चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२७ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.127

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,6K

  • @dineshnarwade5954
    @dineshnarwade5954 Před 2 lety +259

    कोणा कोणाला वाटत आपली ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक
    नंबर आहे.

  • @sukanyavidhate4960
    @sukanyavidhate4960 Před 2 lety +71

    तुमचे सगळ्यांचे मनापासुन आभार ,,,,,💐बाळासाहेब तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये लोकांचे मनोरंजन खूप चांगल्या पद्धतीने करता ,सगळ्यांना विकास कामे कशी करावी हे सुचवता खरंच मनापासून धन्यवाद, आणि हो एक बैलगाड्यावर असाच छान एपिसोड बनवा 🙏🙏

  • @rameshsagat5541
    @rameshsagat5541 Před 2 lety +7

    एकच नंबर बाळासाहेब लयभारी कडक खतरनाक खेळी अत्यंत सावधपणे खेळायची मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे बाळासाहेब

  • @mahaveerminitransport796
    @mahaveerminitransport796 Před 2 lety +10

    ऐक नंबर एपिसोड बाळासाहेब सगळ्यांचीच चांगली जिरवलि तूम्ही चौघांनी ऐक नंबर

  • @ashokmule3153
    @ashokmule3153 Před 2 lety +7

    खूपच छान,
    2 जून रोजी मी माझ्या लहान मुलींसोबत व मित्रा सोबत सुभाष राव यांच्या घरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, रात्री खूप उशीर झाला होता, अंदाजे 10.30 वाजले असतील तरीही सुभाष राव व छोट्या भाई यांनी आमचा खूप छान पाहुणचार केला व रामभाऊ यांच्या घरी फोन करून आम्हांला त्यांच्या घरी पाठवले, रामभाऊ यांच्या घराची पूजा होती तरीही त्यांनी एवढ्या उशिरा आम्हांला भेट दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

  • @avinashmali1277
    @avinashmali1277 Před 2 lety +18

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील, सरपंच,गणा, अमीर, उजेन, छोट्या, संजू शेठ, पप्प्या, सर्व कलाकार खूप मस्त कला सादर करत आहात. मी आपली वेब सिरीज. सुरवातीपासून पहात आलो आहे. खूप मनोरंजन करता. खूप आनंद वाटतो. असेच आमचे मनोरंजन करत रहा. आणि खूप प्रगती करा. आमचे कायम आशीर्वाद आहेत तुम्हाला. मला तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे. बघू कधी पूर्ण होते. मी सांगलीचा आहे. धन्यवाद...!

  • @jagadishpaware9610
    @jagadishpaware9610 Před 2 lety +6

    महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात भारी वेबसिरीज् आहे चांडाळ चौकडीच्या करामती

  • @user-uw1wc2gb1k
    @user-uw1wc2gb1k Před 2 lety +7

    बहोत हस्या पोटात तिडीक उसाळ्या एवढं हस्या मस्तच एक नंबर आयडिया लयचभारी बाळू नाना

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 Před 2 lety +184

    महाराष्ट्रातील नंबर 1बेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐गणाच लग्न असं शिर्षक असलेला एक एपिसोड बनवा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @vikaskale5014
    @vikaskale5014 Před 2 lety +41

    अमीर भाऊ साठी एक लाइक
    गाना पिल्लू 😅✌

  • @saibabakadiwana5450
    @saibabakadiwana5450 Před 2 lety +20

    😀😀😂पहिल्या वेळेस येवढं हसलो राव खूप मारले,😂😂😂रामभाऊ च आणि संजू शेठ च जास्त हसू आले 😂😂😂 एक नंबर भाग होता,पुढे पण असेच भाग काढत जा, पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @dattatrayshinde8782
    @dattatrayshinde8782 Před 2 lety +5

    गणा चा नाद करायचा नाही डायलॉग्स लय् भारी

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 2 lety +23

    खूप छान भाग.बाळासाहेबांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.लबाडीचं उदाहरण म्हणजे रामभाऊ व गणा . बाळासाहेबांची नवी म्हण.

  • @rahulsable511
    @rahulsable511 Před 2 lety +33

    खरच रामभाऊ & गना सर्वात मोठे सनशोधक आहेत. एकाच आंब्याला सर्व प्रकारचे आंबे लावले 😂😂😂😂😂

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Před 2 lety +11

    विनोदाची उत्पत्ती व विनोदाची निर्मिती म्हणजे आपला कार्यक्रम प्रत्येक रविवारी आम्हा. रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी असते आज गण पैलवान यांचे डायलॉग खरंच खूप सुंदर

  • @ronitghadage9764
    @ronitghadage9764 Před 2 lety +2

    Khup vinodi hota bhag mala khup khup avadala asacha hasvat java kaym khup enjoy kela khup maja ali 👌👌👌❤️❤️❤️

  • @gajananpawse4391
    @gajananpawse4391 Před 2 lety +9

    अतिशय सुंदर एपिसोड झाला हसून हसून पोट दुखायला आल . गणा , संजू मेम्बर लय हसवलं राव तुम्ही . सर्व टीम चे अभिनंदन व धन्यवाद्

  • @bharatsupute7752
    @bharatsupute7752 Před 2 lety +52

    रामभाऊचा आणि बाळासाहेबाचा वाद विवाद कोणा कोणाला आवडतो

    • @MahadevHankare
      @MahadevHankare Před 4 měsíci

      Lai bhari gana
      😃😃😃

    • @MahadevHankare
      @MahadevHankare Před 4 měsíci

      ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉😢😢😢😮😮😮😅😅😅😊😊😊😅❤😂🎉😢😮😅😊

  • @prashantsathe4690
    @prashantsathe4690 Před 2 lety +7

    रामभाऊ चा फिटनेस जोरात आहे.

  • @krishnaudanshive2697
    @krishnaudanshive2697 Před 2 lety +129

    महाराष्ट्राची no.1 ची webseries..
    रामभाऊ 1 च no. कुट्टर रामभाऊ समर्थक..😘💚

  • @sanket8432
    @sanket8432 Před 2 lety +138

    महाराष्ट्र सह संपूर्ण जगातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचलेल्या आणि आणि सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या चांडाळ चौकडी च्या करामती या वेबसिरीस ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐❤️👑
    .महाराष्ट्रातील नंबर 1 वेब्सिरीस ✌️🔥
    .
    लवकर माझी गोष्ट एपिसोड आणा . धन्यवाद 🙏

  • @pradipjawanjal6925
    @pradipjawanjal6925 Před 2 lety +3

    मी आज Durga ताईचा video पाहिला ...वाईट वाटले .आपणास विनंती आहे की यशाची हवा डोक्‍यात जाऊ देऊ नका नाहीतर एक दिवस प्रेक्षक आपल्याला जमिनीवर आणतील

  • @DeepakPatil-ns8tn
    @DeepakPatil-ns8tn Před 2 lety +121

    तुमचं लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न हा खरोखरच प्रेरणादायी आहे ,, माझ्या भारत देशातील लाखो जनतेचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत ,, तुम्ही लय भारी आहात 💝💝💝💝

  • @sharadchattar2509
    @sharadchattar2509 Před 2 lety +11

    बाळासाहेब 1 नंबर माणुस आहे तुम्ही मस्त कॉमेडी करतात खुप छान

  • @ajaynikam844
    @ajaynikam844 Před 2 lety +80

    बैलगाडा शर्यत हा एपिसोड लवकरच येऊ द्याअशीसर्व कलाकारांना विनंती 🙏🔥

    • @vishalmadane757
      @vishalmadane757 Před 2 lety +1

      छान नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 🐂

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 Před 2 lety +1

      येणार आहे

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Před 2 lety +102

    मराठी पाऊल पडते पुढे.. 🚩 सर्व कलाकारांचे शतशः आभार 🙏

  • @mooonn..
    @mooonn.. Před 2 lety +13

    रामभाऊ सगळयात बेस्ट ठोका like♥️

  • @subhashmahandule8434
    @subhashmahandule8434 Před 2 lety +2

    पुढील वाटचाली साठी हार्दिक अभिनंदन

  • @dhanajibhadugale1302
    @dhanajibhadugale1302 Před 2 lety +17

    महाराष्ट्रातील एकच नंबर वेब सिरीज
    तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Před 2 lety +13

    आजचा भाग खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट होता सर्व चांडाळ चौकडी करामती या वेब सिरिज मधले सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा बाळासाहेबांचा असं काम खूप सुंदर रात

  • @nitinjamdar8217
    @nitinjamdar8217 Před 2 lety +74

    अमीर यांनी मुलीचा आवाज काढून गणा पैलवान यांना खूप छान टायमिंग शॉट टाकला.हा भाग खुप हसून वेड लावणारा होता अभिनंदन सर्वांचे..😢😢

  • @carryonmaratha2389
    @carryonmaratha2389 Před 2 lety +12

    गणा - कुठलं पिल्लु मला रात्रीचं इल्लु इल्लु करतंय 😂😂😂

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před 2 lety +20

    सर्व कलाकार... ISO.... BRAND चे आहेत 😃😃खूप छान विनोदी भाग.... 🥭🥭कांबळे श्वर पुरी आंबा 😃😃रामभाऊ, बाळासाहेब, GANA... 👌👌

  • @ajinkyahapate9062
    @ajinkyahapate9062 Před 2 lety +7

    माझी गोष्ट, रामभाऊ आणि बाळासाहेब यांची जीवनगाथा पहायची आहे आम्हाला.

  • @oneshotgamer5868
    @oneshotgamer5868 Před 2 lety +32

    गणा पैलवान च्या कुस्तीचा भाग बनवा.
    कुणाला असे वाटत त्यांनी like kara ❤️

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 Před 2 lety +4

    इथ ताज हॉटेल नंतर तुझ्याच हॉटेल मध्ये येतो आम्ही
    बाळासाहेब म्हणजे विनोदाचा बादशहा 🤣🤣

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +53

    गणा पैलवान चा कुस्ती एपिसोड बनवा 🤟🔥
    व बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव या त्रिमूर्ती ला पंच ठेवा 🤟❤️🔥

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 Před 2 lety +41

    रामभाऊ दादा , गणा दादा खूप छान कल्पना आंब्य़ावर नावे ...नेहमीच हास्यमय रविवार ..😍😍 All the best team👍👍

  • @someshwarmule3545
    @someshwarmule3545 Před 2 lety +21

    चांडाळ चौकडीच्य करामती मधील सी कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप छान आहे 👌💕💯

  • @Rolex8x
    @Rolex8x Před 2 lety +5

    Mi Ram bavu Big fan Boss 🔱🔱🔱

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Před 2 lety +2

    निभार हानली 👍👍👍

  • @ajitbhalerao8101
    @ajitbhalerao8101 Před 2 lety +25

    चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @swapnilwalunj4897
    @swapnilwalunj4897 Před 2 lety +46

    Sanju member jabardast acting 🔥🔥🔥🔥

  • @krishnamore9644
    @krishnamore9644 Před 2 lety +29

    आठवड्यातून एकदा का होईना पण तुम्ही आम्हाला हसवता....खूप छान काम करता तुम्ही सर्व ...तुमचे मनापासून खूप खूप आभार...🙏🏻🙏🏻

  • @keshavkhande5220
    @keshavkhande5220 Před 2 lety +1

    खूप खूप छान

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 Před 2 lety +5

    नाद नाही करायचा बाळासाहेबाचा आणि छोट्या आमीर ऊजण

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +30

    बैलगाडा शर्यत वरील एक एपिसोड बनवा 🤟🔥💯

  • @dadapawar9872
    @dadapawar9872 Před 2 lety +6

    सरपंच ला राहील की हानायच 😂😂😂😂😂

  • @pawanghodke4362
    @pawanghodke4362 Před 2 lety +11

    कुस्ती वर एक एपिसोड व्हायला पाहिजे राव.सहमत असाल तर ठोका लाईक

  • @shubhamgavhane3917
    @shubhamgavhane3917 Před rokem +1

    😂मला आज खुप आनंद झाला बाळासाहेबांनी लय जिरवली रामभाऊ ची, लय हानला रामभाऊ, डायलॉग सुध्दा म्हणुन दिला नाही🤣🤣डोकेबाज बाळासाहेब लव यु बाळासाहेब ❤

  • @dada130
    @dada130 Před 2 lety +673

    कुस्ती नावाचा एपिसोड काढा आणि गणा ला पैलवान करा आणि पंच बाळासाहेबांना करा... 🙏🏻🙏🏻

    • @rajkumarpawar3560
      @rajkumarpawar3560 Před 2 lety +22

      करा की रे किती वेळा सांगायचे साहेब तूमाला 🙏

    • @aniket_kkasbe
      @aniket_kkasbe Před 2 lety +8

      Ha kara yegda

    • @amitbansode447
      @amitbansode447 Před 2 lety +2

      Bhari hoil kharach kara

    • @motivationalvdo24
      @motivationalvdo24 Před 2 lety +2

      Hoy barobar aahe amhala pn gana chi kusti bghaychich aahe aani khup majja yeal

    • @saurabhtike9616
      @saurabhtike9616 Před 2 lety +1

      Nakki kara khup majedaar hoil bhag taaiyar

  • @sumedb9587
    @sumedb9587 Před 2 lety +8

    आता पर्यंतचा सगळयांत आवडता एपिसोड 😂😂😂
    भयाचं दुसरं नाव रामभाऊ ❤️😂😂💯

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před 2 lety +16

    अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे 🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻😀😀😅😅😅

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 Před 2 lety +4

    🤣🤣🤣🤣😂😂 हसुन हसुन गालफुगी झाली.🙏लय भारी

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 Před 2 lety +35

    सध्यातरी मराठी कलाकारांमध्ये बाळासाहेब सारखा दुसरा कोणीच नाही.
    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन ♥️💖🌹
    रामभाऊ चा बैल रिकामा

    • @vilasdalve6848
      @vilasdalve6848 Před 2 lety +5

      रामभाऊ शिवाय दुसरं कोणीच नाही

  • @samadhanjadhav3690
    @samadhanjadhav3690 Před 2 lety +1

    मस्त epi

  • @akshaymasnaik1483
    @akshaymasnaik1483 Před 2 lety +3

    काय राव
    💪💪गणा पैलवान ची कुस्ती स्पर्धा कधी दाखवणार
    पंच म्हणून🥋🥋 बाळासाहेबांना बघायचं आहे❤️❤️

  • @abhijeetmanikeri7076
    @abhijeetmanikeri7076 Před 2 lety +3

    बेस्ट अक्टर राम भाऊ जगताप कोणताही एपिसोड आसो ही इज द बेस्ट .

  • @tanajilondhe1639
    @tanajilondhe1639 Před 2 lety +58

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🔥🔥🔥🎂🎂😘😂😂

  • @hindu____852
    @hindu____852 Před 2 lety +1

    #गस्त हा भाग नाही येवढा मस्त...

  • @amitmadane3227
    @amitmadane3227 Před 2 lety +17

    काय आयडीया लावली बाळासाहेबांनी राजकारणी आळशी लोक घराच्या बाहेर काढण्याकरिता मस्तच 👌,proud of u all,खुप छान.

  • @balasaheblone4002
    @balasaheblone4002 Před 2 lety +1

    रामभाऊची हात जोडून उभ राहण्याची कला भारी आहे.

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 Před 2 lety +12

    मीच बिल देणार मला माहितीये तुम्ही भिकारिये...बाळासाहेब बेस्ट डायलॉग 😂

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 Před 2 lety +3

    Khup intresting zala episode 🤣🤣🤣🤣🤣🤣 sarv pudharyanni lay bhari mar khalla 🤣🤣🤣🤣🤣

  • @amolshitole7327
    @amolshitole7327 Před 2 lety +32

    चांडाळ चौकडी तील ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @saurabhsartape8129
    @saurabhsartape8129 Před 2 lety +3

    only rambhau ❤

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +11

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील माझी गोष्ट चे एपिसोड का ऐत नाही 😔💯

  • @sangramgaikwad............6124

    बाळासाहेब no1. माणूस
    आरंहाना.... कोण मनत
    फक्त बाळूनाना.....

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +194

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤟❤️🔥

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 Před 2 lety +1

    Superb, मागच्या वर्षी गावात चोर येत होते, आम्ही पण गस्त घालत होतो, ती भितीदायक मज्जा फक्त गावातच भेटते

  • @mahadevbagav3407
    @mahadevbagav3407 Před 2 lety +7

    गणा आणि रामभाऊ एक नंबर एकाच झाडाला सगळे अंबे😂🤣🤣🤣😂😂

  • @akashgund8714
    @akashgund8714 Před 2 lety +3

    कहो दिल से चांडाळ चौकडीच्या करामती ,अजब गजब चांडाळ चौकडीच्या करामती .❤️✨✌️

  • @shivrambhautadkewad6736
    @shivrambhautadkewad6736 Před 2 lety +14

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा. ....😂😂😂😂😂कडक एपिसोड......राम भाऊ कडक....पाटील बेधडक..... अध्यक्ष जोमात.... संजू कोमात.... सरपंचाचा..नंबर राहून गेला..🙏बाळासाहेब❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Před rokem +1

    एक नंबर व्हिडिओ बनवला रात्रीचे व्हिडिओ बनवत जा भारी आहे 😌🍁

  • @user-yt1lf6df9g
    @user-yt1lf6df9g Před 2 lety +6

    जर शक्य होत असेल तर आठवड्यातून दोन एपिसोड बनवा कि राव चांडाळ चौकडी टीम 💐💐🌹🌹

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 Před 2 lety +2

    आठवड्यातून दोन एपिसोड दाखवाच🙏🏻🙏🏻

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 Před 2 lety +6

    वास्तवाच्या जवळ आणि विस्तवाच्या लांब राहील की चटका बसत नाही. ✍️✍️✍️✍️💯💯💯

  • @pravinghawate9639
    @pravinghawate9639 Před 2 lety +1

    Mlatr nist 😁हसायला yety 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀❤️❤️❤️😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂इतका हसलो गणा रामभाऊ 😀😀😀😀😀

  • @Danny_DB-xi5lo
    @Danny_DB-xi5lo Před 2 lety +7

    रोशनी ताई पाहिजे पण....
    त्यांची आणि बाळासाहेबांची कॉमेडी मिस करतोय खूप...
    त्यांना परत घ्या...

  • @subhashsadamate3070
    @subhashsadamate3070 Před 2 lety +1

    निबर तडकावली बाळासाहेबांच्या टीम ने सर्वांना😀😀😀
    खूप हसलो नाद खुळा एपिसोड

  • @Yash_Yele
    @Yash_Yele Před 2 lety +6

    *तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !*
    *लेट पण थेट*
    *- सर्व मित्र परिवार महाराष्ट्र राज्य*
    🎂🔥✨💐🎉🎂🔥✨💐🎉🎂🔥✨

  • @khanduzade9749
    @khanduzade9749 Před 2 lety +1

    खूप चांगला भाग आहे

  • @arunsurgade3792
    @arunsurgade3792 Před 2 lety +4

    छान झाला एपीसोड. चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराना पुढील वाटचालीस. हार्दिक शुभेच्छा.💯💯❤

  • @anandpanse1147
    @anandpanse1147 Před 2 lety

    महाराष्ट्रातील एक नंबर वेबसीरीज खुप मस्त मजा आली

  • @drsani96
    @drsani96 Před 2 lety +4

    Map वाली बाई रामभाऊ च्या प्रेमात 😀😀

  • @shekharkhandagale5327
    @shekharkhandagale5327 Před 2 lety +1

    Khup bhari aajcha episode number 1👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @ravikale69
    @ravikale69 Před 2 lety +1

    अप्रतीम राम भाऊ आणि गणा

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 Před 2 lety +11

    अप्रतिम सर्व कलाकाराचा अप्रतिम अभिनय👌👌👌

  • @dattatrayingale4524
    @dattatrayingale4524 Před 2 lety

    गणा जबरदस्त 👌🏻👌🏻 खतरनाक

  • @vikaskale5014
    @vikaskale5014 Před 2 lety +14

    👍हस्ती की गस्ती मे
    हम नही आते किसी
    की बस्ती मे गस्ती के लिए👌🤣
    😂😂
    गणा पैलवान 😅✌😂

  • @yogeshhajare8232
    @yogeshhajare8232 Před 2 lety +1

    वय कमी आहे पण आपला पण आशीर्वाद कायम या time la asel khas karun रामभाव ji Ani बाळू sir Yana

  • @krishnamore9644
    @krishnamore9644 Před 2 lety +21

    अजून तर पाहिला नाही भाग...पण गणा आणि रामभाऊ पाहिले दर्शन झाले...😂

  • @atulwaghmode6649
    @atulwaghmode6649 Před rokem +1

    एकदम छान (जबरदस्तं) रचना आवडले आपल्यांला

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +9

    गणा पैलवान ला महाराष्ट्र केसरी (कुस्ती) व लग्नांचा एपिसोड बनवा ❤️💯🔥

  • @Shubhampavane3398
    @Shubhampavane3398 Před 2 lety +2

    खूपच छान आहे एपिसोड

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 Před 2 lety +3

    बाळासाहेब एक नंबर काम केले ...तसेच सर्व कलाकारांचे अभिनंदन...गणाचे लग्न नविन भाग तयार करा

  • @ganeshjagtap7749
    @ganeshjagtap7749 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌

  • @sagarsakpal6619
    @sagarsakpal6619 Před 2 lety +3

    Balasaheb the great, Love you sir

  • @sarikatekale4479
    @sarikatekale4479 Před 2 lety +1

    🤣🤣🤣😂... खूप छान

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil Před 2 lety +7

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव फॅन क्लब ❤️🔥