मागे पुढे होत आहे.त्यामुळे लवकरच लक्षात येत नाही. धन्यवाद

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Před 3 lety +1

    हरिपाठाचे मूळ बोल

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      हो दादा देतो पाहिजे असेल तर व्हाट्सअप ला मेसेज करा पाठवून देतो

  • @dnyaneshwarsatle5451
    @dnyaneshwarsatle5451 Před 2 lety +1

    Discreption box madhe bol lihat ja

  • @krishnabholankar2914
    @krishnabholankar2914 Před rokem

    काकडाआरतीत मृदंग कसा वाजवायचा ती माहिती द्या माऊली

  • @samarthtyres8075
    @samarthtyres8075 Před 2 lety +2

    भजनाचे बोल द्या महाराज

  • @shivajikharabi1661
    @shivajikharabi1661 Před 2 lety +2

    बोल काय नाही लीहीत तुम्ही

  • @harshalbochare129
    @harshalbochare129 Před 2 lety +1

    लग्गी कशि वजवायचि

  • @yogeshmokale6450
    @yogeshmokale6450 Před 3 lety +1

    समाधी लागावी असं पखावज वादन आहे महाराज.

    • @Nandraj_patil
      @Nandraj_patil  Před 3 lety

      धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी

  • @rutumalode3462
    @rutumalode3462 Před 3 lety +1

    एक व्हिडिओ पूर्ण लग्गी साठी बनवा ना महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aniljadhav2374
    @aniljadhav2374 Před 2 lety

    महाराज कोणत्या गावाचे आहेत तुम्ही

  • @user-oz1nt2ld5v
    @user-oz1nt2ld5v Před 2 lety +1

    जय हरी महाराज मी न्यानेश्वरी पांचाळ मला सरळ हरिपाठाचे बोल वाजवायचे शिकायचे आहेत तुमच्या कोण तेवढे सांगा

  • @harshalpatil2156
    @harshalpatil2156 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी मलापण शिकायचं आहे.

  • @user-ew7vw7hn9q
    @user-ew7vw7hn9q Před 5 měsíci

    आपला नबर भेटेल का मी पण नवीनच पखवाज शीकत आहे भरपुर आडचनी येतात सुरवातीला

  • @rameshjagtap2789
    @rameshjagtap2789 Před 2 lety +1

    हरीपाठ चे नोटेशन पाहिजे जय गूरू दादा