गाय कोणती निवडावी ते तात्यांनी सांगितले, खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी:hf cow deiry farming:

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 08. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाई कशा खरेदी कराव्या, कोणती गाय निवडावी ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    #hf_cow #kisan_agrotech #gotha_kasa _asawa #गोठा_कसा_असावा
    .hf गायी,hf cow,म्हैस पालन,म्हशी,गायी,गायी म्हशी पालन,hf cow,gayi palanache phayde,गाय पालनाचे फायदे,गाय,गायी म्हशी,म्हशी पालन,hf cow,cow,buffalo,गायी पालन करण्याचे फायदे,gayi karanyache phayde tote,hf cow,gayiche phayde,hf gay palan,cow palan,hf गायी,hf cow,म्हैस पालन,म्हशी,गायी,गायी म्हशी पालन,hf cow,gayi palanache phayde,गाय पालनाचे फायदे,गाय,गायी म्हशी,म्हशी पालन,hf cow,cow,buffalo,गायी पालन करण्याचे फायदे,gayi karanyache phayde tote,hf cow,gayiche phayde,hf gay palan,cow palan,
  • Věda a technologie

Komentáře • 61

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 Před 10 měsíci +5

    तात्यांनी खूप छान माहिती दिली खूप वर्षाचा अनुभव आहे तात्यांना धन्यवाद

  • @Chavan533
    @Chavan533 Před 10 měsíci +17

    तात्या तुमचं अनुभव खूप आहे तुमचं मार्गदर्शन युवा पिढीला सार्थ ठरत आहे मला तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @ganeshgadhari67
    @ganeshgadhari67 Před 7 měsíci

    खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @sachinwagh9739
    @sachinwagh9739 Před 10 měsíci +2

    Khup chaan sir ...👍👍

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 10 měsíci +2

    खूप छान

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před měsícem

    धन्यवाद तात्या

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před 10 měsíci +1

    छान

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 Před 10 měsíci +5

    तात्यासाहेब नमस्कार...
    गावरान गाय शिवाय शुद्धता नाही बाकीच्या गोष्टी लक्षात नाही...शुद्धता पाहिजे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +2

      तुमच्याकडे आहेत का सर गावरान गायी

  • @tukarammote6763
    @tukarammote6763 Před 10 měsíci +1

    👌👌

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Před 4 měsíci

    ❤❤ TATYA chan

  • @user-sg6ru2fw9n
    @user-sg6ru2fw9n Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती दिली

  • @NileshGhatule
    @NileshGhatule Před 10 měsíci

    1 no माहिती 👍

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 Před 9 měsíci +3

    तात्या मला तुमचा अनुभव पटला 🙏🙏🙏

  • @Sunil-iz9tb
    @Sunil-iz9tb Před 2 měsíci

    तात्या तुम्ही माहीती भारी सांगता मी नवीन गोठा बांधलाय नवीन गाय घेतोय तर मी कोणत्या जातीची गाय घेऊ

  • @haridasransing5433
    @haridasransing5433 Před 10 měsíci +3

    सर आपण एच एफ गाय वरती जसे 100% ब्रीडिंग वरती काम करतो. त्याच प्रकारे आपण जर्सी गाय वरती 100% ब्रिंडिग वरती काम करता येते का. जर येत असेल तर आपण कोण कोणत्या बुल्सचे सिमेंस जर्सी गायला वापरायला हवे.

  • @OnlineMarket999
    @OnlineMarket999 Před 10 měsíci +1

    तात्या तुमचा अनुभव खूप दांडगा आहे

  • @laxmanursal6068
    @laxmanursal6068 Před 10 měsíci +1

    तात्यासाहेब आपण नव उद्योजकांना मार्गदर्शन करता पण आपलं Training असेल तर कळवा?

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před 10 měsíci +1

    Latur said la astil tr dakva

  • @prashantpatil652
    @prashantpatil652 Před 10 měsíci +1

    tatya aaj pahilya veles dusarya channel vr ....,1st Aapala shetakri mitra ....,

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z Před 5 měsíci

    तात्या गाईन्छ्य ठीक आहे पण चारा शेती च नियोजन कोन करत

  • @RupaliPatil-nc9hi
    @RupaliPatil-nc9hi Před 3 měsíci

    Farch zan

  • @laxmanwadkar-sl3ej
    @laxmanwadkar-sl3ej Před 10 měsíci +1

    तात्या नमस्कार जर्सी गाई किंवा कालवडी कुठे मिळतील??

  • @dattalande1964
    @dattalande1964 Před 10 měsíci +1

    अनुभव तगडं आहे तात्या तुम्हाला

  • @desygamingboyofficial7927
    @desygamingboyofficial7927 Před 10 měsíci +4

    कालवड दुधासाठी कामात येईल पण वेतला खोंड झालास त त्याचा काय करायचं या विषयी माहिती विचारा प्लीज

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 Před 10 měsíci +1

    Tatych video bharpur banva

  • @nksawant7971
    @nksawant7971 Před 10 měsíci +2

    तात्या मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतो, मला जर्शी गाय पाहिजे कुठे भेटतील

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 Před 10 měsíci +1

    गिर गाय परवडते का

  • @Sandipbharati14
    @Sandipbharati14 Před 10 měsíci

    Shevatcha prashn vicharla te bhari vatl manje nakki kai karav gay ki mahis pn hariyanachi mahis vs gay kai parvdt asa pudchy Navin video made vichara karan tatyani je uttar dil te gavthi mashibaddal dilay asa vatty tyamul कन्फ्युजन ahe thod ...baki tumche sarv video chan astat tyamul amhi nakki bagto😊

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      धन्यवाद सर 🙏🙏🙂
      ते गावठी म्हशी बद्दल बोलले

    • @haridasransing5433
      @haridasransing5433 Před 10 měsíci

      तात्या जसे एचएफ गाई वरती ब्रिडींग वरती काम केले जाते तसे जर्सी गाय वरती. 100% ब्रिडींग वर काम केले . तर चालेल का

  • @gopalmarekar
    @gopalmarekar Před 10 měsíci +1

    तात्या आपल्या कडे गायी विक्री साठी आहेत का

  • @user-qj2xt8oy9d
    @user-qj2xt8oy9d Před 10 měsíci +1

    Fadmnjekayobaba

  • @rohitkamble998
    @rohitkamble998 Před 10 měsíci +3

    तात्यांच्या सविस्तर अनेक मुलाखती घ्या.

  • @pratikpisal3116
    @pratikpisal3116 Před 6 měsíci

    दाता वरुण वय समजत 😂😅😮😅😊

  • @swarajsawant1132
    @swarajsawant1132 Před 10 měsíci +2

    चांगल्या कालवडी कुठे मिळतील.

  • @haridasransing5433
    @haridasransing5433 Před 10 měsíci +2

    तात्या जसे एचएफ गाई वरती 100% ब्रिडिंग वरती काम केले जाते तसे जर्सी गाय वरती 100% ब्रिडींग वरती काम केले तर चालेल का.

  • @prashantpatil652
    @prashantpatil652 Před 10 měsíci +1

    tumachi audio quality vyavastit kara

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +3

      व्यवस्थित च आहे

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm Před 10 měsíci

      ​@@kisanagrotech2552tumch aavaj Kami yetoy mnun mntet te

    • @ashishpandit3555
      @ashishpandit3555 Před 2 měsíci

      तुमच्या मोबाईल cha प्रोबल आहे वाटतंय

  • @vishalkadam2388
    @vishalkadam2388 Před 10 měsíci +1

    Tatya tumhi mhanta Jersey, pun tumhi tar HF sambaltay?????????

  • @bapumangate8292
    @bapumangate8292 Před 10 měsíci +3

    तात्या चा मोबाइल नंबर भेटेल का

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 Před 10 měsíci +2

    चारा खुराख विचारा बाकी नको

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Před 10 měsíci +1

      त्याचे दुसरे भाग आहेत येतील लवकरच 🙏🙂

  • @KuberHande
    @KuberHande Před 2 měsíci

    व्यापारी फसवतात

  • @sachinwatve4827
    @sachinwatve4827 Před 4 měsíci

    No. द्या

  • @laxmanjadhav1524
    @laxmanjadhav1524 Před 5 měsíci

    खूप छान

  • @haridasransing5433
    @haridasransing5433 Před 10 měsíci

    सर आपण एच एफ गाय वरती जसे 100% ब्रीडिंग वरती काम करतो. त्याच प्रकारे आपण जर्सी गाय वरती 100% ब्रिंडिग वरती काम करता येते का. जर येत असेल तर आपण कोण कोणत्या बुल्सचे सिमेंस जर्सी गायला वापरायला हवे.