जाणून घ्या राजविद्या राजगुह्य योग भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातून || Bhagavat Geeta || नित्यसुधा ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Background Music : • Krishna Background Mus...
    Intro: • Devotional Background ...
    • devotional background ...
    by Nilima Mudgalkar
    Edited by Ishan Mudgalkar
    Subscribe if you enjoyed it #like #viral #subscribe

Komentáře • 10

  • @shripadshelgaonkar6131
    @shripadshelgaonkar6131 Před 2 měsíci

    सकाळी मन प्रसन्न झाले, मन:शांती लाभो

  • @user-ps3mr8xo6b
    @user-ps3mr8xo6b Před 2 měsíci

    सुंदर विवेचन आहे. सोप्या भाषेत सांगितले ,
    तत्त्वज्ञान उत्तम समजावून सांगितले.
    जय श्री कृष्ण

  • @shrinivasdeshpande7127
    @shrinivasdeshpande7127 Před 2 měsíci +1

    खुपच छान विश्लेषण केले आहे. श्री हरये नम:

  • @drkirtikakade8826
    @drkirtikakade8826 Před 2 měsíci

    Jay shrikrushna 🙏🏻

  • @varshakausadikar9823
    @varshakausadikar9823 Před 2 měsíci

    सौ, निलीमा काकू,
    अगं किती छान तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहेस! जीवनातील
    व्यवहारातील छोट्या छोट्या उदाहरणातून समजावले स!!
    अतिशय सुरेख विवेचन, तुझं अभ्यास पूर्ण बोलणं असतं हे तुझ्या प्रत्येक
    वाक्यातून डोकावत असतं!
    खूप खूप खूप खूपच छान!!

  • @shantaramdanekar1981
    @shantaramdanekar1981 Před 2 měsíci

    सध्या हाच अध्याय वाचतोय, त्यामुळे समजायला मदत होते आहे. छान विश्लेषण. धन्यवाद.

  • @user-ni9oh3db2m
    @user-ni9oh3db2m Před 2 měsíci

    जय श्रीकृष्ण

  • @AchalBhaktiTarang
    @AchalBhaktiTarang Před 2 měsíci

    खूपच छान विश्लेषण

  • @asnivargikar
    @asnivargikar Před 2 měsíci

    Very nicely explained 🙏🏻🙏🏻🙏🏻