Babasaheb Ambedkar Jayanti: Narendra Modi, BJP, RSS भीमराव आंबेडकर यांना जवळ का करू पाहतायत? BBC

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2024
  • #BBCMarathi #babasahebambedkar #narendramodi
    मोदी सरकार राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न करतंय, या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या बाडमेरमधील एका प्रचार सभेत उत्तर दिलंय. 'बाबासाहेब स्वत: आले तरी ते संविधान संपवू शकणार नाहीत,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.
    यापूर्वीही त्यांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा बाबासाहेबांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप विरोधकांकडून केला जातो.
    याविषयी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्याशी चर्चा केलीय.
    पाहा त्या चर्चेतील हा संपादित अंश.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 338

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Před 2 měsíci +206

    *_"मी माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावलेले आहे. ज्याना फळाची घाई झाली आहे त्यांनी सत्ताधारी पक्षात जावे कारण माझ्या झाडाला उशिरा फळे येतील. पण ती सकल व स्वाभीमानाची असतील. ती लाचारीची नसतील.."_*
    *-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
    (२५ डिसेंबर १९५२ बेळगांव.)
    *बा भिमा...*
    *आम्ही तुझी लेकरे,*
    *तुझ्याच सावलीत सदा राहू..*
    *तुझं बोट धरून इथवर आलोय,*
    *तुझं बोट धरूनचं पुढे जाऊ...*
    🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Před 2 měsíci +5

      सप्रेम जय भीम 💪💪💪💪🔥🎆🎆

    • @bijoykarmakar5220
      @bijoykarmakar5220 Před 2 měsíci +1

      Q

    • @raajmanere4462
      @raajmanere4462 Před 2 měsíci +6

      खालच्या चार ओळी अप्रतिम आहेत दादा,,,, ❤❤❤ मनाला भिडल्या ❤❤❤

    • @user-yu8uu7kw5v
      @user-yu8uu7kw5v Před 2 měsíci +3

      Jay bhim.

    • @amolgaikwad3972
      @amolgaikwad3972 Před 2 měsíci +3

      Jay Bhim 🔥

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Před 2 měsíci +78

    वंचित ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास, स्वाभिमान,आत्मसन्मान, गौरव वंचित बहुजन आघाडी ने वंचितांमध्ये निर्माण केला आहे, अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे हे फार मोठे यश आहे.

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci +2

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

    • @proudindian7568
      @proudindian7568 Před měsícem

      शेट्ट... 30-40 वर्षांच्या राजकरणात त्याला बहुजन समाजाचे 2 आमदार खासदार निवडूण आणता आले नाही फक्त इतर पक्षाचे फुटिर उम्मीदवार कडून पैसे घेऊन पाडापीडीचे नकारात्मक राजकरण करण्यात आयुष्य संपलं त्यांच...महामानव बाबासाहेब आणी स्वार्थी प्रकाश मधला फरक कळत नाही अंधभक्तांना.

    • @proudindian7568
      @proudindian7568 Před měsícem

      @@whitecloud5021 अंबेडकरी समाजातिल स्वाभिमानी आणी बाबासाहेबांचे खरे अनुयायी पक्याला मतदान करत नाहीत... ते संविधान आणी लोकतंत्र साठी मतदान करतील...पक्याते अंधभक्त पैसा आणी दारूच्या लालूचमधे बाळासाहेब बाळासाहेब करतात.

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 Před 2 měsíci +17

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे अस्तित्व आमचा विचार आमचे भविष्य

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 Před 2 měsíci +119

    आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानाची चळवळ लाचारीची नाही...

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Před 2 měsíci +1

      अगोदर संविधानाला वाचवा. बाबासाहेबांचे रक्त म्हणून आम्हा सगळ्यांनाच बाळासाहेबांबद्दल आदर आहे. परंतू ते जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संविधान बदलण्याची उघड उघड भाषा करणाऱ्या bjp ची मदत करत असतील तर ते कधीच मान्य नाही. कारण बाबासाहेब माझे, माझ्या आई वडिलांचे सगळ्यांचेच बाप आहेत. त्यांचे संविधान वाचवण्यासाठी यावेळी मत महाविकास आघडीलाच.

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci +1

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Před 2 měsíci +1

      ​@@balasahebchauhan8861साहेब तथाकथित फुटकळ मविआतील घटक पक्षांचा आधी इतिहास तपासा.😊

  • @vishallondhe4379
    @vishallondhe4379 Před 2 měsíci +105

    आमचा नेता एकच बाळासाहेब आंबेडकर..

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 Před 2 měsíci +6

      अगदी बरोबर 💯💙

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Před 2 měsíci +7

      Right

    • @suhildongare5822
      @suhildongare5822 Před 2 měsíci +6

      Bilkul nahi,,,,

    • @SagarDonde-dm2he
      @SagarDonde-dm2he Před 2 měsíci +3

      ​@@suhildongare5822aata Fakt amchya bapacha rakt Adv Balasaheb Ambedkar saheb💙🙏✅

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci +2

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 Před 2 měsíci +10

    फक्त वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय इ

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 Před 2 měsíci +13

    *भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!*
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Party_Line
    @Party_Line Před 2 měsíci +10

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी निर्धार केला पाहिजे की 75 वर्ष संविधानची गळचेप करणाऱ्या पक्षांना सत्तेत न येऊ देता सर्वासामाण्याचा पक्ष, बाबासाहेबांच्या विचारांचा खम्बिर पक्ष वंचित बहुजन आघाडीला मतदान करुन सत्तेत आणणार ✅✊
    #Vote_For_VBA 🙏

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

  • @pramodkasbe7751
    @pramodkasbe7751 Před 2 měsíci +12

    कसबे सर तुमचा मी खूप आदर करतो पन त्या वेळी पन आंबेडकरांचा विरोध केला आणी आज पन म्हणजे आपन आजही tyanche राजकीय गुलाम आहोत ...तुम्ही काहीच बोलायचं नाही आम्ही सांगणार तेच करायचं हि प्रस्थापित लोकांची मानसिकता आहे

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

  • @manojsabale1886
    @manojsabale1886 Před 2 měsíci +9

    आता स्पष्ट होत आहे की हे प्रस्थापित पक्ष आतापर्यंत आम्हाला राजकीय गुलामगिरीत कसे ठेवत होते .....अजून कोणी विचारवंत असतील तर काढा बाहेर .....पण आता फक्त श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर!

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Před 2 měsíci +5

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे नेते.. स्वाभिमानी जीवन हेच आमचे ध्येय

  • @manojsabale1886
    @manojsabale1886 Před 2 měsíci +4

    कसबे सर आपणास एक विनंती आपण एक विचारवंत आहात पण आताची राजकीय परिस्थितीची जाणीव आपणास आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आपण वंचित ने कॉग्रेस चा अमुक जागा पाडल्या असे म्हणता पण आपण वंचितचे आठ उमेदवार कॉग्रेस मुळे पडले हे विसरता की जाणीवपुर्वक मांडत नाही आणि आतापर्यंत राजकीय गुलामगिरीत असलेल्या समुहाना हे प्रस्थापित पक्ष काय किंमत देत होते हे तुम्ही जवळून पाहिले असेल किंवा अनुभवले ही असेल ही वंचित आघाडी व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वाने या सगळ्या प्रस्थापित पक्षांना जे या वंचित समुहाना आपली जहागिर समजायचे त्या प्रस्थापित पक्षाना एक चपराक दिली व स्वाभिमानी राजकारणाची सुरवात केली हे आपण विसरता हे दुर्दैवी आहे आणि आपल्याला एक विनंती की आता कुठे हा समाज स्वाभिमानी राजकारणाकडे वळतोय कृपया यात व्यत्यय आणण्याचे पाप करू नका.

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 Před 2 měsíci +24

    एकदम बरोबर. बाळासाहेब नेहमी bjp ला पूरक होईल अशीच भूमिका घेतात. आम्ही पण वंचितचे कार्यकर्ते आहोत. पण कुणाचेही अंधभक्त नाहीत. त्यामुळे यावेळी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी फक्त महाविकास आघाडीच. जे स्वाभिमान स्वाभिमान करत आहेत त्यांनी राज्यघटना बदलल्यावर आपल्या स्वाभिमानचं लोणचं टाकावं.

    • @samadhansonawane8470
      @samadhansonawane8470 Před 2 měsíci +3

      म्हणजे तुम्हाला घराणेशाही पोसायची आहे का? एक बाजुला हुकुमशाही तर दुसर्‍या बाजूला घराणेशाही आजवर सत्तेत कायम राहीली आहे. महाराष्ट्राला तिसरा पर्याय उपलब्ध आहे वंचित बहुजन आघाडी.... लोकशाही

    • @fantasykida358
      @fantasykida358 Před 2 měsíci +2

      बाळासाहेब bjp पूरक भूमिका घेत नाही ती तुमच्या सारख्याच्या मेंदूवर मीडिया द्वारे टाकली जाते. आणि तुम्ही पण गिरगिटा सारखे रंग बदलता आणि मग तुमच्या अश्या लिखाणातून बाकीच्यांना पण बधीर करू पाहता आणि स्वतःला वंचीतचे कार्यकर्ता म्हणता.

    • @namdeosonawale3731
      @namdeosonawale3731 Před 2 měsíci

      संविधान बदलणार... हा विनोद आहे.

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Před 2 měsíci

      @@namdeosonawale3731 तुझ्या विचारसरणीवरून तू नक्कीच BJP चा agent आहेस. तुझ्या भविष्य विद्येच्या बुवाबाजीच्या बुरसट आवडीवरून तू नक्कीच आंबेडकरवादी नाहीस.

    • @nandshrisawdekar515
      @nandshrisawdekar515 Před 2 měsíci +1

      तुम्ही vba चे कार्यकर्ते होऊच शकत नाही ज्यांचा बाळासाहेबांवर विश्वास नाही तुमचे असे मत असेल तर तुम्ही ही mva चे हस्तक असे का समजू नंये?

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Před 2 měsíci +6

    १६९ सरंजामी प्रस्थापित घराण्यांच्या टोळ्या चे पिंजऱ्यातील पाळीव पोपट आणि तितरांची फडफड सुरू झाली आहे, याचे मुख्य कारण वंचित बहुजन आघाडी चा घराघरात पोहचणारा प्रचार प्रसार आणि विस्तार

  • @vasantalte3849
    @vasantalte3849 Před 2 měsíci +10

    ती वंचित बहुजन आघाडी आहे हे लक्ष्यात येत नाही वाटत की वयाचा परिणाम झाला आहे

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k Před 2 měsíci +3

    सगळे मुद्दे फोल ठरले आहे म्हणून आता भाजपला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आठवले. आंबेडकरी जनता आता हुशार झाली आहे आता भाजपच्या जुमल्यांचा कुठलाही परिणाम होणार नाही.

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 Před 2 měsíci +6

    रावसाहेब कसबे ला कुणीही किंमत देत नाहीये

  • @vishallondhe4379
    @vishallondhe4379 Před 2 měsíci +42

    रावसाहेब कसबे साहेब तुम्ही काँग्रेस चे प्रवक्ते बनू नका.

    • @Sdeshpande
      @Sdeshpande Před 2 měsíci +3

      लोकशाही वाचवायला असे प्रवक्ते बनावच लागत त्याला इलाज नाही

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 Před 2 měsíci +9

    Jai Bhim

  • @uttamshinde8190
    @uttamshinde8190 Před 2 měsíci +15

    कसबे सर, आपणाला असे वाटते का? आंबेडकर वाद्यानी दुसऱ्या पक्षाला मतदान करावे , नेते होऊ नये.

  • @mandar8557
    @mandar8557 Před 2 měsíci +39

    आंबेडकराना भारतरत्न कधि दिले ??
    आधी स्वताच्या घरात 3-3 भारतरत्न दिले .. 😂

    • @pratik.8156
      @pratik.8156 Před 2 měsíci +9

      Shevti brahman family chalvte Congress 😂

    • @mandar8557
      @mandar8557 Před 2 měsíci +3

      @@pratik.8156
      शेवटि नाही रे ... पूर्ण काळ पूर्ण देश 😂🤪🤗

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 měsíci

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram

    • @DB03584
      @DB03584 Před 2 měsíci +1

      Bharat Ratna on my foot 🦶

    • @DB03584
      @DB03584 Před 2 měsíci +1

      That award got prestige due to Babasaheb

  • @madhukarwasnik3829
    @madhukarwasnik3829 Před 2 měsíci +4

    Sir you are saying true. Thanks M.P.Wasnik Nagpur.

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Před 2 měsíci +4

    हे दोघे कुणाचे भाऊले आहेत ते तपासल पाहिजे

  • @user-hi6mx4tt7s
    @user-hi6mx4tt7s Před 2 měsíci +3

    Great 👍🏻 sir ji 👍🏻

  • @sumeshghodke7512
    @sumeshghodke7512 Před 2 měsíci +11

    Jay bhim

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Před 2 měsíci +3

    रावसाहेब कसबे यांनी जाहीर पणे सांगितले पाहिजे की मविआ ने कोणत्या चार जागा देऊ केल्या होत्या? मविआ ने जागावाटप जाहीर करण्यापूर्वी का जाहीर केल्या नाहीत?

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Před 2 měsíci +2

    वंचित बहुजन समाज आता प्रस्थापित राजकीय घराण्यांची वोट बँक म्हणून वापर होऊ देणार नाही. आम्ही स्वतः सत्ताधारी बनु.

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u Před 2 měsíci +14

    जय संविधान

  • @madhukarwasnik3829
    @madhukarwasnik3829 Před 2 měsíci +1

    Thanks for clearance between Samta & Samarasta. Thanks M.P.Wasnik Nagpur.

  • @pandurangbagde9864
    @pandurangbagde9864 Před 2 měsíci +1

    Thanks you

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 Před 2 měsíci +3

    Vote Only VBA 💪🏻💙

  • @rohinitekale1923
    @rohinitekale1923 Před 2 měsíci

    Only Balasaheb Ambedkar 👍💐🙏

  • @prakashwale3223
    @prakashwale3223 Před 2 měsíci +2

    ही बौद्धिक खेळी आहे.. मित्रांनो.. गैर समज करून घेऊ नका...only VBA 💙

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 Před 2 měsíci +14

    ❗मोदी हटाव भारतदेश बचाव ❗

  • @nirajwani7709
    @nirajwani7709 Před 2 měsíci

    एक दम खरे बोल्ले साहेब ,

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 Před 2 měsíci +1

    हंगेरी देश के ये लोगों की परीस्थीती भी भारत के अस्प्रुष्य समाज के लोगों के समान हीं है । ईसीलीये हंगेरी देश के लोग डा.बाबासाहाब आंबेडकर थीं को भगवान से भी बढकर बडा़ मानते हैं ।

  • @xijinping1857
    @xijinping1857 Před 2 měsíci +41

    डोक्यान शाहणे असेल तरच आंबेडकरांच्या काम समजेल

  • @rameshjogdand6321
    @rameshjogdand6321 Před 2 měsíci +15

    भावी कॉग्रेस चे हे प्रवक्ते आहेत

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre Před 2 měsíci +2

    🚩🚩राम, परशुराम , कृष्ण या ३३ कोटि देवता भी एक साथ आ जाए यहां पर फिर भी संविधान को बदल नही सकते ।

  • @balirajasetu
    @balirajasetu Před 2 měsíci +3

    मला वाटले विचारवंत आहे हे तर......?

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Před 2 měsíci +3

    माणूस संविधान साठी नाही माणसासाठी संविधान आहे म्हणून वेळ पडली करत पडली तर संविधानामध्ये बदल करू शकतो. कारण माणसासाठी देशासाठी संविधान बनलेला आहे.

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 Před 2 měsíci +3

    प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्याबरोबर शेअर करून आमची मतं तुम्हाला द्यायची आणि तुम्ही हे पळवा पळवी चा भ्रष्टाचार्यच सरंजामी राजकारण करायचं वंचितांना पुढे यायचं नाही हा तुमचा राजकारणी डाव आहे आज देशाला जवळजवळ 75 वर्षे होऊन गेली स्वातंत्र्याला तुम्हीच राजकारण करताय तुम्ही तुम्हीच सगळं मंत्री वगैरे पदावर ती बसलेले आहेत आणि कसं राजकारण चालले आहे तुम्ही डोळे झाकून बघताय ना

  • @user-gz3lk6lj8j
    @user-gz3lk6lj8j Před 2 měsíci +2

    कसबे किती बापाचा आहे माहित नाही एका बापाचा असता तर बाळासाहेब आंबेडकरा वर टीका केली नसती

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw Před 2 měsíci +17

    तू मुळ काँग्रेस चा आहेस म्हणून हे बोलत आहे.

    • @sahilbaviskar1680
      @sahilbaviskar1680 Před 2 měsíci +1

      Aani tu Rss vala aahe

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před 2 měsíci

      तुला कोण पाहिजेत 🙈
      मोदी भक्त चॅनल्स , की सू सू चौढरी , zee news,

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Před 2 měsíci +3

    Wa great

  • @rohitkhune2609
    @rohitkhune2609 Před 2 měsíci +2

    Congress la वंचित पक्षात सामील दलीत मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार का करत नाही

  • @HemaKhandare-vr3ki
    @HemaKhandare-vr3ki Před 2 měsíci +2

    बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी आहे

  • @uttambajad1336
    @uttambajad1336 Před 2 měsíci

    अतिशय समर्पक मुद्दे मांडले आहे

  • @user-yu8uu7kw5v
    @user-yu8uu7kw5v Před 2 měsíci +1

    Ekach neta balasaheb ambedkar.jay sanvidhan.

  • @shaileshsonwane5953
    @shaileshsonwane5953 Před 2 měsíci +5

    Congress spokesperson

  • @amolgaikwad3972
    @amolgaikwad3972 Před 2 měsíci +1

    Jay Bhim 🔥

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln Před 2 měsíci +15

    Mim Ani bhim kadi ek nai honar mim Wale dhoka denare aahet

    • @Thfdeukbcsigdb
      @Thfdeukbcsigdb Před 2 měsíci

      Ani Ram vale gaddar mahavikas aghadi tun bjp janar

  • @dharmashilwankhade222
    @dharmashilwankhade222 Před 2 měsíci +2

    Only VBA

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 Před 2 měsíci

    Sir ..Mahamanav Dr.Babasaheb Ambedkar ..sanvidhan Nirmata yanna samajnya sathi ..khup ..abhyas lagto .🙏🏻

  • @CarryMinati-ee7ng
    @CarryMinati-ee7ng Před 2 měsíci +1

    Vba jindabad balasaheb jindabad tevhahi babasaheb aani aatahi bhimach rakt

  • @user-gz3lk6lj8j
    @user-gz3lk6lj8j Před 2 měsíci +2

    रावसाहेब कसबे यांना महाविकास आघाडी कडून कसबे ने पाकीट घेतले हा स्वाभिमानाला सात देत नाही स्वतः लाचार व्हायचा आणि दुसऱ्याला लाचारी कडे न्यायचं हे कसबे चा राजकारण आहे महाविकास आघाडी कडून पाकीट मिळालेला आहे लाचार साला कसबे स्वाभिमानाने जगायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात कर भडवेगिरी करू नको बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 Před 2 měsíci +8

    मोदी बाबा, वे आप जैसे नहीं थे, वे आंबेडकर थे

  • @devendrashirsat453
    @devendrashirsat453 Před 2 měsíci

    रावसाहेब कसबे सरांचे अगदी बरोबर बोलतात,,,,,,Very Good,,,,

  • @shashikantsalunkhe5530
    @shashikantsalunkhe5530 Před 2 měsíci

    Prakash Ambedkar badal tumcha jo video aahe tya vicharashi asamat aahe.

  • @RajuK-jt5hz
    @RajuK-jt5hz Před 2 měsíci +5

    Kasle dibeat kartha. Kahi thar arth ahai ka. तुम्ही pan goddi media

  • @subhashmanwar5323
    @subhashmanwar5323 Před 2 měsíci

    All bahujan samaj people must go with mahavikas आघाडी

  • @bimalkr957
    @bimalkr957 Před 2 měsíci

    Gd

  • @user-yu8uu7kw5v
    @user-yu8uu7kw5v Před 2 měsíci +1

    Jay bhim.satyachi sath sodnar nahi.jay sanvidhan.

  • @HemaKhandare-vr3ki
    @HemaKhandare-vr3ki Před 2 měsíci +2

    रावसाहेब कसबे आपण एकांगी बोलत आहात निराधार बोलत आहात

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Před 2 měsíci +14

    आंबेडकरी चळवळ ही लाचारी ची चळवळ नाही.

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 2 měsíci

      चुकीच्या वेळी स्वाभिमान जागे झाल्यांल्यानो, BJP ला घालवण्यासाठी, आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सोबत आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय, 😡😡😡😡

  • @user-wd1ft1nu9n
    @user-wd1ft1nu9n Před 2 měsíci +2

    काँग्रेसचे बीजेपीची बी टीम आहे काँग्रेसमुळे आम्ही पडलो हे तुम्ही का नाही सांगत

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před 2 měsíci +3

    एक तरी गोष्ट सध्या संविधाना नुसार chalu आहे का, निवडणूक आयोगाचा आयुक्त स्वतः ठरवतात, सांविधानिक संस्था सुद्धा गुलाम jhalyasarkhya वागतात . बाबासाहेब कामगारांच्या बाजूने होते हे मात्र भांडवलदारांच्या बाजूने आहेत

    • @pratik.8156
      @pratik.8156 Před 2 měsíci +2

      Election commissioner elect krntana Opposition leader ,PM & supreme court decision ghete
      Jai savindhan danger madhe nahi fkt gharnaeshahi vachvnya sathi fake news 😂

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve Před 2 měsíci +1

      @pratik.8156 election commissoiner selection pannel change kel कायदा karun पूर्वी 1.Supreme कोर्टातील एक judge अणि don केंद्रीय मंत्री होते
      आता स्वतः PM त्या PANNEL CHE CHAIRPERSON आहेत judge la काढून टाकल
      ही तर सरळ सरळ संविधान विरोधी भूमिका आहे

    • @pratik.8156
      @pratik.8156 Před 2 měsíci

      @@Sai-wz1ve there is also leader of opposition (Congress party mallikarjun kharge)
      Involved in electing election commissioner

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve Před 2 měsíci +1

      @@pratik.8156 पूर्वी पण होते lokasabha opposition पार्टी leader ani ata pan ahet pan सुप्रीम कोर्टाचे judge काढले

  • @user-jk1ib9sx3q
    @user-jk1ib9sx3q Před 2 měsíci +1

    आपन.पडलो.तर.पडलो.पण.प्रस्तापित.पक्षाला.सुद्धा.पाडू.जेय.वंचित.जेयभिम

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 Před 2 měsíci

    दलित चळवळी बदल अगदी सत्य विषलेषन केले. जयभीम सर.

  • @user-ri1be2mu7i
    @user-ri1be2mu7i Před 2 měsíci +1

    आर कसबे प्रकाश आंबेडकर यांनी काय अवाच्या सव्वा मागणी केली.आता तुम्हा लोकांना एक कसलाही स्वाभिमान नाही म्हणा.आरोप खरा आहे म्हणतोय.मग प्रकाश आंबेडकर साहेब यांना निगेटिव्ह किंवा खलनायक आहे हि एकच बाजू दखवुनको.आपण लोकांनी सारासार दोन्ही बाजूंचा विचार करून युक्तिवाद करावा.

  • @narayanborkar4978
    @narayanborkar4978 Před 2 měsíci

    Why attached to RSS and BJP I don't Anybody only Dr. Babasaheb Ambedkar ji

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Před 2 měsíci +15

    आंबेडकरी विचारांचे वारसदार म्हणून ठीक पण आजच्या राजकारणावर बोलायचा तुम्हांला अधिकार नाही..
    तुम्हांला विचारवंत म्हणायला आम्हांला लाज वाटते..
    काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबरचे हितसंबंध जपण्यात तुम्हीं बाळासाहेब आंबेडकरांना पर्यायाने आंबेडकरी चळवळीला बदनाम करताय..

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Před 2 měsíci

    अहो कसाब आपले समाजासाठी काय योगदान आहे?बाळासाहेब हे वंचित शोषित पिडीत बहुजनानां सत्तेच्या केंद्र स्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @sudhiringole3663
    @sudhiringole3663 Před 2 měsíci

    Tumala VBA cha abhyas kami ahai saheb....only VBA

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 Před 2 měsíci

    मी औबिसि आहे मला हे बोलल गेल आहे की तूभ्ही का आमचे आहे कोण बोलल असेल समजून जावे

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Před 2 měsíci +1

    Vba jindabad

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 2 měsíci +1

    जात मानत नाही असे सगळे जातीवादीच म्हणतात, त्याला रावसाहेब कसबेही अपवाद नाहीत. रावसाहेब यांना मा, बाबा साहेबांची समरसता आणि समानता पचलेली नाही,फक्त बोलताना शब्द वापरतात,

  • @allvideos6093
    @allvideos6093 Před měsícem

    पाठीमागून. वार यालाच म्हणतात..!!🤬

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 Před 2 měsíci

    यांना कुठल्या अंगलने आंबेडकरी विचारवंत म्हणावे हेच कळत नाही. बर विचारवंत असतीलही, पण समर्थक मात्र काँग्रेसचे दिसतात.

  • @SkManohar-us9it
    @SkManohar-us9it Před 2 měsíci

    Kiti saumyapana aahe bbc कडून

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Před 2 měsíci +2

    कांग्रेसचा महाराष्ट्रात एक खासदार..
    सेनेचे राष्ट्रवादी चे खासदार पळाले..
    तरी म्हणतात बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद कमी आहे... डोके गहाण तर नाही..??

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Před 2 měsíci

      तरी पण VBA cha अजून एक ही आमदार काय नगरसेवक सुद्धा नाही

  • @shivajikharat7220
    @shivajikharat7220 Před 2 měsíci +1

    9 जागेवर वंचित दोन नंबर वर होती तर तुम्ही असे का म्हणत नाही कि काँग्रेस मुळे वंचित चे 9उमेदवार पडले

  • @chandraharigaykawad8166
    @chandraharigaykawad8166 Před 2 měsíci +1

    फक्त प्रकाश आंबेडकर को चुनकर संसद में पेश किया जाएगा

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Před 2 měsíci

    प्रकाश आंबेडकर वंचित,jarange , पाटील, एससी एसटी ओबीसी ( हिन्दूत्व ने ग्रसित) चे नेते आहेत,बाबासहेबंच नातू येवढ़ च काय ते शिल्लक राहिल।
    सर्वच विकले आता शांत रहा।
    शिवसेना हिंदुत्वाच्या एजेंडा वर एससी एसटी ओबीसी ला बंदिस्त केल, हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व।
    गर्व से कहो हम हिंदू है। हे RSS BJP काम non अंबेडकराइट SC St ने पूर्ण केल

  • @vijaydada2109
    @vijaydada2109 Před 2 měsíci +1

    B❤b❤c,,news,, 🇷🇴🇷🇴🇷🇴 jai bhim,jay,sawidhan,,,namo,bhudhay,,, 14april one❤by,,one,, ❤ dr,,ambedkar,,world,,star,,,,but,,prakas,,ambedkar,,ha,,bawlat,,manus,,hai,, 🇷🇴🇷🇴🇷🇴 prakas,,la,,apli,Jamir,,hiraun,,bslela,,hahe,,b,b,c,,modern,,network,,india,,,❤thinks

  • @shubhangikharat6543
    @shubhangikharat6543 Před měsícem

    आपण पुर्ण अभ्यास केलेला दिसत नाही तुम्ही संपलेले आहात

  • @vickyutekar4519
    @vickyutekar4519 Před 2 měsíci +1

    Modi la sanga thoda Ambedkar saheb n sarkhe waha Mumbai chi kangali cha program jara kami kara nahi tar jaise karni waise bharni hoel tumhchi modi

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Před 2 měsíci +2

    बरोबर विश्लेषण...

  • @tusharvetale1499
    @tusharvetale1499 Před 2 měsíci +2

    Modi ne kitihi dikhawa kela tari vote nahi milnar hya vasrshi bjp chi vaat lavnar

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 Před 2 měsíci +1

    Manusmruti lganekeliye tayar hai,logoka bevkhup ban A rahe.

  • @sameertambe7313
    @sameertambe7313 Před 2 měsíci

    Don't be motivated by future Congress

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 Před 2 měsíci

    प्रकाश आंबेडकर भाजपला पोषक अशी भूमिका घेतात हे खरं आहे त्यामुळे दलित आणि आंबेडकरी समाजाने त्यांच्या मागे जाऊ नये

  • @abhijeetbirajdar2755
    @abhijeetbirajdar2755 Před 2 měsíci +1

    Nahi kadich patnr nahi hi mandarni chaturai
    Sevti br ambedkar rakth ahe saheb sahaj nahi juknr
    Asa did damdi cha tai maja samaj viknr nahi ugach nahi bole hote aamche saheb

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 Před 2 měsíci +1

    Ekdam barober bolat ahet , Vanchit is BJP chi B team ahe 100%n te baharun bjp la madat karatat, mate phodam ya sathi umedvar ubhe karatat , tumala kase kalat nahi public la jara bichat jara n samjun ghya

  • @Millionaire_man
    @Millionaire_man Před měsícem

    Fakt 10 years lagu kara 100% savidhan sagad mahit hoil kiti changl ni kiti kharab

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 Před 2 měsíci

    Very good interview. It is true that, RSS is the powerful organisation of Brahamins. Brahamins intactual have habits of making false statements and prepared false literature. It is true that, Dalit movement or politics has become very weak and almost finished and one leader openly sit. with BJP the political wing of RSS and another no comments.

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 Před 2 měsíci

    काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांचे आमदार खासदार भाजप मधे गेलेत ते सविस्तर पणे नाही सांगितलं

  • @akashgaikwad5493
    @akashgaikwad5493 Před 2 měsíci

    आंबेडकरी जनतेला भावनिक करून मत मिळवण्याचा प्रयत्न BJP करत आहे

  • @sahilgaikwad4094
    @sahilgaikwad4094 Před měsícem

    Kahi divasa aadhi delhi madhye jya lokani Sanvidhan chya prati jalalya tyan var karvai ka nahi jhali??

  • @prithappy6922
    @prithappy6922 Před měsícem

    Jay mulnivasi