मृदंग वाजवताना हाताची बोटे कशी | How to do riyaz pakhwaj? How to use fingers while playing pakhawaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • मृदंग वाजवताना हाताची बोटे मृदंगावर कशी पडली पाहिजेत
    पखावज वाजवताना हाताची बोटे कशी पडली पाहिजेत
    रियाज कसा करावा
    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे सर्वांनी नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि नंदराज पाटील चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका
    #Nandrajpatil #jabardastpakhawaj #Vadan #newpakhawaj #laggi #Nandrajpatil #pakhawaj #murdang #kirtan #newkirtan #haripat #bhajan #gayen #gayek #vadak #bhagwat #विनोदीकीर्तन #चिंतनीयकीर्तन #सुंदरगायन #गोडकीर्तन #लेटेस्टकीर्तन #किर्तनचाल #जुगलबंदी #Nandrajpatil #pakhawaj #murdang #kirtan #newkirtan #haripat #bhajan #gayen #gayek #vadak #bhagwat #विनोदीकीर्तन #चिंतनीयकीर्तन #सुंदरगायन #गोडकीर्तन #लेटेस्टकीर्तन #किर्तनचाल #जुगलबंदी
    / @nandraj_patil
    हार्मोनियम वर मृदंग कसा लावायचा स्वरात • How to tune pakhawaj w...
    कीर्तनातील विठ्ठल विठ्ठल भजन कसा वाजवायचा • विठ्ठल विठ्ठल भजन| कीर...
    आलाप चालू असताना त्रिताल कसा वाजवायचा • भजनामध्ये अंतरा| चालू ...
    ऑनलाइन मृदंग क्लास ज्ञानोबा माऊली साखळीचे बोल • ज्ञानोबा तुकाराम भजनाच...
    चक्रधर मात्रा 32 फर्माईश चक्रधर • #चक्रधार_मात्रा #32|| ...
    दिंडी चे बोल ज्ञानोबा-तुकाराम कसा वाजवायचा लिंक खाली दिली आहे
    • ज्ञानोबा तुकाराम भजनाच...
    आरती कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे
    • #गणपतीची #आरती #आरती क...
    गुबकी कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे • #गुबकी #गुप्की_कशी_वाज...
    मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
    • #भजनी_ठेका_ठाई ठेक्याम...
    मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहा
    • #मृदंग_स्वरात_लावण्याच...
    राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा
    • रामकृष्णहरी वाजवण्याची...
    हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे • #हरिपाठाचे_बोल #हरिपाठ...
    भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहा
    • #भजनासाठी_उपयुक्त#लगी_...
    भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे • #भजनी_ठेका_कसा_वाजवायच...
    ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
    • #ठाई कशी वाजवावी भाग1क...
    / @nandraj_patil

Komentáře • 90

  • @kailastile5141
    @kailastile5141 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली फार छान माहिती दिली

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 Před 2 lety +2

    Suryakant sirsat good knowlej mauli

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Před 2 lety

    फारच उपयुक्त मार्गदर्शन

  • @mrunaliukarde2352
    @mrunaliukarde2352 Před 2 lety +1

    Chhan

  • @goaash5710
    @goaash5710 Před rokem +1

    Very good very nice 👍👍👍👍👍

  • @haribhaubobade5379
    @haribhaubobade5379 Před 2 lety

    नंदराज पाटील जय हरि

  • @dnyandevbhatana5444
    @dnyandevbhatana5444 Před 2 lety +1

    Khup chan mahiti dili thanks maharaj

    • @gajananilag724
      @gajananilag724 Před 2 lety

      छान माऊली मला बोल लिहून पाठवा खूप ईच्छाआहे माझी पखवाज शिकण्याची 9763083454 हा माझा नंबर आहे गजानन महाराज इलग मंठा जि जालना

  • @bharatkadam9786
    @bharatkadam9786 Před 2 lety +1

    🙏खुपच छान महाराज

    • @bharatkadam9786
      @bharatkadam9786 Před 2 lety

      🙏महाराज पक्वाज वाजवताना वापरले जाणारे बोल बिलांची लिस्ट सांगा

  • @sambhajiadamapure6978

    छान वादन शिक्षण 👌👌👌

  • @laxmankhandebharad8259
    @laxmankhandebharad8259 Před 2 lety +1

    Ram Krishna hari

  • @vittalkokitkar6205
    @vittalkokitkar6205 Před 2 lety

    Ram Krishna hari mauli nice

  • @dilipghavali4367
    @dilipghavali4367 Před 2 lety

    खुप मस्त शिकता तुम्ही गुरुजी खूप चागलं शिकायला भेटलं

  • @TukaramShelke-d5n
    @TukaramShelke-d5n Před 9 dny

    राम कृष्ण हरी

  • @govindgore2870
    @govindgore2870 Před 3 lety +1

    सुंदर अप्रतिम मार्गदर्शन माऊली धन्यवाद रामकृष्ण हरि देवा

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 Před 2 lety +1

    माऊली! बोल द्या.

  • @pravinwankhede3332
    @pravinwankhede3332 Před 3 lety +1

    वाह माऊली सुंदर नवीन शीकनाऱ्या साठी खुबच मोलाच मार्गदर्शन आहे आपली शीकनाऱ्या साधकांन प्रती ही तळमळ पाहून आनंद वाटतो. रामकृष्णहरि आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो हीच माऊली चरनी प्रार्थना

  • @maheshmane7098
    @maheshmane7098 Před 3 lety +1

    माऊली तुमच वादन खूप छान आहे कारण की तुम्ही दोनी हाताने वाजवता

  • @shubhashpanchal2154
    @shubhashpanchal2154 Před 2 lety +1

    अप्रतीम सर

  • @ganpatnare5867
    @ganpatnare5867 Před rokem

    फार सुदंर महाराज मनाला समादाण झाले धन्यवाद धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी🙏💕

  • @user-eg7yo8vb2w
    @user-eg7yo8vb2w Před 2 lety +1

    छानच छान पटवून सांगण्याची पद्धत तुमची आवडली रामकृष्ण हरी.

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी, माऊली.
    खूपच छान !!!!

  • @vishnuwavge7201
    @vishnuwavge7201 Před 3 lety +1

    व्वा माऊली खूप सुंदर मार्गदर्शन राम कृष्ण हरि

  • @VijayYadav-qp2pw
    @VijayYadav-qp2pw Před 2 lety +1

    खूपच सुंदर माऊली 🙏🙏💐💐

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Před 2 lety

    🙏🙏🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग वादन🙏🙏🙏

  • @kirandalvi9740
    @kirandalvi9740 Před rokem

    खुप छान...

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před 3 lety +3

    गुरुजी हात तयारी साठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद...

  • @rohanbotale6173
    @rohanbotale6173 Před 2 lety +1

    नंदराज पाटिल तुम्ही खुप मस्त शिकवता पखवाज

  • @shivrajdaspute5764
    @shivrajdaspute5764 Před 3 lety +1

    माऊली खुप महत्वाची महिती दिली त्या बद्द्ल आपले खुप खुप धन्यवाद

  • @user-wr5yc9qi3y
    @user-wr5yc9qi3y Před 2 lety +1

    chan

  • @sahilkirtiwar8424
    @sahilkirtiwar8424 Před rokem +1

    𝓚𝓪𝓴𝓭𝓪 𝓴𝓪𝓼𝓪 𝓿𝓪𝓳𝓿𝓪𝔂𝓬𝓱𝓪

  • @kendreyogesh9595
    @kendreyogesh9595 Před 3 lety +1

    Mauli haripat madi adinath guru sakala sitacha konche bol vajvaicha sagana

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी. खूप खूप आभार.

  • @ashvinnelwade4393
    @ashvinnelwade4393 Před rokem

    Supar

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Před 3 lety +1

    मस्तच माऊली

  • @bandubhuse7598
    @bandubhuse7598 Před rokem

    👌👌👌

  • @vishaladhav6393
    @vishaladhav6393 Před 2 lety +1

    माऊली , बोल पण द्या

  • @VinodNandeshwar5874
    @VinodNandeshwar5874 Před 2 lety +1

    🙏

  • @VinodNandeshwar5874
    @VinodNandeshwar5874 Před 2 lety +1

    Nandraj patil sir description made shabdha lihun dya sir

  • @yuvrajjaybhaye5308
    @yuvrajjaybhaye5308 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी चा विडीओ पाठवा

  • @krushnakade4497
    @krushnakade4497 Před rokem

    Chan

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před 2 lety

    नमस्कार माऊली भजनी ठेका खुपच शिकवला परंतू भजनात वाजविताना मागे पुढे होते माझे वय साठ वर्षांच्या पुढे आह ऐक वर्षापासून मी पखवाज शिक्षण घेत आहे धन्यवाद जयहरी

  • @sachinpalav2089
    @sachinpalav2089 Před 2 lety +1

    Khup Chan 👌

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 Před 2 lety +1

    अति सुन्दर

  • @akshaywashivale13
    @akshaywashivale13 Před 3 lety +1

    वा गुरूजी एकच नंबर🙏👌👌👌😍

  • @mayurshelarpatil4212
    @mayurshelarpatil4212 Před 3 lety +1

    खूप छान 🙏💐

  • @rajuamruthetelangana5440
    @rajuamruthetelangana5440 Před 3 lety +1

    Vava kup chan guruji 🌹🙏👌

  • @shashikantdhumak4745
    @shashikantdhumak4745 Před 2 lety +1

    खुप छान

  • @Nisargramya_Kokan_
    @Nisargramya_Kokan_ Před 3 lety +1

    खूप छान माहिती

  • @vaibhavkadbhane72
    @vaibhavkadbhane72 Před 3 lety +2

    Sundar

  • @sambhajipawar5209
    @sambhajipawar5209 Před 3 lety +1

    छान

  • @vikrambhange5058
    @vikrambhange5058 Před 2 lety +1

    आम्हाला पखवाज शिकायचा आहे सुरूवापासुन माहीती देणे.

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 Před 3 lety +1

    छान च गुरूजी

  • @ajinathkale1693
    @ajinathkale1693 Před 3 lety +1

    Nice

  • @shivrajdaspute5764
    @shivrajdaspute5764 Před 3 lety +1

    माऊली गुप्की कशी वाजवायचि आणि लग्गी चे बोल गुप्की मधे कशे वाजवायचे आणि त्याचा रीयाज कसा करायचा त्या विषयी एक व्हिडिओ बनवा

  • @yogeshwaghchaure6348
    @yogeshwaghchaure6348 Před rokem

    माऊली चाट कशी वाजवणे बोट कशी ठेवावी

  • @nishadvirkud2196
    @nishadvirkud2196 Před 2 lety

    Punyat classes aahet ka

  • @TukaramShelke-d5n
    @TukaramShelke-d5n Před 9 dny

    तुळजापूरला आला तर भेटूया

  • @rukhmashinde9891
    @rukhmashinde9891 Před 2 lety

    हरिपाठ कसा वाजवायचा आहे

  • @nandanjadhav361
    @nandanjadhav361 Před 3 lety +1

    माऊली संगीत गौळण वर व्हिडिओ बनवा व बोल सांगा

  • @ramchandrabhatkande2692

    एक एक बोल समजून सांगत जा मी तुमचा व्हिडीओ बगूनच शिकतोय

  • @kashinathmaske6917
    @kashinathmaske6917 Před 3 lety +1

    भजन गात असताना मृदंग वादन व्हरायटी वाजवून दाखवा

  • @dg.3481
    @dg.3481 Před 2 lety +1

    फोन नं द्या

  • @rajendrashinde123
    @rajendrashinde123 Před rokem

    राम कृष्ण हरि

  • @ganpatnare5867
    @ganpatnare5867 Před 3 lety +1

    खुपच छान महाराज धन्यवाद

  • @vasantraodeshmukh1873
    @vasantraodeshmukh1873 Před 3 lety +1

    खूप छान

  • @varkariofficiallshwarkakde899

    🙏

  • @prakashgurav2995
    @prakashgurav2995 Před 3 lety +1

    Very nice sir

  • @user-kt1dl2tl9q
    @user-kt1dl2tl9q Před 3 lety +1

    खुपचं छान

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 Před 3 lety +1

    𝑲𝑯𝑼𝑷 𝑪𝑯𝑨𝑵 𝑴𝑨𝑼𝑳𝑰