गाय पालन करताना चारा लागवड कोणती करावी,10 गायीला किती चारा लागतो? काय म्हणाले होनमुटे तात्या भाग -2:

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून होनमुटे तात्यांचा चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने ते करतात, कमी क्षेत्रात जास्त चारा कशा पद्धतीने केला जातो. ते आज आपण तात्याकडून शिकणार आहोत. तात्या गेले 45 वर्ष दुध व्यवसाय करतात. त्यांचा अनुभव आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु. पो. कळमण ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    #चारा_व्यवस्थापन #kisan_agrotech #मुरघास #murghas #advanta #दुग्धव्यवसाय
    Hello, farmer friends, today through this video, how do they manage the fodder of Honmute Tatya, how is excess fodder done in Kavi field. We are going to learn that from Tatya today. Tatya has been in the milk business for the past 45 years. He has presented his experience before us
  • Věda a technologie

Komentáře • 74

  • @gajananisshinde9302
    @gajananisshinde9302 Před 3 měsíci +1

    तात्या तूम्ही खरच खुप हुशार आहात, नाहीतर या वयात मानस सटकतात,, तुमच खुप मोलच मार्गदर्शन आहे

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před 10 měsíci +2

    साधारण बियाणे मी पेरले होते शेतकर्याकडुन खरेदी केलेले तीस रूपये किलो या दराने तेच बारा तेरा फुट उंच गेले आणी शिवाय पण कांडी जाड झाली...

  • @abhaydharmadhikari9616
    @abhaydharmadhikari9616 Před 3 měsíci

    तुमच्या अनुभवातून मिळालेली माहिती प्रत्येक गोपालकास मार्गदर्शन ठरेल

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Před 10 měsíci +2

    🙏👌

  • @abhijeetgavhane7068
    @abhijeetgavhane7068 Před 10 měsíci +5

    माहिती छान आहे पण मूरघास कसा बनवतात त्यामध्ये काय करावे लागते त्यामधील नेमके शास्त्र काय ते यूट्यूब वर बरेच वेळा कमी दिसते.
    मला वाटते की आपण याबद्दलचा व्हिडिओ बनवावा

  • @saimere431
    @saimere431 Před 10 měsíci

    खुप छान तात्याची माहिती

  • @pravinchavan556
    @pravinchavan556 Před 8 měsíci

    तात्या खुप छान

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e Před 10 měsíci +2

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Před 10 měsíci

    👌👌👌

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Před 10 měsíci +2

    छान माहीती दिले आहेत

  • @papu7183
    @papu7183 Před 10 měsíci +1

    Bag LA undir nahi lagat ka?

  • @rahulbagal428
    @rahulbagal428 Před 9 měsíci

    मेघा स्विट ज्वारी वर खोड किड खूप आहे आम्ही केली आहे

  • @krushnabhase1920
    @krushnabhase1920 Před 10 měsíci

    तात्या जर्सी Hf मिक्स गाय मिळेल का

  • @yogeshrakshe1369
    @yogeshrakshe1369 Před 10 měsíci

    Dusry compny chya kadawal cha murghas hoto ka plz reply mala karaycha ahe

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput Před 10 měsíci

    Murrha vs cow best for milking

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 Před 10 měsíci +2

    1न जर्सी पालन

  • @ShahrukhShaikh-lc2rr
    @ShahrukhShaikh-lc2rr Před 7 měsíci

    Makka murghas best ahe

  • @MuraliMali140
    @MuraliMali140 Před 3 měsíci

    10 गाईंना कीती एकर चारा लागते

  • @vasantmaharugde3275
    @vasantmaharugde3275 Před 10 měsíci

    Undir lagla tr kay Karaych

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před 10 měsíci

    First time murghas tayar karat astana kharab n honya sathi ks kela pahije

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      फक्त एवढीच काळजी घ्या त्याच्यातील हवा पूर्ण निघाली पाहिजे.

  • @atuldake8974
    @atuldake8974 Před 10 měsíci

    दशरथ घास चालतो का गायला

  • @panjabbachate
    @panjabbachate Před 10 měsíci +7

    माहिती छान आहे पण डी ए पी शब्द चुकीचा आहे समोरील मुलाखतीत शेंद्रिय खतांचा उल्लेख करा रीझल्ट पण छान मुरघास नैसर्गिक दुध नैसर्गिक गाई नारोगी चुकल असेही तर कमेंट करुन कळवा धन्यवाद👏🌹

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      बरोबर सर

    • @vickypingle5854
      @vickypingle5854 Před 10 měsíci +2

      नैसर्गिक नी पोट भरत नव्हते म्हणून डि ए पी आल
      आत्ता पोट भरल्यावर सुचतय सगळ

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 Před 10 měsíci +2

      सर्व च आवश्यक आहे पिकाला

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      तुमचं पण बरोबर आहे सर 👍👍

    • @B_e_e_dkar
      @B_e_e_dkar Před 10 měsíci +1

      चाटे साहेब यासाठी कदाचीत तुम्हाला स्वप्नात मुख्यमंत्री बणाव लागन आणी गाईच्या दुधाला पन्नास साठ रुपये भाव द्यावा लागेल मग शेतकरी विचार करेल सेंद्रिय शेती चा

  • @user-gh3be2ig9t
    @user-gh3be2ig9t Před 10 měsíci

    मुरघास करत असताना कस ओलकायचा पाण्याचे प्रमाण ६५ टाके आहे

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 10 měsíci

    तात्या.. अभ्यासू व आदर्श गोपालक..

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 Před 10 měsíci

    तणनाशक चा रीजल्ट येतोका सांगा

  • @sanjayraut1731
    @sanjayraut1731 Před 10 měsíci +1

    अभ्यास चांगला आहे हो. तात्या तुमचा पण सगळ्या जर्सी गाय पालून ठेवल्या त्याच काय 😢😢
    B2 मिल्क द्या प्युअर गावरान हे काय विदेशी गायी न 20 लिटर दूध

    • @roshanthakare9830
      @roshanthakare9830 Před 10 měsíci

      भावा देसी गाईच दूध अमृतच आहे पण....आपल्या दुधाची गरज देशी गाई वर पूर्ण नाही होणार. महणून जर्शी गाई करवेच लागतील....आर्थिक दृष्ट्या परवडणार आहे...

    • @tusharaher3693
      @tusharaher3693 Před 9 měsíci

      देशी गाय दूध 80 ते 90 रुपये ltr आहे
      आपल्याकडे फुकट खाऊ लोकांना 35 रुपये ltr पाहिजे मग jercy च खा

  • @user-lk4et1ei3n
    @user-lk4et1ei3n Před 8 měsíci

    Mala aata navin gayi ghenar aahe tari mi kontya gayi ghyavyat

  • @sagarjadhav1776
    @sagarjadhav1776 Před 10 měsíci

    मेगा स्वीट एकरी किती किलो लागेल

  • @dadasogaikwad235
    @dadasogaikwad235 Před 10 měsíci

    Advanta चे दुसरे चारा कोणता नाव सांगा की डब्बबल

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      मेगा स्वीट आणि शुगर गेज

    • @jayprakashraut8604
      @jayprakashraut8604 Před 10 měsíci +1

      Advanta चे कोनते दुसरे चारा पिक नाव नाही कळत आहे ते सांगा .

  • @dipakshitre5481
    @dipakshitre5481 Před 9 měsíci

    मूरघास उन्हात किव्हा पावसाळया त बाहेर राहिला तर खराब होतो का

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 9 měsíci

      होत नाही, काही फरक पडत नाही त्याला सर

  • @pravinpande8406
    @pravinpande8406 Před 4 měsíci

    तात्याचा नंबर मिळेल का दादा,

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 Před 10 měsíci

    Advanta chya seeds baddal vedio taka

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci

      ठीक आहे सर

    • @ajitgopale3314
      @ajitgopale3314 Před 10 měsíci

      विडिओ टाकताना त्यांच्या प्रत्येक चारा पिकाची वाण त्याची कापणी त्याची किंमत आणि कस्टमर केअर नंबर द्या म्हणजे अम्हाला पण बियाणे खरेदी करायला सोपं होईल

  • @prakashrokade7474
    @prakashrokade7474 Před 10 měsíci +1

    विडियो सात दिवसाला तात्या चा टाका

  • @gautamwalunj2993
    @gautamwalunj2993 Před 10 měsíci +1

    तात्या कडवळ पेरणी झाली आहे. तन नाशक कोणते फवारणी करु. शेजारी कपाशी आहे.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci

      व्हिडिओ मध्ये सांगितले आहे

    • @gautamwalunj2993
      @gautamwalunj2993 Před 10 měsíci

      @@kisanagrotech2552 कपाशी आहे शेजारी 2,4D चालत नाही म्हणून विचारलं

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci

      सर मग वापरच करू नका त्याचा

  • @swapnilchavan7207
    @swapnilchavan7207 Před 10 měsíci

    Murghas chalto ka 2time

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      त्याच्या बरोबर दुसर काही तरी मिक्स केलं पाहिजे, बरेच शेतकरी आहेत ते फक्त दोन टाईम मुरघासच टाकतात.

  • @suyashwaghachavare9769
    @suyashwaghachavare9769 Před 10 měsíci +1

    मुरघास करायला मेगा स्वीट 80दिवसांनी कट करावे लागते मग वर्षात 6 कापण्या कश्या घेतल्या

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci

      मुरघास करायचा म्हणलं तर 80 दिवस, नाहीतर 2 महिन्यात टाकायला येत.

  • @MaheshBhange-ic9yu
    @MaheshBhange-ic9yu Před 10 měsíci +1

    😅

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 Před 10 měsíci +2

    काय खरं नाही शेतीत

  • @rameshjanjal9066
    @rameshjanjal9066 Před 10 měsíci

    गहू हरबरा सोयाबीन डायरेक्ट भरडुणदिलतर

  • @popatparbhane9015
    @popatparbhane9015 Před 10 měsíci

    Mobile no dya

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci

      व्हिडिओ पूर्ण बघा नं भेटेल