चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.152

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024

Komentáře • 1,3K

  • @kartikharkar4929
    @kartikharkar4929 Před rokem +1355

    बाळासाहेबांचा स्वभाव कोणा कोणाला आवडतो,

  • @ijajpathan
    @ijajpathan Před rokem +58

    बाळासाहेब ज्यावेळी मुलाला गाडीवर घेऊन ऐट्रीं झाली ना खरचं अश्रूंचा बांध फुटला. आदर्शच्या मम्मीने देखील खूप कौतुकास्पद काम केले. सर्व टीम खूप चांगल्याप्रकारे समाजप्रबोधन करत आहे. आज खरचं काळाची गरज आहे. समाजाच प्रबोधन करण्याची पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा💐💐😍

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 Před rokem +101

    आशा बरेच घटना गावोगावी घडत असतात खूप छान एपिसोड झाला आजचा आणि काहीतरी नवीन शिकायला मिळाले धन्यवाद... 💐💐💐🙏🙏🙏

  • @sachinnshirsat7993
    @sachinnshirsat7993 Před rokem +15

    अश्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या एकी असणाऱ्या गावात राहायला आवडणार.👍👍👍😊👌👌👌

  • @nagnathkatrekatre1967
    @nagnathkatrekatre1967 Před rokem +53

    रामभाऊ चे सासरे अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akmore1453
    @akmore1453 Před rokem +30

    रामभाऊ हापिष्या पायाचं 😀😀 मांजर,,1 नंबर डायलॉग बाळासाहेब 😀😀

  • @anandkhatake4141
    @anandkhatake4141 Před rokem +67

    एक वेळ.. Breakup झालं तरी डोळ्यांतून पाणी येणार नाही.. पण हा Apisode पाहून अक्षरशः डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांना अंतःकरणापासून सलाम.♥️🙏

  • @bharatagalave8253
    @bharatagalave8253 Před rokem +4

    खरंच संगीताताई बाळासाहेब बहीण भाऊ एकमेव भूमिका,,,,,

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +353

    गणाच लगीन व्हावं असं कुणा कुणाला वाटतं 👍👍👍

  • @awaddigambar4118
    @awaddigambar4118 Před rokem +280

    निष्काळजीपणा हा भाग खरच खुप चांगला आहे ,हा भाग कोणा कोणाला आवडला 💐🙏💯 ❤

  • @tanmaykante3122
    @tanmaykante3122 Před rokem +2

    मी सुभाषरावांचा जबर फैन आहे साधा स्वभाव समजुतदार माणूस

  • @deepakmande3232
    @deepakmande3232 Před rokem +15

    आमिरचा बापलेकाचा अभिनय ....खूप सुंदर होता
    बाकी विषय...महत्वाचा होता.....सर्व टीमचे अभिनंदन

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 Před rokem

      Original बापलेक आहेत ते अन् वहिनी पण

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Před rokem +38

    रामभाऊच लहान पणाच गोडस पण 🤣🤣🤣👌 नंबर 1 भाऊ

  • @yogeshbamane1728
    @yogeshbamane1728 Před rokem +24

    गणा ची acting खूप आवडला मला या शो मदे 🤗🙂👌

  • @shankardhaytadak6878
    @shankardhaytadak6878 Před rokem +6

    प्रथम चा.चौ.करामती टीम चे मनापासुन आभार . अश्याच निष्काळजपणामुळे आमच्या जवळील 2मुले 2दिवसात पाण्याच्या हौदात पडून मृत पावली डोळ्यात पाणी आले हो.

  • @manojjadhav9815
    @manojjadhav9815 Před rokem +9

    संगीताताई आणी बाळासाहेब लाखात एक बहीण भावाची जोडी एक एपिसोड बनवा 🙏

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +161

    भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 👍👍👍

  • @santoshkamble4165
    @santoshkamble4165 Před rokem +199

    💕😄 नाद नाही करायचा खूपच छान सर्व कलाकार एक नंबरच❤❤❤❤❤

    • @maheshkolte2755
      @maheshkolte2755 Před rokem

      बाळासाहेब एक नंबर

    • @smartcreationworld
      @smartcreationworld Před rokem +1

      बाळासाहेब ऑलटाइम #१_नंबर...
      मी बऱ्याच दिवसांनी माझी आवडती सीरिज #चांडल_चौकडीच्या_करामती हा एपिसोड पाहतोय...पण रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या बायकोचा रोल जुन्या ॲक्ट्रेस छान प्रकारे करत होत्या...
      एक विनंती शक्य असल्यास त्यांना परत सीरिज मध्ये अना...👍👍
      🔴🔴🔴

  • @riteshwaghmare3783
    @riteshwaghmare3783 Před rokem +6

    खुप चांगला भाग दाखवला आहे, तुम्ही सर्वांनी...
    आज काल हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर
    घडत आहे‌..

  • @pradeepubale3850
    @pradeepubale3850 Před rokem +35

    एक समाज वसा घेऊन हाती, येती दर रविवारी आमच्या हक्काची चौकडी ती म्हणजे चांडाळ चौकडी च्या करामती.....LOVE YOU SO MUCH TEAM....

    • @anandamohite3850
      @anandamohite3850 Před rokem +1

      बाळासाहेबांचे काम सगळ्यात एक नंबर प्रत्येक एपिसोड मध्ये असतं बाळासाहेबांचे रामभाऊ चे हार्दिक अभिनंदन

  • @milindkamble3345
    @milindkamble3345 Před rokem +30

    बाळासाहेब काम खुप छान करतात म्हणून त्यांचे खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @maulimarade7147
    @maulimarade7147 Před rokem +293

    सत्य परिस्थितीवर एपिसोड आहे सर्व टीमचे मनापासून आभार जय महाराष्ट्र, ♥️👋

    • @diganbarnakadd6007
      @diganbarnakadd6007 Před rokem +1

      सत्य परिस्थितीवर एपिसोड आहे सर्व टीमचे मनापासून अभिनंदन जय महाराष्ट्र

    • @santoshdiwate7592
      @santoshdiwate7592 Před rokem

      ​@@diganbarnakadd6007in da amaa
      ze3😅

  • @bhausaheblatke2396
    @bhausaheblatke2396 Před rokem +15

    आजच्या एपिसोडमध्ये बर्याच भगिनींना काम करण्याची संधी दिली याबद्दल लेखकाचे आणि टिमचे अभिनंदन. छान एपिसोड!👌

  • @yogeshkadam6277
    @yogeshkadam6277 Před rokem +9

    सध्याची सत्य परिस्थिती या एपिसोड मध्ये मांडलेली आहे खूप छान एपिसोड आहे. सर्वच कलाकारांनी खूप छान काम केलेले आहे. ❤️❤️

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 Před rokem +34

    कोणा कोणाला वाटते मनोरंजनातून समाज प्रबोधन करणार्या चांडाळ चौकडी च्या करामती टीमने एक मराठी चित्रपट बनवायला हवा.🙏🙏

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 Před rokem +41

    आजकाल आई - वडिलांच्या निष्काळजीपणामुळे लहान मुलांवर दुर्लक्ष होत चालले आहे, हे वास्तव तुम्ही आज मांडले. त्याबद्दल टीमचे आभार 🙏

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 Před rokem +3

    आमीर च्या पोरा साठी सर्व कलाकारांची धाव पळ पाहून मस्त वाटले असच प्रत्येक गावात सर्वांच लक्ष असले म्हणजे गाव अगदि अनंदात राहू शकतो सर्व गावकऱ्यांनी अप आपल्या गावत लक्ष ठेवले तर कीती बर वाटतत धन्य आहे आम्ही जो आम्हाला अशी वेबसीरीज महाराष्ट्रात 1 नंबर आहे 🙏🙏🚩

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před rokem +4

    अशा घटना गावा मध्ये भरपुर वेळा घडत असतात.खुप छान विषयावरती एपिसोड सादर केला. पुढील वाटचाली बदल सर्व टिमला शुभेच्छा.👌👌👌🙏🙏🙏

  • @ganeshmali9853
    @ganeshmali9853 Před rokem +23

    खरच हा सत्य परिस्थितीवर एपिसोड आहे संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि रामभाऊचे सासरे आण्णा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शिवमय भगव्या शुभेच्छा

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +47

    विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍

  • @prashanttelange1953
    @prashanttelange1953 Před rokem +9

    लाम लाम बालुकाका 😂😘
    आदर्श खुप छान आहे 💥🔥

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Před rokem +14

    उज्जैन च्या पत्नी चा अभिनय अतिशय जीवंत होता, ग्रेट

  • @bhalchandrapatil9573
    @bhalchandrapatil9573 Před rokem +29

    ✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕

  • @samadhangangadhare1332
    @samadhangangadhare1332 Před rokem +11

    जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
    जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
    वाट पाहत असतात..
    शुभ सकाळ

  • @vikasmunde1783
    @vikasmunde1783 Před rokem +17

    नाद करायचा नाही सर्व कलाकाराचा👍👍👍👍

  • @aktrishul6966
    @aktrishul6966 Před rokem +3

    स्टाइल मध्ये बोलतो काय माझ्याशी 🤣🤣🤣🤣 दोन दोन ठोके एकदम ओके 😂😂 गाणा रॉक्स

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs Před rokem +134

    रविवार ची सुरुवात आपल्या "चांडाळ चौकडीच्या करामतीच्या" टीम च्या Comedy Videos ने होते..... ज्यामुळे संपूर्ण आठवडाभर काम करण्याची ऊर्जा मिळते तेही हसत खेळत...😅🙏😍

    • @tejashate3900
      @tejashate3900 Před rokem +5

      खरच भावा म्हणून मी पण नेहमी संडे ची वाट पाहत असतो

    • @ganeshnagargoje8642
      @ganeshnagargoje8642 Před rokem +3

      सर्व टीमचे आभार आहे खूपच छान परिस्थिती वरतीभाग बनवला आहे

    • @ravindrajadhav6191
      @ravindrajadhav6191 Před rokem +3

      Nice 👍

  • @user-vu5wi6re8p
    @user-vu5wi6re8p Před rokem +5

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील खुप सुंदर अभिनय सर्व कलाकारांन मध्ये समन्वय खुप चांगला आहे

  • @ShubhamShinde-ig1hp
    @ShubhamShinde-ig1hp Před rokem +2

    खरच सुंदर ....सत्य परिस्थिती dakhvlyabddal तुमच्या टीमचे मनापासून आभार...खरच यामधून सगळ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केलात

  • @india-oz7hq
    @india-oz7hq Před rokem +3

    आमिर आणि त्यांच्या पत्नी चा अभिनय खूप छान

  • @kakasmisalhouseofficial2399

    आतुरता या वेळेची , धन्यवाद आज आपण सर्व दौंड ला येणार आहात लोणकर सरांचा( अण्णांचा) मुलीचा लग्नासाठी तर तुम्ही आल्यावर आपल्या काकाज मिसळ हाऊस&कॅफे (दौंड)शॉप येऊन भेट द्यावी विनंती ...🙏

  • @arunpatil2206
    @arunpatil2206 Před rokem +4

    चांगला संदेश दिलाय तुम्ही या भागातून आभारी आहे सर्व टीमचे तुमच्या
    ..

  • @gangadhargaikwad6331
    @gangadhargaikwad6331 Před rokem +2

    बाळासाहेब व राम भाऊ सुभाषराव एखादा एपिसोड प्रेमावर आधारित बनले पाहिजे

  • @madhavsavale8958
    @madhavsavale8958 Před rokem +6

    निष्काळजीपणा आजचा एपिसोड सत्य परिस्थितीवर खूपच छान सर्व कलाकारांचे अभिनंदन👌👍

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +7

    कुणा कुणाला वाटत की ह्या सर्व कलाकारांनी आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करावे 👍👍👍👍

  • @omkarumarane4841
    @omkarumarane4841 Před rokem +3

    ये माहेर कॅन्सल ...खतरनाक बाळासाहेब

  • @rajakoli3991
    @rajakoli3991 Před rokem +3

    खुप चांगला संदेश दिला बाळासाहेब मस्त छान काम करत आहेत सवॉ टीम चे आभिनंदन

  • @ranjitdeokar1831
    @ranjitdeokar1831 Před rokem +2

    मी सगळे भाग पाहिलत एखादा बाघ ड्रायव्हरचा वरती काढा खरच खूप बिकट परिस्थितींत आहे ड्रायव्हरची

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Před rokem +5

    रामभाऊ सासरे अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎉🎊

  • @kiranbhong1716
    @kiranbhong1716 Před rokem +8

    गणाचं बोलणं एक नंबर झालं ह्या भागात ❤️👍

  • @sachinchavan181
    @sachinchavan181 Před rokem +1

    खरंच हा एपिसोड डोळ्यात पाणी आणणारा आहे..
    सर्व चांडाळ चौकडीच्या टीमला खूप खूप धन्यवाद..

  • @Kedar_Creation_Washim
    @Kedar_Creation_Washim Před rokem +5

    बाळासाहेब तुमच कार्यरत खूपच छान आहे रामभाऊ तुम्ही पण खूपच हासवता.. 😁😂

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Před rokem +6

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @nikhilw8
    @nikhilw8 Před rokem +68

    संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🥰

  • @SocialserviceisGodsservice

    काका चा अभिनय खूप छान आहे त्यांना अभिनय करण्याची अजून संधी द्यावी, खूप छान काका

  • @parmeshwarbangar2723
    @parmeshwarbangar2723 Před rokem +23

    ग्रामपंचायत निवडणुका घ्या. आणि रामभाऊ यांना सरपंच बणवा..खुपच छान भाग होता..👌👌

  • @nikhilmore_Multiple
    @nikhilmore_Multiple Před rokem +8

    दर रविवारी १ तास हा आयुष्याला वेगळाच दुनिया मध्ये नेतो.....😍☺️

  • @chaitralifilms
    @chaitralifilms Před rokem +9

    सर्व कलाकार उत्तम अभिनय करतात 👌👌

  • @bhausahebkusekar5461
    @bhausahebkusekar5461 Před rokem

    अप्रतिम भाग लहान मुलांवर लक्ष देणे आवश्यक आहेत सर्वाचाच सहभाग अतिशय सुरेख होता & काल संस्कृती मिसळ उरुळी कांचन येथे आयोजित नविन उद्घाटन भेटण्याचा कार्यक्रमात योग जुळून आला. खुप सुंदर स्वभाव आहे बाळासाहेब,रामभाऊ & सुभाषराव
    Ty Bhau K

  • @saurabhkharat2172
    @saurabhkharat2172 Před rokem +2

    खुप छान भाग झाला आजचा अगदी सत्य परिस्थिती आहे समाजात आज ही.
    बाकी गाव सुख दुःखात एकत्र आहे त्याचा अभिमान आहे 🚩🙏🙏

  • @maulichaudhari9213
    @maulichaudhari9213 Před rokem +4

    उद्या बाळासाहेब आमच्या गावात येनार आहे त त्यांची किर्तन सेवा आहे (देवगांव ता: परंडा जि : धाराशिव) 🙏

  • @rohankhairmode5283
    @rohankhairmode5283 Před rokem +10

    सर्व कलाकारांचा अभिमान वाटतो, सर्वच पात्र अगदी जीव ओतून काम करतात,कोणतंही पात्र नकली वाटलं नाही,आमिरने फारच छान काम केलं,बाळासाहेबांनी बायकोला छान गाडी शिकवली,रोज हसविता पण आज रडविले, लोकांचे चांगले प्रबोधन केले,आपणा सर्वांना मानाचा, जयभीम,जयंशिवराय

  • @user-qe2kj1gw6h
    @user-qe2kj1gw6h Před 3 měsíci +1

    रामभाऊ सुभाषराव पाटील सरपंच संजू भाऊ तुम्हाला फक्त राजकारण करायचं जमते बाळासाहेब एकच नंबर काम करतो बाळासाहेबांनी आणून दिला का नाही अमीर चा मुलगा बाळासाहेबांसाठी एकच लाईक करा 👍👍👍

  • @vijaymandale7526
    @vijaymandale7526 Před rokem

    एक नंबर आहे एपीसोड सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखा एपीसोड आहे

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 Před rokem +3

    आई आणि बाप होन सर्वांच्या भाग्यात नसत पण ज्यांच्या असत त्यांना जाणीव नसती.

  • @virajmagar3836
    @virajmagar3836 Před rokem +3

    आमीर चे हाल बघून कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आलं 😭😭😭 आमीर ने आज रडवल मला

  • @PSS409
    @PSS409 Před rokem +2

    तुमने तीघाचे स्वभा बदला पहीले मस्त होतं

  • @maulichormale9801
    @maulichormale9801 Před rokem +1

    आजपर्यंत जेवढे एपिसोड पाहिले
    ते सर्व एपिसोड पाहून हसू येत होते
    पण आज पहिल्यांदाच असा सत्य
    परिस्थिती वरचा एपिसोड पाहून डोळ्यात
    पाणी आले .

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 Před rokem +4

    खुप छान 👌सादरीकरण केल आहे' खरोखर हसू 😆आले रडू 😂आले आणि 🙋चांगले विचार घेताही आले🙏 सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 👏👏

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 Před rokem +5

    कोना कोणाला वाटत गणाच्या लग्नावर एक ऐपीसोड बनवावा..

  • @soma_athare_patil
    @soma_athare_patil Před rokem +2

    असा अभिनय आणि असे सामाजिक संदेश कोणत्याच बाॅलिवुड च्या चिञपटात देखिल पहायला मिळत नाही तर फक्त चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये दिला जातो,,
    संपुर्ण टिम चे मनातुन शुभेच्छा आणि धन्यवाद.....

  • @rohangandule1668
    @rohangandule1668 Před rokem +2

    गणा पैलवान ची अक्टिंग लय आवडते ❤️👌💪

  • @avibachankar09
    @avibachankar09 Před rokem +4

    बाळासाहेब तुमी बाप माणूस आहे 😊🌎💯

  • @Hardik_bhaiya_more
    @Hardik_bhaiya_more Před rokem +6

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @govindbhuse4639
    @govindbhuse4639 Před rokem +2

    Ganachi acting ek no..
    ..only Gana aani rambhau.. 👌👌👌

  • @prashantdatir6834
    @prashantdatir6834 Před rokem +2

    ह्या वेबसेरीस च्या माध्यमातून बाळासाहेब रामभाऊ सुभासराव पाटील गणा सरपंच संजु छोट्या अमीर उज्जन पप्पु आणी इतर सर्व कलाकार मंडळी महाराष्ट्रातील सत्य परिस्तिथीवर समाज प्रबोधनचे उत्कृष्ट काम करत आहेत.

  • @Aadi-lz7ef
    @Aadi-lz7ef Před rokem +3

    सरपंच च फक्त एकच काम
    फक्त पेट झाला पाहेजे.....🤣

  • @RK-sm8rb
    @RK-sm8rb Před rokem +3

    बाळासाहेब ❤️......गणा पै. २ ठोके एकदम ओके 😂😂

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před rokem +1

    आशा घटना प्रत्येक गावात घडत असतात आणिआजचा भागातकाहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळालं

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Před rokem +2

    ताई तुम्ही ल ई च भारी ताई तुम्हचे ही आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sadashiv_bhusare
    @sadashiv_bhusare Před rokem +3

    बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ खूप भारी. आपल्या मालिकेचा content खूप सुधारत आहे. Video quality,background music,dialog सगळं खूप छान. Comedy चं timing पण भारी होतंय आता....

  • @vijaydongardive5869
    @vijaydongardive5869 Před rokem +3

    गणा आणि बाळासाहेब अप्रतीम कलाकार आहेत

  • @shubhampangarkar7882
    @shubhampangarkar7882 Před rokem +1

    सर्व टीमने एकदम भारी काम केल आहे सर्वच ठिकाणी अशी घटना घडत आहेत तरी आपण सर्वांनी आपले लहान लेकर संभाले पाहिजे आज पर्यंत चे सर्व एपिसोड नाद खुळा झाले आहे .

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 Před rokem +2

    गणा असा खूळ खुळा वाजवणार झिंग झ्याक झिंग झ्याक 🤣🤣🤣🤣

  • @ballclay1036
    @ballclay1036 Před rokem +4

    मला वाटलंच होतं ठरल्या प्रमाणे आदर्श हा बाळासाहेबांनाच भेटणार

  • @Shetkarianna
    @Shetkarianna Před rokem +6

    रामभाऊ सुंदर होता
    आईन एक वर्ष पद्रा खाली ठेवलं होत😂

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 Před rokem +1

    एकदम जबरदस्त एपिसोड झाला,काँमेडी,सिरियसपना,भावूकता,संदेशहि खुप मोलाचा दिला.
    आज आपण रोज टिव्हि,पेपरमध्ये अपहरणाच्या बातम्या पाहतो,अनोळखी व्यक्तींची टोळी गावात फिरत आहे,लहान मुलं उचलून नेतात,त्या मुलांचे अवयव काढतात,मुलांना अपंग करून भिक मागायला लावतात या अशा प्रकारच्या बातम्या रोज कानावर येत असतात,त्यासाठी सर्व लहान मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे,पन होतय काय की या टिव्हि,मोबाईलमुळे सर्वजन अक्षरश:हा आपल्या शेजारी काय काय चाललय,आपली लहान मुलं कुठं खेळतात,काय करतात याकडे सुद्धा लक्ष नसतं,नंतर मुल हरवलं की नवरा बायकोची भांडणं होतात,तुझं लक्ष नव्हतं का,तु काय करत होती,या ना अशा अनेक प्रश्नांनी वाद विकोपाला जातात,मुल संभाळणं हे दोघांचं कर्तव्यच आहे,त्यासाठी मुले खेळत असताना त्यावेळी मोबाईल,टिव्हि या गोष्टी बाजूलाच ठेवल्या पाहिजेत,आज आमिर,प्राजक्ताचा मुलगा आदर्श हरवला तर किती बिकट अवस्था झाली होती दोघांची हे आपण पाहिले.तेंव्हा मुलांच्या बाबतीत कोणताहि निष्काळजीपना असता कामा नये हे दाखवून दिले.
    आदर्श हरवल्यावर गावचा एकोपा खुप छान दाखवला,सर्वाच्या सुखदुखात एकञ येणे,कुठलेही राजकारण नकरता एकमेकाला मदत करणे खुपच छान संदेश.
    आज अमिर आणि प्राजक्ताचा भावूकपनाचा अभिनय खुप खुप झाला,अमिर तर शेवट पर्यंत डोळे पुसत होता,किती मनापासून अभिनय केलाय,आदर्श सापडल्यावर जो प्रसंग दाखवला तो खरच आमचहि मन हेलावून गेलं,डोळ्यात पाणी आलं.
    आदर्शनेहि खुप छान अभिनय केलाय,पाटाच्या पाण्यात खेळताना,बाळालाहेबांना बैलगाडीतीन राम राम करताना खुप छान.
    आज बाळासाहेबांनी एम एटी गाडी वहिंनींना शिकवली,आणि वहिनींनी सुद्धा एक नंबर गाडी चालवली,तसेच सरपंच ताईंच्या घरी आलेल्या सर्व महिलांचा बाळा विषयी विचारपूस करताना सर्वांचा अभिनय छान झाला.
    रामभाऊंचं गाणं म्हणंन,बाळासाहेबांच्या प्रत्येक वाक्याला हजरजबाबीपणे उत्तर देणं एकच नंबर.
    तसे आज सर्वच टिमने खुप छान अभिनय केलाय.सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @sachinhe9431
    @sachinhe9431 Před rokem +2

    1 नो एपोसोड भाग पाहून डोळ्यातून पाणी आले.

  • @Eaktaribhajan
    @Eaktaribhajan Před rokem +8

    बाळा साहेबांच्या कीर्तना वर कोणा कोणा ला व्हिडिओ पाहायला आवडेल लाईक करा

  • @satyajeetmane9454
    @satyajeetmane9454 Před rokem +18

    Congratulations all team...as usual u did a great job....

  • @sudamaraokadam3577
    @sudamaraokadam3577 Před rokem +1

    अती सुंदर भाग कोणत्याहि कामात हलगर्जीपणा नको चांगले प्रबोधन

  • @dattadhumal821
    @dattadhumal821 Před rokem +1

    सत्य परिस्थिती दाखवली खुप खुप धन्यवाद, यातून एकच समजत प्रत्येक गावाने कॅमेरे बसवले पाहिजेत,आणि असेच नवीन नवीन भाग बनवत राहा, proud of u

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před rokem +10

    चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांचे व संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @swapnaligaikwad2157
    @swapnaligaikwad2157 Před rokem +3

    Tyachya mammi pappanch radu pahun ....khup radu aal

  • @ankushnagawade2653
    @ankushnagawade2653 Před rokem +2

    आदर्श नावामुळे आज आम्हाला आमच्या मुलाची खूप आठवण आली खूप भारी चांडाळ चौकडी

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 Před rokem +1

    रामभाऊ च्या मागे गाना पैलवान भांडण करायला खूप भारी आहे 😅🤍

  • @akashpote2182
    @akashpote2182 Před rokem +11

    Good work all team..thank you 🥰

  • @ramharinikam9233
    @ramharinikam9233 Před rokem +5

    *रामभाऊ तुमचा विषय खरंच गंभीर आहे .14:28
    23:00
    28:03
    *मस्त झाला विषय पप्पू 19:44
    *बाळासाहेब तर कायम वजनात 30:41

  • @akashkamble8409
    @akashkamble8409 Před rokem +2

    खूप छान संजू मेंबर राजकारणात विरोध करायचा दुःखात आणि बारीक सारीक गोष्टीत नाही 👍👍👍

  • @omcham4456
    @omcham4456 Před rokem +1

    Aadarsh & Dev ya 2 bal kalakarana😘khup -khup subeycha👍👍👌👌🔥🔥,sayeta ghatanavarti apesod👌