कांदा फुगवण साठी रामबाण औषध|मोजुन ५ दिवसांत रिझल्ट|कांदा फुगवण पुराव्यानिशी|कांदा फूगवणी साठी के-अप
Vložit
- čas přidán 22. 02. 2021
- कांदा फुगवण औषध
कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय
आपला शेतकरी पूत्र
आपला शेतकरी पूत्र
कांदा फुगवन औषध
कांदा फवारणी
कांदा फुगवन फवारणी
कांदा फुगवन पोटॅश
कांदा पोसण्यासाठी औषध
कांद्याला शेवटची फवारणी
कांद्याला बोरान
कांद्याला पोटॅश
कांदा वाढ रोधक
कांदा साईज मोठी करणे
कांदा फुगवनी साठी रामबाण उपाय
कांदा फवारणी
कांदा रोग करपा
शेतकरी पुत्र
agri. power
00:00:50 Potash
विद्राव्य खते
कांदा शेवटची फवारणी चे नियोजन
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी पूत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.
त्यासाठी आपला शेतकरी पुत्र चॅनला सबस्क्राईब करा...
For Business : ganeshgaikwad9011@gmail.com
1 no
निलेश सर धन्यवाद...
आपण आपले उत्पन्न वाढवा...🙏✌️
Price kiti aahe sir kuthe milnar
मित्रा हे चांगले आहे की okeeo 10
मी एक शेतकरी आहे मी फक्त शेतकरी अनुभवालाच प्राधान्य देतो...
सर आपल्या अनुभवातून कांद्यासाठी लागणाऱ्या चांगल्या पोषकांची नावे सांगा
लवकरच साहेब.....व्हिडिओ बनवू...
संगमनेर तालुक्यातील कोठे मिळेल kup
सर जळगाव जिल्ह्यात कुठे मीडेल औषध
00:52:34+Harumade chalel ka k up
Sir pavasary kandy sathi chalel ka
हो...
Tya sobatt ajun ky ghetle pahije sir
Sir 0:52:34 chalel ka he milale nahi tr
किटनाशक चालतका
Sir Amchy kde milanar ka..Anjangaon surji...pandhra kanda ahe
Ho bhau milel
Reply देत चला sir
बोला सर....काही वेळेस उशीर होतो त्याबद्दल क्षमस्व..
K-up pahije hote sir..
Anjangaon surji la... pandhra kanda ahe 90 divsancha zala ahe.. size havi tasi zali nahi
9158702222 company cha no. aahe call kra
Aj khridi kel sir.. धन्यवाद
Dukandar mhnt hota don vela spery kra 15 divsat...nater kanda khdhni chalu kra..gyache ka
@@MuratkarFlourMill sir yek veles marla tri result yetil...vatla tar double
Sir yamdhe ky ky takayche
00:00:50+sticker
@@user-sw5mb5ki2f Sir 00 00 50 itkya lvkr marlyavr pudhe problem yeu shakto
Sir deolyla he product bhetel ka
taluka
Taluka Deola ahe
देवला तालूका
Kuth bhetel sar
आमच्या कळे मिळत नाहि आहे
सर रायजर कीती वापरावे
दुसरे नाव सांगा
Mi yachyat. 00.00.50 dile aahe chalel ka
Content sag bhau
Different Herbal Extracts as root activators: Ocimum Sanctum, Sarcasaraca Indica, Wetting Agent, Aqua Solution.
Kiti.pampacha.ahe.he.ausheda
सर मी मोसंबीला आज फवारणी केली के अपची पण चार तासाने पाऊस झाला काय परीणाम होईल
येतील रिझल्ट
वन
निफाड तालुक्यातील मिळेल का
हो 👍निफाड ला उगाव रोड योगेश fertilizer (नांदुर्डीकर)
पाणी देऊन फवारणी करावी का कोरडयात करावी अशी माहिती वर विडिओ तयार करून टाका
जमिनीत ओलाव असेल तर रिझल्ट चांगले येतील
Sir
Majha kanda 38 divsacha jhala aahe
NPK 19:19:19 chi phavarni karu ka
Pls sanga🙏🙏
हो सर करा प्रती पंप १०० ग्रम
@@user-sw5mb5ki2f dhanyavad sir🙏🙏
19:19:19+carate+fungicide chalel ka🙏🙏
chalele sir
channel varti video aahe bga
कुठ मिळेल हे औषध
आपला गाव
सर कुठे मिळेल हे औषध
गाव
अहमदनगर मध्ये किंवा तालुका नेवासा मध्ये कुठे मिळेल पत्ता फोन नंबर पाठवा
9623091190
कुटे मिलें कप
किधर मिलेगा केप
K-up sobat ajun kay kay gyayla hav
00 00 50 boron chalel ka
chalel....karan k-up postash la zadala pohchvnyacha kam karat
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात
hoil
Price kay ahe 500 ml ch
450
400
नंबर पाठवा तुमचा
Content ky ahe bhau.
साठवणुकीवर काही परिणाम होत नाही ना?
Different Herbal Extracts as root activators: Ocimum Sanctum, Sarcasaraca Indica, Wetting Agent, Aqua Solution.
नाही होत परीणाम
ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे
दादा माहिती नाही पण रिझल्ट आले