Satara- Pune रस्ता, कृष्णा नदी पूल अशा कित्येक गोष्टी या माणसाने सातारा,सांगलीला दिल्या | BolBhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2022
  • #BolBhidu #KrishnaRiver #History
    भिडूनो, गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली. पुण्यात पेशवाई नुकतीच संपली होती. इंग्रजांच राज्य आलं होतं. मुंबईमध्ये बसलेला गव्हर्नर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होता. सगळे राजे नामधारी उरले होते. कंपनी सरकार भारताचे भवितव्य ठरवत होती.इंग्लंडमधून अनेकजण परीक्षा पास होऊन भारतात इस्ट इंडिया कंपनीमधून आपलं नशीब उजळता येत का हे चेक करायला येत होते.यातच होता हेन्री बार्टल फ्रेअर.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 429

  • @travellerutkarsh4964
    @travellerutkarsh4964 Před rokem +294

    सांगली-सातारा-कोल्हापुर हे एकमेकांना लागून असलेले नुसते जिल्हे नसून तर हा एक ऋणानुबंध आहे एकाच घरात वाढलेले सख्ये राजबींडे भाऊ आहेत... कितीही संकटे असुदयात हे तिन्ही जिल्हे कायम खंबीर उभे असतात...माणुसकी आणि प्रेम हे इथल्या मातीत नेहमीच पाहायला मिळते
    हे तिन जिल्हे नसून कुटुंब आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Před rokem +3

      Kolhapur la kay milale sanga, national highway pan divert karnar hote, junction Miraj la nele, Kolhapur je kahi aahe, te swa balawar aahe, kuthlyahi party mule navhe.

    • @FARUKHKHAN-ez7mb
      @FARUKHKHAN-ez7mb Před rokem +2

      धन्यवाद

    • @samadhanawale9036
      @samadhanawale9036 Před rokem +11

      Bhau Junction he Sangli la honar hote..
      ST workshop, Government Medical College, Government Polytechnic College, Junction, National Highway 166 sarva changlya goshti hy Mirjela palavnyat alya..
      Shivaji University, NH 4 he Kolhapur la denyat ahe..
      Ithe Sanglila kahich milal nahi .. Fakta Jilhyache Mukhya Kendra honyacha maan Sanglila denyat ala..
      Khare pahta Satara Kolhapur peksha Sanglila kahich denyat ale nahi...

    • @samadhanawale9036
      @samadhanawale9036 Před rokem +6

      Ani Ho Airport pan Kolhapur ani Karad la karnyat ale...

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Před rokem +1

      @@samadhanawale9036 kolhapur city chi population 645000 aahe, Ani district chi population 40 lakh peksha jast aahe, tya pramane pahije hote. Sangali, Kupawad ani Miraj milun ek Mahanagarpalika zali karan tevadhi population navhati, Junction kolhapur la pahije hote

  • @shailendra6888
    @shailendra6888 Před rokem +58

    इंग्लिश लोकांना जी काम केली ती अतिशय चांगली आणि आखीव रेखीव. त्यांनी बांधलेल्या buildings अतिशय सुबक आणि आजही चांगल्या अवस्थेत आहेत. माथेरान, महाबळेश्वर सारखी hill stations त्यांच्यामुळेच नावाला आली. मुंबई पुणे घाटावरचा Amrutanjan bridge सुद्धा इंग्रजांनीच बांधला होता. इतकी देखणी वस्तू आमच्या बेशरम आणि पैशाला चटावलेल्या नेत्यांनी पाडून टाकला.

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 Před rokem +43

    सांगली है साताऱ्याचा भाग होते स्वतंत्र महाराष्ट्राचा पहिला जिल्हा वेगळा झाला तो होता दक्षिण सातारा आणि त्यांचे नंतर नामांतर सांगली करण्यात आले❤️
    सातारा सांगली कोल्हापूर ही भावनिक साद आहे समृध्द महाराष्ट्राची

    • @9421209783
      @9421209783 Před rokem +1

      3 jilhe 1 karuya mag...

    • @rushikeshzad2758
      @rushikeshzad2758 Před rokem

      अगदी बरोबर.

    • @harshaljangam1408
      @harshaljangam1408 Před rokem +1

      #राजधानी_सातारा🚩

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 3 měsíci +1

      त्या भागास माणदेश म्हणतात ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापुर चे काही जिल्हे येतात.

    • @royalgaikwad09
      @royalgaikwad09 Před 3 měsíci +1

      माणदेश ❤️

  • @samarpatil0909
    @samarpatil0909 Před rokem +32

    सातारा 😍 शूरवीरांचा जिल्हा
    The district of warriors.....🔥

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 Před rokem +114

    *पावसाळ्यात वाया जाणारे पुराच्या पाण्याचा पुनरवापर करुन दुष्काळी माण खटाव आटपाडी जत कमहांकाळ सांगोले खानापुर या भागात कसे पोहचवता येइल यासाठी व्हिडिओ बनवा ही कळकळीची नम्र विनंती*

    • @sandiplavate3413
      @sandiplavate3413 Před rokem +3

      Correct

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 Před rokem +1

      बरोबर आहे मित्रा

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz Před rokem +2

      त्यासाठी परत इंग्रजाना बोलवावं लागेल. आपल्या नेत्याकडून काही होईल असं वाटत नाही

    • @indian62353
      @indian62353 Před 7 měsíci

      ​@@VijayPatil-kc6cz🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂

    • @royalgaikwad09
      @royalgaikwad09 Před 4 měsíci +2

      माणदेश जिल्हा व्हावा

  • @shrikantjadhav6949
    @shrikantjadhav6949 Před rokem +20

    आमचा सातारा आमचा अभिमान. गर्व आहे की आम्हीं इथल्या साताऱ्याच्या मातीत जन्मास आलो. इथली माती शुद्ध हवा इथली माणसं संस्कृती आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्या सर्वांचा अभिमान म्हणजे आमचा सातारा जिल्हा. फक्त आणी फक्तं M H 11 - नाद सातारा.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před 7 měsíci +5

    पश्चिम नाही तर सातारा,सांगली आणि कोल्हापूर हा दक्षिण महाराष्ट्र आहे.
    हे नुसते 3 जिल्हे नाही तर भावकी आहे ❤

  • @rohitjagtap9371
    @rohitjagtap9371 Před rokem +30

    Satara❤️

  • @user-fb5bn5fw8g
    @user-fb5bn5fw8g Před rokem +47

    मला सातारा जिल्हा खूप आवडतो

  • @akshaysapkal4094
    @akshaysapkal4094 Před rokem +26

    Satara, ❤️

  • @prakashbedage9018
    @prakashbedage9018 Před rokem +40

    महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण,थोर स्वातंत्रसेनानी वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई,राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहीते,देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांसारख्या नेत्यांमुळे तिन्ही जिल्ह्यांचा विकास झाला

    • @suhassuhas5047
      @suhassuhas5047 Před rokem +2

      बरोबर

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL Před rokem

      आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.

    • @santoshshinde5857
      @santoshshinde5857 Před rokem

      बरोबर आहे

    • @indian62353
      @indian62353 Před 7 měsíci

      अगदी बरोबर 💯

  • @amaraurade596
    @amaraurade596 Před rokem +33

    Sangli ❤️

  • @thetruth.945
    @thetruth.945 Před rokem +25

    " भारतीय प्रशासन व्यवस्था " हे ब्रिटिश राजवटीचे सर्वोत्तम फलित आहे.

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Před rokem +13

    इंग्रजांना शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात खलनायक केलं आहे पण ते भारताला अनेक चांगल्या गोष्टी गेले - रेल्वे, वीज, मजबूत पुल आणि Law's

    • @indian62353
      @indian62353 Před 7 měsíci

      काही इंग्रज अधिकारी खरच चांगले होते,
      पण याचा अर्थ सगळेच चांगले होते असं नाही 🤦‍♂️

    • @narayanhulwan5145
      @narayanhulwan5145 Před 3 měsíci +2

      मित्रा....ते सगळे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केलं होतं.....भारतीय लोकांसाठी नाही....

  • @yashzopdekar1782
    @yashzopdekar1782 Před rokem +323

    सांगली,सातारा च माहित नाही पण कोल्हापूर जे काही आहे ते फक्त आणि फक्त छत्रपति शाहू महाराजामुळे 🙏

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před rokem +10

      सर्व मराठी माणसांने घडवलं आहे.

    • @yashzopdekar1782
      @yashzopdekar1782 Před rokem +5

      @@moviemaster7403 tula mahit tari ahe ka ghanta ky mhantos

    • @saddhan730
      @saddhan730 Před rokem +55

      भावा पण विडियो सांगली सातारा वरती आहे, तुमच मत विचारलं नाही,

    • @sameeryadav9709
      @sameeryadav9709 Před rokem +20

      Kolhapur ha satarcha part ahe jar history read kara mag tula samjel

    • @vinayakjadhav5477
      @vinayakjadhav5477 Před rokem +12

      असुदे पण पुराचं नियोजन केले नाही य कराड ला 2 नी बाजूने नद्या असून कस सुरक्षित आहे सातारा जिल्हा आणि सांगली च सुद्धा अल्मट्टी बर चर्चा करून नियोजन केले आहे जागा असून कोल्हापूर च त्या वेळी पासून नियोजन नाही

  • @PrasadBo
    @PrasadBo Před rokem +8

    सोन्याच्या चिमणीचे पंख तोडून त्यातील , एक पंख देऊन गेलेत...! रेल्वे किंवा रस्ते,पुल केले पण भारताला (देशाला)लुटून नेण्यासाठीच..!

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 Před rokem +66

    Some good British officers have done great work. But our own govt people are hopless in performing their duty...

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL Před rokem

      आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.

    • @uttamkurne3866
      @uttamkurne3866 Před rokem +1

      Don't compare our Maratha Kings with our Present day Politicians. They have done for public enough where even British failed.

    • @MyJourneyFrom_Idk_To_Ik
      @MyJourneyFrom_Idk_To_Ik Před rokem +1

      Chatrapati Shivaji Maharaj time bridge czcams.com/users/shortsMpJa5beP0_g?feature=share

  • @sameeryadav9709
    @sameeryadav9709 Před rokem +20

    Satara❤

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Před rokem +16

    Sangli, Satara and Pune he HDI index var saglyat highest ahet Purna South Asia madhe.

  • @ekanathpatil8140
    @ekanathpatil8140 Před rokem +20

    ते काहीही असलं तरी कोल्हापूरचा विकास फक्त शाहू महाराज यांनी केला आहे

  • @Gadi_wadi
    @Gadi_wadi Před rokem +14

    Amcha karad made juna British pool aahe ajun suthitith aahet ...

  • @ranjeetbhosale4986
    @ranjeetbhosale4986 Před rokem +6

    वारणा नदी वरती पण तादुळवाडी मध्ये कोहापुर ला जात ना पण त्या काळातील इंग्रज सरकारने बांधलेला पूल आहे आजून ही सुस्थितीत चालू आहे त्याला १०० वर्ष होऊन गेले असतील तरी पण तो पूल आहे तसा आहे आज वाहतूक ही सुरळीत चालू आहे आणि त्याचे बादकाम इतकं मस्त आहे की मी हा पूल 2 तास पाहत होतो इतके भारी बाद काम आहे

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před rokem

      तो इंग्रजांनी बांधला आहे...भारतीय मराठी माणसाने नाही...नाही कधीच पडून गेला असता😝🤣

  • @kushantjadhav3815
    @kushantjadhav3815 Před rokem +8

    सातारा,

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 Před rokem +6

    अजुन कृष्णा नदीचे पुल छान आहेत

  • @aadarsheducation1527
    @aadarsheducation1527 Před rokem +8

    मि आहे खरा पुणेकर पण सातारा जिल्हा हे वेगळच रसायन आहे

  • @nirajsharma-gx8uh
    @nirajsharma-gx8uh Před rokem +23

    मेरे दादा जी बता रहे थे कि ब्रिटिश लोग अपने काम के प्रति बहुत सतर्क रहते थे ... करप्शन अच्छा नहीं लगता था। कोई अगर करप्शन करते दिखता था तो उसे तुरंत और नौकरी से निकाल देते थे।

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 Před rokem +1

      हा.. सही हैं ये.. मेरे दादाजी भी यही कहते थे

  • @ajitshende8606
    @ajitshende8606 Před rokem +2

    आपल्या पुरातन विचार सरणीस ब्रिटिश राजवट आपल्या कडे आल्या नंतर ब्रिटिश अगर पश्चिम कडील विचार भारतात आले ,एक विशाल दृष्टिकोन आपणास लाभला, त्यांच्या शिक्षक यांनी नव्या पिढीस एक नवीन दिशा दिली. त्याचा फायदा नक्कीच इथल्या लोकांना झाला, आणि पुढे जाऊन याच विचार सरणी तून स्वातंत्र्य लढा उभा राहिला . आज आजू बाजूला जे देश लोकशाहीत अगर त्यांच्या राज्य पद्धतीत खिळखिळे झाले आहेत, त्या मानाने आपला देश मजबूत उभा आहे, त्याचे एक कारण हे पण आहे असे वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prathmeshchougale854
    @prathmeshchougale854 Před rokem +27

    आपलं कोल्हापूर ❤️

    • @sarthpotdar333
      @sarthpotdar333 Před rokem +1

      ❤️जगात भारी कोल्हापुरी

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL Před rokem

      आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.

    • @user-ms6py1gd4s
      @user-ms6py1gd4s Před rokem

      तस नाय भावा...आपली माणस सातारा सांगली कोल्हापूर....आपण सगळे एकच आहोत....मी स्वतः सातारचा आहे....जेव्हा सांगली कोल्हापूर मध्ये पूर आला होता तेव्हा मी आपली माणसं म्हणून मदत केली होती ....आणि साताऱ्यातील सर्व लोकांनी त्यामुळे आपण एकच आहोत

  • @manojadagale4180
    @manojadagale4180 Před rokem +23

    आजच्या राजकारणी लोकांन पेक्षा इंग्रज अधिकारी बरे होते

    • @sagarbombatkar191
      @sagarbombatkar191 Před rokem +5

      Attache rajkaran pahun Tari asech vatayla lagle...on the base of work they are superior...

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před rokem

      लाख पटीने बरे होते..किमान जनतेचा पैसा कारणी तरी लावायचे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před rokem

      Ase swatantra purv ani swatantrattor kal pahilele lok sangat.

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Před rokem +10

    आम्ही सातारकर

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před rokem +40

    Maratha sangli ,satara ,Kolhapur 💪💪💪💪

    • @prakashshinde5366
      @prakashshinde5366 Před rokem +5

      Kay bhau ethe Pan jat kadhli

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 Před rokem

      @@prakashshinde5366 Kay zal prakash bhau

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +1

      @@prakashshinde5366 maratha hi fakt ek jaat nahi
      saglya 18 pagad jaati aalya

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 Před rokem +8

    Khoopach chan mahite delit tumi mam. Me pan Satara che ahe.

  • @abhijitpatil994
    @abhijitpatil994 Před rokem +16

    Chatrapati shahu Maharaj यांची दूरदृष्टी मुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे

  • @prithvijagadale4421
    @prithvijagadale4421 Před rokem +5

    I Love पश्चिम महाराष्ट्र ❣️

  • @indian62353
    @indian62353 Před 7 měsíci +3

    COEP... The dream college of every student ❤❤

  • @santoshshelar1438
    @santoshshelar1438 Před rokem +7

    सातारा जिल्ह्यात आजही कितीतरी छोटे मोठे पूल जे इंग्रजांच्या काळात बांधले ते आजही सुस्थितीत आणि दिमाखात उभे आहेत
    जसा आमचा मेढा महाबळेश्वर रोड च्या वेण्णा नदीवरील पूल
    सलाम त्या हेनरी ला आणि त्याचे आभार

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 Před rokem +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीस. हा इतिहास सर्वज्ञात व्हायला हवा. अशीच नव नवीन माहिती देत जा. व्हिडिओ आवडला. खूप खूप आभारी आहे. 👍🙏

  • @mahadev-kb4px
    @mahadev-kb4px Před rokem +21

    Maharashtra 🙏👑🔥🎬🔥

  • @shaggybeckham9605
    @shaggybeckham9605 Před rokem +47

    British were true explorers..
    Many of the Indian hill stations are settled by British.

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL Před rokem

      पुरातन मंदिर पुरातन वास्तु पुरातन लोक सोडुन पळाले, कारण रस्ते पुल नविन वसाहत,सत्तांतर,भांडण,युद्ध सगळे विकोपाला गेले, आता विकास सुद्धा पळाला, जेवढी सोय तेवढी गैरसोय, ब्रिटिश सरकारने केलेल्या कामाची वसुली कायमच केलीये, भारतीयांना सळो की पळो केले, म्हणून जुने ते सोने म्हटलं, आपल ते आपल, सोय केली तर परक होतय.

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Před rokem +5

    छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @arjunkumbhar1698
    @arjunkumbhar1698 Před 9 měsíci +2

    प्रेम आणि भावना जुळतात सातारा सांगली कोल्हापूर✌️✌️✌️

  • @pravinjadhav9371
    @pravinjadhav9371 Před rokem +3

    खुप छान माहिती

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Před rokem +4

    आतिश्य चांगली माहिती धन्यवाद

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 Před rokem

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे या बद्दल मनापासून आभार

  • @pruthvigroup0309
    @pruthvigroup0309 Před rokem +9

    Kolhapur

  • @akashbhosale5901
    @akashbhosale5901 Před rokem +2

    मी सातारचा आहे पण मला.ही माहित न्हवत.. खुप सुंदर माहिती सांगितली ...thank you 👍

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 Před rokem

    Khup chaaan khari maahiti...carry on very good job... fearless

  • @shaktiraigaonkar
    @shaktiraigaonkar Před rokem +8

    साखर सम्राट कधी भलं नाही करू शकत

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Před rokem +1

    सुंदर ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
    असे अनेक समाजोपयोगी उपक्रम व बांधकामे काही मानवतावादी इंग्रजांनी केली हे खरंच आहे.
    ते दूरदर्शीपणा आपल्या प्रत्येक कामात दाखवत म्हणूनच १०० - १५० वर्षे ही बांधकामे अबाधित राहिली आहेत! हे कोणी नाकारू शकत नाही.

  • @joytoenjoy2786
    @joytoenjoy2786 Před rokem

    उत्तम माहिती आपण देता. धन्यवाद

  • @sukrutapethe8028
    @sukrutapethe8028 Před rokem +1

    फारच interesting माहिती आहे. बोल भिडू एक उत्तम चॅनेल आहे.

  • @user-kx1qu6vs4f
    @user-kx1qu6vs4f Před rokem

    अतिशय सुंदर माहिती 👍

  • @abhijeetlokhande3462
    @abhijeetlokhande3462 Před rokem +3

    Mi Waikar Aahe ....British Pool 5 Mahinya Purvi Padla Aani Aata new Brige Bandhla Aahe ... Khup Majbut Hota Juna British Pool Pan Ajun Hi.

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 Před rokem +1

    निवेदिका चं अतिशय उत्कृष्ट निवेदन

  • @aniketpawar5491
    @aniketpawar5491 Před rokem

    Khup chaan mahiti sangitali
    Ashich info sangat ja

  • @maheshgomate102
    @maheshgomate102 Před rokem +8

    इंग्रज अधिकाऱ्याच नाव साताऱ्यात ठेवण्यापेक्षा क्रांतीसिंहनाना पाटलांचे नाव साताऱ्यात असणे गरजेचे आहे असे मला वाटते.

    • @atrangi49
      @atrangi49 Před rokem

      एकदम बरोबर

  • @sidramkurle1444
    @sidramkurle1444 Před rokem +14

    Definitely British Construction Quality was excellent.
    Bridge on Godawari River at Shahagad was constructed by East India company served 100+years.

    • @saurabhmaliye6535
      @saurabhmaliye6535 Před rokem

      looting 43 trillion$ and construct some bridges 🤣🤣🤣

  • @rahulgosavi3782
    @rahulgosavi3782 Před rokem +1

    Mpsc वनसेवा मुख्य ला यांच्यावर प्रश्न होता मॅडम खुप छान माहिती दिली

  • @shaileshghogare5484
    @shaileshghogare5484 Před rokem

    ,छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 Před rokem +3

    Madam,
    First Muncipal Council in Asia Ountianant is Daman.
    Since 15th century .

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 Před rokem

    Khup khup chaan maahiti...kaam tyanche naav dusryache

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +2

    4:17👈😁 कमाल केली या कर्मठांनी!! ‘कृष्णामाई’ ओलांडताना चपला उचलून हातात घ्यायचे!! मग त्यांना ‘धरणीमाते’ला ‘पाय लावताना’ लाजा कशा वाटत नव्हत्या!?

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 Před rokem +10

    साताऱ्यातील पण पुलाचे कामाचे पैसे कुठे जातात काही काळात नाही नवीन पुल अजून नाही पण कागदावर पुल तयार आहेत

  • @NamdeoMatkar-op5wz
    @NamdeoMatkar-op5wz Před měsícem

    आपण. दिलेली. फारच. छान. आहे.

  • @TheRaju2007
    @TheRaju2007 Před rokem +2

    Very old bridge in Vidnee, Phaltan
    Which is made in 1918 by British govt.

  • @rajarametame5712
    @rajarametame5712 Před rokem

    सुपर माहिती

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar9839 Před rokem +2

    Sangli Iyerween bridge also ?

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Před rokem +2

    Now established new government is designed this issues knowing. And good working awaiting 👏

  • @rameshkamble2910
    @rameshkamble2910 Před měsícem

    Mumbai port trust ne eka dhakkyache naw frear basin aase thele ahe dock yard stn.chy jawl.

  • @pkmkb6878
    @pkmkb6878 Před rokem +62

    सत्य दाखवल्या बद्दल आभार अशा करतो
    लोकांचा गैरसमज दूर होईल की शरद पवार ने ३.५ जिल्ह्यांचा विकास केला.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Před rokem +10

      इथला जीव सहकार आहे
      ऊस बागायत आहे
      आणि ते उभ यशवंत राव चव्हाण, शरद पवारांनी, वसंत दादा केलंय

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Před rokem +7

      आणि हो पश्चिम महाराष्ट्र मधल पुण्याला आकार द्यायचं काम
      Auto industry
      IT hub
      Chemical pharma
      ह्यात पण पवार साहेब आणि यशवंत राव चव्हाण काँग्रेस यांचा मोठा वाटा आहे

    • @pkmkb6878
      @pkmkb6878 Před rokem +7

      @@YTManoranjan33 शरद पवार फक्त आयत्या पिठावर रांगोळी काढणारा नेता आहे, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, तात्यासाहेब कोरे इत्यादी नेत्यांनी जे सहकार क्षेत्र उभे केले त्याला सुरुंग लावून स्वतः ची राजकीय पोळी भाजून मजा मारली.

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 Před rokem +4

      भाऊ तुमची शेती आणि सहकार क्षेत्र समाजवादी नेत्यांमुळे टिकलं त्यांना मत तुम्ही देत नाही विधान त्यांचे आभार तरी माना आणि त्यांना त्यांच्या वाट्याच श्रेय द्या.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 Před rokem

      Right 👍👌☝️

  • @domnicgard3402
    @domnicgard3402 Před 11 měsíci +1

    Very nice, realistic information.

  • @thankgoditsfriday5859
    @thankgoditsfriday5859 Před rokem +3

    Satara che collector house je ahe te sir henry bartle frere yani bandle ahe.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Před rokem +2

    Sir Henry Bartle Frere व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खूप खूप धन्यवाद, यशवंत राव चव्हाण यांच्या मुळे कोयना, जायकवाडी, उजनी सारखे मोठे धरण आज महाराष्ट्रत आहेत व शंकरराव चव्हाण यांच्या मुळे धरण पाहिला मिळतात. 🙏🙏

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před rokem +1

    Nice info

  • @CA_shree
    @CA_shree Před rokem +2

    ❤️🙌🏻🔥

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 Před rokem +1

    Nice information

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v Před rokem +10

    पूर्वी च सातारा म्हणजे attache kolhapur ani sangli

    • @surajsangolkar9292
      @surajsangolkar9292 Před rokem +5

      पूर्वीचा सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस

    • @surajsangolkar9292
      @surajsangolkar9292 Před rokem +1

      पूर्वीचे सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस

    • @atrangi49
      @atrangi49 Před rokem +1

      पूर्वीचा सातारा म्हणजे आताचा सांगली जिल्हा

    • @royalgaikwad09
      @royalgaikwad09 Před 4 měsíci +1

      ​@@surajsangolkar9292आजचे माण, खटाव, सांगोला, आटपाडी,मंगळवेढा,जत, कवठेमहांकाळ म्हणजे तेव्हाचा “माणदेश”होय.

    • @royalgaikwad09
      @royalgaikwad09 Před 3 měsíci

      ​@@surajsangolkar9292त्या प्रदेशास “माणदेश” म्हणतात

  • @mayurswami9299
    @mayurswami9299 Před rokem +1

    lord Elphinstone warti detail video kara

  • @manojyedage9681
    @manojyedage9681 Před rokem

    खुप खुप सुंदर

  • @user-fb5bn5fw8g
    @user-fb5bn5fw8g Před rokem +2

    I love u satara city

  • @vivwya805
    @vivwya805 Před rokem +7

    कराड 💞♥️

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g Před rokem

      Karad sataryatch yet na

    • @vivwya805
      @vivwya805 Před rokem

      @@user-fb5bn5fw8g हो माहित आहे तरी सुद्धा कराड च 💞💞🤪

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g Před rokem

      @@vivwya805 karad satara mhan na mg

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Před rokem

    Thank you

  • @balasobarge2902
    @balasobarge2902 Před rokem +1

    Very.nice. knowledge.

  • @rushimahadhik8945
    @rushimahadhik8945 Před rokem +3

    Satara

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před rokem +2

    खुप छान माहिती. ई

  • @vaibhavkamble8352
    @vaibhavkamble8352 Před rokem +3

    Satara- Wai taluka madla British kalin bridge ya varshi 2022 todun new bridge bandla aahe ☝️

  • @akhil3116
    @akhil3116 Před rokem +4

    🔥सातारा 🔥🔥

  • @sharadsutar7030
    @sharadsutar7030 Před rokem +1

    Chhan mahiti

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Před rokem

    Pls.make video on Rajashree shahu maharaj

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Před rokem +1

    कंपनी/ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले पुल व इमारती चे काम दर्जेदार होते म्हणूनच 100/150 वर्षानंतर सुध्दा मजबूत आहेत आणि या पुर्वी च्या हजोरो वर्षापुर्वीची मंदिर बांधकाम सुध्दा मजबूत आहेत।
    ब्रिटिश साम्राज्य गेल्यानंतर आजकाल चे बांधकामाचा दर्जा टक्केवारी मुळे घसरला ।

  • @HU8494
    @HU8494 Před rokem +1

    मस्त चॅनेल

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 Před rokem

    ताईसाहेब तुमचा आवाज खुप छान आहे

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 Před rokem +2

    Brithish r some good people
    Train bridges rods in all over India till working condition

  • @dilipkondhalkar4551
    @dilipkondhalkar4551 Před rokem

    लय भारी

  • @Kishorbhadke9
    @Kishorbhadke9 Před rokem

    Very nice 👌👍

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Před rokem +8

    राजधानी सातारा

  • @jayeshdhumale3176
    @jayeshdhumale3176 Před rokem

    khup chaan

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 Před rokem +7

    chatrapati Shahu Maharaj is the reason...he made it possible

    • @MilindGaikwadCL
      @MilindGaikwadCL Před rokem +1

      आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 Před rokem

    सूंदर