वडिलांकडे एक एकर जमीन होती, मुलाने 80 हजारांची नोकरी सोडून सुरू केला नर्सरी उद्योग | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2022
  • 80 हजारांची नोकरी सोडून बीएस्सी Agri पदवीधर तरुण नर्सरी उद्योगात | श्रीकिसन निकस | Shivar News 24
    श्रीकिसन भिकाजी निकस हे आळंदी येथे एका मोठ्या नर्सरी उद्योगात नोकरी करत होते. पंधरा वर्षांपूर्वी तेथील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी औरंगाबादजवळ नर्सरी उद्योग सुरू केला. आज त्यांच्या नर्सरीतून महिन्याकाठी 40 लाख रोपे तयार होते. श्रीकिसन यांचे लहान बंधू विजय हेही एमबीएम झालेले असून, त्यांनी नोकरी साेडून याच व्यवसायात झाेकून दिले आहे. विशेष म्हणजे निकस बंधूंकडे आज 15 ते 20 लोकांना कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मूळ बुलडाणा जिल्ह्यातील सावत्रा (ता. मलकापूर) येथील निकस कुटुंबाने गावाशीही नाळ कायम ठेवली आहे.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #ropvatikabusiness
    #ropvatikamahiti
    #महारुद्रहायटेकनर्सरी
    #नर्सरीउद्योग
    #श्रीकिसननिकस
    #विजयनिकस
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24
    नर्सरी उद्योग, श्रीकिसन निकस, विजय निकस, महारुद्र हायटेक नर्सरी, कृषी प्रक्रिया उद्योग, agro processing industry, shivar news 24, Nursery Industries, Srikisan nikas, Vijay nikas, Maharudra Hi-Tech Nursery, Agricultural Processing Industries, ropvatika mahiti marathi, ropvatika mahiti, ropvatika information in marathi, ropvatika business, ropvatika license, ropvatika yojana, ropvatika vyavsay, ropvatika anudan,

Komentáře • 3

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety +1

    धन्यवाद दादा विनंती ला मान देऊन विडियो बनवल्या आणि शेतकरी बंधू भगिनींना खुप छान माहिती मिळाली मी खुप आभारी आहे जय जवान, जय किसान , जय विज्ञान

  • @madhavashtekar3121
    @madhavashtekar3121 Před 2 lety +1

    Khup chaan asech vdo kara navin navin mahiti dya...khup khup dhanyawad