चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २३० || Chandal Choukadichya Karamati Episode No.230

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions
  • Komedie

Komentáře • 968

  • @maheshgoykar8750
    @maheshgoykar8750 Před měsícem +176

    बाळूमामाचा नावानं चांग भलं
    स्वामी समर्थ..

  • @SB_LOFI_MUSIC_
    @SB_LOFI_MUSIC_ Před měsícem +157

    लई सीरिज पहिल्या पण इतकी भारी हुडकून भेटायची नाही❤✨🔥

  • @PPK23.
    @PPK23. Před měsícem +88

    हाणामारी मध्ये बाळासाहेब यांची acting कुणाला कुणाला आवडली 🤣🤣🤣भाई same to same pure बेवडा, चेहरा एक्स्प्रेशन 👌👌👌🤣🤣🤣
    त्याच्या सारखी दारुडा acting सध्या तरी महाराष्ट्र मध्ये कुणी नाही 🙏
    Hats of u

  • @sameerkokare5167
    @sameerkokare5167 Před měsícem +56

    मी 1ते 230 भागापासून बघत आलो आहे आणी मी रविवार वाट पाहत आसतो🎉🎉🎉🎉 पुढील वाटचाल शुभेच्छा चांडाळ चौकडी करामती टिम ला

  • @aasif790
    @aasif790 Před měsícem +60

    बाळासाहेब ,रामभाऊ आणि अण्णा या तीन कलाकारांमूळे नक्कीच चांगले विनोद अनुभवयला मिळत आहेत
    सर्व कलाकार नंबर एक आहेत पण वर उल्लेख केलेले विशेष आहेत 💐💐💐💐💐

  • @vishalshirke963
    @vishalshirke963 Před měsícem +218

    लाखात एक मेव माणुस म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @saranggadhave5809
      @saranggadhave5809 Před měsícem

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊

    • @BhauGhalme
      @BhauGhalme Před měsícem +9

    • @user-ki5ze6wx2i
      @user-ki5ze6wx2i Před měsícem +13

      Anancha nad karaycha nay 🙏🙏🙏

    • @ashishdeshmukh5903
      @ashishdeshmukh5903 Před měsícem

      बनवेल आहे भाऊ भाग

  • @vaibhavharbharevlogs9953
    @vaibhavharbharevlogs9953 Před měsícem +860

    कोन कोन चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्व एपिसोड पाहिले आहेत ❤️❤️

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 Před měsícem +9

    आज खुप छान एपिसोड झाला. सगळेच एपिसोड चांगले असतात. आज आण्णा यांनी खुप छान अभिनय केला आहे. रामभाऊ, सुभाषराव यांच्या टीमला भरभरून प्रेम आणि आशिर्वाद. सगळेच कलाकार खुप छान आहेत.

  • @PPK23.
    @PPK23. Před měsícem +18

    खरं सांगावं रसिक मायबाप 🙏
    एकमेव अशी webseris आहे, जिथं music नाही, costume नाही परंतु केवळ अभिनय आणि नैसर्गिक dilog याच्या बळावर अतिशय लोकप्रिय आहे 🙏🤩
    Yotubvr एव्हडी कुठली लोकप्रिय webseris मराठी मध्ये नाहीये,

  • @rajeshpatil1888
    @rajeshpatil1888 Před měsícem +31

    संपूर्ण महाराष्ट्रतात एकच मित्राची जोडी बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 Před měsícem +84

    आख्या महाराष्ट्रात एकच नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ !!!

  • @DigambarJadhav-lu2mj
    @DigambarJadhav-lu2mj Před měsícem +6

    1ते231भाग सगळि पाहिलि पन भुडिस मराठी फिल्म दुनियादारी से भी अधिक है

  • @PPK23.
    @PPK23. Před měsícem +11

    रामभाऊ आणि यांच्या सौभाग्यवती यांची जोडी हिट 🤘👌😊🤩

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Před měsícem +51

    एपिसोड चांगले आहे त महाराष्ट्र पाहतो रामभाऊ पाटील साहेब अण्णा संजय खलाटे सरपंच यांना सुभेछा 💐💐✌🌻🌹🌹⚘🙏🥀

  • @user-dd6vw5oi1n
    @user-dd6vw5oi1n Před měsícem +3

    काल आम्ही कांबळेश्वर गावाला भेट दिली... रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब तिघांचीही भेट घेतली.. खूप छान आहेत सगळे... आदरातिथ्य उत्तम केले.. व्यस्त दिनक्रमातून वेळ दिला 🙏🙏मराठी माणूस यशस्वी झालाच पाहिजे 👍👍

  • @Ashitoshpatil20
    @Ashitoshpatil20 Před měsícem +15

    पावसाळा सुरू होणार आहे , आणि या वर्षी खूप उष्णता वाढली होती ,"झाडे लावा झाडे जगवा" या विषयावर एक व्हिडिओ बनवा ,तुमच्या माध्यमातून खूप लोकांना झाडाचे महत्त्व कळेल , या वर्षी उष्णतेचा लाटेने खूप माणसे दगावली,😢😢😢

  • @AnirudhaRanaware
    @AnirudhaRanaware Před měsícem +72

    0:34 दूध व्यवसाय, त्यांच्या व्यथा, राजकीय लोकांनी केलेली GR काढून केलेली चेष्ठा, यावर ऐक एपिसोड बनवा 🙏

    • @amitkarle2879
      @amitkarle2879 Před měsícem +2

      या विषयावर एक भाग झाला आहे खूप आधी परत एकदा व्हावा

    • @NitinBachkar-pu2ne
      @NitinBachkar-pu2ne Před měsícem +1

      खरंच बणवा

    • @vinodsonwalkar9829
      @vinodsonwalkar9829 Před měsícem +3

      अगदी बरोबर आहे

  • @anilrode7164
    @anilrode7164 Před měsícem +44

    Balasaheb one like

  • @dhananjayzurange1729
    @dhananjayzurange1729 Před měsícem +37

    संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ ❤️👑

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před měsícem +7

    लय भारी खतरनाक 😂😂😂 सर्व कलाकार घ्या संजू मेंबर सरपंचीन बाई संजू मेंबर पण एकटेच दिसताय आज लय हासलो 😅😅 बाकी काही असो शाकाहार उत्तम आहार राम कृष्ण हरि सरपंच साहेब अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 Před měsícem +14

    💐माझ्या व माझ्या परिवाराकडून तुमच्या पहिल्याच 💪🏻भूंडीस💪🏻 चित्रपटासाठी शुभेच्छा 🙏🏻 अशीच उन्नती करत राहो ही शुभेच्छा 🙏🏻

  • @shahejadshah6138
    @shahejadshah6138 Před měsícem +26

    एक चाय दोन खारी बाळासाहेब लय भारी

  • @korhalekarpickle
    @korhalekarpickle Před měsícem +33

    प्रत्येक वेबसिरीज ही नेहमी च एक से बढकर आहे ❤❤❤.

  • @tukaramdarekar1308
    @tukaramdarekar1308 Před měsícem +2

    चांडाळ चौकडी च्या करामती सीरियल खुप छान आहे..पुर्ण कलाकार खुप छान आहेत...मी पूर्ण सीरियल पाहिले आहे. खुप छान आहे....सीरियल पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा....सुभेचूक..दरेकर पाटिल गंगाखेड...

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 Před měsícem +4

    राजरोसपणे जवळपास सगळ्या एपिसोड मधून मांसाहार प्रचार केल्याबद्दल धन्यवाद तुमचे!!
    👍

  • @PPK23.
    @PPK23. Před měsícem +4

    एक no एपिसोड 🤣🤣🤣👌
    बाळासाहेब आणि छोट्या यांची दोस्ती 😊👌

  • @chandratejpatil2452
    @chandratejpatil2452 Před měsícem +1

    धनगर बोलला म्हंजे मल्हार बोलला ✌️✌️✌️✌️👌👌love ❤from शिरवली भरत शेठ 💗

  • @NiteshGedam-dq1wj
    @NiteshGedam-dq1wj Před měsícem +2

    लय भारी रामभाऊ चांडाल चौकड़ीच्या 1 भाग

  • @ReshmaAwaghade-hk8cg
    @ReshmaAwaghade-hk8cg Před měsícem +10

    आज आमचं भाग्य म्हणायचं की माझे मिस्टर बाळासाहेबांना भेटले खरच खूप खूप आनंद झाला

  • @dnyaneshwarpawar3281
    @dnyaneshwarpawar3281 Před měsícem +14

    सर्व web series मधील नंबर वन चांडाळ चौकडीच्या करामती❤

  • @nitinwaghmare3698
    @nitinwaghmare3698 Před měsícem +1

    मी सर्व एपिसोड पाहिलेत आणि खुप छान आहेत मला एक वेळेस तरी या टीम ल भेटायची इच्छा आहे त्यांना shodat मी गेलो होतो पण कोणी भेटले नाहीत .. आयुष्यात एकदा तरी यांना भेटणार आहे . खुप खुप छान माणसे आहेत हे सर्व जण. खुप खुप शुभेच्छा सर्वांना. पाटील खुप काळजी घ्या..तुमची तब्येत ठिक नसताना पण तुम्ही आम्हाला हसवतात असे हसत रहा तुम्ही आयुष्यभर..❤❤❤

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Před měsícem +3

    प्रभु श्री रामचंद्र की जय

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Před měsícem +13

    एकच नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ

  • @sachinkamble7078
    @sachinkamble7078 Před měsícem +3

    बाळासाहेबांच्या सारखा माणूस कलाकार परत होणे नाही अप्रतिम कलाकारी बाळासाहेब

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 Před měsícem +2

    लय लय हासलो उत्तम concept आणि त्याहून भारी उत्तम सादरीकरण ❤❤❤

  • @ganeshsonawane-nm9pe
    @ganeshsonawane-nm9pe Před měsícem +25

    काहीतरी change करा आता.... तुमचा मी खूप फेव्हरेट आहे.... स्टोरी बद्दल विचार करा... खूप काही आहे या जगात.... एपिसोड change करा... स्टोरी बदला... नवीन खूप काही आहे...... आज मुलं कोणत्या वळणार आहे हे धाकवा.... याच्यावर विचार करुवून बनवा 🙏

    • @yogeshmandage3676
      @yogeshmandage3676 Před měsícem

      Aho stori badla ky ,ith sagl जग आता tenstion मध्ये असते , प्रत्येकजण डिप्रेशन मध्ये असतो,ताण तणाव वाढला आहे त्यात ही वेब सिरीज माणसाला हस्वायचा प्रयत्न करत असते हे imp ahe ,ani stori chenge ky karayla सांगता

  • @IrfanShiakh-po4tl
    @IrfanShiakh-po4tl Před měsícem +14

    लय भारी ह.भ.प. भरत ‌शिंदे

  • @KK-be4nn
    @KK-be4nn Před měsícem +3

    चीड चीड होती आवडती गोष्ट नाही मिळ्यावर🥺❤️‍🩹❤️‍🩹

  • @san9309.
    @san9309. Před měsícem +2

    अण्णा आजपर्यंतचा एकदम कडक अभिनय 😅
    लयच बेकार हसलो राव😅😂😂😂😊

  • @vinayakjadye4153
    @vinayakjadye4153 Před měsícem +1

    मी परदेशात राहून तुमचं एपिसोड बघतो, कारण स्वच्छ कॉमेडी अणि कुठंही मराठी मालिकेतील दिखुवपणा नाही. निर्मळ विनोद अणि काहीतरी संदेश खूपच अभिनंदन...
    मला काही विषय तुम्ही घ्यावेत असे वाटते..

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Před měsícem +3

    सर्व टीमचे अभिनंदन
    राम भावचे नियम
    सर्वांनी करावे पालन
    बाळासाहेबाचे नियोजन
    शेवटी ते करतात पलायन
    सुभाषराव करतात मिलन
    उज्जैन,अमीर व पप्पूच सुंदर संभाषण
    गणाच काम छान
    अण्णांना खाण्याच नाही भान
    संजुमेंबर शिवाय घडत नाही भांडण
    मनोरंन करणे हे चौकडीचे योगदान

  • @sanjayfunde4530
    @sanjayfunde4530 Před měsícem +11

    बेबसिरीज जगात एक नंबर आहे

  • @nileshkoli2414
    @nileshkoli2414 Před měsícem +1

    सर्वच एपिसोड छान आहेत

  • @dhanajikokare1090
    @dhanajikokare1090 Před měsícem +1

    बाबासाहेब ❤❤

  • @Md........871
    @Md........871 Před měsícem +4

    शुभ सकाळ शुभ रविवार सरपंच वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @Munjabhau
    @Munjabhau Před měsícem +3

    सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा...🎉🎉🎉

  • @user-qd6bn9ff1z
    @user-qd6bn9ff1z Před měsícem +1

    रामभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pandurangdeshmukhaayushdad7563

    एकाच वादा बाळासाहेब रामभाऊ च्या नादी लागलं तर हसवल्या शिवाय सोडणार नाही❤❤❤❤❤❤😊😊🎉😢

  • @PPK23.
    @PPK23. Před měsícem +7

    वा वा रामभाऊ यांनी घरापुढे मस्त हिरवळ केली आहे 👌लाय भारी वाटलं, रामभाऊ यांनी आणखी झाडी लावली पाहिजेत 🙏सुभाष राव यांनी लावली आहेत तशी 🙏
    बाळासाहेब तुम्ही पण घरासमोर हिरवळ करून झाडी लावा प्रसन्न वाटत 😊

  • @Ravindrakacharepatil
    @Ravindrakacharepatil Před měsícem +3

    सरपंच यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @DigambarSurve-ez3wk
    @DigambarSurve-ez3wk Před měsícem +2

    🙏🎂 राम राम सरपंच

  • @vamarkad
    @vamarkad Před měsícem +1

    खुप छान आणि बोधात्मक हा भाग आहे अतीशय सुंदर.

  • @sagarkulkarni9546
    @sagarkulkarni9546 Před měsícem +3

    अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे नंतर महाराष्ट्राला अणि मला आपल्या विनोदाने हसवणारी जोडी म्हणजे रामभाऊ आणि बाळासाहेब❤️❤️

  • @sunilaher6084
    @sunilaher6084 Před měsícem +22

    पाच वर्ष झाली आपली वेबसिरिज सुरू होऊन तरी आपण सरपंच पदाची निवडणूक घ्यावी.

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 Před měsícem +1

    अभिनयाचे महामेरू म्हणजे चांडाळ चौकडी ची सर्व टीम पुन्हा एकदा अभिनंदन

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Před měsícem +2

    मी डब्बल डब्बल पाहिलेत एपिसोड ❤❤❤ खूप मस्त मनोरंजन. फुल्ल टाइम पास ❤❤❤

  • @thorat1986
    @thorat1986 Před měsícem +12

    लेट हाय पण थेट हाय सरपंचाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sudamnevase3450
      @sudamnevase3450 Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद थोरात साहेब.

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před měsícem +3

    23o भाग झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @moghedipak3897
    @moghedipak3897 Před měsícem +2

    230 भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @paward0763
    @paward0763 Před měsícem

    बाळासाहेब आणि आण्णा ची दोस्ती एक नंबर ❤

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Před měsícem +4

    एक नंबर एपिसोड

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si Před měsícem +20

    आतुरता संपली कोण कोण एपिसोड पाहत आहात🎉🎉🎉❤

  • @niranjanchaware619
    @niranjanchaware619 Před měsícem +2

    पत्य जर एकाला पाळायला सांगितलं तर घरातल्या सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे. हे 100% खरं आहे की घरातील एखाद्या व्यक्तीला पत्य असेल आणि बाकीचे जर त्याच्यासमोर जे पाहिजे ते खात असतील तर ज्याला पत्य आहे त्याला देखील इच्छा होते. मग ते पत्य मनापासून नाही तर जबरदस्ती पाळलं जातं जे शरीराला आणि मनाला घातक असतं.

  • @akashnagave3729
    @akashnagave3729 Před měsícem +2

    रामभाऊ भारी व्हिडिओ काढले रामभाऊ बाळासाहेब की सगळ्या माणसाचा पहिला ऐकून घ्यायचं नंतर त्याच्या वर टीका गैरसमज हा मोठा विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं पहिलं ऐका नंतर बोला

  • @SandipBhosle-cm8zf
    @SandipBhosle-cm8zf Před měsícem +4

    बाळासाहेब चित्रपट नंबर एक तालुका वसमत जिल्हा हिंगोली

  • @sonupatil3221
    @sonupatil3221 Před měsícem +3

    वाढदिवसाच्या शुभेच्छा सरपंच

  • @prabhakargawali7491
    @prabhakargawali7491 Před měsícem

    Anna ek dam kadakkk 😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rohanjangam7951
    @rohanjangam7951 Před hodinou

    Only बाळासाहेब फॅन

  • @vishalbhiungade1395
    @vishalbhiungade1395 Před měsícem +8

    बाळूनाना 🎉fans

  • @sunilgailwad3351
    @sunilgailwad3351 Před měsícem +6

    लय दीवसातुन आज रविवार सकाळचा भाघ बघत आहे कामामुळे बघाय जमतच नाही लय भारी 😊आजचा भाघ

  • @Amol_Milk_products4545
    @Amol_Milk_products4545 Před měsícem

    पाटील आणि पाटलीनबाई च बोलण, बोलण मस्त ❤

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Před měsícem +1

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @PravinPrakshale-zt3pr
    @PravinPrakshale-zt3pr Před měsícem +4

    बाळासाहेब फॅन लाईक❤

  • @swapnilkale.951
    @swapnilkale.951 Před měsícem +3

    सरपंच सुदामराव नेवसे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊

    • @sudamnevase3450
      @sudamnevase3450 Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @abhijitrote3681
    @abhijitrote3681 Před měsícem +1

    Mast

  • @Tuljai_production
    @Tuljai_production Před měsícem +1

    मैत्री असावी तर बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी 💝🌍

  • @VasantIobhe
    @VasantIobhe Před měsícem +5

    बाळासाहेब fans

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 Před měsícem +5

    आले का सगळे ,या बघूया आजचा भाग सर्वजण मिळून 😊😊

  • @user-ww2cr2vb2q
    @user-ww2cr2vb2q Před měsícem

    सर्वात भारी बाळासाहेब व राम भाऊ ❤❤

  • @GaneshWagh-kb2wv
    @GaneshWagh-kb2wv Před měsícem +1

    आख्या महाराष्ट्रत एकच नाव रामभाऊ रामभाऊ

  • @kirannagare9921
    @kirannagare9921 Před měsícem +20

    गणाची अक्टिंग कोण कोणाला आवडते

  • @veerpawar8568
    @veerpawar8568 Před měsícem +12

    सुभाष राव यांच्या सासरयाला घ्या प्रतेक एपिसोड मध्ये

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Před měsícem +1

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @user-ro6gu4tb7x
    @user-ro6gu4tb7x Před měsícem

    रामभाऊ व इतर कलाकाराचे अभिनंदन

  • @user-xc3xy4yf8e
    @user-xc3xy4yf8e Před měsícem +1

    Khup chhan ujjain anna mastch

  • @akkiimane3710
    @akkiimane3710 Před měsícem +1

    मी चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाच्या संपूर्ण एपिसोड पाहिले आहेत

  • @mangeshsurvase6653
    @mangeshsurvase6653 Před měsícem

    अप्रतिम अभिनय

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před měsícem

    अतिशय सुंदर असा एपिसोड बनवला आहे संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद 💯🙏🏻❤️

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe Před měsícem

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब पाटील l सुभाषराव रामभाऊ व्हेरी सुपर एपिसोड अण्णा सरपंच व्हेरी नाईस सुपर एपिसोड❤❤❤ आता प्रतीक्षा आहे गुरुवार प्रोमो 😢😊 येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम जय जय स्वामी समर्थ😊😊

  • @user-sq2dc2gy4t
    @user-sq2dc2gy4t Před měsícem

    पाटील आणि माझी आई कुसुम आई खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहे तुमची मुलं जरी प्रदेशात असतील आम्ही आहे तुम्हाला संभळायला खरंच आई तुमचे काम भारी नक्कीच लवकर भेटुयात

  • @PramodYadav-sn2eg
    @PramodYadav-sn2eg Před měsícem

    लय भारी खुप शिकायला मिळत आहे

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb Před měsícem +2

    बाळा साहेब तुमच्या गावच्या पान्याच्या टाकीचे कांम कीती वर्षाने पुर्नहोनार आमी कार्यक्रम बगतो तेव्हां वाळु खडी तीतच पडलेली आसते लवकरात लवकर टाकीचे काम पुर्नकरुन घ्या बाळासाहेब सरपंचाकडुन

  • @ShahajiKamble-je2qn
    @ShahajiKamble-je2qn Před měsícem

    Super लय भारी लय हसलो

  • @vikrantchavan18
    @vikrantchavan18 Před měsícem

    बाकी सगळे कलाकार पण खूपच छान अभिनय करतात

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 Před měsícem

    फक्त मला रामभाऊ व गणेश दोघांचं काम लय आवडतं

  • @satyajeetkulkarni4602
    @satyajeetkulkarni4602 Před měsícem

    Rambhau Acting....bharich aste❤

  • @PappuKodalkar-bf8sl
    @PappuKodalkar-bf8sl Před měsícem

    एक नंबर बाळासाहेब ❤

  • @ajayhulwan500
    @ajayhulwan500 Před měsícem

    पूर्ण फॅमिली मिळून पाहतो आम्ही 🤩

  • @sandeepthorat1912
    @sandeepthorat1912 Před měsícem

    Kharach khup chann
    Mi sagle episode bagitale ahet
    Khup Chan❤

  • @balasahebchaudhari645
    @balasahebchaudhari645 Před měsícem

    ग्रामीण तडका बाळासाहेब आणि रामभाऊ फार गुणवंत कलाकार आणि गण्याच काय विचारायचे नाही