Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंची नारायण राणेंसाठी प्रचारसभा अन् संजय राऊतांचा हल्लाबोल!

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2024
  • रत्नागिरी- सिधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (४ मे) जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी कोकणच्या विकासासाठी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. या सभेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला पत्रकार परिषदेमधून उत्तर दिलंय.
    #sanjayraut #rajthackeray #narayanrane #shivsenaubt #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 300

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 27 dny +15

    अब की बार चार सो पार ❤❤❤ एक नारा दिल से ❤ मनसे मनसे

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 27 dny +20

    साडे सात वर्षे उद्धव ठाकरे सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी का उद्योग धंदे महाराष्ट्रात आणले नाहीत हे राज साहेबाना उत्तर द्या

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 25 dny +2

      भाजपा मुख्यमंत्री होता त्यना का नाही विचारत मनसे

    • @santoshnaykodi4400
      @santoshnaykodi4400 Před 25 dny +1

      raaj sahebanna kithi khokhe betle he tumhi vichara..

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 Před 25 dny

      Raj Thackeray what did you do for MY Marathi Children's Jobs & Business. Now you joined choor, who is taking Our Maharashtra Business To Gujarat. First see at your own legs. You only broke Toll Naka etc n nothing else. I m also MNS, but Tata to you. Ok

    • @user-xt9lt9bq8e
      @user-xt9lt9bq8e Před 24 dny

      आरे का राज साहेब यांच्या वरती जळतात

  • @shivrajsawant8642
    @shivrajsawant8642 Před 27 dny +21

    किती खौट बोलता राऊत

  • @satishberde9664
    @satishberde9664 Před 27 dny +55

    याला अगोदर विचारा कि ४ जुन नंतर हे कोणासोबत हनिमुन साजरा करणार आहे ?

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před 27 dny +3

      हनीमून सुख मिळावे म्हणून साजरा करतात.पण यांच्या पक्षाच्या मागे तर चार जूननंतर पाचर लागणार आहे😂😂😂😂😂

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 Před 27 dny +3

      Fekuchand hataav 😂😂

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 Před 25 dny +4

    अरे व्वा ,तुम करे तो रासलीला म न से करे तो कॅरेक्टर ढिला
    तुम्ही कुणा बरोबर पण आघाडी युती केली तर चालते आणि राज साहेबांनी फक्त पाठिंबा दिला तर तुमची एव्हढी का होते?

  • @vijayraj_18
    @vijayraj_18 Před 26 dny +5

    म्हनजे आता लोकातून नींवडून न येनरे पन आता राज ठाकरे बद्दल बोलत आहेत यातूनच समजते आहे की डाँग कीती फ़ाटली आहे 🥱

  • @sudhirkhot9369
    @sudhirkhot9369 Před 27 dny +13

    अगोदर विरोध करून प्रकल्प पळवून लावायचे आणि मग महायुती laa जबाबदार धरायचे असा दुटप्पी प्रचार हा करतो

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před 27 dny +37

    शिवसैनिक गेली चाळीस वर्षे शिवसैनिक म्हणून काम करत होते त्याना आता कर्जत पालघर विरार बदलापूर ईकडे जाव लागले आहे याचा विचार करावा

    • @prakashbhogle2999
      @prakashbhogle2999 Před 27 dny

      हे फक्त स्वतःच्या मुलाच्या न्याय हक्का साठी लढत आहेत ह्यांना कार्यकर्ते, मराठी माणसाचे काही देणं घेणं नाही फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी गिरणी कामगार संपवला त्या जागी मॉल पब म्हणजे नाईट लाईफ आली फक्त गुजराथी मारवाडी लोकांच्या मौज मस्ती साठी. गरीब मराठी माणूस आपल्या मुला मुलींना नोकरी मिळत नाही म्हणून चिंतित आहे आज शिकून ८. ते १०००० रुपया मध्ये मराठी तरुण तरुणी नोकऱ्या करत आहेत कामावर जयायच टाईम आहे पण घरी जायायच टाईम नाही... आज मुंबईतून मराठी माणूस बाहेर का फेकला जातो... आज मुंबई यूपी बिहारी लोकांच्या घशात कोणी घातली ?? जय महाराष्ट्र करा कष्ट आणि वाहा नष्ट.. नेता तुपाशी कार्यकर्ता आणि मराठी माणूस उपाशी

    • @prakashbhogle2999
      @prakashbhogle2999 Před 27 dny +4

      बेस्ट कामगार संपला, आज बेस्ट मध्ये कंत्राट पद्धत आणली, बोनस बंद केला सर्व्हिस बंद बेस्ट मध्ये ज्या बसेस आहेत त्या राजकारणी लोकांच्या आहेत... कधी मराठी माणूस जागा होणार.. हे फक्त स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी लढता आहेत

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před 27 dny +47

    25 वर्षे सतत आमदार खासदार निवडून शिवसेनेचे देत आहे तुम्ही कोकणातील तरूण मुलांना नोकरी उदयोग धंदे प्रकल्प चांगले आणलेत का

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Před 27 dny

      Tyat rane suddha aale

    • @nitinbelkar6094
      @nitinbelkar6094 Před 27 dny

      mg titthe 30 varsh rane mantri ahe tela ky zalt kryala

    • @tamals22
      @tamals22 Před 27 dny

      ​@@saurabhshinde3540rane airport baadhle teva Praful patel delhi cha hawaai mantri hote

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Před 27 dny

      @@tamals22 asel ki mg

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur9183 Před 27 dny +43

    राज ठाकरे यांनी पक्ष काढला आहे पाठिंबा काेणाला देतील ते ठरवणार परिवार वाद नाही महाराष्ट्र राज्यातील राज ठाकरे यांच्या विरोधात तिनपाट नेते यांनी बोलू नये जेथे ठाकरे गट तेथे राज ठाकरे पाठिंबा देऊच शकत नाही कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेना ही राज ठाकरे राणे दिघे साहेब शिंदे यांनी वाढवली आहे आता जे ठाकरे यांच्या बरोबर आहे यांच्या काही पण संबंध नाही

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 Před 27 dny +23

    राज ठाकरे यांची सभा झाली आणि आत्ता यांची जळाली 😂

  • @rohitmalap85
    @rohitmalap85 Před 27 dny +34

    राज साहेबांचा दरारा.......

  • @srj01232
    @srj01232 Před 27 dny +9

    खरे बोलले हे त्याला मिरच्या लागल्या

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 Před 27 dny +39

    राज ठाकरे साहेब खरे बोलले की मिरची चांगली झोबलेली वाटते जय मनसे

    • @Karayel111
      @Karayel111 Před 27 dny +2

      What happened to the lava re to video ? What happened about what he said about modi and shah ??? He said these two should be removed from the power and the government, otherwise they will destroy our country

    • @s.s3743
      @s.s3743 Před 26 dny +1

      ​@@Karayel111he is na ghar ka na ghat ka. Bala saheb recognised him on time n sidelined and raj proved him right. None of these guys have ethics left.

    • @Karayel111
      @Karayel111 Před 26 dny

      @@s.s3743 correctly said,

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 25 dny

      सुपारी किंग आणि कोंबडी चोरला विचेरा काय केलं राणेंनी केंद्रात मंत्री होते इतक्या दिवस

  • @ekanaththombare2407
    @ekanaththombare2407 Před 27 dny +22

    लुट म्हणजे काय हे तुम्हाला चांगलेच माहित असेल पत्रा चाळ

  • @satishparab1424
    @satishparab1424 Před 27 dny +6

    काल राजसाहेब ह्यांचे भाषण मुद्धेसुर होते तुम्ही काय केले ते बोला

    • @hansrajjadhav2413
      @hansrajjadhav2413 Před 24 dny

      यांचे काम एकच दुसऱ्याला शिव्या देणे आणि हफ्ते खाणे

  • @chandrakantgarje1072
    @chandrakantgarje1072 Před 24 dny +2

    पत्राचाळ भष्टाचार करणारा याला मोठ्या मोठ्या नेत्यांची नावे घेण्याचा अधिकार नाही

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 Před 27 dny +10

    Are yala ऍडमिट करा

  • @ekanaththombare2407
    @ekanaththombare2407 Před 27 dny +20

    आपली सोनिया सेना

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 Před 27 dny +3

    प्रकल्पला ग्रीन सिंगल यांनी दिला होता ना. मग आता का हा प्रश्न? खूप चालू आहे हा राहूत. शिवसेना हाच चालवतो आहे.

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 Před 27 dny +5

    जय महाराष्ट्र जय शिवराय. फक्त उद्धव साहेब.🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 Před 27 dny +2

    जय महाराष्ट्र

  • @dilipgadkari4042
    @dilipgadkari4042 Před 27 dny +14

    उद्धव ठाकरेंवर कमालीची
    जळणारी व्यक्ती....

    • @prashantkhetale2394
      @prashantkhetale2394 Před 27 dny

      आता पर्यंत काय दिवे लावले

  • @ENFIELD-SHORT
    @ENFIELD-SHORT Před 27 dny +9

    4 June nantar birbal bilat

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Před 27 dny +19

    राणे साहेबना घाबरून....... फिट झाल्यात

  • @shreyu1111
    @shreyu1111 Před 27 dny +14

    Vinayak raaut hyanni kay dive lavle te pan sanga...

  • @sandeepgurav8744
    @sandeepgurav8744 Před 27 dny +19

    Bagha kiti ghabartat raj sahebana

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Před 26 dny

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो संजय राऊत साहेब जय हो

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 Před 25 dny

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Před 27 dny +12

    राज ठाकरे योग्य आहेत महाराष्ट्रत आपले पाय रोवण्या साठी, मनसे ची सुधा जाहिरात होते, भाजपा च्या खर्चा मधे कार्यकर्ते गुंतून ठेवता येतात, पुढे विधान सभेला अर्धं काम झालेले असेल, असे अनेक फायदे आहेत, असा ही मोदी येणारच आहे तर त्याचा उपयोग मनसे ने करून घ्यावा.

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 Před 27 dny +1

    फडणवीस साहेब झकास, बाकी सगळे बकवास .
    देव, देश आणि धर्मासाठी .....ओन्ली BJP

  • @jawaharfaria8519
    @jawaharfaria8519 Před 27 dny +2

    Yesterday shri raj thakare proved that he is an INDIAN citizen. And work for india

  • @user-uq5py6nd8p
    @user-uq5py6nd8p Před 27 dny +9

    popat

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm Před 27 dny +8

    नोकरी मिळाली काय

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 20 dny

    राज ठाकरे स्वतःच्या सोयीनुसार आणि स्वतःच्या स्वार्था साठी राजकारण करतात. जनता विश्वास कसा ठेवावा.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Před 26 dny +1

    तू कितीही फालतू बडबड कर, नारायण राणे निश्चितपणे निवडून जाणार.

  • @sudhirkhot9369
    @sudhirkhot9369 Před 27 dny +9

    महाराष्ट्राचे खरे ठाकरे राजसाहेब

  • @bhagavanmargale4276
    @bhagavanmargale4276 Před 25 dny +1

    राज, ठाकरे तुम्हाला ईडि सीबीआय भिती वाटत, आहे का, तेव्हा मोदी यांच्या पायाशी लैटाग घालत आहेत का

  • @30pashtemahesh12
    @30pashtemahesh12 Před 26 dny +1

    सात वर्षांपासून तुम्हीच होता ना सत्तेत, काय केलत, का नाही आणलेत उद्योग महाराष्ट्रात, का बाहेर गेले..

  • @vitthalwaghmare8179
    @vitthalwaghmare8179 Před 27 dny +3

    राज साहेब मजबूर नसून मजबूत आहेत राजसाहेब ठाकरे जिंदाबाद तुम्ही 7:वर्षात काय केले ते विचारत आहेत त्याचं उत्तर द्या राऊत साहेब

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 Před 25 dny +1

    विनायक राऊतांनी काय दिवे लावले ते बोला.उगाच बडबड कमी करा.शिवसेनेची वाट लावली ते बघा.

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 Před 26 dny +13

    संजय राऊत हा वाघ शिवसेनेचा❤

  • @deepakchawan4241
    @deepakchawan4241 Před 27 dny +3

    Jay maharshtra saheb

  • @Jay_maharashtra_96k
    @Jay_maharashtra_96k Před 25 dny +1

    त्यांचा पक्ष कुणाला साथ द्यायची है त्यांचा प्रश्न,, तुम्हाला आयते मिळाले ते नीट संभालता नाही आले,,,कांग्रेस ला मिळाले

  • @sushantgogate6520
    @sushantgogate6520 Před 27 dny +1

    ह्याच म्हणजे असं आहे आपली चड्डी पुढच्या दारात वाळत घालणार आणि शेजाऱ्यची चड्डी मागच्या दारीं वाळत असेल तर बाहेर येऊन बोंब मारणार आणि कि माझा शेजारी किती बेशरम आहे

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 Před 27 dny +2

    तुझा मालक 7 वर्ष सत्तेमध्ये होता त्यामध्ये 2 वर्ष तुझा मालक मुख्यमंत्री होता तेंव्हा पण भरपुर उद्योगधंदे गुजरातला गेले तेंव्हा तुम्ही सत्तेमध्ये होता म्हणून विरोध नाही केला तुम्ही आत्ता सत्तेमध्ये नाहिये तुम्ही म्हणून विरोध करताय

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 Před 27 dny +2

    Right Saheb

  • @user-ph6fx2pp7s
    @user-ph6fx2pp7s Před 27 dny +4

    राज ठाकरे ..उठ दुपारी घे ...सुपारी सभा रात्री 😂😂😂

  • @snehashahani623
    @snehashahani623 Před 26 dny

    Excellent bhashan 😂❤❤❤

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 Před 27 dny +3

    योग्य विषलेन करून सांगितले 🔥🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🚩🚩👍

  • @bhushanwade6066
    @bhushanwade6066 Před 24 dny

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rssentertainment2040
    @rssentertainment2040 Před 26 dny

    जय महाराष्ट्र जय शिवराय. फक्त उद्धव साहेब.

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Před 27 dny +5

    संजय राऊत साहेब जिंदाबाद

  • @FulsingBilwal
    @FulsingBilwal Před 25 dny

    सर्व मतदार बंधूंना विनंती करते 100% मतदान करा आपला हक्क आहे तो हक्क बजावा

  • @varsaiscientific3976
    @varsaiscientific3976 Před 26 dny +1

    मिरची योग्य ठीकानी लागली आहे

  • @ganeshkadam1226
    @ganeshkadam1226 Před 27 dny +1

    वसंत मोरे का सोडून गेले

  • @Saksha_1555
    @Saksha_1555 Před 27 dny +1

    लवांडे जास्त बोलू नको नाही तर ते ठाकरे आहेत बर का विसरू नको दोघी भाऊ एकत्र येतील आणि कधी तुझी वाट लावतील सांगता येत नाही 😂

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Před 25 dny

    ही व्यक्ती मराठी जनतेला बेघर करणारी त्या मध्ये झेल झाली तरी जनता व मीडिया का ऐकता याचे.

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh Před 26 dny +1

    Jai shree Ram 🚩🚩🚩🚩🚩 Jai shree BJP 🇵🇹

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 Před 21 dnem

    ह्यांना खोके मिळाले नाही तर ते प्रकल्पनां बाहेरचा रस्ता दाखवतात 😊

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 Před 27 dny

    विनायक राऊत हारणार हा 4जून ला दिसणार नाही

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Před 25 dny

    या महाशयांनी मा, श्री बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सपंवली व उबाठा गट तयार केला तरी हे महाशय शांत होत नाहीत मा, महाशय आता बस करा
    तुम्ही भाजप बदल काही बोला पण मा, श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वर बोलुन जी शिल्लक गट तो सपंवु नका

  • @user-pu1vk8fu1q
    @user-pu1vk8fu1q Před 26 dny

    Vote for development

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 Před 26 dny

    हो ना आमच्या दापोलीच्या एस टी स्टेड बघा किती घाणेरडे गलिच्छ आहे आणि हे आमचे नेते असताना काय केले यांनी लोक पर्यटनासाठी इथे येतात. काय दिसते त्यांना आणि घाटावर बघा रस्ते व एस टी स्टेड,😢😢😢

  • @dipakjugadar3350
    @dipakjugadar3350 Před 27 dny +1

    त्याचा आवाज ऐकला तरी त्रास होतो कानाला

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Před 25 dny

    काही बर्गलत रहुंका संमाने जनतेच्या बोला राऊत साहेब

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před 25 dny

    नीच वृत्तीच्या माणसाला मधू दंडलते,लिमये यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Před 26 dny

    अरे बाबा मुंबई ठाण्यातील कारखाने कुठे गेले ते सांगबाबा तेव्हा या कंपन्यांमधे शिवसेनेच्या युनियन होत्या का नाही कामगार वाचवला आता बोंबलताय गिरणी कामगार कोणी देशोधडीला लावला लाजा वाटल्या पाहिजेत.

  • @abhaysawant9488
    @abhaysawant9488 Před 27 dny +1

    पगारी ,वाचाळवीर, जनाधार नसलेला पत्रकार...

  • @LaxmanGhadi-ov3kx
    @LaxmanGhadi-ov3kx Před 23 dny

    Saheb

  • @nageshwaghmode5427
    @nageshwaghmode5427 Před 24 dny

    आत्मचिंतन करायची गरज तुम्हाला आहे itkai वर्षे तुमचे आमदार खासदार संसदेत आणि विधानसभेत काय उपटत होते साधा मुंबई गोवा महामार्ग तुम्हाला बांधता आला नाही मराठी मुलांना नोकर्‍या हा विषय तर लांबच राहिला. इथे मराठी माणसा बद्दल भाषेबद्दल द्वेष करण्याची हिम्मत परप्रांतीय लोकांमधे तुमच्यामुळेच आली तुमचे मुख्यमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्रात 100% मराठी भाषा वापरली पाहिजे मराठी मुलांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत यासाठी कायदा का राबवला नाही. बाकी जाऊ दे भांडुप मधील कोकण nagar, Tembhipada, gadhavnaka इथे इतकी वर्षे मराठी माणूस झोपडपट्टी मध्ये राहतोय त्याच्यासाठी पक्की घरे इमारती बांधल्या का?

  • @vishvambharraut1081
    @vishvambharraut1081 Před 27 dny +18

    Sanjya manje sevsenla lagleli valvi Uddav sahebana barbad kele

  • @balasahebdeokar8837
    @balasahebdeokar8837 Před 27 dny +3

    Changle prakalp baher gele mag tumhi kaay hotya khelat hote kaay evdhi varsh sattet hota na

  • @prafulsawantdesai7651
    @prafulsawantdesai7651 Před 23 dny

    Magh 370 ka nahi kadla?

  • @rajanpradhan9153
    @rajanpradhan9153 Před 22 dny

    हा स्वताला कोण मोठा अक्कलवान समजतो.4 जून नंतर हा कुठ्ल्याही चानेल वर दिसणार नाही

  • @janardangurav573
    @janardangurav573 Před 25 dny

    एकच जिद्द रिफायनरी रद्द.

  • @vikaskarape3658
    @vikaskarape3658 Před 27 dny +1

    Sanjya sanjya sanjya sanjya

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 Před 27 dny +1

    उठ दुपारी आणि घे सुपारी.. गुजरात निर्माण सेना 😝😝

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm Před 27 dny

    2 उद्योग मंत्री Ratngirila आहेत काय kayle त्यांनी

  • @jagdishmore9209
    @jagdishmore9209 Před 27 dny +13

    Ab ki bar 400par

  • @dhanraajthorat8105
    @dhanraajthorat8105 Před 25 dny

    Sharad pawar कुणाचे भाषण सोडून गेले होते

  • @abhayjoshi4927
    @abhayjoshi4927 Před 25 dny

    Aai ghal..

  • @dineshsawant7636
    @dineshsawant7636 Před 27 dny

    साहेब तूम्ही काय केलं ते बोला कोकणासाठी

  • @speakingout6874
    @speakingout6874 Před 26 dny

    4 June paryant bola asa pan nahi bolu shakat karan 4 june nantar pan tumhi EVM EVM karun radnar aahat😂😂

  • @bhanudasghegde5701
    @bhanudasghegde5701 Před 26 dny

    राजला कोणी मते तरी देते का फक्त बोट वर करायचं

  • @prakashpatil8572
    @prakashpatil8572 Před 21 dnem

    only राज ठाकरे

  • @jagannathkharik1349
    @jagannathkharik1349 Před 26 dny

    अख्ख्या महाराष्ट्रात तू आग लावलीस राजकारणाचा विचका केला आहे संध्या

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg Před 25 dny

    😮sanjay raut jindabad

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e Před 22 dny

    S. Tuzya. Barobar. Hanimun.

  • @Firebrand50
    @Firebrand50 Před 27 dny

    Khota bol pan retun bol 😂

  • @anjaliayachit3010
    @anjaliayachit3010 Před 27 dny

    Udhvne kay kele te sang

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Před 25 dny

    गुजरात....नवनिर्माण सेना

  • @user-bo4rq1kr6s
    @user-bo4rq1kr6s Před 27 dny

    ही शरद पवारांची सुपारी....

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 Před 27 dny

    हे लोक आता भाजपा ला शिव्या घालतात पुढे हेच त्याच्या सोबत जावून बसणार. राजकारणी आपला वोट मिळाला का आपण त्यांच्या साठी कचरा असतो. हे तर कुठे महाराष्ट्रा साठी काय करतात. प्लान फिक्स असतो इलेक्शन नंतर फिर से एक साथ

  • @yatinpawar6835
    @yatinpawar6835 Před 27 dny +2

    Raj ni tar saat navratna fakth koknat aahyet hey dekhil sangitlye, hey bjp barobar satyet aastye tar modi aani saha var bol la astaas ka

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 Před 25 dny

    Sanjay raut zindabad

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Před 27 dny +3

    अगदी बरोबर
    ONLY THAKRE BRAND 🚩
    #UDDHAV #SAHEB
    KING OF MAHARASHTRA💪✌️🚩

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 25 dny

    नुसता डोल फिरवतो...वाचालवीर

  • @williamf786
    @williamf786 Před 22 dny

    Uddhav Thackeray chya government officials nee ani Uddhav Thackeray ni mhajya gharachya repairing and rebuilding sathi madad keli Asti tar aaj hya Shiva senela asli paristhiti aali nasti....Sunil Raut nee papers mhajya thondavar marleli...He je tya Faltu MLA Sunil Raut ne mhajya sobath kelela te Shiva Sena tutaychya 3 mahiinya aadhichi gosta ahe...fakta mi bollelo tyala ki saheb tumhi please hya New builder la sanga ki mhala mhajha ghar baandhun devude nahi tar tevha paryant mhala rent deu de kaaran jya builder nee mhajha Ghar paadla tyala SRA nee kadlela ahe ani attacha builder tumhi pathavlela ahe.mhala madad karaycha sodun salyani paper mhala fekun dile ani bolto ki ekda bollo na zaa nigh...chya ayla...mag kay zhala...Dev bhagtoy varun...Aaj chaddi pan kaadun ghaychi vel aleli ahe....aaj na ghar ke na ghaat ke dushman anaaj ke...Mhanun bolto kar bhala toh ho bhala...😂😂😂😂 Mhala jyanni jyaani madad Keli tyanchya gharath bhar bharoon milalyala laglay....Ani jyaani madad nahi Keli tyanchya gharacha vatavla hotoy....1 example Shiva Sena.....Sorry pan he tumcha karma ahe...Devachya gharaath laath marli tar haath paay tar tutnaarach..Aazun fude barach baaki ahe te honaarach...wait and watch.... Samjhdaar la ishara kaafi ahe....🙏

  • @ssw371
    @ssw371 Před 26 dny

    Tu Kay Kelas te sang ?