चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.155

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,1K

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před rokem +399

    बाळासाहेब यांचा दारूडयाचा अभिनय 154 भागात झाला नसेल तितका जबरदस्त.आगदी नाद खुळा.आजचा भाग खूप छान होता .आज एक लाईक बाळासाहेब यांच्या दारूडयाचया अभिनयासाठी.

  • @jaynawghane349
    @jaynawghane349 Před rokem +33

    खुप मस्त भूमिका आहे बाळासाहेब यांची संपूर्ण टीम चे आभार हसून हसून आयुष्य आमचे पुढील दुःख विसरून टाकतात

  • @Sarthak.906
    @Sarthak.906 Před rokem +397

    कोणा कोणाला वाटते गणाच्या लग्नाचा एपिसोड बनवा त्यांनी लाईक करा

  • @ravipatil4615
    @ravipatil4615 Před rokem +26

    आता यात्रेचे दिवस आहेत म्हणून आपण दिलेला संदेश खुप छान आहे 🙏🙏
    कारण जे ही कलाकार तमाशा असो या ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करताना ते पोटासाठी किंवा आपल्यातील कला दाखविण्यासाठी काम करतात म्हणून आपण ही जिवंत कलेचा आदर केला पाहिजे 🙏🙏

  • @keshavsalunke4803
    @keshavsalunke4803 Před rokem +572

    कोण कोण आपली
    टिम चांडाळ चौकडी च्या करामती चा एपिसोड बघायला आतुरतेने वाट बघत ❤️‍🔥✨️⚘️

  • @akashphalke6592
    @akashphalke6592 Před rokem +693

    अशी एकच webseries aahe जी घरात बसून फुल आवाजात बगु शकतो ❤️❤️

  • @dasharathpatil7138
    @dasharathpatil7138 Před rokem +97

    विनोदातून समाज प्रबोधन...👌
    चांडाळ चौकटीच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा🙏

  • @dhananjayfatke6974
    @dhananjayfatke6974 Před rokem +88

    सर्व टीम कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच सर्वांना हसवत रहा 🙏🙏

  • @sachinwagh1110
    @sachinwagh1110 Před rokem +84

    कृपया त्या वायरमन ला एक पात्र दयावे..
    त्यांचा अभीनय खुप छान आहे.. ❤
    आणि मराठी मानुस आणि व्यवसाय या वर पन एक भाग बनवावा..!!

    • @nanamane7283
      @nanamane7283 Před rokem +1

      बरोबर आहे मराठी माणुस व्यवसाय मध्ये आला पाहिजे

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Před rokem +16

    बाळासाहेब एक नंबर एक्टिंग केली दारू पिल्याची मला पहिल्यांदा एक्टिंग खूप आवडली

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před rokem +15

    बाळासाहेब याचा आजचा अभिनय आतापर्यंत च्या भागापेक्षा लयच भारी होता सलाम

    • @arunshinde4489
      @arunshinde4489 Před rokem

      कोण bhau कदम only रामभाऊ

  • @shubhamlamkane6463
    @shubhamlamkane6463 Před rokem +9

    लय हसलो राव हा एपिसोड पाहुन खरच खुप सुंदर तुम्हची वेबसिरीज असीच चालु राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aniketkamble8785
    @aniketkamble8785 Před rokem +35

    काल अचानक बारामती मध्ये रामभाऊंची भेट झाली... 🤩🥰😇🥳💫💖

  • @bharatbehere1030
    @bharatbehere1030 Před rokem +23

    ग्रामपंचायत वर एक एपिसोड झाला पाहिजे ❤️❤️

  • @vaijenathdhotare6224
    @vaijenathdhotare6224 Před rokem +30

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन एकदम नंबर एक एपिसोड,🔥🔥🔥✌️✌️

  • @user-vb8sg4dt9n
    @user-vb8sg4dt9n Před rokem +7

    चांडाळ चौकडीच्या या सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आपली गोष्ट लवकर चालू करा अपेक्षा करतो

  • @omkargiri8209
    @omkargiri8209 Před rokem +618

    गणच्या लग्नाचा भाग बनला पाहिजे💯

    • @aniketgund3382
      @aniketgund3382 Před rokem +2

      Ho he kharay

    • @dilipdhore621
      @dilipdhore621 Před rokem +18

      अजून किती दिवस वाट पाहायची.गणाच लवकर लग्न उरकून टाका

    • @knockoutpavan1460
      @knockoutpavan1460 Před rokem +10

      होणार नक्की पण to maha episode asnar. Asa mi andaj lavlay

    • @killer_samya_bgmi
      @killer_samya_bgmi Před rokem +1

      Ha bhava

    • @ameyjagtap8921
      @ameyjagtap8921 Před rokem +3

      Ani Gana sarkhi ch karamati bayko Kara tyachi 😂 manje ajun rada 🤣

  • @kiranshelke1503
    @kiranshelke1503 Před rokem +9

    *विधात्याची किमया बघा- आपल्या सर्वांना "निर्माण" करून आपण स्वतः मात्र "अदृश्य" आहे ...!!*
    *संपूर्ण विश्व पहाण्यासाठी आपणास विधात्याने "डोळे" दिले पण ...!विधात्यालाच पाहण्यासाठी आपणास डोळे "बंद" करावे लागतात...!
    *🌹शुभ सकाळ🌹* शुभ रविवार🙏

  • @vaibhavkhokale777
    @vaibhavkhokale777 Před rokem +93

    मी बिग फॅन बाळासाहेबांचा रामभाऊ चा ❤️🥰 🥰🥰
    अजून कोण कोण फॅन आहेत बाळासाहेब आणि रामभाऊ चे 😍

  • @dnyaneshwartakawale3469
    @dnyaneshwartakawale3469 Před rokem +8

    सुपर डुपर १ नं. मराठी वेबसिरिज भरत सर, जगताप सर, मदने सर, विष्णू भारती सर, नेवसे सर संजुशेठ गणाभाऊ अमिर ऊज्जैन पप्पू, प्रणव मदने सर्व अभिनय छानच करतात मलातरी वाटते ही वेबसिरिज आता सिरियल प्रमाणे टीव्ही वर यावी . कितीतरी फालतु मालिका टीव्ही वर चालु आहेत त्यापेक्षा आपली वेबसिरिज top चालेल 🙏

  • @TeamGODPUBGVicky
    @TeamGODPUBGVicky Před rokem +70

    रविवार ची सुरवात चांडाळ चौकडी करामती च्या शो ने झाली की रविवार मस्त जातो राव. त्यात रामभाऊ ला पाहिले की ऊर्जावान वाटते कारण मनोरंजनाचे दुसरे नाव रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ......❤️✨
    Thoka like Rambhau sathi ❤️👍🏻

  • @harshavardhandighe1855
    @harshavardhandighe1855 Před rokem +15

    1नंबर झाला एपिसोड व सर्व टिम ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @shamdede8960
    @shamdede8960 Před rokem +4

    खूप छान उपदेश दिला रामभाऊ पाटील साहेब सुभाषराव बाळासाहेब गणा सर्व टीमचे अभिनंदन

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Před rokem +12

    एक एपिसोड बैलगाडा शर्यत वर झाला पाहिजे 🙏❤️

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +88

    विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी टीमला भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

    • @sachinhoge2154
      @sachinhoge2154 Před rokem +1

      ऊत्तम प्रकारे समाज प्रबोधन
      सर्व टिम च अभिनंदन

  • @krishnakendre9800
    @krishnakendre9800 Před rokem +3

    खुप छान भाग आहे सर्वा नी खुप सुंदर काम केल आहे मनोरंजन पण खुप भारी झाल नाद खुळा.🙏

  • @vikaslegendkiller
    @vikaslegendkiller Před rokem +6

    पोलिस पाटिल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाटिल

  • @ajaynaikanavre8116
    @ajaynaikanavre8116 Před rokem +620

    कोणा कोणाला बाळासाहेबांच्या बद्दल ❤️ वाटते😎

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Před rokem +158

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😘😍

  • @vishalchougule2806
    @vishalchougule2806 Před rokem +37

    महाराष्ट्राची 1 नं वेब सिरीज😍🤟❤️

  • @ranjeetkoli6331
    @ranjeetkoli6331 Před 7 měsíci +3

    बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहे

    • @ShideshorKamthe
      @ShideshorKamthe Před 5 měsíci

      ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshkale1628
    @dnyaneshkale1628 Před rokem +47

    All Maharashtra Favourite Websires ❤️❤️😍😍

  • @madhavsabale8841
    @madhavsabale8841 Před rokem +10

    बाळासाहेब -गणा काय जबरदस्त seen झालाय 👌👌👌

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 Před rokem +11

    खूप वाट पाहत असतो राव रविवार ची फक्त तुमच्यासाठी

  • @prashantsomwanshi155
    @prashantsomwanshi155 Před rokem +51

    सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन ❤️❤️❤️❤️👍👍🔥🔥🔥 एकदम कड्क ❤️❤️👍🔥🔥

  • @maheshmukade
    @maheshmukade Před rokem +72

    Only बाळासाहेब rocks baki मंडळी shocks🙏🥰

  • @meghrajshinde7343
    @meghrajshinde7343 Před rokem +3

    महाराष्ट्रात एकच नंबर वेब सिरीज मला खूप आवडते चांडाळ चौकडीच्या करामती 👍👍❤️❤️🌹🌹🌹🌹😍😍😍

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Před rokem +3

    सर्व कलाकार यांना शुभेच्छा नमस्कार माऊली सुर्यगाव

  • @upsciasips2027
    @upsciasips2027 Před rokem +26

    गणा ची acting कोणाला आवडती त्यांनी 👍 करा

  • @dattuadake3008
    @dattuadake3008 Před rokem +1

    बाळासाहेबांच्या दारूड्याची. भुमिका खरोखरच
    अतिशय खुप चांगली आहे इतके चांगले अभिनय व कला एखाद्या ओरिजनल दारूड्याला सुध्दा जमणार नाही

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate Před rokem +18

    या episode मध्ये बाळासाहेबांनी गणा चा लईच अपमान केला...लई हसलो....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 एक नंबर एपिसोड....

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Před rokem +1

    Good nice super boss very nice चांडाळ चौकडी एक नंबर सुपर नवीन नवीन भाग काढला तर बघायला मजा येईल सुपर व्हेरी नाईस गुड नाईट शुभ रात्री ऑल फ्रेंड्स

  • @maulinimbalkar8455
    @maulinimbalkar8455 Před rokem +20

    महाराष्ट्रातील एक नंबर वेबसिरीज ,,,ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती
    भरत सर आणि भाऊ यांची अप्रतिम कला

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 Před rokem +19

    सध्या ग्रामपंचायतीच्या मतदानच वार आहे त्यावर आजुन ऐक एपिसोड बनवा 👏👏👏

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Před rokem +5

    तंटामुक्त अध्याक्षाणा तिकिध्या 👌👌👌👌

  • @pratikpawar839
    @pratikpawar839 Před rokem +7

    बाळा साहेब सलाम......

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Před rokem +16

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂

  • @ankushshingate5867
    @ankushshingate5867 Před rokem +7

    बाळासाहेब ला घर सापडेना पण रामभाऊ पैसे देत नाही हे लक्षात रातय!

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Před rokem

      डेंजर माणुस आहे तो

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 Před rokem +19

    भाव काजू संपल्यात फुटान खातुय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣kdk

  • @jitendrakamble3007
    @jitendrakamble3007 Před rokem +7

    जबरदस्त 👌👌 बाळासाहेब एक नंबर कलाकार आहेत तुम्हाला भेटण्याचा योग कधी येईल🙏🙏

  • @bhagywantmirje5012
    @bhagywantmirje5012 Před rokem +5

    हा कार्यक्रम खुप भारी आहे ✌️❤️

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 Před rokem +5

    बाळासाहेब यांचा अभिनय खुपचं छान...

  • @chetanbhosale3160
    @chetanbhosale3160 Před rokem +4

    खूप छान टीम

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 Před rokem +20

    बाळासाहेब म्हणजे आमच्यासाठी देवाने पाठवलेले खास व्यक्तिमत्व आहे.❤❤❤😍

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Před rokem +2

    आज नवीन डायलॉग ऐकला गणा म्हणजे नागाचा फणा गणाचा फणा उसाच्या मोळया काढण्यातचं गेला अशावेळी बाळासाहेब गारुडी झाले होते आजचा एपिसोड जबरदस्त

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Před rokem +28

    #बाळासाहेब_एक_नंबर...जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dc1486
    @dc1486 Před rokem +1

    😁😁😁😁गणा ची पट्टी लय भारी बांधली

  • @arohitiffinservicearohitif7287

    सर्व कलाकार महाराष्ट्राची शान आहात

  • @akashghodam907
    @akashghodam907 Před rokem +1

    पाटलाची अक्टिंग एक नंबर या वयात

  • @user-krishan96k
    @user-krishan96k Před rokem +12

    ✨आतापर्यंतचे सर्व एपिसोड कोणी कोणी बघितले ❤️

  • @AjayKamble-
    @AjayKamble- Před rokem +32

    कॅमेरा कडे पण ध्यान द्या साहेब कलर बदलत आहे प्रत्येक भाग ला 🙏

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před rokem +7

    एकदम सुपर डुपर एपिसोड सादर केला. सर्व टिम ने खुप छान अभिनय सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @shubhammore3936
    @shubhammore3936 Před rokem +1

    मी रोज पाहतो

  • @ashlesh13
    @ashlesh13 Před rokem +3

    khatrnak bla shaheb

  • @arunsurgade3792
    @arunsurgade3792 Před rokem +1

    एक नंबर राव बाळासाहेब . दारू पीणरा सुद्धा आशी कला करू शेकत् नही राव. लय भारी.

  • @vijaygaikwad3205
    @vijaygaikwad3205 Před rokem +4

    चांडाळ चौकडी च्याकरामती ला माझे हादिक अभिनंदन

  • @shaileshtate3638
    @shaileshtate3638 Před rokem +6

    भाव करा एकदाच गणाच लग्न 🤗

  • @prakashgajalwad7697
    @prakashgajalwad7697 Před rokem +8

    माजी आवडती वेबसिरीज आहे रविवार कधी यतोय असं वाटतं 👌👌👌👌

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +14

    एक लाईक तर बनतोच बाळासाहेबांच्या अभिनय साठी👍👍

  • @gsp2778
    @gsp2778 Před rokem +3

    या चांडाळ चौकडीच्या कार्यक्रमात बाळासाहेबांची करामत तर लइच भारी

  • @amar6350
    @amar6350 Před rokem +5

    बाळासाहेबांची एन्ट्री एकदम जबरदस्त 👍

  • @atulkenjale5877
    @atulkenjale5877 Před rokem +7

    गणा म्हणजे नागाचा फणा...🔥😂😂लय हसलो राव

  • @pravinchavan1824
    @pravinchavan1824 Před rokem +5

    खुप छान एपिसोड आहे..

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 Před rokem +2

    भरत सर या आजच्या एपिसोड मध्ये खतरनाक कामगिरी धन्यवाद खूप हसवले

  • @RadheShyam-cf2ny
    @RadheShyam-cf2ny Před rokem +86

    I love rambhau acting 😎😎😎

  • @architshinde8585
    @architshinde8585 Před rokem +3

    1 number video aahe 💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Před rokem +7

    रामभाऊ तुम्ही गणा ला सण्यास सांगा रामभाऊ 👌👌गणा छान गावां गात आसच चालय 👍👍👍

  • @umeshus45
    @umeshus45 Před rokem +2

    Nice video

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 Před rokem +13

    खूप छान एपिसोड विडीओ ❤️🙏🎉🎉🥰

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 Před rokem +2

    Mast

  • @madhavpathade4709
    @madhavpathade4709 Před rokem +5

    सर्वात चांगली वेब सीरीज 😍😍♥️♥️🎈🎈

  • @kondirammote8903
    @kondirammote8903 Před rokem +1

    एक नंबर

  • @mayurmane5781
    @mayurmane5781 Před rokem +3

    Balasaheb Ani Rambhao nantar gana chi acting kadaaaak...Khup bhari vatat gana la acting kartana baghun

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 Před rokem +4

    रामभाऊ च गाणे "तुम्ही जेवला काय"....👌👌👌👌

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +10

    भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 👍👍👍👍👍💐💐💐

    • @being_ab9612
      @being_ab9612 Před rokem +1

      CDS हाव का तुम्ही

  • @user-mc9jb8cx6b
    @user-mc9jb8cx6b Před rokem +17

    रामभाऊ च्या वाढदिवसा वर एक एपीसोड बनवा बाळासाहेब च्या हास्ते बघायला मस्त वाटेल 🙏🙏😀😀👍👍👌👌

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 Před rokem +7

    गणाची अक्टिंग भारी होती....🔥🔥🔥😍😍😍

  • @shubhammore3936
    @shubhammore3936 Před rokem +3

    एक नंबर ❤️🥰🥰 चांडाळ चौकडी करामती

  • @user-cc4bm1qi1t
    @user-cc4bm1qi1t Před rokem +3

    लई भारी 👍

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Před rokem +7

    असा एपिसोड फक्त बाळासाहेब रामभाऊ बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव हेच बनवू शकतात,काय वेब सिरीज आहे. जबरदस्त.

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Před rokem +8

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @sagarkamble4877
    @sagarkamble4877 Před rokem +2

    एक नंबर रामभाऊ ची एक्टिंग एक नंबर

  • @popatshinde1654
    @popatshinde1654 Před rokem +3

    अभिनयाचा बादशहा बाळासाहेब... खुपचं छान

  • @sanjushirsat51
    @sanjushirsat51 Před rokem

    रामकृष्ण हरी 🙏🏻माझा सर्वात आवडता कार्यक्रम आणि त्यातील आवडता अभिनय आदरणीय महाराज सर्व टीम अतिशय छान अभिनय करत आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @atulbhoite3247
    @atulbhoite3247 Před rokem +21

    सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐🎉🎉

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    रामभाऊ किती लोकांना एक नंबर कलाकार वाटतात

  • @dattatraynavale8640
    @dattatraynavale8640 Před rokem +3

    रिंगटोन भारी आहे रामभाऊ

  • @amolsanas4706
    @amolsanas4706 Před rokem +1

    बास की आता सुभाष राव किती मिटावतो घ्याता तुमचा लय आभिमान वाटतो

  • @lakhansatare4248
    @lakhansatare4248 Před rokem +6

    खरच बाळासाहेब एक no 🔥🔥

  • @user-iw9ql9yf5k
    @user-iw9ql9yf5k Před rokem +2

    सरपंच आणि काड्या करणारे संजू शेठ लाईक