खत देण्याचे जुगाड सोपे व फायदेशीर

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    खत फेकून न देता मातीआड जमिनीत देता येतात. खर्च व वेळ वाचतो. कसं तयार करायचं ते वरील व्हिडिओ मध्ये बघा.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #खतजुगाड
    #दिपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 65

  • @namdevkivlekar5466
    @namdevkivlekar5466 Před 4 lety +1

    दीपक भाऊ खूप उपयोगी व सोपे आहे

  • @sangramkolhatkar6124
    @sangramkolhatkar6124 Před 4 lety +2

    नेहमी सारखाच उत्तम व उपयोगी महिति देणारा वीडियो आहे, धन्यवाद दादा

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 Před 3 lety +1

    sir ek numbar jugad

  • @satishshewale8507
    @satishshewale8507 Před 4 lety +1

    Khup chan dada

  • @babasshebsatpute9148
    @babasshebsatpute9148 Před 3 lety

    Khup chhan kaka

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिलीत द्दिपक भाऊ धन्यवाद

  • @somnathraskar1906
    @somnathraskar1906 Před 4 lety +1

    1 no. Khup chhan

  • @prakashbhatia3326
    @prakashbhatia3326 Před 3 lety

    Very nice video

  • @gajrajagrogoatfarm1168
    @gajrajagrogoatfarm1168 Před 4 lety +6

    सर त्या यंत्रात फक्त युरिया पेरु शकतो. कारण त्या यंत्रात दुसरे धान्य हे घास पकडता आहे. आणि, तुम्ही जे वाल आतून लावलेला आहे. तो वाल बाहेरून लावा. कारन खात पडण्यासाठी जागा ही मोठी राहील.

  • @baluraut688
    @baluraut688 Před 3 lety +2

    तुमचे आभार आहे मि बनविले आहे

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 Před 4 lety +1

    फारच छान धन्यवाद

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před 2 lety

    धन्यवाद दादा 🙏

  • @dnyaneshwarkshirsagar1474

    छान दादा

  • @bandukutare3240
    @bandukutare3240 Před 2 lety

    सुंदर

  • @omkartidke2943
    @omkartidke2943 Před 3 lety

    👌

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 Před 3 lety

    Super

  • @samadhansrathodfouji7763

    👍

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 4 lety +1

    Very good very nice

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 Před 3 lety

    सोपी कमी खरच शेतकरी यांना फायदा होहील

  • @1981GRV
    @1981GRV Před 2 lety

    👍🙏🙏

  • @shyamendole1641
    @shyamendole1641 Před 3 lety

    Sir apan cotton che konte varity sown kele ahe??? Plz reply pathava😊

  • @santoshwankhede5843
    @santoshwankhede5843 Před 4 lety +2

    भाऊ दोन तोटीवाली प्लास्टिकची वाटी कोणत्या दुकानावर मिळेल

  • @hamdanalkaseri7883
    @hamdanalkaseri7883 Před 4 lety +1

    Deepak bhau sab ko sahkarye kar.ne k liye D.hanne.wad
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vishanushinde2943
    @vishanushinde2943 Před 4 lety +1

    ,👍👍👍

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 Před 3 lety

    5x1, 5 he fuliche aantar kashyane o kase padle

  • @chandumule5088
    @chandumule5088 Před 4 lety

    दादा तुम्ही हे काम घरी करता मग त्या करीता लागणारी वील्डिंग मशीन कोणती आहे कटर कोणते आहेत व् त्याचा एकून खर्च कीती आहे त्यावर एक वीडीओ बनवा

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 Před 4 lety +1

    Dipakbhau Us(Sugercane) Crop sati Khat ( Fertilizer) Perni Yantra Banva yacha video banva

  • @baluraut688
    @baluraut688 Před 3 lety

    हि केले दादा

  • @dnyaneshwarpatil2454
    @dnyaneshwarpatil2454 Před 2 lety

    Bhau kapashi kay अंतरावर लावलेली आहे तुम्ही

  • @user-fv2dg4md7p
    @user-fv2dg4md7p Před 4 lety

    छोट्या ट्रॅक्टर ला जोडण्यासाठी काय बदल करावे लागतील

  • @shubhamnirmal186
    @shubhamnirmal186 Před rokem

    युरिया खत आणि सुपर फास्फे ट खत मिक्स केल तर ते ओल होते ते त्या पाईप मधून पडेल का .

  • @ulhaswankhede1935
    @ulhaswankhede1935 Před 4 lety +2

    7*5*1 amrut patarn la kase dyache te sanga v soyabin. Udit .mug che khat denyache jugad saga

  • @ishwar-20jadhav
    @ishwar-20jadhav Před 4 lety

    फक्त या यंत्रावर युरीया हे खत चांगल्या प्रकारे पेरले जाते. मिक्स खत पेरल्या जात नाही...

  • @ganeshhoge8610
    @ganeshhoge8610 Před 4 lety +2

    Kapus lavanyachi hi konati padhat ahe bhava

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      भाऊ मागील दोन व्हिडीओ टाकलेले आहेत यावर चेक करा.

  • @anandtupe5085
    @anandtupe5085 Před 3 lety +2

    कापूस सरी कशी पडली व किती किती बाय आहे

    • @ghanshyamkumbhare9014
      @ghanshyamkumbhare9014 Před 3 lety

      कापूस सरी कोणत्या पद्धतीने पाडली ते सांगा व अंतर किती बाय किती आहेत

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 Před 3 lety

    सर बांदावर कडेला वेस्ट जाते का सर

  • @vijaymahajan4360
    @vijaymahajan4360 Před 4 lety

    Yacha Barbara kitnashk takusakta ka

  • @rangnaththete4114
    @rangnaththete4114 Před 3 lety

    Vasan kadta yeil ka

  • @aarunmhaske4309
    @aarunmhaske4309 Před 4 lety

    भाऊ तुमच्या शेतात याचय गावच नाव सागंना

  • @nanasahebwakale608
    @nanasahebwakale608 Před 4 lety +1

    एक फण मध्ये बसवला पाहिजे होता दोन्ही झाडाच्या मध्ये बरोबर खात पेरले गेले असते

  • @arjunsurjuse9681
    @arjunsurjuse9681 Před 3 lety

    आशी प्लास्टिक भरणी कुठे मिळेल

  • @keshavpatil1989
    @keshavpatil1989 Před 2 lety

    जुगाड चांगला आहे ..... 👌👌👌...
    पण आमच्या गावाकडे कापूस 3 बाय 3 ने लावतात, दोन झाडांतील अंतर जास्त असते ... त्याने ही पध्दत वापरली तर खत वाया जाऊ शकते ... काही तरी उपाय करून ही पध्दत वापरता येईल का ....? जरूर कळवा🙏🙏🙏🙏..

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 Před rokem

      नक्कीच वापरता येईल तुम्ही पुढील वर्षी 4 x 1.5 ने लागवड करा

  • @sainathhonshette1788
    @sainathhonshette1788 Před rokem

    🎉😢😮😅

  • @narsappabagli8125
    @narsappabagli8125 Před 3 lety

    H

  • @ambadasandhale147
    @ambadasandhale147 Před 3 lety +1

    dipak sir mobile number saga

  • @shivkumarzore3748
    @shivkumarzore3748 Před 2 lety

    सर तो pvc cock ची साईज किती आहे

  • @anantkedar3554
    @anantkedar3554 Před 3 lety

    Sir tumcha number dya

  • @rajeshbhaganagare4356
    @rajeshbhaganagare4356 Před 4 lety

    Dipak bhau khatjugadachi savistar mahiti pathava 8390784344

  • @bharatshendge4742
    @bharatshendge4742 Před 6 měsíci

    भाऊ तुमचा फोन न सांगा

  • @ulhaswankhede1935
    @ulhaswankhede1935 Před 4 lety +1

    Phone no dya bolayche aahe or what app no dhya