चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१०२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.102

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 2K

  • @rrrtttefgh
    @rrrtttefgh Před 2 lety +1480

    कॅन्सर पीडित लोकांची सेवा करतो मी गेली 11 वर्षे झाले... हे करत असताना अनाथ आश्रम चालवतो मी..13 लहान मुले आहेत माझ्याकडे... दोन्ही ठिकाणी 40 इंची tv लावलीय मी... फक्त आणि फक्त आपल्या webseries साठी....🙏तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही किती आनंद देताय महाराष्ट्राच्या तमाम जनतेला🙌hats of to you all🙌🙏

  • @gajananpachrane6087
    @gajananpachrane6087 Před 2 lety +167

    संपूर्ण महाराष्ट्रभर हसवणारी तसेच मनोरंजन प्रबोधन करणारी टीम म्हणजेच बाळासाहेबांची टीम...
    .... शुभ सकाळ....

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Před 2 lety +110

    खर सांगायच झाल तर लोकप्रिय वेब सिरीज #चाडांळ चौकडी च्या करामती मधील आपले लाडके कलाकार हे फक्त कलाकार न राहता आपल्या घरातील "सदस्य" झाले आहे.....
    जय हिंद 🇮🇳 🙏

    • @karankamble6080
      @karankamble6080 Před 2 lety +1

      एक नंबर बाळासाहेब 😎😎

  • @sairam1315
    @sairam1315 Před 2 lety +30

    निखळ मनोरंजन आणि त्यातून समाज प्रबोधन सादर करणारी एकमेव वेब सिरीज... चांडाळ चौकडी 💯❤️❤️❤️only Balasaheb

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 Před 2 lety +50

    अण्णा एपिसोड मध्ये असले ना माहोल अलग असतो 🤣😊👌 बगायला मस्त वाटत 🤣

  • @oma-7387
    @oma-7387 Před 2 lety +105

    एक मराठी जिवंत वेब सिरीज जी लोकांना भरभरून हसवते कलाकारांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना हसायला भाग पाडते..
    संपूर्ण टीमच मनःपूर्वक अभिनंदन!!💐 भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!👍

  • @namdevgaikwad1437
    @namdevgaikwad1437 Před 2 lety +68

    बाळासाहेब, राम भाऊ, सुभाषराव, पाटील, सरपंच, संजु मेंबर आणि सर्व टीमचे अभिनंदन खरोखरच अत्यंत उत्कृष्ट अभिनय 👌

  • @ranjitnavasare9813
    @ranjitnavasare9813 Před 2 lety +204

    बाळासाहेब ,पाटील. सुभाष राव ,राम भाऊ सर्वांचे मनापासून आभार असंच महाराष्ट्रातील तमाम जनतेला हसवत रहा आणि हसत रहा 🌟✨

    • @deadsilentff8021
      @deadsilentff8021 Před 2 lety +5

      Balasaheb,Patil,Subhash Rao,Rambhau thank you from the bottom of my heart,keep smiling and keep smiling all the people of MAHARASHTRA ❤🤗

    • @tilekar734
      @tilekar734 Před 2 lety +4

      मि . वाटच बघत . होता . चांडाळ चोकडी चि . मस्त .

    • @santoshgaware385
      @santoshgaware385 Před 2 lety +2

      @@deadsilentff8021 .
      0
      =

    • @pandurangnalawade6020
      @pandurangnalawade6020 Před 2 lety +1

      आदरणीय हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज (भरत) शिंदे एक नंबर भूमिका

    • @arjungofane3467
      @arjungofane3467 Před 2 lety

      ठफम

  • @nishantawadevlogs
    @nishantawadevlogs Před 2 lety +70

    रामभाऊ,बाळासाहेब,सुभाषराव तुमच्या सारख्या मुरब्बी कलाकारांनी गणा,अमिर,पप्पू,उज्जैन आणि छोट्या सारखी अप्रतिम अभिनय करणारी एक नविन पिढी तयार केली त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे....खुप खुप अभिनंदन👏🏼💐❤️

  • @ravinarode9722
    @ravinarode9722 Před 2 lety +37

    प्रत्येक भागामध्ये एक नवीन संदेश , दिला जातो त्या बद्दल सर्व टीमचे आभार
    असेच सर्वांना हसवत राहा.👌👌👌👌👌

  • @pradeepubale3850
    @pradeepubale3850 Před 2 lety +27

    कौतुकास्पद कामगिरी ,खूप अप्रतिम भाग.... समाजप्रबोधन म्हणजे खरे काय असतं हे खरच आमच्या मंडळींनी समजावलं.....

  • @sagarsabale751
    @sagarsabale751 Před 2 lety +143

    एक नंबर भाग झाला हसून हसून पोट दुखायला लागले सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.

  • @vitthalghadge6253
    @vitthalghadge6253 Před 2 lety +11

    अप्रतिम एपिसोड होता रामभाऊ गणा पैलवानाचा अठरा वर्षाच्या कमी वयाच्या मुली संघ लग्न जमवतात आणि बाळासाहेब ते लग्न मोडतात मुलीचं वय कमी असल्यामुळे असा एपिसोड बनवावा एक सामाजिक संदेश जाईल

  • @anilachare7480
    @anilachare7480 Před 2 lety +10

    विनोदाबरोबर समाज प्रबोधन खुप छान खास म्हणजे जावाय आणि सासरा यांच्यात भांडण लावणे कला लय भारी आर हाणा

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 Před 2 lety +11

    लय भारी राव , खूप हसलो , ऊस 80 टन का 78 टन आणि सुभाष भाऊंची धडपड , जाम हसलो राव , अक्खा ऑफिस माझ्याकडे बघू लागल !!😊😊😊😊😊😊😊

  • @marutikshirsagar7874
    @marutikshirsagar7874 Před 2 lety +34

    1no बाळासाहेब 👍रामभाऊ.. सुभाषराव.. पाटील या तिघांची चांगलीच फाडली तुम्ही 😂😂मजा आली love u all team ❤

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs Před 2 lety +234

    एकदम झकास ❤️
    हसून हसून पोट दुखायला लावणारे संपूर्ण टीम चे अभिनंदन 😍🔥
    महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे 😍🔥

  • @siddhivinayakenterprises9418

    रविवार म्हणजे जणू दिवाळी दसराच
    टीम 💞👌
    बाळासाहेब 🔥💞💥

  • @anantvarne
    @anantvarne Před 2 lety +3

    आपल्या प्रत्येक एपिसोड मध्ये वेगवेगळे विषय असतात. त्या बद्दल आपले अभिनंदन. सर्वांचाच अप्रतिम अभिनय. सर्वाना खळखळून हसवणारी वेब सिरीज. तिचा प्रत्येक एपिसोड पुन्हा पुन्हा पहावा असे वाटते. आजचा एपिसोड खूपच धमाल होता.

  • @vaibhavnangare5195
    @vaibhavnangare5195 Před 2 lety +42

    मी almost sagle episode pahile ahet तुमचे खूप आनंद होतो episode पहिल्या वर ...मी आत्ता Delhi la asto ... pn ya web series mule ..every Sunday la gav firun Alya sarkh vatat.....khup khup thank u all of u r team ❤️and best of luck 👍🏽

  • @user-oq8tu3ip7i
    @user-oq8tu3ip7i Před 2 lety +32

    खरंच खूप छान माहिती दिली किती शिक्षण झाले तरीपण नोकरी लागत नाही म्हणून चुकीच्या मार्गाने नाही चालायचं नाही आई-वडिलांनी पण आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे👌👌👌👌

  • @Mylife7777
    @Mylife7777 Před 2 lety +97

    मी दारू पिऊन आल्यामुळे मला बायको घरात घेतच नाही😂😂😂😂😂 हा डायलॉग कोणा कोणाला आवडत ठोका लाईक 👍👍👍👍

  • @sopantekale278
    @sopantekale278 Před 2 lety +20

    या वेब सिरीज मधील सर्व कलाकार... खुप छान पद्धतीने समाजातील घडणाऱ्या घटनांचे प्रसंग विनोदाच्या माध्यमातून.. समोर मांडतात.. खरंच ग्रामीण शब्द बोली.. मनाला भावणारी आहे. पाटलांच पात्र साकारणारे भारती सर... हे एवढ्या वयात आपले गुण दाखत.. समाज मनाला खळखळुन हसवतात.."कसं काय पाटील बरं हाय का. काल काय ऐकलं ते खर हाय का."विटीदांडू चा भाग... छान,🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshgodase5104
    @ganeshgodase5104 Před 2 lety +3

    खूप छान समाज प्रबोधन आहे. फक्त मनोरंजन नाही तर खूप महत्त्वाचा संदेश देता तुम्ही सगळे कलाकार.......

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 Před 2 lety +8

    बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे गणा सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच ❤️ कडक अभीनय केला 👍👍👍 छोट्या उज्जैन संजय ❤️❤️

  • @nitin_mandle_vlogs
    @nitin_mandle_vlogs Před 2 lety +53

    बाळासाहेबांचा नासक्या हा डायलॉग मी आमच्या गावात फेमस केला..... 🤩🔥

  • @sandikp3124c
    @sandikp3124c Před 2 lety +13

    खूपच छान संदेश दिला आहे या भागातून आणि हो पाटील बोलले ते पण खरंच आहे सरकार नं नोकर भरती करावी लवकरच नाही तर गावातील तरुण शॉर्ट कट मार्ग स्वीकारतील 🙏🙏🙏 संपूर्ण टीम चे आभारी आहे 🙏🙏

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations Před 2 lety +334

    रामभाऊ चा dialogue खूप miss करत होतो आणि त्यात बाळासाहेब यांचा dialogue आर हाना 😂😂😂😀🙌🏻🙏🏻❤️

  • @kaustubhbadave2154
    @kaustubhbadave2154 Před 2 lety +21

    काई पण म्हणा अण्णा ऊस 80 टन होणार बाळासाहेब😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
    हसून हसुन पॉट दुखायला लागला

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 Před 2 lety +3

    संपूर्ण टीम चे मनःपूर्वक धन्यवाद असेच तुमचे १००० भाग होवोत हीच सदिच्छा

  • @vijaybhandare6931
    @vijaybhandare6931 Před 2 lety +84

    आजचा एपिसोड खूपच छान होता खूप आवडला.
    संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन..💐💐

    • @bossjadhva6824
      @bossjadhva6824 Před 2 lety +1

      राम भाऊ खूप सुंदर एन्जॉय

  • @rahuldevkar8440
    @rahuldevkar8440 Před 2 lety +16

    नौकर भरतीचा विषय मांडल्याबद्दल आभारी आहे.... मी एक mpsc चा स्टुडन्ट आहे 🙏🏻🙏🏻

  • @Ravsaheb143
    @Ravsaheb143 Před 2 lety +153

    बाळासाहेब , रामभाऊ, सुभाषराव,पाटील , सर्व टीम तुम्ही संपूर्ण आठवड्याच टेंशन दूर करता राव माझं . खूप हसवता 😂😂😂😂😂 तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 🙏😘😘😘😘😍😍❤️💞

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 2 lety +3

    चांडाळ चौकडीची विशवनीय बँक BS बँक। खूप सुंदर भाग बाळासाहेब मनापासून धन्यवाद

  • @balasahebpehere8103
    @balasahebpehere8103 Před 2 lety +2

    खरच महाराष्ट्रात तच नव्हे तर देशात सुद्धा अशा माणसांची गरज आहे आणी अभिमान आहे . बाळासाहेब, रामभाऊ, सुभाष राव व सर्व टिमचे जय भवानी ट्रान्सपोर्ट व लोक नेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान जेऊर, देडगाव तर्फे खुप खुप आभार

  • @zombadesujit5227
    @zombadesujit5227 Před 2 lety +43

    अभिमान आहे आपण मराठी आणि महाराष्ट्रात असल्याचा 🙏🙏🙏🙏

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 Před 2 lety +197

    प्रत्येक भागामध्ये एक नवनवीन प्रयोग केला जातो नवनवीन संदेश दिला जातोसर्व टीमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Před 2 lety +6

    बाळासाहेबांचे भीती दाखवण्याची पत्र खूप आवडली चांडाळ चौकडी च्या करामती एपिसोड पूर्ण टीमचे अभिनंदन

    • @SocialserviceisGodsservice
      @SocialserviceisGodsservice Před 2 lety +1

      स्नेहन बनकर मॅडम, रामभाऊ च्या पत्नी खूप दिवस झाले दिसत नाही, आपण का ते पात्र दाखवत नाही याची माहिती महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेषकाना सांगावे
      राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रंगराव डवरी
      राष्ट्रीय मानव अधिकार

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 Před 2 lety +3

    या भागातून खूप छान संदेश दिला.
    सर्व टीमचे आभार

  • @aniketmane9421
    @aniketmane9421 Před 2 lety +62

    😎😎😎😎 बाळासाहेबांच्या bhirthday चा एपिसोड बनवा .. लय मज्जा येईल ........... आर हाना 😂😎😎😎

  • @vitthalmahanawar3375
    @vitthalmahanawar3375 Před 2 lety +6

    सर्व टीमला मनापासून आभार उपळे दुमाला ता बार्शी जिल्हा सोलापूर कडून

  • @pankajgavandgave4029
    @pankajgavandgave4029 Před 2 lety +21

    खूप दिवसांनी episode न पाहता comment करण्याचा योग आला 👌👌♥️ आहे

  • @vikaskamble2735
    @vikaskamble2735 Před 2 lety +60

    प्रतेक चोराच्या मनातील भीती चे नाव ते म्हणजे.. रामभाऊ रामभाऊ रामभाऊ…🤗😄🤣🤣 superhit dialogue..😅👍

  • @suryakantpopatbhujbal257
    @suryakantpopatbhujbal257 Před 2 lety +2

    खुप छान ऐपिसोड झाला खुप मजा आली
    हसुन हसुन पोट दुखायची पाळी आली
    तुम्हा सर्व टिमचे आभार आम्हाला हसवल्या बददल .
    पण एक खंत आहे आठवडयातुन दोनदा तरी एपिसोड पहायला मिळायला हवेत अणि तो आमचा हक्क आहे एक रसिक म्हणून
    धन्यवाद

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 Před 2 lety +3

    प्रत्येक एपिसोड ला आज चा एपिसोड एकच नंबर होता अशा कमेंट वाचताना एक गोष्ट लक्षात येते चांडाळ चौकडी च्या करामती ने महाराष्ट्र च्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

  • @bajiasabe6219
    @bajiasabe6219 Před 2 lety +25

    सर्व भाग टिव्ही चॅनलवर दाखवले पाहीजे सर्व भाग खूप छान आहेत धन्यवाद

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 Před 2 lety +3

    खूप खूप खूपच छान प्रत्येक भागा सारखा आजचा ही भाग भरपूर छान होता आणि दरवेळेस सारखे या ही वेळेस खूप छान मँसेज दिला तुम्ही आणि मी मागच्या भागा मध्ये मी कमेंट केली आणि लगेचच आज च्या भागात राम भाऊंनी खूप दिवसांनी त्यांचा चाळीस एकरा चा डाँयलाँग मारला खूप मज्जा आली
    बाळासाहेबांनी पण सर्वांना खूप मस्त घाबरवले
    लय लय लय हसलो राव 😂😅🤣😂😅🤣

  • @sagardhiwar2535
    @sagardhiwar2535 Před 2 lety +6

    रामभाऊ गणा महाराष्ट्र केसरी कधी होईल
    कमीत कमी तूमचा स्वपनात गणा महाराष्ट्र केसरी झाला ते दाखवा #बाळासाहेब_रामभाऊ_सुभाषराव_बलभीमपाटिल

  • @sarjeraoshinde3134
    @sarjeraoshinde3134 Před 2 lety +2

    बाळासाहेब फॅन क्लब 👍🏻👍🏻👍🏻

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz Před 2 lety +3

    Ajoba aal ka ghar aapal😂😂😂😂😂nice act rambhau

  • @maheshghevade3869
    @maheshghevade3869 Před 2 lety +11

    आजचा एपिसोड एकदम भारी , सर्वांनी धमाल आणली , सुभाष राव तुमचा शेती चा सीन एकदम कडक आणि चोर दिसल्यावर रामभाऊ अरे बात ही कूच और है ,

  • @rushikeshpathare4388
    @rushikeshpathare4388 Před 2 lety +7

    बाळासाहेब काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahuljangam9329
    @rahuljangam9329 Před 2 lety +4

    मस्त आजचा भाग खूप मस्त होता माझी सर्व फॅमिली रविवारच्या भागाची खुप आतुरतेने वाट पाहत असतो असेच नाव नवीन एपिसोड बनवत राहा पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @amitpatil8123
    @amitpatil8123 Před 2 lety +2

    बाळासाहेब जोरात रामभाऊ जोरात सुभाष राऊत तुम्ही पण जोरात आणि पाटलांचा तर नादच खुळा उज्जन आणि पप्या आमचा हाय लय भोळा पण या सगळ्यांचा आमीर आणि गणा करतोय यांना खुळा पण कांबळेश्वर गावच्या लोकांचा छोट्याच्या एमिटी वर आणि बाळासाहेबांच्या दारूवर यांचा लय डोळा😎👍

  • @rahullokhande4113
    @rahullokhande4113 Před 2 lety +2

    मला तुमच्या सगळे एपिसोड बघितले आहे मला खुप आवडत खुप छान एपिसोड करता तुम्ही कौतुकास्पद कामगिरी केली अप्रतिम भाग समाज प्रबोधन करता तुम्ही 😍🥰❤

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Před 2 lety +15

    या एपिसोड मधून नोकरभरती करावी हा संदेश सरकारसाठी आणि शॉर्टकट हा नेहमी धोक्याचा असतो हा संदेश तरुणपिढी साठी दिला..
    धन्यवाद 🙏

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 Před 2 lety +4

    बाळासाहेब .राम भाऊ.सुभाषराव आणि पाटील व सरपंच यांची टिम लय भारी आहे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला खुप मनोरंजन करत आहात तुम्ही 200 चे भाग लवकर पुर्ण करा

  • @ShetkariDattaShendge0051
    @ShetkariDattaShendge0051 Před 2 lety +7

    50:15 ला बलभिम पाटिल सत्य बोलले. खुप छान सर्व टिम 👍🏻👍🏻🙏🏻

  • @chetanshinde8390
    @chetanshinde8390 Před 2 lety

    खूप छान सादरीकरण असते
    नेहमी नवीन विषय विनोदी आणि समाज प्रबोधनपर असतात ,
    तुमचे सुरुवातीचे चांडाळ चौकडी episode पासून ते चांडाळ चौकडीच्या करामती चे 1st episode पासून आतापर्यंत सर्व episode mi बऱ्याच वेळा पाहिले मनापासून आनंद होतो भरपूर मनोरंजन होते
    मनापासून धन्यवाद आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 💐💐💐

  • @sachinbirajdar6642
    @sachinbirajdar6642 Před 2 lety +3

    गणाचा भाऊला सुपोर्ट खूपच छान
    आणि बाळासाहेब तर अप्रतिम 1नंबर

  • @deadsilentff8021
    @deadsilentff8021 Před 2 lety +69

    Balasaheb,Patil,Subhash Rao,Rambhau thank you from the bottom of my heart,keep smiling and keep smiling all the people of
    MAHARASHTRA 🤗❤

  • @Dhananjay9995
    @Dhananjay9995 Před 2 lety +9

    रोजची सुरुवात चहाने होते पण रविवार ची सुरुवात चांडाळ चौकडी च्या करमातीने होते ✌️✌️

  • @rushikeshkarad5454
    @rushikeshkarad5454 Před 2 lety +10

    *चांडाळ चौकड़ी चाएपिसोड बघायच्या आधी वीडियो लाइक करणारे* ♥️
    👇

  • @user-in2cf9dg1i
    @user-in2cf9dg1i Před 2 lety +2

    मला खुप अभिमान आहे मराठी मानुस पुढे जतोय असच हासवत रहा Love from maval taluka

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 Před 2 lety +2

    पाटलाचा ठसका आणि रामभाऊ यांची खासियत आणि बाळासाहेबांचा अफलातून त्यामध्येच सुभाष रावांची हटके कॉमेडी हेच हेच खरे आजचे निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ तुमचा आम्हाला अभिमान आहे यशाच्या यशाच्या कोठे आदेशापर्यंत हा प्रवास असाच सुरू राहावा अशी आपणास नम्र ♥️

  • @amolsuslade6144
    @amolsuslade6144 Před 2 lety +19

    वाघ बाहेर झोपलेला असतो 🤣🤣

  • @skypower3022
    @skypower3022 Před 2 lety +4

    कोना - कोणाला वाटत महाराष्ट्रा मधील 1नो वेबसिरिज आहे..

  • @abhishekbedare7595
    @abhishekbedare7595 Před 2 lety +4

    खुप छान आहे हा एपिसोड 👍👍🙏🙏

  • @arjunwaikar6343
    @arjunwaikar6343 Před 2 lety +2

    हा एपिसोड खरच जबरदस्त होता.....खुप खुप हसलो डोळ्यातून पाणी येत होत......बाळासाहेब,रामभाऊ खुप एपिसोड नंतर तुमचे हे Dialogue एकलेत ,आणि तो शेतीचा विषय तर खूपच हसवतो.

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Před 2 lety +2

    एक नंबर भाग आवडला

  • @anilgharal8893
    @anilgharal8893 Před 2 lety +5

    नमस्कार अतिशय सुंदर भाग होता.
    सध्या कोल्हापूर मध्ये गवा आला आहे.
    लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासन देत आहे.
    ग्रामीण भागात दवंडी दिली जाते, पण काही अतिउत्साही लोकांमुळे हे प्राणी बिथरले जातात .
    आज एका तरुणाला जीव गमवावा लागला.
    कृपया असे मुके प्राणी मानवी वस्तीत चुकून येतात. अशावेळी लोकांनी कसे वागावे यावरती एखादा भाग बनवावा.

    • @sandipjagatap8572
      @sandipjagatap8572 Před 2 lety

      गेल्या दोन महिन्यांत आमच्या गावात आला होता
      गेला निघून काहीही केले नाही आम्ही

  • @ayaj5085
    @ayaj5085 Před 2 lety +3

    Naad khula episode all team congratulations 🎊 👏 💐 🥳 🙌 👍 🎊 👏 💐 🥳

    • @ayaj5085
      @ayaj5085 Před 2 lety

      All team la visit karaychi aahe
      my dream aahe

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 Před 2 lety +6

    *निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे...!!!*

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 Před 2 lety +2

    हा एपिसोड खूप छान आहे. खूप हसलो बाळासाहेबांचा नादच खुळा . सर्व टीमचे खूपच छान अभिनय केला.

  • @namratakamble3737
    @namratakamble3737 Před 2 lety +2

    ह्या एपिसोड मधून तुम्ही तरूणांना चांगला सल्ला दिलाच. आणी हो खूप दिवसांनी राम भाव आणि आण्णा चे भांडण बघायला मिळाले 😂😂😂 त्यामध्ये सुभाष रावांची भांडण होवू नये म्हणुन चालेली धांदल बघून खूप भारी वाटले 😂😂😂😂 असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच 👍.. बाळासाहेब तुमच्या बद्दल काय बोलायचे 😂😂😂😂 तुम्ही तर एक नंबर आहात..... आता भाग मोठा बनवत आहात त्या बद्दल तुमचे आभार... आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो....... 👍😊

  • @ganeshsahane3991
    @ganeshsahane3991 Před 2 lety +5

    पाटलांचा पेहराव एकदम शोभून दिसतो.. व्यक्तिगत जीवनात पण असा महाराष्ट्रीयन पेहरावा घालावा.. आपणास शोभून दिसतो

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 Před 2 lety +50

    रामभाऊ च्या घरी दरोडा, बाळासाहेबांचे कांड बघायला मजा 😊😊😍👌🏻👌🏻👍🏻

  • @sumitshinde5499
    @sumitshinde5499 Před 2 lety +11

    खूप छान वाटत आहे हा भाग 👍👍😍

  • @sachinhegade746
    @sachinhegade746 Před 2 lety +1

    Chan apisod zala aajcha 1 no, jabardast, fantastic, faubulas,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @user-cb8gp9rb1j
    @user-cb8gp9rb1j Před 2 lety +2

    पाटील is best actor in expiration

  • @bhavikamedge7887
    @bhavikamedge7887 Před 2 lety +27

    सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @kashinathjadhav7867
    @kashinathjadhav7867 Před 2 lety +8

    गण्या पहिलवान याच्या वरती एक कुस्ती चा एपिसोड बनवा 🙏

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Před 2 lety +5

    भारीच एपिसोड... हसुन हसुन पोट दुखतंय राव...रामभाऊ ,बाळासाहेब😄😄😄

  • @sachinsudrik1540
    @sachinsudrik1540 Před 2 lety +2

    👍👍👍खूप दिवसांनी सुंदर भाग आला ;👌👌👌👌

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 Před 2 lety +2

    कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही हा पॉइंट आवडला वा रामभाऊ 👌👌👌👌👌👌👌👌

  • @akashmore3989
    @akashmore3989 Před 2 lety +20

    शेवट खूप भारी ,
    पाटील खरं बोलले - शासनाने नोकर भरती करावी .
    आज सुशिक्षित बेकरांची संख्या खुप वाढली आहे .
    तुम्ही पण त्यावर एक एपिसोड बनवावा . .🙏🙏

  • @ravibeldar7492
    @ravibeldar7492 Před 2 lety +3

    खूप मस्त सिरीयल आहे... प्रत्येक भागा मधून काहीतरी नवीन संदेश देत असतात...आणि तो आपण घ्यायला पाहिजे...👌🏻👌🏻👌🏻

  • @deepakchavan6960
    @deepakchavan6960 Před 2 lety +4

    वाघ बाहेर झोपलेला असतो 💓😄😄😄

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Před 2 lety +1

    खरंच आजचा एपिसोड खूप छान वाटला खरोखर एकी असेल तर काहीही अवघड नसते हे यानिमित्ताने आवर्जून सांगितले पाहिजे धन्यवाद सर्व टीमला

  • @rajendrakunde6704
    @rajendrakunde6704 Před 2 lety

    समाज प्रबोधन खुप छान समाज्यात खूप चांगला संदेश दिला

  • @avutikab6920
    @avutikab6920 Před 2 lety +9

    बाळासाहेब नाद खुळा आहे 🔥🙏🏾

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 Před 2 lety +16

    खूप छान झाला आजचा भाग ,,,,,, फक्त एक कमी राहिली ती म्हणजे M80 ची एन्ट्री😀
    अन बाळासाहेब चा डायलॉग राचं बायकोला बाहेर घेऊन येतंय लागल्यावर,,,,,,😁😁😁😁😁😁😁

  • @santoshbhosale4422
    @santoshbhosale4422 Před 2 lety +6

    आजचा भाग खुप छान झाला
    पण अजून थोडा भाग मोठा करून तिसरा चोर कोण होता ते अजून दाखवाला पाहिजे होता कारण बाळासाहेबांनी जे केले ते शेवट समोर आणायला पाहिजे होते
    कारण गस्त गालताना जे काही होईल ते सर्वच्या सर्व समोर आले पाहिजे ते शेवट दाखवायला पाहिजे होते
    तसेच या भागातून परत एक शिकायला मिळाले की गावात एकी असेल तर काहीही घडू शकते
    संतोष भोसले (जेजुरी )

  • @vikasgarudkar2836
    @vikasgarudkar2836 Před 2 lety +2

    सर्व महाराष्ट्र हसवनारी वेबसिरिज म्हणजे
    चांडाळ चौकडीच्या करामती

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 Před 2 lety +1

    खुप खुप छान आहे.चांडा,ळ.चौकडीच्या.करामती

  • @shyamrasal3423
    @shyamrasal3423 Před 2 lety +28

    You are all such a great actors.....!

  • @shivamadsule5705
    @shivamadsule5705 Před 2 lety +4

    💐💐💐 बाळासाहेबांचा मुलगा एपिसोड मध्ये दाखवा 👍

  • @ravijojare9857
    @ravijojare9857 Před 2 lety +12

    चांडाळ चौकडी करामती एकदम लय भारी वेबसिरीज आहे 😂😂😂🙏🙏🙏

  • @reshmaghule5675
    @reshmaghule5675 Před 2 lety +1

    बाळासाहेब एकच नंबर तुमच काम खूपच मस्त असते आणि रामभाऊ चे सुद्धा 👌👌👌👌👌

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 Před 2 lety +1

    Raambhvu....🤣🤣🤣ajoba ghar ala ka? खूप हसलो यार 🤣🤣🤣🤣🤣🤣 rambhvu एक नंबर अक्टिंग