गावरान मेवा | भाग ७८ | Gavran Meva | Episode 78 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • संज्याला बनायचे आहे चेअरमन . आणि आप्पानी दिले आहे आश्वासन संज्याला चेअरमन बनवायचे . त्यामुळे संज्या आहे वेगळ्याच धुंदीत . आता हे पोकळ किती खरे होणार आहे माहित नाही . पहा गावरान मेवा भाग ७८
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 621

  • @umeshpawar_02
    @umeshpawar_02 Před 3 lety +299

    सरपंच आपला जूना गावरान मेवा चालू राहू द्या. या पर्वात काय मज्जा यायनाय
    कोण कोण सहमत आहे त्यांनी लाईक करा

  • @dnyandipkhatik8790
    @dnyandipkhatik8790 Před 3 lety +135

    येड्याची भूमिका करणारे हसन सय्यद सर यांच्यासाठी एक एक like ठोका 👌🙏🙏अतिशय सुंदर अभिनय

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 Před 3 lety +718

    जुना गावरान मेवा, ज्यांना ज्यांना आवडतो, लाईक करा.

  • @vishaljadhav1668
    @vishaljadhav1668 Před 3 lety +191

    जुना गावरान मेवा लय भारी होता . ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी लाईक करा.

    • @devidaspatil5575
      @devidaspatil5575 Před 3 lety +4

      एकच नंबर होते चकेश राहुल प्रिया सुगंधा

    • @bhanudasaware2921
      @bhanudasaware2921 Před 3 lety +5

      जुन्या गावरान मेव्यातच खरि मजा होती पण आपलं कोणि ऐकत नाही

    • @shashikalasonawane7931
      @shashikalasonawane7931 Před 3 lety +1

      Mast

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 Před 10 měsíci

      ❤❤❤❤

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 Před 3 lety +63

    भाग खुप वाईट होता😏😏
    जुना गावरान मेवा भारी होता
    सुगंधा मिस यू

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 Před 3 lety +79

    जुना गावरान मेवा भारी होता
    मिस यू सुगधा

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 3 lety +173

    सुगंधाची सर नाही यायची जुनाच मेवा चांगला राहुल चंक्या प्रिया माया. छान होते सगळे ‌😭😭🙏🙏

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 Před 3 lety +50

    Konala wate ki sugandha tai , maya parat yawe ani toch juna gavran meva pahaila midawa...👉👉👉👇👇👇👇👇💞💟💪

  • @vaibhavbhavsar5151
    @vaibhavbhavsar5151 Před 3 lety +11

    जुनाच गावरान मेवाच भारी आहे सर । हे अप्पा आल्यापासून नुसत्या गप्पा चालू आहे । गावरान मेवाची पार वाट लागली आहे ।। ज्यांना जुना गावरान आवडतो त्यांनी like करा 🙏

  • @rushikeshcheke4773
    @rushikeshcheke4773 Před 3 lety +48

    जुना गावरान मेवा खूप छान

  • @vijaysutar530
    @vijaysutar530 Před 3 lety +91

    जुना गावरान मेवा भारी होता वाईट वाटून घेऊ नका
    सुगंधा वहिनी राहुल चमक्या माया हे सर्व असायला पाहिजे
    तरच गावरान मेवा खूप छान वाटयचा

    • @sachinchintawar4539
      @sachinchintawar4539 Před 3 lety +1

      Bkwas episode mza nhi aata .aata mb vaya nhi ghalwaychi video bghayla nished

  • @Akshayshinde-fe7rg
    @Akshayshinde-fe7rg Před 3 lety +146

    गावरान मेवा ची पार वाट लावली आहे तुम्ही जुना गावरान मेवा आणा

  • @santoshhake808
    @santoshhake808 Před 3 lety +43

    आपा आणि सुनांदा आल्या पासून गावरान मेवाचा मुडच गेला राव ह्याला किती लोक सहमत आहात

  • @anjuniks4029
    @anjuniks4029 Před 3 lety +17

    या म्हातारी सुनंदा ला काढून टाका ती सुनंदा दिसली कि गावरान मेवा पाहुच वाटत नाहीये तुमची पहिलीच टीम लई भारी आहे..

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 Před 3 lety +3

    सुगंधाचं पात्र करणारी कलाकार तिच्या वैयक्तिक कारणास्तव या सीरीज मधून निघून गेली आहे त्यामुळे सतत त्याच कलाकाराला परत आणण्याची मागणी करुन सरपंचाना जादा त्रास देणे उचित नव्हे
    बाकी सुगंधा नावाच्या पात्रानं गावरान मेवा पाहत असणाऱ्या कलारसिकांवर मोहिनी मात्र नक्कीच घातली होती तुम्ही आहे ती सीरिज बघत रहा सरपंच आपला जुना प्रभाव इथे पण सोडल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की कथालेखकावर सदोदित या प्रकारचं दडपण आणणं योग्य नव्हे त्याला त्याच्या नैसर्गिक पध्दतीने लेखन नाही करु दिले तर त्यात नक्कीच एक कृत्रिमता आल्याशिवाय नाही राहणार

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 Před 3 lety +2

    हसन सय्यद ने भूमिका मस्त पैकी केली आहे, छान

  • @vijaythorat3370
    @vijaythorat3370 Před 3 lety +61

    आगोदर त्या आपा ला आणि त्या सुनदा ला हाकाला राव काय भंगार एपिसोड आहे राहुल चिंक्या, माया हे दाखवा

  • @user-li3gu9eb1p
    @user-li3gu9eb1p Před 3 lety +5

    एकच नंबर कड़क

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 Před 3 lety +41

    बाईचं संजूकाका म्हणनं, हा लई मोठं जोक आहे रावं. 😄😄

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 Před 3 lety +14

    सरपंच जुना गावरान मेवा च लयी भारी होता ओके आधी तुम्ही जुन्या सुगंधा ला आना बर

  • @a_f_r_a_n3725
    @a_f_r_a_n3725 Před 3 lety +2

    Veda lai bhari acting 😂😀😀😀

  • @devlalmandlik3886
    @devlalmandlik3886 Před 3 lety +6

    पूर्वी म्हणायचे ना जुनं ते सोनं असतं तसं आपल्या गावरान मेवा चा झालं बघा खरंच जुना गावरान मेवा लय भारी सुगंधा ताई गणपत गणपत भाऊ प्रिया ताई खरंच लय भारी लय भारी

  • @gokulbhosale7388
    @gokulbhosale7388 Před 2 lety +1

    गणपत राव तुम्हालाच सलाम

  • @anupathan6766
    @anupathan6766 Před 3 lety +14

    🙏🙏🙏
    जुना गावरान मेवा आना परत

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 Před 3 lety +30

    बेरड़ सर् तुम्ही गाव नमूने ही सीरीज आननार होता न, करा की सर् सुरु

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 Před 3 lety +13

    Ram ram ho patil... Jay Bhavaji , Chantrapati Shivaji Maharaj Ki Jay...

  • @kishorgavali4875
    @kishorgavali4875 Před 3 lety +4

    सुंदर

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 Před 3 lety +18

    Ganpya ani sanjayrao sati like tr zalach pahij rao..🙏🙏🙏

  • @papusanjayjadhavjadhav9330
    @papusanjayjadhavjadhav9330 Před 3 lety +13

    जय शिवराय जय शंभुराजे⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 Před 3 lety +3

    Lay bhari

  • @santoshpawar556
    @santoshpawar556 Před 3 lety +2

    खुप छान वाटते

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 Před 3 lety +8

    गावराण मेवा टीम ने सव्र वयसकर लोक ना मुख्य भूमिका दिलाने , जुना गावरान मेवाची फील येत नाहीं.

  • @shankarnarwade8199
    @shankarnarwade8199 Před 3 lety +1

    जुना गावरान मेवा दाकवा

  • @namadeo.tarapuretarapure3542

    नामदेव राव आनी।गनपतराव।नाच।लय भारी नंबर 1 👍👍 धन्यवाद

  • @manojchakor69790
    @manojchakor69790 Před 6 měsíci

    जुना च गावरान मेवा लय भारी होता सुगंधा गेल्यापासुन मज्याच येईना बघायला

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 Před 3 lety +16

    संजया ने ङायरेकट ङिपीवर आकङा टाकला😂😂😂😂

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 Před 3 lety +6

    Miss you 😭old gavran meva ❤️

  • @ranjitgaikwad5676
    @ranjitgaikwad5676 Před 3 lety +30

    चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर गणप्या डान्स पूर्ण गाणे ऑल डान्स करून युट्यूब ला व्हिडिओ टाका

  • @prakashchikane7974
    @prakashchikane7974 Před 3 lety

    सरपंच आपला जुना गावरान मेवा चांगला आहे

  • @iashimanjadhav7820
    @iashimanjadhav7820 Před 3 lety +1

    Nice

  • @balkrushnburkul2445
    @balkrushnburkul2445 Před 3 lety +2

    एकच नंबर

  • @sheshnarayanchavan2211

    संजय राव नमस्कार एक नंबर खुप छान कलाकार आहे संजय राव

  • @anildalvi8096
    @anildalvi8096 Před 3 lety +3

    वेड्या ची भूमिका करणारा कलाकार हा हाडांचा कलाकार एक्टिंग हुबेहूब वेड्यासारखी आहे त्याच्या गावरान मेवाला एकदम शोभून दिसणारी आहे लेखकाने एपिसोड मध्ये थोडा रोल वाढवला तर बरे होईल
    व संजय रावांना बाईन संजू काका म्हणल्यावर गणपतराव आणि नामदेवराव यांच्या मनात जणू गुदगुल्या होतात 😆😆😀

  • @vishnughayal47_official
    @vishnughayal47_official Před 3 lety +5

    गावरान मेवा ची मज्जा निघून गेली बेरड साहेब काहीतरी नवीन करायच्या तयारीत लागा नाहीतर वेळ निघून जाईल..आपण खूप छान लेखक आहात ..iam proud of you...

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw Před 3 lety +8

    जुनं ते सोनं ....
    गेले ते दिवसं... आजही आठवतात जुने एपिसोड

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před rokem

    Lay bhari episode.......👌👌👌

  • @bhausahebghadge6126
    @bhausahebghadge6126 Před 3 lety

    जुना गावरान मेवाच चांगला होता सरपंच

  • @omkargoykar6971
    @omkargoykar6971 Před 3 lety +1

    गावरान मेवा भाग

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    मस्तच

  • @rajbhandarwad3316
    @rajbhandarwad3316 Před 3 lety +3

    Juna gawran mewa chan ahe

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety +5

    सरपंच जुना ऐपिसोड परत एकदा चालु करा नवीन भाग काही खास वाटत नाही आता जुना ऐपिसोड परत एकदा चालु करा सरपंच पीज

  • @pandhrinathgite1150
    @pandhrinathgite1150 Před 3 lety +1

    जुनाच गावरान मेवा चांगला होता

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 Před 3 lety +1

    सरपंच आहेर खूप भारी भारी एक्टिंग करतोय तुम्हाला मुलगा येड्याची खूप भारी लय भारी एकच नंबर

  • @akashgawade4965
    @akashgawade4965 Před 3 lety +2

    Vedyachi acting 1 number...🤣🤣
    Saglyat bhari veda... thoka tyachya sathi ek comment..🤣😃😃😃

  • @prakashchikane7974
    @prakashchikane7974 Před 3 lety

    जुना गावरान मेवा लवकर चालू करा

  • @PrabhakarKadam-ce8sx
    @PrabhakarKadam-ce8sx Před rokem

    कदमसर तांदुळवाडी बारामती याचं कडून शुभेच्छा 😊

  • @rajendrabochare3604
    @rajendrabochare3604 Před 2 lety

    Miss krtoy aamhi sarv chanakya rahul priya maya sugndha

  • @saliminam1380
    @saliminam1380 Před 3 lety +1

    किरण सर तुम्ही पहिला गावरान मेवा चालू ठेवा राव.. हा सध्याचा गावरान मेवा नाही तर भंगार मेवा वाटतो.. त्यापेक्षा उचापत्या ही वेबसिरीज छान आहे..

  • @navnathbargaje4746
    @navnathbargaje4746 Před 3 lety

    जुना गावरान मेवा लावा

  • @rajurane8207
    @rajurane8207 Před 3 lety +26

    सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹🌹

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 Před 3 lety +15

    सरपंच साहेब आप्पाचे पात्र खूप बोर आहे जुना गावरान मेवा खूप छान होता

  • @nikhilshinde2816
    @nikhilshinde2816 Před 3 lety +1

    पुढचा गावरान मेवा आना

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 Před 3 lety +2

    भाऊसाहेब एक नंबर यॉटीग करतात

  • @jagnnathdeore8609
    @jagnnathdeore8609 Před 3 lety

    Very nice old gavrana meva

  • @Kadammhesh
    @Kadammhesh Před 3 lety +2

    जुना गावरान मेवा अण्णा सरपंच

  • @nikhilhinge8065
    @nikhilhinge8065 Před 3 lety +1

    Ha rav hya aappla aani sunandala baher kada तुम्हाला काय वाटतंय मंडळी ज्यांना हा विचार पडतो त्यांनी लाईक करावे आणि ज्यांना हा विचार पडलेला नाही त्यांनी डिसलाइक करावी

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 Před 3 lety +26

    हसन सय्यद यांची भुमिका अफलातुन झाली.
    पण एक सांगतो गावरान मेवा मधील comedy कमी झाली.
    राहुल माया चंक्या ही लोकं पाहीजेत , त्यान्च्याशिवाय full मजा येत नाही

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 Před 3 lety

    खूप छान संरपच साहेब

  • @ramagayli6017
    @ramagayli6017 Před 3 lety +2

    Very very nice

  • @sujitdhawade5740
    @sujitdhawade5740 Před 3 lety

    जूना गावरान मेवा भारी होता

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 Před 3 lety +2

    छान होता एपिसोड

  • @mayurchounde1339
    @mayurchounde1339 Před 3 lety +46

    सुगंधा शिवाय मज्जा नाही राव...

  • @kadgavbiroba8972
    @kadgavbiroba8972 Před 3 lety

    महेश सर खुप सुंदर अभिनय

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 Před 3 lety +1

    Ha yed manus lai ek no acting krto rao

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    . एक नंबर भाग घेतला आहे

  • @ganeshjkhanzodepatil5030

    लय मस्त

  • @manesunil2368
    @manesunil2368 Před 3 lety +1

    तुम्ही असा एपिसोड बनवा कि त्याच्यातून लोकांना काहीतरी शिकायला भेटेल

  • @user-ti3oc1zw1i
    @user-ti3oc1zw1i Před 3 lety +2

    किरण बेरड सर..हे उचापत्या, गाव नमुने हे सगळे बंद करून फक्त गावरान मेवा वर लक्ष केंद्रित करा..शेवटी अती तिथे माती आहे हे लक्षात ठेवा . नाहीतर वेळ निघून जाईल..तुम्ही एक उत्तम लेखक आहेत सर..त्यात कालचा गावरान मेवाचा भाग आला नाही .काहीतरी सांगा आम्हाला काय चाललय नेमकी

  • @tmgaming8168
    @tmgaming8168 Před 3 lety +1

    Juna gavran meva suru kara

  • @sandiplandkar9393
    @sandiplandkar9393 Před 2 lety

    Lay bhari ganpatrav

  • @pradipshinde4434
    @pradipshinde4434 Před 3 lety +1

    Ha...haa..😀😀 veda ek number acting...
    roll vadhva...

  • @krishnatiger2974
    @krishnatiger2974 Před 3 lety +1

    Pagal chi ro roling kartoy na kdkkkkkk kartoy nice
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 Před 3 lety +16

    अह.मजा नाहि आलि
    सरपंच .चंकया. प्रिया .राहुलया
    माया यांच्या शिवाय गावरान मेवा चालणारच नाहि
    ह्या भदाडि ला काढा आधि .
    मोठायलया डोळ्याची नुसति काहि कामाचि नाहि .
    आज खरंतर सुगंधा वहिनींची आठवन येते

  • @7276156229
    @7276156229 Před 3 lety +9

    Ba- bai
    Sun- sunder
    Di- disti😂😂😂😂

  • @ovitupe2126
    @ovitupe2126 Před 3 lety +13

    जुना गावरान मेवा परत सुरू करा बेरड सर माया राहुल चँक्या मजा नाही त्या शिवाय

  • @sampatshinde5462
    @sampatshinde5462 Před 3 lety +2

    सुनंदाबाई एकदम कडक दिसत होत्या आज

  • @dattunajan4743
    @dattunajan4743 Před 3 lety +4

    मज़ा ऎत नाही राव आता पहिल्या सारखी

  • @swapnilkadam2598
    @swapnilkadam2598 Před 3 lety +5

    जुना गावरान मेवा मस्त होटा

  • @nikhilsherkar6988
    @nikhilsherkar6988 Před 2 lety

    एकाच नंबर आहे

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Před 3 lety +1

    जुना गावरान मेवा चालू करा

  • @vibhishan3075
    @vibhishan3075 Před 3 lety +11

    बाई कड्क दिसत होती आज

  • @samirzambare5735
    @samirzambare5735 Před 3 lety +1

    Super

  • @rajusursu4807
    @rajusursu4807 Před 3 lety +4

    भाग सुंदर आहे धन्यवाद

  • @rajendrarathod6296
    @rajendrarathod6296 Před 3 lety +3

    Gavran meva 1number

  • @tukarammotepatil3268
    @tukarammotepatil3268 Před 3 lety +1

    जूना चालू करा नाहीतर लाइक करणार नाही

  • @sadashivmuley8358
    @sadashivmuley8358 Před 3 lety

    Pahila gavaran meva Chan hota

  • @pandurangshinde8937
    @pandurangshinde8937 Před 3 lety +1

    मस्त 👌👌👌

  • @mr.pravinnadgemh
    @mr.pravinnadgemh Před 3 lety +1

    Nice 👌👌👌👌👌

  • @umersyed9375
    @umersyed9375 Před 3 lety +1

    गण्या संजय भारी आहेत

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे