चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२९ || Chandal Choukadichya Karamati Episode No.229

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions
  • Komedie

Komentáře • 2,1K

  • @ravimohite1648
    @ravimohite1648 Před měsícem +246

    मला अभिमान आहे कि माझ्या महाराष्ट्रा मध्ये आसे लोक आहेत जे असा चांगला संदेश देत आहेत..
    Verry verry thanks 🙏
    गावरान फिल्म all tem❤❤❤❤

  • @i_am_pramod_pnj
    @i_am_pramod_pnj Před měsícem +393

    एक नंबर भाग आहे कारण ह्या आठवड्यात 12 वीचा निकाल आहे ह्या भागामुळे बरेच मुलांचे प्रान नक्की वाचेल धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन 🙏

  • @user-ex8ew9ui7y
    @user-ex8ew9ui7y Před měsícem +50

    खरंच हा भाग पाहून डोळयात पाणी आले 😢
    आणि पाटोळे वायरमन सारखा कलाकार पुन्हा होणे नाही ❤️🥺
    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटील आणि सरपंच टीम सगळे कलाकार हे नंबर 1 आहे .
    तुम्ही ह्या भागातून आजची खरी परिसथिती दाखवून दिली.🙌💯🙏

  • @mahimohite7731
    @mahimohite7731 Před měsícem +5

    पाटोळे साहेब डोळ्यात पाणी आणलं राव..... धन्यवाद टीम..... गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...❤

  • @supalkardhanraj6290
    @supalkardhanraj6290 Před měsícem +79

    बापाची परिस्थिती ज्या मुलाला कळते तो मुलगा लय मोठा होतो हे वाक्य लय मनाला स्पर्श करून गेल
    सर्व चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला माझा मी ड्रायव्हर समजून त्रिवार मानाचा मुजरा

  • @PradipHiwale-bx6lm
    @PradipHiwale-bx6lm Před měsícem +67

    पाटोळे साहेब तुमचा खरा रोल बगून आज डोळ्यात पाणी आल आक्षर्ष
    खर एका वडिलांच्या मनातली गोष्ट बोललात तुम्ही

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 Před měsícem +13

    शुभम सर मानलं तुम्हाला अक्षरशः डोळ्यातून पाणी थांबत नाही कारण माझ्या बाबतीत सुद्धा सेम प्रकार घडला होता फक्त मी नैराश्यात न जाता बारावी दुसऱ्या वर्षी पास झालो पण आज आरोग्य विभागात उत्कृष्ट सेवा देत आहे नागरिकांचा खूप खूप आशीर्वाद मला मिळत आहे. 20 वर्षे जुन्या आठवणीला आज उजाळा मिळाला.

  • @dnyaneshwarkalenagapur3987
    @dnyaneshwarkalenagapur3987 Před měsícem +10

    अतिशय सुंदर भाग आहे या भागा मुळे समाजातील बर्याच मुलांवर याचा परिणाम होऊन त्यांच्या वाईट वृत्तीचा नाश होईल खुप खुप धन्यवाद सर्व टिम ला अशीच जनजागृती ची गरज आहे पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🙏🙏

  • @shitaljadhav491
    @shitaljadhav491 Před měsícem +188

    सगळ्यात मोठ आणि हृदयाला लागणारा वाक्य "बापाची परिस्थिती ज्या पोराला कळते ती पोर खूप मोठी होतात " हे अगदी 💯 खरं आहे
    एपिसोड खूप छान होता आणि चांगला संदेश मिळाला 👌👌👌👌
    Thank you so much all team 🙏🙏

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm Před měsícem +45

    ह्या भागामध्ये वायरमन पाटोळे साहेबांन काय अभिनय केला यार डोळ्यात पाणी आलं प्रणाम करतो मी तुम्हाला😢😢❤❤❤❤

  • @devidasshinde7350
    @devidasshinde7350 Před měsícem +8

    आजची लाईक कमेंट फक्त पाटोळे साहेब तुमच्यासाठी

  • @OmkarBorhade-jd2jw
    @OmkarBorhade-jd2jw Před měsícem +44

    बाप नावाची चादर एकदा उडून गेली की खरी दुनिया कळती#Miss You Pappa😔😔

  • @mahadevkore153
    @mahadevkore153 Před měsícem +257

    पाटोळे साहेब खरंच डोळ्यातून शेवटच्या क्षणी पाणी आले

    • @vikasbaile9919
      @vikasbaile9919 Před měsícem +2

      खरंच माझ्या डोळयातुन पाणी आले

    • @user-ex8ew9ui7y
      @user-ex8ew9ui7y Před měsícem +2

      खरंच हा भाग पाहून डोळयात पाणी आले 😢
      आणि पाटोळे वायरमन सारखा कलाकार पुन्हा होणे नाही ❤️🥺
      बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटील आणि सरपंच टीम सगळे कलाकार हे नंबर 1 आहे .
      तुम्ही ह्या भागातून आजची खरी परिसथिती दाखवून दिली.🙌💯🙏

    • @PaisarthakJadhav
      @PaisarthakJadhav Před měsícem

      🥺🥺

  • @mahadevkore153
    @mahadevkore153 Před měsícem +151

    पाटोळे साहेब खरंच तुमच्या एक्टिंग ला मनापासून शुभेच्छा

  • @shriswamismarthmaharaj2778
    @shriswamismarthmaharaj2778 Před měsícem +8

    भुंडीस :: सातारा 7star ला आज भुंडीस चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पहिला खुप छान आहे ,खुप हसवल,आणि डोळ्यातूनही खुप पाणी काढलं मनापासून खुप आवडला चित्रपट❤❤❤❤❤

  • @Naru0477
    @Naru0477 Před měsícem +14

    पाटोळे वायरमन हा व्यक्ती एक वेगळ्या उंचीचा कलाकार आहे.....always. TOP🎩

  • @user-jx4mp1gj1x
    @user-jx4mp1gj1x Před měsícem +59

    रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब आणि वायरमन साहेब तुमचा सिनेमा खूप भारी आहे मी बगितला बाळासाहेब च्या वडलाची भूमिका वायरमन ने खूप भारी केली

  • @PramodYadav-ru6jt
    @PramodYadav-ru6jt Před měsícem +107

    पाटोळे सारखे कलाकार पुन्हा होने नाही,,,,,सलाम तुमच्या कार्याला

  • @user-nr7xg1qs6i
    @user-nr7xg1qs6i Před měsícem +4

    या भागामध्ये खूप गंभीर विषयाला हात घातला आणि अतिशय व्यवस्थित समाजाला समजेल अशा पद्धतीने मांडला. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमला धन्यवाद .

  • @samadhandhanawade5783
    @samadhandhanawade5783 Před měsícem +1

    चांडाळ चौकडीच्या टीमचा आदर्श सर्वांनी घ्यावा ज्यावेळी गावातील व्यक्तींना संकट येते त्यावेळी सर्व पुढारी धावून एकत्र येतात
    टीमच्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤🎉

  • @amoljavale348
    @amoljavale348 Před měsícem +52

    मी एक ड्रायव्हर आहे लोकांच्या गाडीवर सर्वात आवडता भाग आहे माझा बाळासाहेब जगताप

  • @pamamangle4158
    @pamamangle4158 Před měsícem +83

    बापाची परिस्थिती ज्या मुलाला कळते हे तो मुलगा कधीच वाईट मार्गाला जात नाही हे वाक्य फार काळजाला लागलं सर्व चांडाळ चौकडी च्या टीमला मनापासून अभिनंदन पाटोळे वायरमन रोज हसवणारा आज सर्वच्या डोळ्यात पाणी आणून गेला खूप भरी ॲक्टिंग

  • @user-ef7jg5so2s
    @user-ef7jg5so2s Před měsícem +1

    मला खूप खूप अभिनंदन करू वाटते बाळासाहेबांचं इतकी भारी कॉमेंट्री केली दारू पिऊन त्यांच्यासारखा माणूस या जगामध्ये मिळणार नाही कुठे माझं सगळं भाग पाहून झालेले आहेत तालुका फलटण जिल्हा सातारा पोस्ट दुधेभावी

  • @mrniyaz.multanispeesh8280
    @mrniyaz.multanispeesh8280 Před měsícem +6

    Mr PATOLE you are very very intelligent ACTOR.Your spich ,acting, vandar full,so many Thañks for your future life .

  • @user-dy5ht6pc1s
    @user-dy5ht6pc1s Před měsícem +238

    पाटोळे साहेब एक्टिंग म्हणजे काय असते ते तुम्ही दाखवून दिलं सलाम तुमच्या एक्टिंग ला

  • @vishalbhosale4590
    @vishalbhosale4590 Před měsícem +159

    महाराष्ट्र तील सर्वाना हा संदेश म्हणजे विदयार्थी आणि पालकांना एक नवीन ऊर्जा. खुप खुप धन्यवाद हा एपिसोड केल्या बद्दल. जिवन असेल तर हजार ध्येय पार होतील 🙏👍👌

    • @sanjaykelshikar7832
      @sanjaykelshikar7832 Před měsícem +3

      खरच दर्जेदार ऍपिसोड आणि अतिशय सुंदर संदेश दिला आणि ह्या ऍपिसोड मध्ये पाटोळेनी अप्रतिम काम केले अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏

  • @sandipthite1102
    @sandipthite1102 Před měsícem +2

    मी चित्रपट पाहून आलो चित्रपट खूप छान आहे.
    त्यातील बाळासाहेब रामभाऊ आणि पाटोळे वायरमेन यांनी खूप उत्कृष्ट काम केला आहे.
    यापुढे देखील तुम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहो.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Před měsícem +2

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी माऊली चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूप छान आणि प्रभोधन युक्त असा भाग प्रकाशित करण्यात आला पुनश्च धन्यवाद साहेब अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @depressed_life_1M
    @depressed_life_1M Před měsícem +15

    मी स्पर्धा परीक्षा ची तयारी करतो आतापर्यंत 28 वेळा फैल झालो depression मध्ये गेलो खूप निराश झालो पण हार मानली नाही अजूनही जोमाने अभ्यास करतोय. देवाला ते द्यावाच लागेल जे मी मिळिण्याकरिता जोमाने अभ्यास करतोय. नक्कीच एक दिवस माझा येईल.

    • @pramodjadhav5582
      @pramodjadhav5582 Před měsícem +1

      खरंच डोळे भरून आले पाटोळे साहेबांनी ऐक नंबर भाग आहे

    • @rahulshetake6152
      @rahulshetake6152 Před měsícem +1

      बेस्ट ऑफ लक भाई

  • @medicalmedia3109
    @medicalmedia3109 Před měsícem +51

    या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

  • @akshaysakore9817
    @akshaysakore9817 Před měsícem +1

    खरंच तुम्ही सर्वांनी दहाव्वी व बारावी च्या विधार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या विशेष भागातून खूप महत्वाचा संदेश दिला तुम्हा सर्वांना माझ्या सारख्या शिव भक्ताचा मनाचा मुजरा जय शिवराय 🚩🙏

  • @amitmeher2066
    @amitmeher2066 Před měsícem +2

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी वडील आणि आई जीवनात खरंच खूप महत्त्वाचे आहेत🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sandipkharmate279
    @sandipkharmate279 Před měsícem +23

    बापाची सर कोणीच घेऊ शकत नाही...... खरंच पाटोळे वायरमन चे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @vishalkadam2971
    @vishalkadam2971 Před měsícem +17

    डोळ्यातलं पाणी थांबता थांबन आई वडिलांचे कष्ट खूप अनमोल आहेत💯🥹💝

  • @kirankalhpure185
    @kirankalhpure185 Před měsícem +1

    एकच नंबर प्रेरणादायी व्हिडिओ धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती

  • @sagarshelke5277
    @sagarshelke5277 Před měsícem +1

    वाह पाटोळे वाह ......आज खरच तुम्ही नाद केलात .....तुमच्या या कलेला खरच मानाचा मुजरा ....🙏🙏🙏

  • @akashghule4296
    @akashghule4296 Před měsícem +21

    खरच आज एपिसोड बघायला उशीर झाला पण पाटोळे सरांमुळे डोळ्यात पाणी आले

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Před měsícem +15

    आजपर्यंत सगळेच 229 भाग न चुकता सहकुटुंब सहपरिवार पाहत आलो..तुमचे सगळेच विषय हे सामाजिक,कौटुंबिक,व रोजच्या जीवनातील गरजेचे असतात..
    सर्व चांडाळ चौकडी टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 💐💐

  • @ishwardavane4997
    @ishwardavane4997 Před měsícem +2

    एक नं भाग होता या भागाला महाराष्ट्रा शासनाचा किंवा राष्ट्र पती पुरस्कार मीळायला पाहिजे कारण या एपीसोडमधून समाज प़बोधन झालेले आहे तेव्हा या एपीसोडमधील सर्व कलाकारांचे मी ईश्वर दावणे परिवार गडहिंग्लज जि कोल्हापूर तर्फे हार्दिक अभिनंदन

  • @user-ly5dl3gq5k
    @user-ly5dl3gq5k Před měsícem +3

    मी तुमचे सर्व भाग बागतो पण हा भाग निराळा आहे बाप लेकाचा आहे प्रत्येक बापाला वाटत माझा मुलगा मोठा साहेब होवा तेच पाटोळे साहेबांची इच्छा होती कारण प्रत्येक बापाला वाटत जे मी भोगले आहे ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये आज हा भाग बघून डोळयात पाणी आले खुप खुप धन्यवाद तुम्ही हा भाग बनवला तुम्हा सर्वांचे आभार कसे वेक्त करू हेच मला समजेना

  • @maheshgoykar8750
    @maheshgoykar8750 Před měsícem +49

    बाळासाहेब रामभाऊ साठी लाईक ठोका

  • @tusharpawar6098
    @tusharpawar6098 Před měsícem +11

    अतिशय सुंदर प्रेरणादायी भाग होता चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमचे अभिनंदन
    वायरमन पाटोळे 1no भूमिका केलीत सर्व कलाकारांचे हार्दिक सुभेच्या

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw Před měsícem +1

    सुपरहिट फिल्म🎉
    एक नंबर फिल्म
    ऑस्कर विनिंग फिल्म
    जबरदस्त स्टोरी
    सर्व कलाकारांचा एक नंबर अभिनय
    सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
    अतिशय सुंदर मेसेज दिला आहे
    डोळ्यात पाणी आले
    थँक्यू धन्यवाद🎉

  • @naikvs1818
    @naikvs1818 Před měsícem +1

    खरच डोळ्यात पाणी आलं भावनो ग्रेट एपिसोड ग्रेट मानलं पाहिजे हया चांडाळ chokadichya करामती ला

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Před měsícem +36

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
    तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर 🎉🎉

  • @korhalekarpickle
    @korhalekarpickle Před měsícem +57

    मटकी ला मोड नाही चांडाळ चौकडीला जगात तोड नाही.❤❤

  • @kailashsakte3408
    @kailashsakte3408 Před měsícem +1

    10वी 12वी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हा भाग प्रेरणादायक आहे
    🙏🏻🙏🏻
    असेच प्रेरणादायक भाग तयार करत जा
    धन्यवाद 🙏🏻

  • @shivajiyashwantrao9676
    @shivajiyashwantrao9676 Před měsícem +1

    धन्यवाद भाऊ असा भाग बनवल्या बद्दल
    दोघांनांही समजलं
    डोळ्यात पाणी आलं राव

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Před měsícem +28

    आता होत चाललयं पावसाचं वातावरण.....
    आणि कामचं भारी करतोयं पाटोळे वायरमण....
    ❤❤❤

  • @MukeshDolas-ec8dl
    @MukeshDolas-ec8dl Před měsícem +13

    वायरमन पाटोळे आपला अभिनय अतिशय सुंदर आणि हृद्यस्पर्शी वाटला छान एपिसोड संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन ❤

  • @mr.suyashtekepatil1792
    @mr.suyashtekepatil1792 Před měsícem +1

    खुप छान असा एपिसोड बघितल्यावर डोळ्यात पाणी आले अतिशय सुंदर

  • @nikamkalpesh8490
    @nikamkalpesh8490 Před měsícem +2

    मी आज पर्यंत तुमचे सर्व भाग पाहिले पण हा भाग पाहताना डोळातून पाणी आले अणि आई वडिलांचा कष्टांची जाणीव झाली.

  • @user-yn4hj1qr1q
    @user-yn4hj1qr1q Před měsícem +14

    ज्या मुलांना आई बाबांची परिस्थिती कळते ती मुल पुढे खुप यशस्वी होतात

  • @navnathghondge5643
    @navnathghondge5643 Před měsícem +15

    पाटोळे साहेब शेवटच्या क्षणी डोळ्यातून पाणी आले

  • @ranjitkamble5512
    @ranjitkamble5512 Před měsícem +1

    खरच हा भाग बघुन डोळ्यात पाणी आले
    जबरदस्त एक्टिंग केली पाटोळे साहेब

  • @vivekholkar672
    @vivekholkar672 Před měsícem +4

    भूंडीस कोणी कोणी बघितला❤❤

  • @Aryan.ff.140
    @Aryan.ff.140 Před měsícem +116

    रामभाऊ आणि बाळासाहेबांनी सुभाषराव भुंडीस पिक्चरच्या खूप अभिनंदन 🎉🎉

  • @user-vh2mn3jk6y
    @user-vh2mn3jk6y Před měsícem +10

    पाटोळे व त्यांच्या पत्नी यांची खुप मस्त भूमिका केली त्यांना पुढील प्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा

  • @vitthalpatil1229
    @vitthalpatil1229 Před měsícem +1

    खरंच आजचा एपिसोड खूप खूप छान होता. ही रियल स्टोरी आहे. कारण आज आपल्या पाल्याच्या मनावर घेऊनच कुटलीही गोष्ट कऱण्यात यावी विनंती ❤ आजचा भाग खूप छान वाटला पाटोळे यांची भूमिका खरच खूप छान वाटली आज.

  • @santoshrananaware2117
    @santoshrananaware2117 Před měsícem +2

    खरंच ह्या एपिसोड मधून सत्य परिस्थिती मांडली सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन ❤️🙏🙏

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 Před měsícem +13

    पाटोळे ची ॲक्टिंग लई जबरदस्त आहे आजच्या भागातील

  • @barkya_yt
    @barkya_yt Před měsícem +23

    200 एपिसोड पेक्षा हाय एपिसोड सगळ्यात एक नंबर आहे❤

  • @bhagwantwagh2176
    @bhagwantwagh2176 Před měsícem +1

    अगदी वेळेवर हा भाग काढला खरंच तुमच्या टीमला मानलं पाहिजे . चांगला संदेश दिला आहे समाजाला. सलाम तुमच्या कार्याला.

  • @deepakjadhav1079
    @deepakjadhav1079 Před měsícem +1

    सर्वात सुंदर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव साहेब सरपंच साहेब तसेच या सिरीज मधील सर्व तुमचा समाजासाठी हा संदेश खूप खूप मोठा आहे आणि या सीरिजमधील सर्वच व्यक्तिमत्व खूप सुंदर मी धाराशिव जिल्ह्यातील असून गव्हर्मेंट ऑफिस मध्ये आहे मी आपलेही सिरीज न चुकता माझे मित्र व मी पाहतो या श्री मधून आपले संदेश खूप महत्त्वाचे व समाज उपयोगी आहेत

  • @RushikeshRutuja
    @RushikeshRutuja Před měsícem +10

    सगळ्यात भारी हा एपिसोड होता
    खरंच खूप भारी संदेश दिला आहे तुमी आत्ताच्या या पिडीला ..
    पण आई बाबा ने पण पोरांचा खूप लाड करू नये .....🎉
    i love you चांडाळ चौकटी ❤

  • @amarkharose1904
    @amarkharose1904 Před měsícem +40

    Balasaheb aani ram bahu sathi ek like jhali ch pahije❤

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 Před měsícem +2

    आज डोळ्यात पाणी आल 😞😞
    चांडाळ चौकडीच्या करामती 👌👌

  • @princes225
    @princes225 Před měsícem +2

    आत्तापर्यंतचे सगळे भाग मी पाहिले एक नंबर

  • @paward0763
    @paward0763 Před měsícem +987

    कोन कोन चांडाळ चौकडी च्या करामती सर्व एपिसोड पाहिला आहे❤ ❤

    • @user-il1vl3vn1y
      @user-il1vl3vn1y Před měsícem +35

      me

    • @pawarakash5352
      @pawarakash5352 Před měsícem +16

      Me

    • @bk-yd8wm
      @bk-yd8wm Před měsícem +16

      बर

    • @pravinthombare5986
      @pravinthombare5986 Před měsícem +5

    • @donabbu691
      @donabbu691 Před měsícem +6

      भाग खुप छान होता रामभाऊ बाळासाहेब पाटील एकीचं नंबर पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @vishalkedar1568
    @vishalkedar1568 Před měsícem +8

    डोळ्यातूनही पाणी आणणारे हे हे कलर कर खूप कुठे तुम्हाला भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा

  • @AzadPatankar
    @AzadPatankar Před měsícem

    पाटोळे साहेबांचं ॲक्टिंग कोणाकोणाला आवडलं ❤❤

  • @SatishMulik-ub1zp
    @SatishMulik-ub1zp Před měsícem +1

    महाराष्ट्रातील सर्व लोकांना संदेश दिल्याबद्दल धन्यवाद चांडाळ चौकडी

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 Před měsícem +9

    खूप छान आदर्श घेण्यासारखा एपिसोड आहे बाळासाहेब रामभाऊ पाटोळे पाटील

  • @crickmuz
    @crickmuz Před měsícem +10

    अत्यंत योग्य वेळी हा एपिसोड बनवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @mahanteshsabale3416
    @mahanteshsabale3416 Před měsícem +1

    भुंडीस मूवी बघतला मी थेटर ला जाऊन, मस्त आहे ,पाटोळे नी मस्त भूमिका बजावली,बाळासाहेब आणी रामभाऊ चा तर विषयच नाय,मस्त भूमिका केली

  • @abhimali4426
    @abhimali4426 Před měsícem +2

    जीवन खूप सुंदर आहे ओपन आनंद घेतला पाहिजे हे वाक्य खूप सुंदर आहे

  • @shankarsutar5119
    @shankarsutar5119 Před měsícem +12

    आजच्या भागामधुन पालक/विद्यार्थी यांना उपदेश दिला.खुपच छान भाग.सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 Před měsícem +6

    बुद्धिमता ही प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते आणी म्हणून मुलांच्या आवडीनुसार शिकू दिल पाहिजे
    आणी यात पहिल्यापासून संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत
    छान

  • @user-ss2jc6nl5x
    @user-ss2jc6nl5x Před měsícem +1

    पाटोळे वायरमन आज पुर्ण भाग तुम्ही गाजवला
    ❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌

  • @bapujavir53
    @bapujavir53 Před měsícem +1

    समाजात चांगला संदेश दिला आहे अभिनंदन

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Před měsícem +48

    बालासाहेबांचा मेंव्हना लय दिवस झाल दिसला नाही,
    परिक्षेच्या निकाला नंतर प्रत्येक बापाची पाटोले सारखीच अवस्था होते ,
    ❤❤❤❤❤ सर्व कलाकारांसाठी 👌💐💐💐💐💐

  • @madhavpawar7220
    @madhavpawar7220 Před měsícem +22

    पालकाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालनारा एपीसोड अभिनंदन टिम चां . चौकडी

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před měsícem

    खूप छान नंबर एक सामाजिक संदेश मुंलाना व आई वडीलांना खूप छान समाजात संदेश दिला मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ijajpathan
    @ijajpathan Před měsícem +7

    अतिसंवेदनशील हा प्रकार आहे. आज देशात सर्वत्र घडत आहे. त्यामुळे आपण कुठेतरी एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. आपल्या संपूर्ण टीमचे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक यांच्या तर्फे अभिनंदन तसेच पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा 💐

    • @shradhaplastics115
      @shradhaplastics115 Před měsícem +1

      खरोखरच डोळ्यात पाणी आलं समाजात आदर्श निर्माण करणारे एपिसोड असतात आपल्या संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद सर्वंच कलाकार जीव ओतून काम करतात
      खूप छान ❤

  • @umeshharal1169
    @umeshharal1169 Před měsícem +11

    पोटोळे वायरमन.....1 no. कलाकार आहेत राव..... छान भाग होता आजचा..... अभिनंदन. सर्वांचे..... मी पण एक बाप आहे... छान समझून सांगितले...

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. Před měsícem

    अतिशय सुंदर विषयावर अप्रतिम जनजागृती केली आहे चांडाळ चौकडीच्या करामतीच्या करामती टिमने.❤

  • @lakhannatakar5381
    @lakhannatakar5381 Před měsícem

    खरंच राव डोळ्यात पाणी आले पाटोळे एक नंबर कलाकार सलाम

  • @surajaj3125
    @surajaj3125 Před měsícem +5

    चांडाळ चौकडी च्या सगळ्या मेंबर धन्यवाद. कारण असे मार्गदर्शन क्वचितच मिळते. असेच समाज प्रबोधन आपल्या कडुन मिळत राहो अशाच आपणाला हार्दिक शुभेच्छा सुभेच्छुक अरुण जाधव आणि परिवार 🌹

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake Před měsícem +5

    परीक्षा निकालानंतर उद्भवणार्या ज्वलंत समस्येवर आधारित हा एपिसोड अत्यंत आवश्यक, उद्बोधक आणि मार्गदर्शनपर आहे. सर्व चां.चौ.क. कलाकार मंडळींचे मनःपूर्वक आभार.धन्यवाद.
    .....

  • @mayurubale2573
    @mayurubale2573 Před měsícem +1

    पाटोळे वायरमन तर दुधारी तलवार निघाले राव,हाडाचे कलाकार आहेत हे♥️💯

  • @suryakamble5089
    @suryakamble5089 Před měsícem +1

    मन भरून आले बाळासाहेब 😊

  • @adventureofnature3268
    @adventureofnature3268 Před měsícem +9

    वारुगड चा उल्लेख केल्याबद्दल गावरान फ़िल्म प्रोडक्शन आणि कलाकारांचे हार्दिक अभिनंदन--वारुगडकर ग्रामस्थ

  • @rajuhatkar9413
    @rajuhatkar9413 Před měsícem +5

    मी संभाजीनगर जिल्ह्यातील आहे मी पुर्ण एपिसोड पाहिले आहे खुप छान आहे ❤ सलाम आपल्या कार्याला

  • @sachinnanaware9269
    @sachinnanaware9269 Před měsícem

    या एपिसोड मधून मुलांना खूप काही शिकण्याच आणि आई बाप काय आहेत हे एपिसोड मधून दाखवला चांडाळ चौकडी चे खूप खूप आभार 🎉🙏

  • @toxic918
    @toxic918 Před měsícem +1

    मी पण एक बारावी चा विद्यार्थी आहे आता पर्यंत सगळे भाग बागितले पण हा भाग बगून डोळ्यात पाणी🥺 आले आणि हा भाग सर्व पालकांपर्यंत गेलाच पाहिजे व हेच सत्य आहे की नातेवाईक काय म्हणतील घरचे काय म्हणतील हा विचार नाही केला पाहिजे 😊😊आणि सर्व पालकांनी मुलांना समजून घेतला पाहिजे 😊
    आता सांगा कोण कोण कुठे ऍडमिशन घेणार आहे 😅

  • @vikas8741
    @vikas8741 Před měsícem +19

    पाटोळे साहेब मस्त ॲक्टिंग

  • @sagarkopnar9169
    @sagarkopnar9169 Před měsícem +13

    मी तुमचा भुंडीस पिक्चर बघितला खूप छान पिक्चर आहे

  • @ilovemyindia6973
    @ilovemyindia6973 Před 16 dny

    बाळासाहेबांच्या कलाकारीला सुद्धा फेल केलं पाटोळे वायरमेन मानलं सर्वांनी छान एपिसोड झाला छान 👌👌

  • @avinashthite2730
    @avinashthite2730 Před měsícem

    खूप म्हणजे खूप जिव्हारी लागणारा विषय होता आणि त्यातून खूप काही घेण्यासारख उत्कृष्ट भाग बनवल्याबद्दल चांडाळ चौकडी टीमचा खूप खूप धन्यवाद

  • @prathameshjadhav7470
    @prathameshjadhav7470 Před měsícem +20

    7 दिवसाची आतुरता संपली ❤️👍