आता तरी पुढे हाचि उपदेश नका करु नाश आयुष्याचा|| गायक हभप जनार्धन महाराज सरडे मंगरुळ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 11. 2022
  • कंचेश्वर भजनी मंडळ मंगरुळ ता तुळजापूर
    आता तरी पुढे हाचि उपदेश ।नका करू नाश आयुष्याचा॥ सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलालें चित्त शुध्द करा॥
    हित ते करावे देवाचे चिंतन । करुनिया मन एकविध ॥ तुका म्हणे हित होय तो व्यापार।करा काय फार शिकवावे ॥

Komentáře • 18