चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१०४ || Chandal Choukadichya Karamati Full Ep.No.104

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 3,6K

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 Před 2 lety +671

    कोणा कोणाला वाटतं ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌

    • @shrikantghugare112
      @shrikantghugare112 Před 2 lety +5

      Arrr...... Hana.

    • @sanjanam.wahilesanjana9609
      @sanjanam.wahilesanjana9609 Před 2 lety +2

      ,

    • @mayursonawane6767
      @mayursonawane6767 Před 2 lety +1

      @@sanjanam.wahilesanjana9609 ककककककंकककककककककककककककककककंकककककककककककककंअअकअकककंककककककककककककककककं

    • @rajarammane8825
      @rajarammane8825 Před rokem

      @@sanjanam.wahilesanjana9609 dije

  • @prashantpatil4378
    @prashantpatil4378 Před 2 lety +14

    आदरणीय कै. पै.मारुती भाऊ माने यांचा उल्लेख झाला खूप समाधान वाटले

  • @muradshaikh2605
    @muradshaikh2605 Před 2 lety +23

    कौन सलमान खान??कौन शाहरुख खान,, आमच्या रामभाऊ च्या पुढे सगळं बॉलीवूड गहाण.. सलाम तुमच्यातील कलेला 👌👌👌👌👌👍👍👍

  • @padmashrigirigosavi9532
    @padmashrigirigosavi9532 Před 2 lety +160

    आर हाना🤣🤣🤣🤣 त्रिमूर्ती च्या कौतुका ला शब्दच नाहीत,,, एकच नंबर ,,,,,रविवार खूप छान जातो सकाळी हसण्याने चांडाळ चौकडी च्या करामती एक टॉनिक आहे ,,,,,,,🤣😂😂😂😂😂😍😍😍😍😍😍😍

  • @user-cf5lo9eg6k
    @user-cf5lo9eg6k Před 2 lety +98

    राजकारणापेक्षा मैत्री महत्वाची हाच आजचा सुविचार.... ❤🙏🏻धन्यवाद चांडाळ चौकडी टिम

  • @amolsanap4563
    @amolsanap4563 Před 2 lety +4

    ह भ प आदरनीय भरत महाराज शिदें यांचा वाद घालण्याचा प्रयत्न हा खरच समाज सुधारण्या सारखा आहे जय हरि महाराज अमोल सानप ग्रामसेवक पंचायत समीती शिरूर(कासार) जि.बीड

  • @nitinwadghule3301
    @nitinwadghule3301 Před 2 lety +121

    शेवटचं क्षण सरपंच आणि संजू खरंच डोळ्यातून पाणी अल... नाद खुळा तुमच्या अभिनयाचा

  • @prakashsaudagar7601
    @prakashsaudagar7601 Před 2 lety +32

    मला बाळासाहेबाचा एकच डायलॉग आवडतो तो म्हणजे आरे हाना ऐकली खूप हासू येत खूप छान आहे सगळीच टीम अभिनंदन सर्वांनाचे 💐💐💐🌹💐💐💐

    • @crazyfishinggaming6539
      @crazyfishinggaming6539 Před 2 lety

      Mala PAn 😂😂😂😂😂😂😂Aar Hana😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @motivationkapitara6226
    @motivationkapitara6226 Před 2 lety +2

    सर्व एपिसोड एका शब्दामूळे आकर्षक वाटतो..
    "आर्रर्र हाणा......"

  • @pandurangbachkar3735
    @pandurangbachkar3735 Před 2 lety +35

    सुभाष राव यांनी भरपूर भारी भांडण मिटवले आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन भरपूर हसलो आहे आज भाग थोडा मोठा बनवा रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्हा सर्वांना सलाम माझा 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akshaygangawane9636
    @akshaygangawane9636 Před 2 lety +141

    बैल गाडी शर्यत वर एक एपिसोड बनवा खूप मोठी अपॆक्ष्या आहेत 🌹🌹🌹🌹🌹तुमच्या टीम कडून 🌹🌹🌹🌹🌹

    • @prathemeshkarpe287
      @prathemeshkarpe287 Před 2 lety +2

      100%

    • @vangdu_632
      @vangdu_632 Před 2 lety +5

      Bnvnar ahet zhale bolan mazh rambhau br

    • @devamahamulkar1772
      @devamahamulkar1772 Před 2 lety +3

      बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे त्यांच्यावर एक भाग बनवा अंशी बैल प्रेमीची विच्छा आहे

    • @amitpawar2897
      @amitpawar2897 Před 2 lety +2

      Nadd

  • @ganeshkarande4135
    @ganeshkarande4135 Před rokem +7

    बाळासाहेब म्हणजे कळीचे नारद मुनी जमल बर का बाळा साहेब अप्रतिम अभिनय

  • @punerealestate3340
    @punerealestate3340 Před 2 lety +400

    आजच्या एपिसोड मध्ये हिंदकेसरी मारुती माने यांचं नाव ऐकून खूप आनंद झाला..🙏💐💯

  • @shankarmathane2568
    @shankarmathane2568 Před 2 lety +82

    लेखकाच्या लेखणीला सलाम जबरदस्त विचार मांडले आहेत लेखणीतून आणि कलाकारांनी तर प्रत्येक शब्धला अचूक न्याय दिला सत्ता हि 5 वर्षे असते पण मैत्री हि जीवणभर साथ देणारी असते खूप छान हा एपिसोड 🙏🙏

  • @vinayaksutar4757
    @vinayaksutar4757 Před 2 lety +11

    हिंदकेसरी भाऊंच महाराष्ट्रास आठवन करून दील्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद …संपुर्ण टीमला शुभेच्छा आसच हास्याच्या कोपर खेळीतुन नवीन पीढीच प्रबोधन करत चला..आज त्याची खुप गरज आहे समाजास …

  • @kacharubunde9622
    @kacharubunde9622 Před 2 lety +30

    सर्व गावरान फिल्म प्रोडक्शन माझ्या मराठी बांधवांना खूप खूप चांगले गावरान फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचत असे रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील सरपंच संजूभाऊ सर्वांना मनापासून खूप खूप अभिनंदन

    • @vitthalankalge4393
      @vitthalankalge4393 Před 2 lety

      मि आपले 104 हि एपिसोड पाहिलेत अप्रतिम वेबसिरिज आणि सर्वच कलाकार मंडळी स्टार आहेत

  • @ramdasshinde3633
    @ramdasshinde3633 Před 2 lety +76

    आर्रर हाना।😃😃हां डायलॉग एकदम हाईलाइट असतो बाळासाहेब 👌👌 पूर्ण एपिसोडचं बदलून टाकतो 😁😁😁😁😁 सर्व टिमला नविन वर्षाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा । असेच हसवत रहा 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sarikahunde8072
      @sarikahunde8072 Před 2 lety +1

      Kharrrch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyalonkar8014
    @vidyalonkar8014 Před 2 lety +33

    आजचा एपिसोड समाजात वाद आणि पद यापेक्षा प्रेमाने सर्वांनी मिळून मिसळून कामे केली पाहिजे हा छान संदेश दिला आहे👌👌 सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @vivekransing1249
    @vivekransing1249 Před 2 lety +48

    पाटील, बाळासाहेब, रामभाऊ, संजू सेठ, सरपंच, पहिलवान, उज्जन भाऊ आणि सर्व टीम चे अभिनंदन 👍👌
    तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

  • @sarpanchghule1480
    @sarpanchghule1480 Před 2 lety +34

    महाराष्ट्राचा मर्दानी खेळ बैलगाड्यांच्या शर्यती यावर एक छानसा एपिसोड बघायला खूप आवडेल अशी आमची इच्छा आहे

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Před 2 lety +17

    महाराष्ट्रात एकच नंबर सिरीज आहेत गणाचे डाँयलाँग आणि अभीनय पन जबरदस्त सर्व कलाकारही जबरदस्त आहेत

  • @VKBMarathiStatusKATTA
    @VKBMarathiStatusKATTA Před 2 lety +210

    बाळासहेब, रामभाऊ अणि बाकी टिम म्हणजे रत्नांची खाण आहे. सर्वांचें मन:पूर्वक आभार🙏🏻 ❤️❤️❤️

    • @ganeshabnave5965
      @ganeshabnave5965 Před 2 lety +3

      रामभाऊ तुमच्या एक्टिगला तोडच नाही लाखात एक

    • @rajuraut9768
      @rajuraut9768 Před 2 lety

      सर्वांचे मनःपूर्वक आभार

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 Před 2 lety +2

      मित्रा खान नव्हे "खाण " असतं.. खान म्हणजे अफजल्या असतं

  • @moryaenterprises99
    @moryaenterprises99 Před 2 lety +75

    महाराष्ट्रा मध्ये तरुण पिढीला आणि समाजाला योग्य दिशा दाखविणारे श्री हरी भक्त परायण इंदुरीकर महाराज आणि चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व टीम आहे

  • @amolpatil2079
    @amolpatil2079 Před 2 lety +8

    खूपच मस्त होता भाग.बाळासाहेब, रामभाऊ,सुभाषराव, पाटील,सरपंच आणि संजू. तुमचा प्रत्येक एपिसोड मी न चुकता बघतो.खूप छान आणि शिकण्यासारखं भेटत.आणि महत्वाचं म्हणजे जीवन कस जगायचं हे समजत.

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 Před 2 lety +7

    रामभाऊ कस हसत होत आज मान डोलवु डोलवु
    खरच हाणामारी झाली आज
    दोघांची पण सरपंच संजुशेठ
    सरपंच बाई मेंबरीन बाई
    प्रत्येक गावातील वास्तव दाखवलं आज
    बाळासाहेब 👏👏👏

  • @user-jp7ml5fw7f
    @user-jp7ml5fw7f Před 2 lety +9

    चांडाळ चौकडी च्या करामती ही मालिका
    जिवनातील अचूक घडलेल्या घटना अतिशय उत्तम पद्धतीने स्पष्टपणे मांडतात अशा गावरान कलाकारांना माझा मानाचा मुजरा
    माझ्या ह्या गावरान शब्दाचा राग नसावा
    अशी माझी कळकळीची विनंती 🙏🙏🙏
    एकच नंबर एपिसोड 👌👌🙏👍

  • @vivekchothe6378
    @vivekchothe6378 Před 2 lety +8

    प्रत्येकजण आपआपल्या परीने जीव ओतून कलाकारी,अभिनय करताहेत.त्यामुळेच कमी कालावधीत भरपूर प्रसिद्धीस आलेली महाराष्ट्रातील 1 नं वेबसिरीज म्हणजे(चांडाळ चौकडीच्या करामती)

  • @jaykumarkharmare1930
    @jaykumarkharmare1930 Před 2 lety +6

    Ho sir बैलगाडी शर्यत वर एखादा एपिसोड बनवा ...

  • @omkarpawar9431
    @omkarpawar9431 Před 2 lety +1922

    बैल गाडी शयत चालू झाली आहे तरी त्यावर एक भाग बनवा सर

  • @pratikthite9889
    @pratikthite9889 Před 2 lety +1

    आमच्या चांडाळ चौकडी चा नाद खुळा 🙋🙋🙋🙋💪💪💪💪💪👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌💖💖💖💖💖💖💖

  • @pranav_2310
    @pranav_2310 Před 2 lety +27

    अंगात दम आणि पावर लागते उगाच रामभाऊ सारखी विट कोण पण फोडत नाही ❌🙅 असली पावर , 🙏🙏💪💪✌

  • @shubhamshubh4995
    @shubhamshubh4995 Před 2 lety +6

    कोणा- कोणाला गणाला एकदा महाराष्ट्र केसरी झालेला पाहायचा आहे 💐💐💐💐💐💐🙂👍

  • @vijaygophane2424
    @vijaygophane2424 Před rokem +30

    बाळासाहेबांचा हाना हा डायलॉग कुणा कुणाला आवडतो

  • @yuvrajkarande3455
    @yuvrajkarande3455 Před 2 lety +5

    बाळासहेब तुम्ही हिंद केसरी मारुती भाऊ माने यांची आठवण काढून आमच्या सांगली तील कवटे पिरान गाव चे नाव प्रसीद्ध केल त्या बद्दल खूप खूप आभार
    आर हाना लय भारी

  • @ganeshawaghade8476
    @ganeshawaghade8476 Před 2 lety +31

    विनोदातून समाज प्रबोधन करणाऱ्या चाडळ चोकडीच्या करामती च्या कलाकाराचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @amitthorat152
    @amitthorat152 Před 2 lety +8

    सरपंच आणि सदस्य ह्यातील कलगीतुरा आपण खुप विनोदी शैलीत सादर केला, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं अभिनंदन. पद,सत्ता व प्रतिष्ठा हे सर्व नगण्य आहे.... ह्यातून फक्त वैर भावना निर्माण झाल्या.

  • @akashshewale841
    @akashshewale841 Před 2 lety +16

    *"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे* *असते...*
    *कुठल्याही रंगात मिसळले*
    *तर दरवेळी नवीन रंग देतात...*
    *पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही*
    *पांढरा रंग तयार करता येत नाही!*
    *अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..*
    *जीवाला जीव देणा-या*
    *आपल्या चांडाळ चौकडी च्या टीम ला ...*
    *शुभ सकाळ*

  • @shrikantkamble9975
    @shrikantkamble9975 Před 2 lety +81

    सर्व कलाकारांच्या कलागुणांना माझा मनःपूर्वक सलाम.🙏🙏🙏🤗🤗🤗 सर्व टिमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉💐💐💐💞💞💞

  • @digamberpatil3728
    @digamberpatil3728 Před 2 lety +19

    गणा पैलवान vr एक एपिसोड बनवा. Plz.
    अणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 2 lety +188

    भावी सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या डोळ्यात अंजन घालणारा भाग होता...
    संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन 👌👌👌

  • @ganeshpawar8226
    @ganeshpawar8226 Před 2 lety +13

    जबरदस्त रामभाऊ..
    मी मिटवत नसतो उलट पेटवत असतो.
    रामभाऊ चे डायलॉग म्हणजे जबरदस्त

  • @tajusavant8218
    @tajusavant8218 Před 2 lety +2

    आश्विनि म्यामची ऐकटिंग खूप छान वाटत ‌आहे

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Před 2 lety +37

    आजच्या एपिसोड मध्ये हिंदकेसरी मारुती भाऊ माने नाव आलिया बद्दल धन्यवाद चांडाळ चौकटीच्या करामती❤️🙏🏽

  • @user-bd6bc1xx7m
    @user-bd6bc1xx7m Před 2 lety +31

    बाळासाहेब: आरं हाणा ! 🤣
    .
    .
    पण भावी उपसरपंच म्हणायची काय कारण हुती ? 🤣

  • @shankarbeloshe4337
    @shankarbeloshe4337 Před rokem +2

    चांडाळ चौकडी आणि श्री हरि पारायण इंद्ररीकर महाराज मधील सर्व टीमच्या मन: पूवक हादिक आभार❤❤

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Před 2 lety +8

    मारुती भाऊ माने यांनी खरंच गाव पंचवीस वर्ष बिनविरोध काढले आहे असे ज्येष्ठ समालोचक शंकर अण्णा पुजारी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे

  • @Vikram23689
    @Vikram23689 Před 2 lety +214

    बैलगाड़ी शर्यत vr सकारात्मक भूमिका दाखवून देणारी सिरीज बनली पाहिजे. शेतकरी हा बिंदू केंद्र ठेऊन बनवण्यात यावी... ♥️ 🥳 🙏

  • @babanhalkar6776
    @babanhalkar6776 Před 2 lety +4

    समाजात तूम्ही चांगल कार्य करीत आहात त्यामुळे तूम्हाला खूप शूभेच्छा आम्ही खूप हासलो परत तूम्हाला खूप शूभेच्छा परत असेच कार्यक्रम येत राहोत अशिच आमची इच्छा

  • @sldosti7111
    @sldosti7111 Před 2 lety +29

    खूपच भारी आहे भाग ❤️😘✨
    बाळासाहेब सरपंच नक्की शोबतील
    प्रत्येक भागात✌️✌️🤘🤘🥳❣️

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Před 2 lety +16

    बैल गाडी शर्यत चालू झाली आहे तर पुढचा भाग लवकरच बनवा असे मला वाटते. सरपंच. उपसरपंच .अध्यक्ष. सुभाषराव. बाळासाहेब. पाटील.राम भाहू. संजू शेट 🙏🙏🙏🙏

  • @anasahebgaikwad705
    @anasahebgaikwad705 Před 2 lety +1

    बाळासाहेबांचा एक डायलॉग खूपच छान आहे अरे हाना

  • @ektanewsmaharashtra5917
    @ektanewsmaharashtra5917 Před 2 lety +6

    रोजच जीवन प्रचंड ताणात जातय पण तुमच्या या वेबसिरीज मुळे रविवारी काहीतरी शिकायला भेटतय
    आणि समाधान भेटतय
    Thanks team

  • @netenshindde
    @netenshindde Před 2 lety +10

    सरपंच आणि संजू एकदम जबरदस्त काम होते आज तुमचे👌👌👌👌👌

  • @kedarkadam1343
    @kedarkadam1343 Před 2 lety +1

    रामभाऊ 1 नंबर, नाद खुळा.......👌👌👌👌

  • @vijay.j747
    @vijay.j747 Před 2 lety +6

    माझे सर्व टिम ला विनंती आहे की
    तुम्हाला तर माहीतच आहे
    ऊस तोड कामगारचे किती कष्ट असतात आणि कसे परिस्थिती आसते
    म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे
    ऊस तोड कामगारावर एक एपिसोड तयार करा
    किंवा त्यांची परिस्थिती कशी असते कसे जिवन जगत असतात याचा एक संदेश तुम्ही एका एपिसोड मधून मांडा
    आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @yuvrajbugade1276
    @yuvrajbugade1276 Před 2 lety +25

    खळखळून हसवणारी एकच मालिका म्हणजे चांडाळ चौकडी सलाम बाळासाहेब आणि सर्व टिम....💐💐💐👌👌

    • @santoshsalve6886
      @santoshsalve6886 Před 2 lety

      बाळासाहेबांना खूप खूप आनंद मय सुभेच्छा

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 Před 2 lety +1

    1 No Apisod gavatil grampachayat sadshani nakki pahava

  • @santoshpatilshinde9388
    @santoshpatilshinde9388 Před 2 lety +6

    Khup kahi शिकण्यासारखे आहें या एपिसोड मध्ये tnx चांडाळ चौकडी च्या करामती खूप छान एपिसोड बनवताय तुम्ही 👌✌️🤝🙏❤️

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 Před 2 lety +36

    💣 कुरबूडया करणारे बाळासाहेब
    सरपंच आणि संजूचा कार्यक्रम लावनार आज💯
    🤜🤛🤜🤛🤜🤛🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️

  • @dhirajbhanushali3256
    @dhirajbhanushali3256 Před rokem

    Ha Episode best... Sirpanch & sanju seth chi Jugalbandi wale episode continue theva... Sanju bhau chi aggressive acting ekdam zakkas aahe... Hya Doganchi Bhandane bagayala Odiance utsuk aahe👍👍✌✌

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Před 2 lety +7

    या तुमच्या जोडीन ची जगात तोड नाही बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव तुमचा कोणताही एपिसोड भक्तांना मैत्रिणीच्या भाविक असल्यासारखं वाटतं हर एक मेसेज माणसांना पटण्यासारखा असतो

  • @dattusurose3027
    @dattusurose3027 Před 2 lety +23

    चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला येणार्‍या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amolkale8503
    @amolkale8503 Před 2 lety

    खूप छान सगळी काम करतात आपण मी दिवसभर मी दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी थोडा टाईम मिळाला कि वेब सिरीज पाहातो सगळा दिवसभराचा थकवा निघून जातो खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं सिरीज पाहुन

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 Před 2 lety +11

    बैल गाडा शर्यत सुरू झाली आहे.....
    तरी शर्यतीविषयी एखादा भाग बनवावा🙏🙏

  • @satyajitpalve144
    @satyajitpalve144 Před 2 lety +3

    वीट भट्टी वाल्यांची खरोखरच व्यथा मांडली धन्यवाद🙏🙏 आमची पण भट्टी आहे खरी परिस्थिती आहे तशी

  • @siddhivinayakenterprises9418

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी ची टीम आली 🔥💞
    बाळासाहेब 🔥

  • @newvidios2757
    @newvidios2757 Před 2 lety +20

    बाळासाहेब 1 नंबर कलाकार आहेत आणि संजु पण मस्त काम केले आहे

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 Před 2 lety

      खूपच छान पूर्ण टीमच अभिनंदन

  • @ashaguttedar5479
    @ashaguttedar5479 Před rokem +1

    I am from Karnataka
    👌👌👌👌👌👌
    Balasaheb sir supar

  • @Omkarbansodemusical
    @Omkarbansodemusical Před 2 lety +6

    बाळासाहेब तुमची acting बगून मी शुधा माझ्या मित्रात असच भांडण लावतो.....

  • @ajitmodhale6640
    @ajitmodhale6640 Před 2 lety +5

    बैलगाडा शर्यत ला मान्यता मिळाली आहे त्यावर बनवा आता बिनधास्त व्हिडिओ

  • @sanjubirajdar3434
    @sanjubirajdar3434 Před 2 lety +1

    बाळासाहेबांनी खुप छान संदेश दिला आहे सदस्यना समजून घ्या फक्त......

  • @user-oq9gq5wf9n
    @user-oq9gq5wf9n Před 2 lety +22

    CZcams वर एकच आवाज बाळासाहेब ,अरे हाना........💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🤣😅😁

  • @sumitrataleng45
    @sumitrataleng45 Před 2 lety +27

    आजचा एपिसोड अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद कलाकारांना असंच मनोरंजनाचा कार्यक्रम भावी आयुष्य

  • @amolgore1377
    @amolgore1377 Před rokem +1

    संपूर्ण टिम विशेष रामभाऊ व बाळासाहेब..उत्कृष्ट अभिनय अस्सल गावरान तडका दिवसभराच्या धावपळीत एक जरी भाग बघितला तर मन प्रसन्न होत...धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टिम🌹🙏

  • @sairam1315
    @sairam1315 Před 2 lety +24

    मराठी माणसाच्या हृदयात स्थान तर मिळवलेच आहे पण अमराठी लोकांना सुद्धा भुरळ पडली आहे हीच चांडाळ चौकडी ची खासियत आहे...only Balasaheb 💯🚩🚩🥃 fan club

  • @shaileshbodakepatil2739
    @shaileshbodakepatil2739 Před 2 lety +5

    बैलगाडा शर्यती वर एक एपिसोड बनवा बाळासाहेब..

  • @vasantagavhane8131
    @vasantagavhane8131 Před 2 lety +1

    पूर्ण कलाकार माझे आवडते फक्त एका एपिसोडमध्ये रामभाऊंनी बाळासाहेबांची जिरवा

  • @abhigamer1790
    @abhigamer1790 Před 2 lety +6

    बैल गाडी शर्यत चालू झाली आहे तरी त्यावर एक भाग पाहिजे 🙏🏻👍🙏🏻

  • @mrindianbeast7595
    @mrindianbeast7595 Před 2 lety +4

    बैलगाडा शर्यत सुरू झाली 🙏🙏🙏🙏

  • @latapatekar9912
    @latapatekar9912 Před 2 lety +1

    Sarva serial peksha great 👍🙏

  • @akshayjadhav4228
    @akshayjadhav4228 Před 2 lety +237

    तुमच्या सर्व टीमच्या कार्याला सलाम 💯❤💖👍

  • @rajjadhav2820
    @rajjadhav2820 Před 2 lety +20

    बैलगाडा शर्यतीवर एक भाग बघायला खूप आवडेल..!👑💯🐂

  • @ashoktak547
    @ashoktak547 Před 2 lety +1

    Ek Number Balasaheb
    Hannnnnnnaaaaaaaaaaaaaaaaaa😂😂😂😂😂😂😂😜😜😜😜😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @manesunil2368
    @manesunil2368 Před 2 lety +6

    बैलगाडा शर्यत चालू झाली आहे त्याच्यावर एक एपिसोड बनवा सर ❤️❤️

  • @shubhamsatpute5568
    @shubhamsatpute5568 Před 2 lety +10

    बैलगाडा शर्यती वर एपिसोड होऊन जाऊद्या 🙏🙏🙏

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před 2 lety

    खुप छान मजा आली. नेवसे कोट धुवायला द्या .रडू नका.छान भाग झाला .भांडण करू नका.बाळा साहेब तुम्ही तर ग्रेट आहेत

  • @rahulzite6669
    @rahulzite6669 Před 2 lety +11

    सर तुम्ही बैलगाडा शर्यत वरती भाग काढा बैलगाडा शर्यत चालू झाली आहे एवढीच विनंती आहे

  • @dhananjaymatre7703
    @dhananjaymatre7703 Před 2 lety +5

    बाळासाहेबांनी हिंदकेसरी मारुती माने यांचं नाव घेतलं खूप भारी वाटलं...

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Před 2 lety

    सर्वांच्या कामगिरीला मनःपूर्वक वंदन.
    प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला अतिशय योग्य न्याय दिलेला आहे. अतिशय नैसर्गिक अभिनय करून ती भूमिका आपण जगत आहात. प्रत्येक पात्र आणि त्याच्या भावभावनांचे बारकाईने अभ्यास करून विविध कंगोरे समोर येतात. हेच या वेब सिरिजचे खास वैशिष्ट्य आहे.
    खूप खूप आभारी आहोत 🙏

  • @akshayjadhav4228
    @akshayjadhav4228 Před 2 lety +7

    रविवार दिवसाची सुरुवात आनंदमय व हासरी झाली. 💖👍💯

  • @kaylassanap2552
    @kaylassanap2552 Před 2 lety +4

    बैल गाडा चालु झाला आहे तरी विडियो बणला पाहीजे मि विनती करतो तुमाला भरत सर रामभाऊ सुभाष सर नकी बनवा

  • @aapkasathikalimshaikh8856

    पोटभरून अगदी खळखळून हसलो खुप आभार धन्यवाद तसेच एकतेच बिज रोवून स्वच्छ मैत्री दर्शवली आहे तसेच माफी असावी खुप कमी वेळ भेटतो कामाच्या दगदगीत परंतु तरीही उशिरा का होईना आमचा पुर्ण परिवार एकही एपिसोड पहायचा सोडत नाही सर्व कलाकारांच्या कलाकारीला मानाचा मुजरा

  • @habibmulani6946
    @habibmulani6946 Před 2 lety +6

    बैलगाडा शर्यत चालू झाली. यावर एक एपिसोड बणवा

  • @panditrathodmh13
    @panditrathodmh13 Před 2 lety +78

    सलाम तुमच्या acting ला 👍👌👌👌❤️

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 Před 13 dny

    खूपच छान सीरिज आहे ❤ सर्व कलाकार चांगले काम करत आहेत आसेच गावाकडच्या कलाकारांना प्राधान्य दिले पाहिजे🎉

  • @jadhavpatil333
    @jadhavpatil333 Před 2 lety +4

    बैलगाडा शर्यत वर एक भाग बनवा, बाळासाहेब आवो तुम्हीच घ्या मनाव

  • @sopandumne8685
    @sopandumne8685 Před 2 lety +56

    Subhashrao is a totally different man, because until 104 episode he is not say to balya instead of balasaheb. Very nice role

  • @amolpowar4189
    @amolpowar4189 Před 2 lety +2

    बाळासाहेब चे आरे हान्हा डायलॉग खुप छान आहे

  • @avikaavinashvlog3517
    @avikaavinashvlog3517 Před 2 lety +7

    बैलगाडा शर्यत वर व्हिडीओ बनवा मस्त भाग होईल

  • @sangrambhosale56
    @sangrambhosale56 Před 2 lety +7

    राजकारणा पेक्षा मैत्री महत्वाची 👬 🙏धन्यवाद चांडाळ चौकडी टीम 🙏🙏