आता तरी पुढे हाचि उपदेश | सुप्रसिद्ध अभंग अवश्य ऐका | आबांच्या सुंदर पहाडी आवाजात |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2022

Komentáře • 16

  • @krushnajipansare2046

    खूपच सुंदर

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Před 2 lety

    खुपसुंदरगायनअणिवादनजयहरी

  • @jayrammaharnor2928
    @jayrammaharnor2928 Před 2 lety

    जयहारि माऊली खुप चांगला अभंग गायला छान सर्व सहकर्यांचे हार्दिक अभिनंद राम कृष्ण हरि

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल।

  • @sakshiadhav6874
    @sakshiadhav6874 Před 2 lety

    खुप सुंदर गायलं अभंग

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety

    खुपच सुंदर पिता. पुत्राची जोडी आबा खरच काय सुंदर गायन केल आबा. एकनाथ सर एकच नंबर. तबलजी कुमारजी अप्रतिम वादन केल आपण आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन विठठल काळे. नाना.पुणे

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 2 lety

    🚩जय हरी आबा खूप छान अभंग गायला अभिनंदन सर्वांचे🌹🌹🌹

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 2 lety

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा. खूप छान अभंग गायन. मस्त आवडले.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳🍊⛳⛳⛳⛳⛳👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 Před 2 lety

    आती सुंदर गायन केले तुम्ही दोघे मिलोनी सर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @shivcharansteel-qw8gr

    खुप छान ❤

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 Před rokem

    👍👌💐

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 Před 2 lety

    आबा.खूप छान गायलंय अभंग फार छान गायला व त्यांच्यामागे गुरुवर्य एकनाथ काळे सर यांनी पण खूप छान गायन केले ही जोडी म्हणजे ईश्वराची देणगी तबल्याची साथ कुमार जी यांनी फार छान दिली यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद मी सुर्यकांत यादव तालुका सिन्नर

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Před 2 lety

    सुंदर

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 2 lety

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻

  • @VijayJadhav-bs3kt

    कोणता राग आहे माऊली

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल।।