अंकुर रोपवाटिका..वर्षाला सुमारे सहा कोटी भाजीपाला रोपे

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2021
  • अंकुर रोपवाटीका वर्षाला सुमारे सहा कोटी भाजीपाला रोपे तयार करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवते. औरंगाबाद जिल्ह्यातील मुंडवाडी (ता कन्नड) येथे ही रोपवाटीका आहे.
    अधिक माहितीसाठी तेजराव बारगळ
    9975284753
    9545800974
    यांचेशी संपर्क साधा.
    सदरचा व्हिडिओ शेतकऱ्यांचा प्रबोधनासाठी तयार केला आहे. कोणाची प्रचार प्रसिद्धी करण्याचा हेतू नाही.
    अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा शोधला पाहिजे.

Komentáře • 19