कांदा पातींचा फुटवा दांड मांड जाड होण्यासाठी उपाय | Kanda patincha futva | उन्हाळी कांदा

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 02. 2024
  • #milind_bhor
    #कांदा_दांड_मांड_जाड_होण्यासाठी_उपाय
    #उन्हाळी_कांदा
    #कांदा_पिकाची_मान_दांड_जाड_होण्यासाठी_उपाय
    #कांदा_पातींचा_फुटवा
    #कांदा_फवारणी
    #कांद्याच्या_माना_दांडा_जाड_होण्यासाठी_उपाय
    #कांदा_लागवड
    कांदा पीक नियोजन
    कांदा फवारणी
    कांदा खते
    कांदा
    कांदा खत नियोजन
    लाल कांदा खत व्यवस्थापन
    कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी
    पावसाळी कांदा खत व्यवस्थापन
    mirchi lagwad
    milind bhor
    kanda lagwad in marathi
    कांदा रोप व्यवस्थापन
    onion farming
    कांदा खत व्यवस्थापन पहिला डोस
    कांदा खत व्यवस्थापन पहिला डोज
    कांदा लागवड
    कांदा पीक व्यवस्थापन
    कांदा पीक
    कांदा फवारणी
    कांदा खत व्यवस्थापन
    कांदा जोमदार वाढीसाठी
    पावसाळी कांदा
    उन्हाळी कांदा
    kanda khat niyojan
    kanda pik khat niyojan
    kanda rop khat niyojan
    kanda perni khat niyojan
    kanda drip khat niyojan
    lal kanda khat niyojan
    kanda lagwad khat niyojan
    unhal kanda khat niyojan
    unhali kanda khat niyojan
    unali kanda khat niyojan
    onion
    शेती
    शेतीविषयक माहिती
    agriculture
    milind bhor youtube channel
    milind bhor kanda
    milind bhore
    मिरची लागवड
    वांगी लागवड
    कापूस
    kapus
    कॉटन
    cotton
    टोमॅटो लागवड
    कांदा करपा
    कांदा थ्रिप्स
    कांदा फुगवण
    कांदा पीळ
    कांदा फवारणी
    कांदा पहिले खत व्यवस्थापन
    कांदा दुसरे खत व्यवस्थापन
    कांदा पहिली फवारणी
    कांदा दुसरी फवारणी
    कांदा तिसरी फवारणी
    कांदा तणनाशक
    kanda besal dose
    kanda pahile khat vyavsthapan
    kanda biyane
    kanda rope
    कांदा रोप टाकणे
    कांदा रोप जोमदार वाढीसाठी खते
    कांदा रोप फवारणी
    पावसाळी कांदा बियाणे रोप टाकणे
    उन्हाळी कांदा रोप बियाणे टाकणे
    कांदा पिकाला खते
    कांदा पिकासाठी खते
    kanda pahili favarni
    kanda pikala pahili favarni 2023
    kanda favarni 2023
    kanda lagwad 2022
    kanda favarni
    कांदा फवारणी
    कांदा रोप टाकणे
    कांदा रोप जोमदार वाढीसाठी उपाय
    onion farming
    प्याज की खेती
    अलवर प्याज
    अलवर प्याज की खेती
    कांदा लागवड फवारणी नियोजन
    कांदा खत व्यवस्थापन
    कांदा मावा नियंत्रण
    कांदा तणनाशके
    कांदा तणनाशक फवारणी
    कांदा फुगवण
    कांदा पात वाकडी होणे
    कांदा पीळ पडणे
    कांदा करपा
    कांदा रोग
    कांदा पहिले खत व्यवस्थापन
    कांदा दुसरे खत व्यवस्थापन
    कांदा पहिली फवारणी
    कांदा दुसरी फवारणी
    कांदा तिसरी फवारणी
    onion farming
    onion farming maharashtra
    onion farming rajasthan
    प्याज की नर्सरी
    उन्हाळी कांदा बियाणे
    पावसाळी कांदा बियाणे
    पावसाळी कांदा पहिली फवारणी
    पावसाळी कांदा दुसरी फवारणी
    पावसाळी कांदा तिसरी फवारणी
    पावसाळी कांदा पीळ रोग
    पावसाळी कांदा फुगवण
    कांदा साईझ उपाय
    कांदा खते फवारणी
    उन्हाळी कांदा पहिली फवारणी
    उन्हाळी कांदा दुसरी फवारणी
    उन्हाळी कांदा तिसरी फवारणी

Komentáře • 63

  • @AjayJadhav-wl5eg
    @AjayJadhav-wl5eg Před 4 měsíci

    🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
    🌼🌹 राम राम भाऊ खूप छान माहिती दिली व खुप खुप धन्यवाद 💯 आम्ही वावी ठुशी कर जिल्हा नाशिक 💯🎈

  • @RahulKumar-oq1xg
    @RahulKumar-oq1xg Před 3 měsíci

    रामकृष्ण हरी आम्ही तुमचा हि डीव नगर येथून बोल्हेगाव वाकळे बी एम

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 Před 4 měsíci

    तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर

  • @vaibhavpawar8165
    @vaibhavpawar8165 Před 3 měsíci

    अमरावती

  • @ganeshgadakh545
    @ganeshgadakh545 Před 4 měsíci +2

    देवळाली प्रवरा. ता.राहुरी.
    जि.अ.नगर

  • @ravindraghatage5044
    @ravindraghatage5044 Před 5 měsíci +1

    इनामगाव या.शिरुर जि.पुणे

  • @ganeshjagdale21
    @ganeshjagdale21 Před 5 měsíci

    Kanda 60 divsacha zala ahe 0.52.34.micro spinklar ne dile tar chalel ka 🙏

  • @user-rr6eg1po4s
    @user-rr6eg1po4s Před 4 měsíci

    75 दिवस नंतर 00.52.34 सोडल आहे कांदा चालका

  • @SanjayWable-hh6yp
    @SanjayWable-hh6yp Před 5 měsíci

    Suregaon Tal kopargaon
    Dist Ahmednagar

  • @dattatrayawaghmare977
    @dattatrayawaghmare977 Před 5 měsíci +1

    दादा छान माहिती... आपल्याला संपर्क करण्यासाठी आपला संपर्क क्रमांक द्या.❤

  • @dattatreygangurde1281
    @dattatreygangurde1281 Před 5 měsíci

    Chandwad nashik

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql Před 5 měsíci +1

    Cabrio top पाणी द्यायच्या आधी मारावे कि पाणी दिल्यानंतर

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 Před 5 měsíci +1

    Kanda pik 60 divsanche aahe 0:52:34 + sulphur ani boron chalel ka drip madhun🙏👏

  • @PallaviRokde-il2tp
    @PallaviRokde-il2tp Před 5 měsíci +1

    छञपती संभाजीनगर गंगापूर

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌱🌱🌱

  • @Sabgamer44
    @Sabgamer44 Před 4 měsíci

    भरपूर औषधे आणि खते सांगता त दोन फवारणी मध्ये कादा 12 ते 15 टन उत्पादन होते फक्त भेसळ डोस व पाणी नियोजन महत्वाच

  • @gawaliganesh8345
    @gawaliganesh8345 Před 5 měsíci +2

    Newasa

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      धन्यवाद 🌱🙏🌱

  • @sauravpatare4813
    @sauravpatare4813 Před 5 měsíci +5

    शेवटचा स्प्रे कोणता घ्यावा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci +1

      यावर उद्या विडिओ येईल

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Před 5 měsíci

      ​@@MilindBhor🤔किती वाजता

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci +2

      @@SHRIKANT158 आमच्या ग्रहावरून सकाळी 9:15 ला विडिओ येईल
      मग तुमच्या ग्रहावर किती वाजता येईल ते बघा आणि चॅनल वर जाऊन विडिओ बघा

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Před 5 měsíci +1

      @@MilindBhor 🤔 आमची आणि तुमची भाषा ऐक कशी आसु शकते , तुम्ही कोणत्या ग्रहावर राहता मी आत्ता मंगळ ग्रहावर पाहुण्यांकडे आलोय 🙂🙂 आमच्याकडे ऊद्या तुमचा व्हीडीयो रात्री १० pयम ला पोहचेल 🤔

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci +2

      उद्या सकाळी अलार्म लावून ठेवा म्हणजे 9:15 सकाळी विडिओ चॅनल वर दिसेल

  • @ShashikantBahiram661
    @ShashikantBahiram661 Před 5 měsíci +3

    कळवण

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      धन्यवाद 🌱🙏🚩

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Před 5 měsíci

    आता शेवट kmb बॅक्ट्रिया सोडणार आहे पाहू काय होतय

  • @ShelkeKailash
    @ShelkeKailash Před 5 měsíci

    नमस्कार कांदा 45/50दिवस झाले खत कोणतं टाकलं

  • @kunalkadam147
    @kunalkadam147 Před 5 měsíci

    Cabrio top cha result kasa ahe karpa jast ahe

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 Před 5 měsíci +1

    Shrigonda लोणी

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🌱

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Před 4 měsíci +1

    औषधाचे किमंत खुप वाढले आहे फिकस किंमत पाहिजे डब्यावर 18ooरु किंमत लावतात 1300 शेतकरी ला काही तालमेल लागत नाही

  • @nikhilloharkar8501
    @nikhilloharkar8501 Před 4 měsíci

    60 te 70 दिवसाच कांदा पीक झाल आहे पण मांड फुटावा पण कमी झाला आहे. Hoshi अणि 12 61 spry chelel ka

  • @user-kg7vk5mw7o
    @user-kg7vk5mw7o Před 5 měsíci +1

    मी पहिला spyre 19 19 19 घेतला 45ते 50दिवसांनी 12 61 0 ड्रीप dyvare सोडले ऐकारी 5kg

  • @sagarpagarpalkhedkar3282
    @sagarpagarpalkhedkar3282 Před 5 měsíci

    जय शिवराय भाऊ
    मी उसमधे कांदा लागवड केली आहे आणि कांदा 45,50 दिवसाचा झाला आहे मी 12.61 द्रिप ने सोडले पण 0.52.34 आणि 0.0.50 हे जर पुढं चालून सोडले तर उसाच्या वाढीला फरक पडेल का कारण ऊस साधारण 2 महिन्याचा झाला आहे आणि कांदा पण काय करू

  • @user-kg7vk5mw7o
    @user-kg7vk5mw7o Před 5 měsíci +2

    45 /50दिवसांनी 12 61 0 ड्रीपने सोडले 1ऐकर साठी 5kg

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci +1

      चालेल

    • @user-kg7vk5mw7o
      @user-kg7vk5mw7o Před 5 měsíci +1

      आता कांदा दुसरा ढोस काय करावा दणेदार मध्ये

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před 5 měsíci

    भाऊ लिहून खत औषध जैविक खते लिहुन पाठवा म्हणजे शेतकरयांना समजेल अशा साध्या होईल धन्यवाद माऊली

    • @purshotthamlanjulkar7091
      @purshotthamlanjulkar7091 Před 5 měsíci +1

      😅 बुलढाणा जिल्हा तालु
      का नांदुरा पुरुषोत्तम लांजुळकर सावरगाव

  • @sharedsuryawanshi7928
    @sharedsuryawanshi7928 Před 5 měsíci

    13 40 13 सोडलं तर चालेल का दादा

  • @somnathnavale5925
    @somnathnavale5925 Před 5 měsíci

    70दिवसाचा झाला आहे साईज नाही काय करावे

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 Před 5 měsíci

    जय भीम जय शिवराय ❤❤

  • @amolgaikwad1828
    @amolgaikwad1828 Před 5 měsíci

    खालून मुळ कुजून कांदा वाळून जातो 5% प्रमाण आहे कोसामील सल्फर ने रिजल्ट येईल का ते कसे द्यावे आणि फवारणी कोनती करावी 55-60 दिवसाचा आहे कांदा पीक वाढ पण कमी आहे कृपया मार्गदर्शन करावे , वैजापूर, छ संभाजीनगर

  • @chetanmasule406
    @chetanmasule406 Před 5 měsíci

    Dhule

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Před 4 měsíci

    कांदा वाड आहे मान दाड जाडपाहिजे

  • @gawaliganesh8345
    @gawaliganesh8345 Před 5 měsíci

    60दिवस झाले आहे पण माना होत नाही 13 4013 खत 2किलो सोडले तरी फरक नाही उपाय

  • @sunilborate8738
    @sunilborate8738 Před 5 měsíci +2

    मिलिंद शेठ एक चा फवरणी सांगा एव्हढे सांगून कसा जमेल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      फवारणी एकच सांगितले ली आहे दादा तुम्ही विडिओ अर्धवट पाहू नका

  • @shekharborse3230
    @shekharborse3230 Před 5 měsíci

    देवळा

  • @MonaliWabale-ew9rp
    @MonaliWabale-ew9rp Před 5 měsíci

    Shrirampur

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 Před 5 měsíci +1

    शेतकरी असाल तर. नुसता दांडा आणि पात मोठ्ठी नकोय कांद्याची size होत नाही.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci

      कधी पासून कांदे करता तुम्ही नेमकी

  • @vishalgaikwad8280
    @vishalgaikwad8280 Před 5 měsíci +1

    शेवटचे पाणी द्यायचे आहे.. ३ महिने पूर्ण झाले(उन्हाळी कांदा)...
    फुटवा,दांडा जाड आहे व पात सुद्धा हिरवी आहे, फवारणी घ्यावी की नाई ?
    घ्यायची असल्यास कोणती?
    - वैजापूर, छत्रपती संभाजीनगर

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 5 měsíci +1

      उद्या सकाळी सविस्तर विडिओ येईल
      आणि तुमची ही कमेंट विडिओ मध्ये असेल नावा सहित

    • @sanjaydongare4620
      @sanjaydongare4620 Před 5 měsíci

      किती पण खत टाकले किती पण पाण्यातून खत सोडली पण मला कोणताच रिझल्ट आला नाही मी येकरी 3 kg 42..47 पाण्यातून सोडले. तरी रिझल्ट नाही. 60.40 fhavarni केली पण रिझल्ट आला नाही आणि पोगार बनवायला मला खूप खत टाकावी लागतात पण माझा कांद्याचा पोगर् होत नाही. मी आता माती परीक्षण करणार आहे