पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय|कांदा पिकासाठी फुगवण करणार खत|कांदा फुगवण औषध|Potassium Schoenite uses

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 03. 2021
  • पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सॉल्ट आहे.  हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.  यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.  कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.  पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो.  पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते.  पोटॅशियम शोनाईटमध्ये “ पोटॅशियम व मॅग्नेशियम” ही अन्नद्रव्ये असल्याने मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारण्यास व पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्यांचे मुळांकडून होणारे शोषण वाढण्यास मदत होते.  फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात. वापरण्याचे प्रमाण :-  जमिनीतून - फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.  ड्रीपमधून - फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.  फवारणीतून - ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात.  स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून फवारणी साठी वापरू नये.
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी पूत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.
    त्यासाठी आपला शेतकरी पुत्र चॅनला सबस्क्राईब करा...
    For Business : ganeshgaikwad9011@gmail.com

Komentáře • 61

  • @bapugaikwad4465
    @bapugaikwad4465 Před 2 lety +1

    धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन व माहिती दिली

  • @ketankapase1045
    @ketankapase1045 Před 3 lety +4

    Sir, Maza kanda 50 divsacha ahe Tyla 0:52:34 Maru ka?ane tychya barobar ajun ky maru.

  • @sagargirase6960
    @sagargirase6960 Před rokem +1

    Maka mde kontya stage mde deu shkto bhau... Potassium schoenite..rply plz 👍

  • @vasantbhoi4197
    @vasantbhoi4197 Před rokem +1

    Is it useful for Water melon? When to give?

  • @kiranbhos3010
    @kiranbhos3010 Před 2 lety +3

    Gavraan feklela kinva perlela kandyala kiti divsani potassium schoenite sodayche

  • @abathorat5843
    @abathorat5843 Před 4 měsíci

    मी ऊन्हाळि कांद्याला 12.61 00.52.34 .0050 याच्या फवारन्या घेतल्या 100 gram प्रति पंप तर कांदा चाळीत ठेवन्यासाठि काहि प्राॅब्लेम येईल का ? आणि लिओशिन पन वापरल प्रति पंप 20 मिलि प्लिज कमेंट करुन सांगा

  • @shamraogangode5081
    @shamraogangode5081 Před 2 lety +4

    लीहोसिन+पोटॅशियम शोनाईत+बोरॉन spray चालेल का

  • @sambhajishinde5930
    @sambhajishinde5930 Před 5 měsíci

    Potassium shonaite mule kanda sathaunikisathi kali farad padnar kai

  • @tanajishinde5792
    @tanajishinde5792 Před 2 lety +6

    पपई पिकासाठी किती दिवसाने सोडायला पाहिजे सहा महिन्याची पपई आहे तरी झिरो झिरो 50 सोडू का पोटॅशियम सोनाईट सोडू ते सांगा पोटॅशियम सोनाईट 25 किलो ची बॅग कितीला मिळते

  • @kantilalpawar5680
    @kantilalpawar5680 Před 2 lety +3

    50 diwasacha kanda ahe 00 55 18 dewu ka?

  • @hiramanbagal7696
    @hiramanbagal7696 Před 2 lety +2

    Favarni keli tr chalel ka potassium shonaitchi

  • @sagarpansare6640
    @sagarpansare6640 Před 2 lety

    Mana Jad zalyat utarnyasathi Kay karave lagel

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 Před rokem

    Pot sonite rabi onion sathi 90 te 95 divas zale aahe te dile tar chalel ka karan kahi onion chi size small ahe

  • @prshanttarate8789
    @prshanttarate8789 Před 2 lety +6

    भाऊ ६० दिवसाचा उन्हाळी कांदा आहे.कांदयाची साईज कमी आहे. जमिनीत पोटॅश टाकल तर योग्य की पोटॅशियम शोनाईट पाण्यातुन सोडलं तर योग्य. खर्च आणि रिझल्ट बाबतीत कोणत योग्य ठरेल.नक्की रिप्लाय करा.भाऊ
    मी एक अपंग शेतकरी.🙏

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 2 lety +6

      पोटॅश टाकला तर फायदा होईलच पण लागू होण्यासाठी १५ दिवस लागतील...(१०:२६:२६+पोटॅश २५ किलो+सल्फर १०किलो) असा डोस दिला तर नक्की फायदा होतो....
      रिझल्ट लवकर येण्यासाठी पोटॅशियम शोनाईट वापरू शकता ..
      दादा आपल्या शेती करण्याचा उस्ताहा ला आमच्याकडून सलाम❤️🔥

    • @prshanttarate8789
      @prshanttarate8789 Před 2 lety +3

      @@user-sw5mb5ki2f धन्यवाद ‌भाऊ 🙏असेच मार्गदर्शन वरचीवर करत जावा.

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Před 3 lety +6

    बोरॉन आणि पोट्याशियम सोनाईट एकत्र सोडले तर चालेल का

    • @RoyalFarmer777
      @RoyalFarmer777 Před 2 lety

      हो चालेल बोरॉन ने कांदा साइज व्यवस्थित होईल कांदा फुटणार नाही.

  • @haribhaubilhare6659
    @haribhaubilhare6659 Před 2 lety +2

    गोठ कांदाच बि,फूगवनि साठि काय।करावे लागेल
    सर

  • @prabhakarchavan8199
    @prabhakarchavan8199 Před rokem +1

    Good 100 %🏝🏛🏛🏝🏛

  • @santoshshinde1305
    @santoshshinde1305 Před 2 lety +21

    पेरणी केलेल्या कांद्याला किती दिवसांनी पोटॅशीयम शोनाईट वापरावे

    • @aanndapatil2397
      @aanndapatil2397 Před 2 lety +2

      मी पण पेरणी केली आहे तुमचा मोबाईल नंबर ध्या

  • @santoshchikane8287
    @santoshchikane8287 Před 3 lety +1

    डाळींब साठी फवारणी केली तर चालेल का बाग हार्वेस्टिंगचा एक महिना बाकी आहे

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 Před 7 měsíci

    📌📌Sir, tumhi potassium shonite 25kg/acre sangitlay but other thikani 10kg/acre sagtata....tr konache khare samjave??

  • @sagarpansare6640
    @sagarpansare6640 Před 2 lety

    Mana Jad zalyat

  • @adv.nileshnikole6379
    @adv.nileshnikole6379 Před 3 lety +1

    Sir,
    Power gel + Potassium Schoenite + boron .........asa spray kela tr chalel ka ?
    🙏

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +2

      पोटॅशियम शोनाईट +बोरान चालेल...
      पावर जेल मी वापरला नाही ..आणी त्यात काय कंटेन्ट आहे ते पण माहिती नाही...
      क्षमस्व 🙏

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Před 11 měsíci

    कापूस साठी किती दिवसानी drip मधून सोडावे मार्गदर्शन व्हावे

  • @Ahir.Sanju5799
    @Ahir.Sanju5799 Před rokem

    Kitne din ki pyaj me de ??

  • @shivansh0208
    @shivansh0208 Před 3 lety +5

    ००:००:५० आणि पोटॅशियम शोनाईट यातील चांगले कोणते

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +1

      दोनी बेस्ट आहे सूरज भाऊ....

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +2

      दोनी बेस्ट आहे सूरज भाऊ....

    • @gauravdarade894
      @gauravdarade894 Před 3 lety

      दोन्ही एकत्र करुन सोडले चालेल का

    • @sunitapatil5306
      @sunitapatil5306 Před 3 lety

      चालेल.पण शक्यतो वेगवेगळे सोडा

  • @tanajishinde5792
    @tanajishinde5792 Před 2 lety +2

    पपई पिकावर एखादा व्हिडिओ बनवा योग्य नियोजनाचा व्हिडिओ बनवा पोटॅशियम सोनाईट पपई किती दिवसाची झाल्यानंतर सोडायला पाहिजे योग्य माहितीची अपेक्षा आहे

  • @rameshvarborde6346
    @rameshvarborde6346 Před 3 lety +3

    Chamtkar ya favara mule sathvan ksmamtevar parinam hoto ka aani lihosin mule

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +2

      सर ९० दिवसांच्या आत कांदा काढला..तर. साठवणूक करायला चालणार नाही....
      आणी साठवयचा असेल तर चमत्कार व लिहोसिन चा खर्च कशाला....होऊ द्या नैसर्गिक रित्या.....उतरेल रस

  • @harikardile4309
    @harikardile4309 Před 3 lety +2

    पोटॅशियम सोनाईट मारल्यानंतर पात जलते का ते सांगावे

  • @RajuPatel-yt4kv
    @RajuPatel-yt4kv Před 2 lety +1

    Kanda fakdi honyache karan kay?

  • @rahulborde4806
    @rahulborde4806 Před 2 lety +2

    कांद्याला पाणी शेवटपर्यंत स्पिंकलर ना दिला तर चालेल का कांदा टिकेल का त्याचे फायदे तोटे सांगा

    • @RoyalFarmer777
      @RoyalFarmer777 Před 2 lety

      उन्हाळा कांदा साठवयचा असतो पोग्यात पाणी साचले तर कांदा सडतो. उन्हाळा कांदा ला दीड महिन्यापर्यंत देऊ शकता

  • @sandiptotare1530
    @sandiptotare1530 Před 3 lety +2

    अनिकेत शेळके चे शेडूयल आहे

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +2

      दादा मी फक्त पोटॅशियम शोनाईट काय आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे...कारण मला कमेन्टस आल्या होत्या..कि पोटॅशियम शोनाईट चा वापर केवा करायचा

  • @bhushansanap18
    @bhushansanap18 Před 2 lety +1

    85 दिवसाचा उन्हाळी कांदा आहे...MOP पॉवडर टाकली तर चालेल का????

  • @dattatarybudruk9889
    @dattatarybudruk9889 Před rokem

    आज 90 दिवस झालेत कांद्याला तर फुगवण्यासाठी कुठली फवारणी करावी

  • @papuingale7343
    @papuingale7343 Před 3 lety +2

    90 दिवस झाले औषध मारले तर चालेल का

  • @s.k.dairyfarmbota6589
    @s.k.dairyfarmbota6589 Před 3 lety +2

    अपटेक सोडले तर चालेल का सर

  • @riteshnalage3812
    @riteshnalage3812 Před 2 lety +3

    ६० दिवसांनी पोटेशियम सोनाईट चा वापर जमेल का फवारणी किंवा पाट पाण्यात??

  • @amolshevkar6966
    @amolshevkar6966 Před 3 lety +4

    Kanda tikto ka potassium mule

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 3 lety +1

      हो... यामध्ये सल्फर येते त्यामुळे साठवण गुणवत्ता वाढते

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 Před 4 měsíci

    पोटॅशियम शोनाईट वापरल्या.नंतर कांदा किती.दिवस टिकतो.

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 3 lety +8

    पोटॅशियम शोनाईट सोडल्यानंतर माना लांब होतात सोयडल्यानंतर स्प्रेमध्ये :0:0:50 व विद्युत किंवा चमत्कार ,बोरान घ्यावाच लागेल नाहीतर उपयोग होत नाही.

  • @balasahebgopale810
    @balasahebgopale810 Před 2 lety +2

    तुला एकट्यालाच अक्कल बाकीचे मूर्ख आहेत का?