पखवाज स्वरात कसा लावायचा l मृदंग स्वरात लावण्याची सोपी पध्दत l pakhwaj swarat kasa lavaycha l

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • पखवाज स्वरात कसा लावायचा l मृदंग स्वरात लावण्याची सोपी पध्दत l pakhwaj swarat kasa lavaycha l
    #swar
    #pakhawaj
    #instrumental
    #anandpakhwajaca
    #music
    #indianmusic
    #instrumentalmusic
    मिञांनो पखवाज स्वरात सुरात कसा लावतात ते या विडिओ मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे विडिओ बघुन पखावज स्वरात लावायला शिका आपेक्षा करतो की आपणास हा विडिओ खुप आवडेल विडिओ आवडल्यास नक्कीच आनंद पखवाजाचा चॅनलला 👉सब्सक्राईब 👈करा
    पखवाज प्राथमिक बोल
    • पखवाजाची थाप व मुळाक्ष...
    हात वळवण्याचे सरावाचे बोल
    • हात वळवण्याचे व सरावाच...
    विठ्ठल विठ्ठल भजन पखावज बोल
    • विठ्ठल विठ्ठल भजन - चा...
    your queries
    pakhawaj swarat kasa lavaycha
    pakhawaj
    tabla swarat kasa lavaycha
    tabla kasa lavaycha
    pakhawajala pith kase lavayche
    tabla kasa shikava
    bharat pathade pakhawaj
    pakhawaj kunal
    pakhawaj class
    pakhawaj vadan
    dasopant swami pakhawaj
    पखवाज सुरात कसा लावायचा
    मृदंग स्वरात कसा लावायचा
    तबला स्वरात कसा लावायचा
    पखवाज कसा लावायचा
    हार्मोनियम च्या साह्याने पखवाज कसा लावायचा
    तबला वाजवण्यासाठी कसा शिकायचा
    हार्मोनियम के स्वर पर पखवाज कैसे लगाये
    मृदंग स्वरात लावण्याची सोपी पध्दत

Komentáře • 123

  • @haibatzugare1429
    @haibatzugare1429 Před 3 dny

    धन्यवाद माऊली चांगला शिक्षण दिल्यामुळे

  • @user-nc8dm4vr7n
    @user-nc8dm4vr7n Před 5 dny +1

    खूपच छान माहीती सांगितली आभारी आहे धन्यवाद

  • @pandurangdalve5907
    @pandurangdalve5907 Před 9 dny +1

    खूप छान महाराज

  • @gajanandhumal9099
    @gajanandhumal9099 Před rokem +7

    खुप छान गुरुजी

  • @AshokBade-mf9sb
    @AshokBade-mf9sb Před 7 měsíci

    धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @digambarkadam2763
    @digambarkadam2763 Před rokem +1

    खरच माऊली धन्य झालो राम कृष्ण हरी❤

  • @ramdasmudhale8698
    @ramdasmudhale8698 Před rokem +1

    धन्यवाद भाऊ छान पखवाज लावणे समजाऊन सांगितले आहे

  • @VithalKate
    @VithalKate Před rokem +1

    खुपच चांगला निर्णय आहे महाराज

  • @maulimandapkaulane4690
    @maulimandapkaulane4690 Před rokem +5

    Khup chhan guruji.. 🙏

  • @kamkhedeankush7676
    @kamkhedeankush7676 Před rokem +1

    राम कृष्ण हरी महाराज खुपच छान समजाऊन सांगितले आपण

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 Před měsícem

    छान माहीती देता

  • @raghuveersanap4216
    @raghuveersanap4216 Před 5 měsíci

    धन्यवाद माऊली खूप छान

  • @rupeshchavan8267
    @rupeshchavan8267 Před rokem +1

    रामकृष्ण हरी🙏 खूप छान समजवलत सर

  • @akashjadhav8393
    @akashjadhav8393 Před rokem +4

    Dhanyawad guruji

  • @yogeshkhachaneyk8821
    @yogeshkhachaneyk8821 Před rokem +2

    Khup Chan maharaj👌👌👌ram krushna hari

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před rokem +4

    Waa khup sunder. Thanks Sir.

  • @pandharinathpawar6586
    @pandharinathpawar6586 Před 10 měsíci

    अगदी सोप्या रीतीने शिकवता. धन्यवाद माऊली.

  • @narayanpanchal3958
    @narayanpanchal3958 Před rokem +1

    जय हारी माहाराज 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ManoharChorge-h4d
    @ManoharChorge-h4d Před rokem +1

    खूप सुंदर प्रकारे पखवाज तूम्ही शिकवतात असच तुमचं आशीर्वाद आमच्यावर सतत राहुद्या आणि हेच मागणं विठ्ठला कडे मंगतो धन्येवाद
    राम कृष्ण हरी

  • @skumsrzantye8658
    @skumsrzantye8658 Před rokem +1

    Khup mahtvachi mahiti dilit thanku sir

  • @sunilwachkawade7337
    @sunilwachkawade7337 Před 10 měsíci

    👌

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Před rokem +2

    आपल्या मार्गदर्शना बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉 रामकृष्ण हरी.

  • @krishnamokase4128
    @krishnamokase4128 Před rokem +1

    वा गुरुजी खुपच छान जय हरी

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 Před rokem +1

    Very good method Sir, thank you.

  • @prasadmorajkar5503
    @prasadmorajkar5503 Před rokem +3

    Mauli namaste❤

  • @mauli_4419
    @mauli_4419 Před rokem +1

    जय हो गुरू जी🎉🎉🙏🙏

  • @anantyadav3364
    @anantyadav3364 Před rokem +1

    Maharaj chhan mahity dily

  • @mauli_4419
    @mauli_4419 Před rokem +2

    जय हो बिगर स्वराचा पखवाज लावून टाकला तुम्ही😮👏👏

    • @Anandpakhwajaca
      @Anandpakhwajaca  Před rokem +1

      स्वर वापरता येत नाही विडिओ मध्ये अलोड नाही नाहीतर तंतोतंत प्रुफ दिला असता तरी आपण स्वर लावुन चेक करा तंतोतंत आहे काळी 2 स्वर जयहरी 🙏

  • @namdevphad1907
    @namdevphad1907 Před rokem +2

    खुपचं सुंदर महाराज...🙏🙏

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před rokem +8

    स्वरात मृदंग लावन खूप महत्वाचं आहे, येणं गरजेचं आहे...

  • @sureshmore4810
    @sureshmore4810 Před rokem +2

    खुप छान स्वर लावणे आपण शिकवलेत गुरुजी धन्यवाद.👍

  • @prakashghag2215
    @prakashghag2215 Před rokem +4

    संपूर्ण शास्त्रीय आत्मसात करायला खुप तपस्या आणि परिश्रम आवश्यक असतात सर्वांना शक्य नाही तेव्हा काही ठराविक आणि मोजक्या ठेक्यावर आधारित कार्यक्रम करता येईल का पहावं

  • @mangeshshelar4525
    @mangeshshelar4525 Před rokem +1

    Khup chan guruji

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 Před 5 měsíci

    छान गुरूजी साधं सोपं समजावलं.धनयवाद

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी🇮🇳🙏🚩

  • @kakidir6863
    @kakidir6863 Před rokem +1

    खूप सुंदर

  • @gulabgaikwad7751
    @gulabgaikwad7751 Před 4 měsíci

    🌹 खूप छान गुरुजी कमी वेळात एकदम सुंदर

  • @maharashtranewssuperfast
    @maharashtranewssuperfast Před 5 měsíci

    संप्रदायासाठी आपलं काम अतिशय सुंदर आहे. यामुळे नवीन मुलांना शिकण्यासाठी अतिशय सोपा मार्ग करून दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार सिताराम

  • @AdityaPande-b5m
    @AdityaPande-b5m Před měsícem +2

    गुरुजि विन्नति सर्वात सोपि पद्धतीने हरिपाठ ऐका साखळित शिकवा

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Před rokem +1

    Gitte maharaj khupchan mrdang seting

  • @adinathmaharajmandhare7726

    खूप छान दादा आती सुंदर

  • @asaramtayade
    @asaramtayade Před 9 měsíci

    पखवाज कसा लावायचा अतिशय चांगल्या पद्धतिने शिकवले धन्यवाद महाराज मि तुम्हाला समोर ठेऊन शिकण्याचा प्रयत्न करत आहे

  • @shivramBorate-jb2nl
    @shivramBorate-jb2nl Před 10 měsíci

    खूप छान राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @komallohar3813
    @komallohar3813 Před rokem +1

    Chan ahe

  • @user-lj7tl6ll6b
    @user-lj7tl6ll6b Před 3 měsíci +1

    वा क्याबातहे😮😮

  • @tablavishnuJaybahye
    @tablavishnuJaybahye Před rokem +3

    अतिशय सुंदर उपक्रम चालू जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल शिकायला मिळेल आनंद वाटला गुरूबंधु

  • @DashrathBandebuche
    @DashrathBandebuche Před rokem

    जय हरी महाराज

  • @janardhansolanke1283
    @janardhansolanke1283 Před rokem +1

    खुप छान महाराज मी आपले सगळे व्हिडिओ बघतो साधा ठेका विषयी व्हिडिओ बनवा

  • @prabhakarpatil3119
    @prabhakarpatil3119 Před 5 měsíci

    Best Knowledge II RAM KRUSHNA HARI II 🙏

  • @VishalBhangare4292
    @VishalBhangare4292 Před rokem +4

    Lagi vaj vayala shikva na maharaj ti धा धी नाधा ना धी नाणा ही लगी नेमक कशी आहे नाधा का नाना 🙏🏻🚩

  • @subhashpatil6753
    @subhashpatil6753 Před rokem

    पखवाज वाजवायला शिकवा माऊली

  • @DipakPohare
    @DipakPohare Před 10 měsíci

    वाघ गुरुजी खूप सुंदर शिकवण आहे तुमची ❤❤❤🙏 अकोला जिल्हा

  • @jitupawar1722
    @jitupawar1722 Před rokem +1

    Jay.har.maulie

  • @yograjgautam291
    @yograjgautam291 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली दादा

  • @KhanduWaghale
    @KhanduWaghale Před 2 měsíci

    Dhanyvad sir..... good information

  • @चैतन्यसुरवसे

    बोटांमध्ये वजन येण्यासाठी चे काही बोल सांगा महाराज सरपतीचे

  • @DangerMukundff
    @DangerMukundff Před rokem

    ज्ञानोबा माऊली हरीपाठ बोल
    सांगा

  • @Pravin_panchal__0022
    @Pravin_panchal__0022 Před 9 měsíci

    2:43

  • @Bhivajigaykhe1964
    @Bhivajigaykhe1964 Před rokem +3

    पद्धत खूप सुंदर आहे महाराज बोल माझेकडे खूप आहेत महाराज परंतु कुठे व कशे वाजवायचे हे माहिती नाही सविस्तर माहिती मिळेल का महाराज रामकृष्ण हरी

  • @sudrashanbhumare4618
    @sudrashanbhumare4618 Před rokem +1

    ठाई ची चाल कशी वाजवायची गुरूजी
    कुठे कशे बोल टाकायचे ❤
    राम कृष्णा हरी

  • @vijayakshirsagar5968
    @vijayakshirsagar5968 Před rokem

    खुप छान राम कृष्ण हरी

  • @ramakarande8139
    @ramakarande8139 Před rokem +3

    Jay hari

  • @VijayJadhav-bs3kt
    @VijayJadhav-bs3kt Před rokem +1

    महाराज राम कृष्ण हरी कसा वाजवायचा एव्हढ्या दोन दिवसात तेवढा व्हिडिओ अपलोड करा जय हरी

  • @mohankumbhar3888
    @mohankumbhar3888 Před rokem +1

    उपक्रम छान आहे .समाधान वाटले .गठ्ठे कुठून कसे लावायचे ते समजले .धन्यवाद

  • @namdevsabbanwar7834
    @namdevsabbanwar7834 Před 5 měsíci

    Jay hari mauli

  • @karanphad7177
    @karanphad7177 Před rokem +1

    Khup chan sir 🥰

  • @Laxmikute-wc5ne
    @Laxmikute-wc5ne Před rokem +1

    Nice

  • @adititajane1781
    @adititajane1781 Před 9 měsíci

    Ram Krishna Hari

  • @shrirammunde8773
    @shrirammunde8773 Před rokem +3

    ❤❤❤❤❤

  • @meghapanchal1699
    @meghapanchal1699 Před rokem +3

    पखवाज लावण महत्त्वाचेच आहे

  • @somnathsukate438
    @somnathsukate438 Před rokem +1

    धन्यवाद महराज - आपण आगदी सहज सोप्या पद्धीने पखवाज स्वरात कसा लावावा याबदल यु ट्युबच्या माध्यमातून खूपच मोलाचे मार्गदर्शन केले .
    पखवाज स्वरात लाववण्या पासूनते वादन करण्या पर्यंत खूप व्यवस्थित मार्गदर्शन करता . एक उत्कृष्ट वादक असूनही तुम्ही कोणत्याही प्रकारचा अहंभाव न ठेवता बोल समजावून सांगता . युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून अनेक पखवाज वादक तयार व्हावेत ही तुमची तळमळ खरोखर मनाला भावते . असाच आपल्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा ही अपेक्षा .
    रामकृष्ण हरी .
    सोमनाथ सुकटे मु.पो राजूर ता अकोले
    जि.अहमहनगर .

  • @patilpatil6593
    @patilpatil6593 Před rokem +2

    Guru ji thai kasi vajvaychi nakki video banva

  • @ramchandrayadav-fe8rs
    @ramchandrayadav-fe8rs Před rokem +5

    वाजवत असतां बोल म्हण णाय चे का सर का भजन समजावे हि विनंती ओम

    • @Anandpakhwajaca
      @Anandpakhwajaca  Před rokem

      काय म्हणायचंय समजलं नाही 🙏🌹

  • @gangadharhatagale3894
    @gangadharhatagale3894 Před rokem +1

    Dada dhajni talavar ksa lavayla hawa sang

  • @user-cc7tc8bc6u
    @user-cc7tc8bc6u Před rokem +2

    Bhajani thekayat sarvat jast vaparala jato to bol sanga guruji

  • @baliramsurve5025
    @baliramsurve5025 Před rokem +1

    Bhajnache sakhali bol dya guruji.dhaneywad

  • @SangitaMusale-xl9qg
    @SangitaMusale-xl9qg Před 10 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwaraher2177
    @dnyaneshwaraher2177 Před rokem +1

    माऊली हरिपाठ मध्ये वाजवण्यासाठी छान लग्गी वर विडिओ बनवा ना

  • @sanketsalunke3274
    @sanketsalunke3274 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏🏻❤

  • @hanumanpande1861
    @hanumanpande1861 Před rokem +2

    पखवादा चे. बैल कशे वाजवावे. पधतिन वाजवावे ते आनि सौरव बैल कीती आस तात

  • @yogeshmuthal8003
    @yogeshmuthal8003 Před rokem +1

    Guruji dhumpan kas sorat lavava ha pan video banvaki

  • @baluchaudhari8345
    @baluchaudhari8345 Před rokem +1

    Mala pakwag sikayachyy

  • @surendrashet4255
    @surendrashet4255 Před 6 měsíci +1

    Kaali 3 , kaali 1 , kaali 3 , kaali 4 . Kai aste thodi detail mahiti dhya.

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Před rokem +1

    धन्यवाद माऊली, आंधळा पांगळा मध्ये वाजवायचे मुखडा सांगा 🙏😊

  • @jagdishshedge7004
    @jagdishshedge7004 Před rokem +1

    भजनामध्ये पकवाज कोणत्या सुरात लावायचा आणि तबला कोणत्या सुरात लावायचा दोघांचा आवाज ऐक येईल

  • @BaluJondhale-cb6jf
    @BaluJondhale-cb6jf Před 3 měsíci

    गुरुजी पखवाज त्र कसा वाजवायचा एक व्हिडिओ तयार करा

  • @Pravin_panchal__0022
    @Pravin_panchal__0022 Před rokem +1

    भजनात लग्गी कोणते वाजवायची

  • @rajendrawalhekar8274
    @rajendrawalhekar8274 Před rokem

    Ok

  • @dhanajibhoir4746
    @dhanajibhoir4746 Před rokem +1

    नवीन पखवाज भेटेल का

  • @ranjeetkhale4053
    @ranjeetkhale4053 Před 6 měsíci

    महाराज नवीन शिकण्यासाठी कोणता पखवाज घ्यावा

  • @ConfusedBirthdayCake-lw3lx
    @ConfusedBirthdayCake-lw3lx Před 7 měsíci

    नवीन पक्वाज किती रुयांपर्यंतचा घ्यावा

  • @dhananjaykakade8029
    @dhananjaykakade8029 Před rokem +1

    आपण क्लास घेता का घेत असाल तर पत्ता काय असेल

  • @santoshpadwale9873
    @santoshpadwale9873 Před rokem

    मि पखवाज वाजवायला शिकत आहे पन सरपटि वाजवता येत नाही बोटे वळत नाही काय करावे गुरुजी...

  • @AmarShinde-kd6tx
    @AmarShinde-kd6tx Před 3 měsíci

    गुरुजी आम्हाला काही जर नाही कळाल तर मोबईलनंबर पायजे

  • @vishnathsevake7560
    @vishnathsevake7560 Před rokem

    विना लावणेसांगा

  • @GaneshGaikwad-mr5sn
    @GaneshGaikwad-mr5sn Před 6 měsíci

    गुरुजी माझं वय 32आहे मी पखवाज वाजवायला ह्या वया मध्ये शिकू शकतो का प्लीज मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @rohitt4492
    @rohitt4492 Před 9 měsíci

    महाराज, गठ्ठे वर लावायचा की खाली हे आपण कसे ठरवतो

  • @keshavkadam6154
    @keshavkadam6154 Před rokem +1

    🌹🌹

  • @user-yi1rg1bj6c
    @user-yi1rg1bj6c Před 5 měsíci

    हरिपाठ चे बोल लावा ना

  • @SangitaMusale-xl9qg
    @SangitaMusale-xl9qg Před 10 měsíci

    आपण कुठे राहतात