भाजीपाला रोपांसाठी ट्रे बनवणारी मशीन..मराठवाड्यात प्रथमच अंकुर रोपवाटिकेत

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2021
  • भाजीपाला रोपांसाठी ट्रे बनवणारी मशीन अंकुर रोपवाटिकेचे तेजराव बारगळ यांनी बसवली आहे. मराठवाड्यातील ही पहिलीच मशीन असावी.
    हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी बनवला आहे. कोणाची प्रचार प्रसिद्धी करण्याचा अजिबात हेतू नाही.

Komentáře • 14

  • @dadasaheb100
    @dadasaheb100 Před rokem +1

    Mi आतापर्यंत 10 व्हिडिओ बघितले आहेत . एकाने पण नीट माहिती दिली नाही मशीन कुठ मिळते, ट्रेनिंग कोण देईल. मशीन ची किंमत किती आहे. आपण कष्ट घेऊन सांगितले तर बरं होईल

  • @anilgore3295
    @anilgore3295 Před 2 lety

    Namaskar sir

  • @SandeepPatilKhambat1717

    Row material kuthe available hoil

  • @dadababar1914
    @dadababar1914 Před rokem +1

    प्रॉफिट किती रहातो

  • @somnathdhakne8297
    @somnathdhakne8297 Před rokem +1

    ट्रे खरेदी कराचे आहेत, मो नंबर पाठवा.

  • @mohantimalsina1563
    @mohantimalsina1563 Před rokem

    sir hindi language use video .

  • @ramraopawar3315
    @ramraopawar3315 Před 2 lety

    Contact no of Ankur nursery for portray

  • @surendragadge2800
    @surendragadge2800 Před rokem

    मशीन कुठे भेटते त्याची माहिती पाहिजे ती डॉक्टर साहेब

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před rokem

      discription box मध्ये शेतकरी नम्बर दिला आहे त्यांना विचारा

  • @jayantgavane4870
    @jayantgavane4870 Před 8 měsíci

    Machine cost आणि कंपनीचा पत्ता please mobile number pan

  • @maheshnikamofficial8058

    मोबाइल नंबर पाठवा तुमचा