वृद्धावस्थेतील दुःखापासून वाचण्याचा उपाय आहे का? - श्रीमद्भगवद्गीता चिन्तन (मराठी) - १३:९ - २०२४०७०९

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • वृद्धावस्थेतील दुःखापासून वाचण्याचा उपाय आहे का? - श्रीमद्भगवद्गीता चिन्तन (मराठी) - अध्याय १३ - श्लोक ९ - डॉ विक्रम पत्तरकिने - २०२४०७०९
    - म्हातारपणी आपल्या शरीरातून नको असलेले पदार्थ नको त्या वेळी अनियंत्रितपणे वाहू शकतात
    - अशा स्रावांमुळे आपल्यालाच आपल्या शरीराची किळस वाटते, आणि इतर लोक आपण कधी हे शरीर सोडतो याची वाट बघतात
    - वृद्धावस्थेत होणार्‍या दुर्दशेचे तारुण्यावस्थेतच स्मरण असल्यामुळे त्याविषयी खरा ज्ञानी मनात विटतो
    - मन खंबीर असतानाच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो आणि वृद्धावस्थेच्या विचाराने व्यथित होत नाही

Komentáře • 130

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 Před měsícem +12

    फारच सुंदर मी आज प्रथमच ऐकलं, मन एकदम आनंदी आणि उल्हासित झाले रामकृष्ण हरी🙏🏼

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 Před 28 dny +2

    खूप सुरेख सांगत आहात

  • @jayramnavale5959
    @jayramnavale5959 Před 27 dny

    फार छान आत्म झाले,धन्यवाद।

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @latanawale9906
    @latanawale9906 Před měsícem +1

    🚩अप्रतिम निरूपण .खुप धन्यवाद 🙏💐🚩

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 Před 29 dny

    🎉🎉 जय जय माऊली

  • @sunitaakkalkote4228
    @sunitaakkalkote4228 Před měsícem

    खूप छान निरूपण प्रभुजी, 🙏🙏

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 Před měsícem +3

    😢खूप चछान छान ऐकून छान ज्ञान मिळाले

  • @sulbhakulkarni9935
    @sulbhakulkarni9935 Před měsícem +1

    🎉पहिल्यांदाच ऐकले... अतिशय उद्बोधक...सोप्या पद्धतीने,सहज ,अभ्यासपूर्ण...🎉

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před měsícem +1

    अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत निरूपण आहे आवडले रानडे पुणे

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před měsícem +1

    खूपच सुंदर अप्रतिम 🙏
    अत्यंत उद्बोधक आणि सहज सोपे करून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
    कोटी कोटी वंदन 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem +1

    धन्यवाद माऊली आपले
    हा विडीओ आमच्या पर्यत पोहचवण्यासाठी

  • @RadhikaSahasrabuddhe-vv5ur
    @RadhikaSahasrabuddhe-vv5ur Před měsícem

    मी मोठ्या म्हाताऱ्या आणि मोठ्ठायंमध्ये माझं म्हातारपण बघत आलेय त्यामुळे मला परालिसिस होऊनही मी मलास्थिर ठेऊ शकले ही भगवन्ताची कृपा समजते भोग भोगायची तयारी ठेवलीय आणि तुमच्या सांगण्याची पद्धत खूप आवडली मी देह उठला असंच म्हणतं असतें

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@RadhikaSahasrabuddhe-vv5ur आदरयुक्त नमन🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Před měsícem

    ❤आम् महाशक्ती लिंगभैरवी ❤राम कृष्ण हरी शिव शंभो ❤

  • @shobhanmankame3307
    @shobhanmankame3307 Před měsícem +2

    आज मी आपल प्रवचन पहिल्यांदाच ऐकल .खूप छान वाटल नमस्कार
    Jai shri krishna

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Před měsícem

    फारच अप्रतिम आपण बोध केला. 🕉️🙏🕉️🌹🌹🌹🌹🌹

  • @prakashkoli9478
    @prakashkoli9478 Před měsícem +1

    Very real fact described by our Lord Gyaneshwara ,so far due care old ,discharge stage of life 🎉❤

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 Před měsícem +1

    खूप सुंदर प्रवचन.

  • @rajendrachede3230
    @rajendrachede3230 Před měsícem

    अतिशय सुंदर प्रवचन सरळ सोप्या भाषेत सर आपण सांगितले नमस्कार अतिशय छान वाटले धन्यवाद सर आपले

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@rajendrachede3230 आपल्याला आवडले याचे मला समाधान आहे. मला आपला भाऊ समजा “सर”ऐवजी 🙏

  • @kavitajoshi7658
    @kavitajoshi7658 Před měsícem

    🙏 खूप सुंदर. आज प्रथमच ऐकतीये. 🙏
    🌹राम कृष्ण हरि ❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před měsícem +1

    राम कृष्ण हरि !

  • @shreemahanthshreemahanth3209

    Jai shrushna.

  • @natthujipakhale7105
    @natthujipakhale7105 Před měsícem +1

    जय श्री राम जय श्री राम

  • @dhananjayrajput7645
    @dhananjayrajput7645 Před měsícem

    Jai shri Ram excellent

  • @SunitaShinde-su9ik
    @SunitaShinde-su9ik Před měsícem +1

    खूपच छान आहे माहिती 😊

  • @AparnaPashte
    @AparnaPashte Před měsícem +1

    राम कृष्ण हरी रमेश पष्टे ❤

  • @bharathase8662
    @bharathase8662 Před měsícem

    डॉक्टर साहेब,कटू सत्य... चिंतन.. धन्यवाद

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w Před měsícem +1

    कळी उमलते, फूल होऊनी गळून जाण्यासाठी |
    जळी तरंग उठतो, जळात मिळून जाण्यासाठी |
    खुळी कल्पना खुळ्या कवींची,' जीवन जगण्यासाठी '
    जगण्याच्या खटपटीत माणूस जगतो मारण्यासाठी ||
    क्षणा क्षणाने काळ सरे,ना फिरून येण्यासाठी |
    जना जागवी,दास हरीचा सावध होण्यासाठी |
    पुन्हा पुन्हा ही काया न मिळे , वाया जाण्यासाठी |
    जगण्याच्या खटपटीत माणूस जगतो मारण्यासाठी ||

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před měsícem

    माउली माउली
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyachavan3799
    @vidyachavan3799 Před měsícem +1

    ❤अप्रतिम

  • @drg3056
    @drg3056 Před měsícem +1

    म्हातारपणी सुख भोगण बाजूला राहू दे निदान हाल होणार नाहीत एवढं केलं तरी खूप.

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@drg3056 त्यासाठी गीताप्रणीत जीवनशैलीचे आचरण करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.sattv.life या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. 🙏

  • @rajendrabuwa6685
    @rajendrabuwa6685 Před měsícem

    खूप सुंदर सांगितलं डाॅक्टर 🙏 आणि संत ज्ञानेश्वरांनी केलेलं वृध्दत्वाचं वर्णन ऐकून अक्षरशः थक्क व्हायला झालं.

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 Před měsícem

    अध्यात्म मार्गावर दृढपणे टिकण्याकरिता मार्गदर्शक प्रवचन।।

  • @chandrakantyede3812
    @chandrakantyede3812 Před měsícem +1

    Jai hari mauli🙏🚩

  • @ashapatil9681
    @ashapatil9681 Před měsícem

    खूपच छान!🙏🙏

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před měsícem

    Khup chan vivechan
    Alabhya labha zala

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před měsícem

    खुपचं छान

  • @sujatazad7602
    @sujatazad7602 Před měsícem

    Khupach chan pravachan

  • @dipakkambre1954
    @dipakkambre1954 Před měsícem

    !!जय जय राम कृष्ण हरी!!🌺🙏🌺🙏🌺

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před měsícem

    नमस्कार,अप्रतिम धन्यवाद !!!

  • @PadamsingChanda
    @PadamsingChanda Před měsícem

    ❤far,Sunday,Vichy.good.

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před měsícem

    **श्री हरी **

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před měsícem

    धन्यवाद!

  • @deepakagwan7057
    @deepakagwan7057 Před měsícem

    अप्रतिम

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před měsícem +1

    🌷🙏Ram krushna hari 🙏🌷

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@shantaaher9069 🙏🙏

    • @shantaaher9069
      @shantaaher9069 Před měsícem +1

      Sr mi aaplyala Kahi prashna vicharu shakte ka aaj mi tumcha video prathamcha eikala Chan mahiti dilit sampurna dnyaneshwar pravchan eikayla milale ka dhanyawad
      🌹🚩🙏Ram krushna hari 🙏🚩🌹

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@shantaaher9069 अवश्य! आपण झूमवर प्रत्यक्ष कार्यक्रमाला येऊ शकता दर मंगळवारी आणि शुक्रवारी. +१-७१७-२१५-६४८१ या नंबरवर मला WhatsApp message पाठवला तर मी लिंक पाठवेन.

  • @anuradhamirashi1034
    @anuradhamirashi1034 Před měsícem +1

    मी सगळ्या गोष्टीनपासून खूप दूर राहिले. कसलाच हव्यास केला नाही. हे आई वडिलांचे संस्कार आहेत.

  • @dhanajikadam8913
    @dhanajikadam8913 Před měsícem

    ❤ chup chap dhanyvad

  • @vijayakarandikar5532
    @vijayakarandikar5532 Před měsícem

    Practical knowledge dile thanks

  • @vinayakbhide5201
    @vinayakbhide5201 Před měsícem

    Very Nice Subject .

  • @sukrutajadhav1440
    @sukrutajadhav1440 Před měsícem

    Jay sadguru...

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 Před měsícem

    अतिशय उपयुक्त खुप खुप धन्यवाद

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před měsícem

    अत्यंत उद्बोधक प्रवचन. माझे भाग्य, मला हे ऐकायला मिळते आहे, ईशकृपाच. आपले खूप खूप धन्यवाद, आणि सविनय नमस्कार. 🙏🙏🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před měsícem

    नमस्कार!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem

    हो ऐकायला आवडेल, सर
    माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम

  • @ranidesai9083
    @ranidesai9083 Před měsícem

    58:44

  • @ladvivekkashinathladvivekk7118

    हे इंग्रजी मधेच कश्यासाठी 🙏🏻

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@ladvivekkashinathladvivekk7118 नमस्कार. हे मराठीतच आहे. आपल्या सेटिंग्जमधे इतर भाषांचं आपोआप इंग्रजीत भाषांतर व्हावं असं ऑप्शन सिलेक्ट झालं असेल. ते रीसेट केल्यावर मराठी जसं आहे तसं दिसेल. 🙏

  • @rajaniteke7830
    @rajaniteke7830 Před měsícem

    सवॆ जबाबदार्या ,कर्तव्य संपल्यानंतर आत्महत्या केल्यास काय होईल????

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@rajaniteke7830 जगाला आणि जीवनाला कंटाळून जीव दिला तर आत्महत्या होईल. आत्मबोध झाल्यावर देह राहो अथवा जावो त्याने काही फरक पडणार नाही. देह आपली संपत्ती नाही. ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. तिचा उपयोग स्वार्थासाठी न करता समष्टीच्या कल्याणाकरता - कुठलाही कर्ताभाव न ठेवता - होत राहील. आत्महत्येचा विचार देखील मनाला शिवणार नाही. 🙏

  • @arunajarhad9903
    @arunajarhad9903 Před měsícem

    म्हातारपण नको म्हणून आत्महत्या तर करता येत नाही ना ,,यावर उपाय काय,,

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@arunajarhad9903 अगदी बरोबर प्रश्न विचारला. आपण गीता चिंतनाला अवश्य यावे. या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před měsícem

    गुरूजी क्रुपया अर्थ ईंग्रजी त नको मराठीतून च बोलावा,फांर पूर्वी ईंग्रजी शिक्षण नव्हते

    • @jayashreebhuvad2429
      @jayashreebhuvad2429 Před měsícem

      गुरूजी,सांगण्याची पद्धत फांरच सुंदर, तूम्हांला ऊदंड आयुष्य लाभो,हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.🎉

    • @drvikrampattarkine
      @drvikrampattarkine  Před měsícem

      @@jayashreebhuvad2429 ताई, जे मराठीत सांगितलं जातं तेच इंग्रजीतही असतं. मी गुरुजी नाही. मला आपला भाऊ समजावं🙏

  • @RadhikaSahasrabuddhe-vv5ur
    @RadhikaSahasrabuddhe-vv5ur Před měsícem

    खूपच छान