अक्षरब्रह्म योग जाणून घ्या गीतेच्या आठव्या अध्यायातून || Bhagavat Geeta || नित्यसुधा ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024

Komentáře • 17

  • @meerajoshi9217
    @meerajoshi9217 Před dnem

    शैला ह्या अक्षर ब्रम्ह योग अध्यायात भगवंताचे मोठे पण आपले लहान पण, भगवंताचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ह्याचे स्मरण ठेवले पाहिजे हे खूप छान सांगितलेत. धन्यवाद शैला 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-yl7fi2pv3p
    @user-yl7fi2pv3p Před 14 dny

    खूप छान श्रावणी य प्रवचन आहे ताई हे🙏🙏🌹🌷🌹🌷

  • @anantvishwamitre5984
    @anantvishwamitre5984 Před měsícem

    खुप सुंदर व अगदी सोप्या भाषेत विस्तृत विवेचन केले.👌🙏🙏

  • @vedvyasmudgalkarpravachan8262
    @vedvyasmudgalkarpravachan8262 Před měsícem +1

    🙏🙏

  • @latadharmapurikar7156
    @latadharmapurikar7156 Před 26 dny

    खूपच छान

  • @user-ps3mr8xo6b
    @user-ps3mr8xo6b Před 24 dny

    खूप सुंदर विवेचन केले आहे .

  • @vijayshreeainwale993
    @vijayshreeainwale993 Před měsícem

    अप्रतिम 🙏🙏🌹🌹👏👏

  • @ajitnilange9063
    @ajitnilange9063 Před měsícem

    🙏🌼🙏🌼🙏

  • @shailamudgalkar3303
    @shailamudgalkar3303 Před měsícem +1

    खूपच सुंदर श्रवणीय विवेचन काकू .

  • @varshakausadikar9823
    @varshakausadikar9823 Před měsícem

    खूप छान ग काकू!!

  • @drabhayrajurkar4413
    @drabhayrajurkar4413 Před měsícem +1

    Om Namo narayana

  • @drkirtikakade8826
    @drkirtikakade8826 Před měsícem

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrinivasdeshpande7127
    @shrinivasdeshpande7127 Před 21 dnem

    श्रवणीय विवेचन गुरु माई

  • @milindsatbhai5508
    @milindsatbhai5508 Před měsícem

    ॐ नमो नारायणा 🙏

  • @archanakulkarni4366
    @archanakulkarni4366 Před měsícem +1

    खुप सुंदर विवेचन

  • @user-yl7fi2pv3p
    @user-yl7fi2pv3p Před 14 dny +3

    ब्रह्मलोकाचॅ वरती व खाली कोणते लोक आआहेत ताई हे कृपया कृपया सांगावे ही विनंती 🙏🙏🙏

    • @Nityasudha_Official
      @Nityasudha_Official  Před 14 dny +1

      @@user-yl7fi2pv3p ब्रह्म लोक म्हणजे सत्यलोक. त्याचेवर वैकुंठ जिथे श्रीहरीचा निवास असतो.
      सत्यलोकाचे खाली
      तपोलोक,जनोलोक, महर्लोक,स्वर्ग लोक,भुवर्लोक (अंतरिक्ष),भुर्लोक(पृथ्वी).
      पृथ्वीखाली सात पाताळ म्हणजे
      अतल,वितल,सुतल, तलातल, रसातल, व शेवटी पाताल. हे एकुण चौदा भुवने आहेत.