Video není dostupné.
Omlouváme se.

जनावरे सांभाळताना कशा पद्धतीने खुराक द्यावा,मी पण ह्या चुका केल्या पण आता नाही करत,ठेच लागलीसुधारलो

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2023
  • तुम्ही जनावरांना कुठल्या स्टेजमध्ये कुठला खुराक द्यावा यावर या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकाशझोत टाकला आहे, तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचं आहे अशा पद्धतीने कोण कोण अवलंब करतो त्यांचे खूप खूप कौतुक आणि जे करत नसतील त्यांनी अशी पद्धत वापरायला सुरुवात करा 🙏🙏
    #काल्फ_स्टार्टर,
    #काल्फ_ग्रोवर,
    #हिफर_फीड,
    #ट्रान्सीशन_फीड,

Komentáře • 71

  • @umeshsirsath6725
    @umeshsirsath6725 Před rokem +4

    अभिजत सर खुप छान माहीत दिली🙏🙏
    तुमच्या गोठ्याचे नियोजन व गाई दाखवाल.

  • @rajumagar399
    @rajumagar399 Před rokem +4

    महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Před rokem +2

    अतिशय महत्त्वाचा टॉपिक सर

  • @satishgangurde2686
    @satishgangurde2686 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Před rokem +1

    एक नंबर

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 Před rokem +1

    खूप छान माहिती सर

  • @mohandarekar567
    @mohandarekar567 Před 9 měsíci

    Good informative video

  • @vaibhavdeshmukh5826
    @vaibhavdeshmukh5826 Před rokem +1

    सुंदर माहिती दिली आहे सर

  • @anandasakore5128
    @anandasakore5128 Před rokem +1

    सुंदर माहिती दिली सर तुम्ही

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před rokem

    Khup chan sir

  • @digukarande440
    @digukarande440 Před rokem

    खूप छान व्हिडिओची वाटत पाहत होता

  • @ashokrajebhosale4090
    @ashokrajebhosale4090 Před rokem +1

    खूप मोलाची माहिती दिली

  • @user-pn3gv8bc6v
    @user-pn3gv8bc6v Před 7 měsíci

    महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Před rokem

    Khup chan mahiti dili

  • @sanjivmatsagar6188
    @sanjivmatsagar6188 Před 10 měsíci +1

    Best😊

  • @pradipomase6243
    @pradipomase6243 Před rokem

    छान माहिती

  • @anilchavan8302
    @anilchavan8302 Před rokem +1

    Nice

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 Před rokem +1

    Thank you sir 🙏🏼❤️

  • @YogeshGaikwad-il2cl
    @YogeshGaikwad-il2cl Před rokem

    ऐक नंबर आहे

  • @b.fderifarmtavrjkheda5674

    शेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ए आय नवीन मशीन टेक्नॉलजी येणार आहे तरी तुमचा वेळ आणि मेहनत वाचणार आहे

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Před rokem

    👌👌👌

  • @amitmathane6646
    @amitmathane6646 Před rokem +1

    खूप छान आणि उपयोगाची माहिती दिलीत सर ...

  • @sudarshannandkhile4843

    ❤❤

  • @naganathbabar
    @naganathbabar Před rokem

    ❤😊

  • @ganeshghadge6206
    @ganeshghadge6206 Před rokem +6

    सर होनमोटे तात्यांचा एकच व्हिडिओ बनवला मला वाटले 2किंवा 3पार्ट असतील आम्ही वाट बघत होतो व्हिडिओ ची

  • @anilwandre4353
    @anilwandre4353 Před rokem

    Barli he changala Khutale aahe

  • @vgfarm9782
    @vgfarm9782 Před rokem +4

    हे झाले कंपनी चे रेडिमेड खुराक चे आता घरी बनविले ले खुराक कसे आणि किती द्यावे या वर 1 विडिओ बनवा प्लिज

  • @shrikantjadhav6751
    @shrikantjadhav6751 Před 8 měsíci +1

    म्हैशी साठी आपण calf starters वापरू शकतो का

  • @suniljadhav505
    @suniljadhav505 Před rokem +3

    अनगर किंवा आसपास भागातील गायि विकनयास असतिल तर सांगा

  • @Agricoss5
    @Agricoss5 Před 2 měsíci

    ट्रांझिशन feed च प्रमाण किती per day

  • @ganeshsatvdhar7311
    @ganeshsatvdhar7311 Před 10 měsíci +1

    म्हशीच्या वासराला हीच प्रोसेस वापरली तर रिजल्ट येईल का

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Před rokem +2

    प्रत्येक टप्प्यावर किती किलो खूराक वापरावा यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @P.D2188
    @P.D2188 Před 7 měsíci

    साहेब ''Transifeed Cargill चे best आहे की Godrej चे..?"

  • @vaijinathghanwat3026
    @vaijinathghanwat3026 Před 18 dny

    मी नवीन शेतकरी दूध धंद्यात आहे काफ स्टार्टर कोणती पेंड असते

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 Před 7 měsíci

    ग्रोवर घरी तयार अरण्या साठी कोनत्या वस्तु घ्याव्या व कसे तयार करावे प्लीज लवकर व्हिडीओ बनवा सर?

  • @b.fderifarmtavrjkheda5674

    1 नवीन टेक्नॉलॉजी आसलेल्या शेड 2 जनावरे खरेदी विक्री करतात होणारी फसवणुक 3 आपल्या भागात शेतकरी वैरण पिकवत नाही 4 आश्या आडच्णी याच्यावर एक मोठा पार्ट बनवावा

  • @avinashkoli2562
    @avinashkoli2562 Před rokem

    घरच्या घरी खुराक कसा करायचा

  • @shriramghayal8096
    @shriramghayal8096 Před rokem

    सोलापूर येथे मुरघास विकत कुठे मिळेल

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před 7 měsíci

    कालवडीला वयाच्या कितव्या महिन्यापासून मुर्घास दयावा....

  • @rohitkakasahebpandhawale7179

    मेगास्विटचे बियाणे कोठे मिळेल सर

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 Před rokem +9

    सर आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत या व्हिडिओ ची🙏🏼

  • @nileshkedari5472
    @nileshkedari5472 Před rokem

    Albomar vasrala dil aahe tari pan pot kami nahi zal vasrach.ani tabbet pan kharab aahe

  • @akshaykalukhe8368
    @akshaykalukhe8368 Před rokem +1

    सर तुमच्या शेडचे काम झाले का मला फोटो पाटवता का मला शेड दावण बांधकाम करायचे आहे मी तुमाला WhatsApp करतो

  • @ajaynikam8823
    @ajaynikam8823 Před 5 měsíci

    पैलारू कालवड साठी tarnsifeed cahlel ka

  • @malhariadsul6893
    @malhariadsul6893 Před měsícem

    .,.,,..

  • @balajigavhane855
    @balajigavhane855 Před rokem

    सर मीनारल कोणते द्यावे

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 Před rokem

    तेरा महिन्यात गाभण नाही गेलं तर 2नं गोवर चालू ठेवावे का?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      त्याची शारीरिक वाढ जर पूर्ण झाली असेल तर हिफर चालू करा

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Před rokem +1

    सर 18 ते 20 महिन्याची कालवड आहे उन्हाळ्यात माजावर आली नाही अजून गाभण नाही सध्या मी तिला हिफर फीड वापरत आहे काही चुकत असल्यास योग्य मार्गदर्शन करावे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +2

      आता पाऊस पडला कि मिनरल चा डोस वाढवून हिट वर आली कि भरा

    • @somanathgunjawate9296
      @somanathgunjawate9296 Před rokem

      @@user-je6pk1hs2c पशुखाद्य हिफर फीड वापरले तर चालेल का

  • @sushilmane503
    @sushilmane503 Před rokem +1

    3 te 6 mahine ch niyojan nahi sangitla

  • @user-tt5ic1po1v
    @user-tt5ic1po1v Před rokem +3

    धान्य भरडा भिजवून चांगला कि शिजवून?

  • @mr.kiranadsare5000
    @mr.kiranadsare5000 Před rokem +1

    साहेब पहीलारू वासरी आहे.7 महिन्याची गाभण आहे. तीला कोणत फीड देऊ. तीला व्यायला त्रास होणार नाहीं अस

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +1

      आता हिफर द्या आणि शेवटी चाळीस दिवस राहिले की ट्रान्झिशन फीड चालू करा

    • @P.D2188
      @P.D2188 Před 8 měsíci

      ​@@user-je6pk1hs2cSir.. पैलारु कालवडीला 9व्या महिन्यात Transifeed कोणत्या कंपनीचं द्यायला पाहिजे..गोदरेज च देऊ का? Plz Reply

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 Před rokem +2

    सर व्हिडिओ बनवला तो गोठा कुणाचा आहे

    • @aniketbodake6716
      @aniketbodake6716 Před rokem +1

      काळे सरांचा आहे मि भेट दिली आहे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      काम चालू आहे

    • @pravinkolekar2401
      @pravinkolekar2401 Před 9 měsíci

      ​@@aniketbodake6716मोबाईल नंबर आहे का? असेल तर द्या सर

  • @samadhanshelke3085
    @samadhanshelke3085 Před 5 měsíci

    माहिती चागली पण दुधाला भाव नाही

  • @adinathchavan2995
    @adinathchavan2995 Před rokem

    सर काही जणांचं म्हणणं आहे जोपर्यंत कालवड गाभण जात नाही तोपर्यंत ग्रोवर हेच खाद्य दिले पाहिजे हे खरं आहे का. माझी कालवड अठरा महिन्यांची आहे त्यामुळे मी अजून तिला गुरुवर हेच खाद्य देत आहे.

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +1

      काहीतरी नियोजन कमी पडते इतक्या दिवस कालवड गाव जाण्यासाठी नाही घेत, थोडा मिनरल मिक्सर चा वापर जास्त करा.

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před rokem

    👌👌👌